यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(Move to ...)
Home
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
17 May 2024
महाराष्ट्रातील प्रमुख शिखर जिल्हा व उंची
›
🚦जिल्हा 🧗♂शिखर उंची🌲 ------------------------------------------------- अहमदनगर कळसुबा...
चालू घडामोडी :- 16 मे 2024
›
◆ ‘इंटरनॅशनल डे ऑफ लाइट’ (आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस 2024) दरवर्षी 16 मे रोजी UNESCO द्वारे साजरा केला जातो. ◆ ऑलिम्पिक चॅम्पियन 'नीरज ...
16 May 2024
चालू घडामोडी :- 15 मे 2024
›
◆ भारतात सध्या 4 कोटी घरे ब्रॉडबँड ने जोडलेली असून देशात सर्वाधिक 97 टक्के घरात ब्रॉडबँड आहे. ◆ अर्जेंटिना देशाने त्यांच्या चलनातील अतापर्...
15 May 2024
रग्युलेटिंग ऍक्ट १७७३
›
🔶बरिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७८४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता. 🔶बरिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटकडे...
पोलीस भरती प्रश्नसंच
›
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? 1. बिहार 2. उत्तर प्रदेश 3. राजस्थान🎯 4. महाराष्ट्र भारतातील सर्वात लांब नदी कोण...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका :
›
🎯सवरूप - जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते ...
प्रार्थना समाज
›
✔️बराम्हो समाजाच्या विचारांचा महाराष्ट्र्रावरही प्रभाव पडला व त्या दृष्टीने 1949 मध्ये परमहंस सभा स्थापन करण्यात आली. ✔️1867 मध्ये केशवचंद्र...
लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या.
›
🧩लोकसंख्या : 1. 600 ते 1500 - 7 सभासद 2. 1501 ते 3000 - 9 सभासद 3. 3001 ते 4500 - 11 सभासद 4. 4501 ते 6000 - 13 सभासद 5. 6...
1857 नंतर ब्रिटिशांची राज्यपद्धती
›
1. प्रशासकीय बदल ०१. ब्रिटीश पार्लमेंटने १८५७ चा कायदा करून नवीन प्रशासन व्यवस्था लागू केली. गवर्नर जनरल लॉर्ड कॅन्न्निंगने १ नोव्हेंब...
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
›
🏈🔴अलीकडे, कोणत्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. अ) सांभर तलाव ब) चिलका तलाव क) पुलिकट लेक ड) रुद्र सागर त...
ग्रामसेवक / सचिव.
›
🅾️निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते. 🅾️नमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी 🅾️नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी 🅾️कर्मचारी : ग्राम...
14 May 2024
चालू घडामोडी :- 13 मे 2024
›
◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ कुवेतचे नवे अमीर शे...
13 May 2024
चालू घडामोडी :- 12 मे 2024
›
◆ आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी साजरा केला जातो. ◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल...
12 May 2024
चालू घडामोडी :- 11 मे 2024
›
◆ राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस 11 मे रोजी साजरा केला जातो. ◆ टाईम आऊट या सर्वेक्षण संस्थेने 2024 या वर्षातील जगातील निवडलेल्या दहा सर्वोत्तम श...
11 May 2024
अटल सेतू - भारतातील सर्वांत लांब सागरी सेतू
›
🔥 मुंबई येथे अटल सेतू आहे. 🔥 लांबी: 21.8 किमी 🔥 अटल सेतू हा भारतातील सर्वात लांब पूल आणि सर्वात लांब सागरी पूल आहे. 🔥 हा 6 लेनचा पूल आ...
महत्त्वाच्या संस्था
›
● G7 (Group of 7) - स्थापना 1975 - अगोदर हा गट G8 म्हणून ओळखला जात होता, परंतु रशिया बाहेर पडला. - सदस्य: फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, U...
राज्यघटना प्रश्नसंच
›
१) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ? अ) कलम ३५२ ब) कलम ३५६ क) कलम ३६० ड) कलम ३६२ ======================= :) उत्तर.........
गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती.
›
🅾️ पचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो. 🅾️गटविकास अधिकार्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्...
जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती.
›
🅾️जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्ह...
मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता :
›
📌डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकार...
राज्यसेवा प्रश्नसंच
›
१) कोणत्या घटना दुरुस्तीव्दारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ? 1) 84 वी घटना दुरुस्ती 2) 85 वी घटना दु...
‹
›
Home
View web version