यशाचा राजमार्ग

स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे

▼
28 June 2024

सरकारिया आयोगाच्या शिफारशी

›
🎯मख्यमंत्र्याची निवड करताना राज्यपालाने पुढील तत्त्वे लक्षात घ्यावीत. 📌(१) ज्या पक्षाला किंवा पक्षांच्या आघाडीला विधानसभेत जास्तीत जास्त प...

पोलीस भरती प्रश्नसंच

›
1. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते? लोकसभा सदस्य ✅ मंत्रिमंडळ राज्यसभा सदस्य राष्ट्रपती 2. घटक राज्यातील वरिष्ठ सभागृह कोणते? विधानसभा ✅ विधा...

गरामपंचायतीच्या सभासदांची पात्रता.

›
1. तो भारताचा नागरिक असावा. 2. त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत. 3. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे. 🅾️गरामपंचायतीचे विसर्ज...

आजचे प्रश्नसंच

›
 .......... साली भारताच्या गव्हर्नर जनरल ने भारत सरकारचे सचिवालय बंगालच्या सरकारपासून वेगळे केले.. A. 1835 B. 1839 C. 1843✔️ D. 1848 योग्य क...

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? राष्ट्रपती राजवट केव्हा लागते?

›
एखाद्या राज्यातील शासनयंत्रणा कोलमडल्यास, घटनेप्रमाणे कारभार चालू शकणार नाही, अशी राज्यपालांची खात्री झाल्यास राज्यपाल तसा अहवाल राष्ट्रपतीं...

भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत

›
📌भारतीय शासन कायदा 1935📌 ·जवळ जवळ राज्यघटनेचा मोठा भाग भारतीय शासन कायदा 1935 पासून घेण्यात आला. संघराज्यीय शासन पद्धती ·न्यायव्यवस्था लोक...

​भारतीय निवडणूक आयोग

›
ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्...

polity questions for mpsc exam practice

›
1.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागण्याचा किंवा विचार-विनिमय करण्याचा अधिकार आहे? A) कलम...

सराव प्रश्नसंच

›
1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ? अ) कलम ३५२ ब) कलम ३५६ क) कलम ३६० ड) कलम ३६२ =======================  उत्तर............

लोकसभा

›
लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती: लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. सभासदांची संख्या : घटनेच्या 81 ...

जिल्हा_परिषद

›
जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती: जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या ...

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती:

›
घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष...

भारतीय संविधान प्रश्नसंच :

›
1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?  19 ते 22  31 ते 35  22 ते 24  31 ते 51 उत्तर : 19 ते 22 2....

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती

›
> घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे.  > विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या ब...

लोकपाल

›
🔰 पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष 📚 गर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम 📚 नयायिक सदस्य:...

लोकसंख्या बाबत IMP POINTS

›
•हेन्री वॉल्टर हे भारतीय जनगणनेचे जनक म्हणून ओळखले जातात. •जनगणना प्रथम 1872 मध्ये ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड मेयो यांच्या अंतर्गत सुरू झाली....

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांच्या 8326 जागांसाठी भरती

›
पदाचे नाव  :- 1] मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) :- 4887 पदे 2] हवालदार (CBIC & CBN) :- 3439 पदे शैक्षणिक पात्रता :- ...
27 June 2024

लोकसभा महिती

›
🔖अध्यक्ष : ओम प्रकाश बिर्ला 🔖सभागृह नेते : नरेंद्र मोदी 🔖विरोधी पक्षनेते : राहुल गांधी 🔖...

महाराष्ट्रातील पहिले गाव

›
1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग) 2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा) 3] पहिले मधाचे गाव :- म...
‹
›
Home
View web version

Contributors

  • Avi Bangale
  • यशाचा राजमार्ग
Powered by Blogger.