यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(... यावर हलवा)
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
१७ जानेवारी २०२६
पंचायत राज प्रणालीचा विकास
›
🔥 बलवंतराय मेहता समिती (1957) - ✔️ स्थापना: जानेवारी 1957 - ✔️ उद्देश: CDP (1952) आणि NES (1953) यांचे कार्य तपासणे - ✔️ अहवाल सादर: नोव्हे...
व्ही. टी. कृष्णम्माचारी समिती, 1960
›
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com 🔹 नियोजन आयोगाने स्थापन केलेली समिती 🔹 स्थापना : 1960 🔹 अहवाल सादर : 1962 🔸️महत्त्व...
लोकसभेचे सभापती (Speaker of Lok Sabha)
›
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com 🔸️वेतन व भत्ते ➤ सभापतींचे वेतन व भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केलेले असतात। 🔸️...
भारतीय राज्यघटना
›
पार्श्वभूमी: दुसरे महायुध्द संपुष्टात आल्यानंतर, भारतीयांने ज्या आश्वासनावर ब्रिटिशांना मदत केली. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी १९४२ मध्ये स्ट...
1 टिप्पणी:
मसुदा समिती (Drafting Committee)
›
📌घटना समितीच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती. 📌29 ऑगस्ट 1947 रोजी म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर पार पडलेल्या 5 व्या अधिवेशन...
राज्यघटना टेस्ट क्र १♦️
›
1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे? १. ४४✅ २. ४८ ३. ४६ ४. ५० 2. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुक...
राज्यघटना प्रश्नसंच
›
१) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ? अ) कलम ३५२ ब) कलम ३५६ क) कलम 360 ✅✅✅ ड) कलम 365 २) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ म...
१३ जानेवारी २०२६
महाराष्ट्राचा भूगोल
›
🔅 महाराष्ट्राची निर्मिती – १ मे १९६० 🔅 महाराष्ट्राचे क्षेत्रफळ – ३,०७,७१३ चौ.किमी. 🔰 महाराष्ट्राची लोकसंख्या (२०११ नुसार) – ११,२३,७२,९७२ ...
महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा
›
प्रश्न.१.कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे मुलभत कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ? १)४२ वी घनादुरुस्ती🖋️🖋️ २)४४) वी घनादुरुस्त...
1 टिप्पणी:
जगाविषयी सामान्य ज्ञान
›
💠 भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश. 💠 भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश. 💠भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणार...
राज्यघटना -
›
1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे? १.322 २.324 ३.326✅ ४.329 2....
राज्यघटना टेस्ट
›
1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? १. महात्मा गांधी २. मानवेंद्र नाथ रॉय✅ ३. डॉ बाबासाहेब आंबेडकर ४. जवाहरलाल नेहरू 2....
नागरिकत्वाची क्रमवारी
›
देशाच्या १४ व्या राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्यानंतर रामनाथ कोविंद हे भारताचे पहिले नागरिक बनले तर देशाचे दुसरे नागरिक अर्थात उपराष्ट्रपति व्य...
“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”
›
🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते. 🔸 २९ आॅगस्ट १९...
सवतंत्र भारताची राज्यघटना
›
🔅लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुस...
मादाम भिकाजी कामा
›
📌जन्मदिन:- मादाम भिकाजी कामा 📌जन्म 24 सप्टेंबर 1861 मुंबई 📌मत्यू 19 ऑगस्ट 1936 मुंबई ◾️सवातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत करणारी, मातृभूमीवर ...
1857 च्या उठावानंतरचा काळ:
›
भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला. राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कार...
बरिटिशकालीन शिक्षण
›
♦️चार्ल्स वुडचा खलिता -1854 ♦️कोणत्या अहवालाला "Magnacarta of English education in india " असे म्हणतात. = चार्ल्स वुड ♦️मबई, कोलका...
भारताचे गव्हर्नर जनरल्स व वॉइसरॉय
›
वॉरन हेिस्टग (१७७४ ते १७८५) : * वॉरन हेिस्टगला प्रथम गव्हर्नर जनरल संबोधले जाते. * वॉरन हेिस्टगने भारतात आर्थिक, व्यापारिक व न्यायिक सुधार...
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा