अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
Q.1 भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना पुढे आणले → महात्मा गांधी
Q.2 1857 च्या उठावानंतर इंग्रजी सैनिक : हिंदी सैनिक प्रमाण → 1 : 2
Q.3 टाटा हायड्रोलिक पावर कंपनी स्थापनेचे श्रेय → दोराबजी टाटा
Q.4 1789 मध्ये मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र → बॉम्बे हेरॉल्ड
Q.5 1872 मध्ये पठाणाने अंदमान बेटावर खून → लॉर्ड मेयो
Q.6 वेद अपौरुषेय नाहीत असे सांगणारे → महात्मा फुले
Q.7 चौरीचौरा घटनेनंतर संपुष्टात आलेली चळवळ → असहकार चळवळ
Q.8 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी सुरू केलेली संस्था → महिलाश्रम
Q.9 लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व → अवधच्या बेगम
Q.10 1949 मध्ये स्थापना झालेलं प्रादेशिक विद्यापीठ → पुणे
Q.11 भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश साम्राज्यशाहीने हाती घेतला → गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अक्ट 1858
Q.12 वासुदेव बळवंत फडके खात्यात लिपिक होते → रेल्वे
Q.13 विचारसरणी
साम्राज्यवादी → व्हॅलेंटाईन
राष्ट्रवादी → आर.सी. मुजुमदार
Q.14 सहकारी चळवळीशी संबंधित व्यक्ती →
भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव पाटील, वैकुंठभाई मेहता, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात, जी के देवधर
Q.15 1908 च्या कडक कायद्यामुळे प्रकाशन बंद करणारी वृत्तपत्रे → युगानंतर, संध्या, वंदे मातरम
Q1. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर – सर विल्यम मेयर
Q2. 1873 मध्ये बंगालमधील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केले – पबना
Q3. “ऑपरेशन पोलो” कोणत्या संस्थानाला भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले – हैद्राबाद
Q4. विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना नियतकालिके सुरू केली – साने गुरुजी
Q5. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना – माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार
Q6. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर अनुयायी झाले – महात्मा गांधी
Q7. विष्णूबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद – समुद्रकिनारीचा वाद विवाद
Q8. कलकत्त्यात सुप्रीम कोर्ट स्थापना – 1773 चा रेग्युलेटिंग अक्ट
Q9. “बंदी जीवन” ही पुस्तिका लिहिली – सचिंद्रनाथ संन्याल
Q10. कालानुक्रमे रचना – नेहरू अहवाल → गांधी-आयर्विन करार → दुसरी गोलमेज परिषदा (जातीय निवाडा)
Q11. 1857 च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु शिपायांनी बंडे केलेली ठिकाणे – महू, इंदोर
Q12. जोड्या जुळवा –
➤ स्वदेशी – फ़साळकर
➤ वंगभंग – वासुदेव साठे
➤ किचकवध – खाडिलकर
➤ story – भीमराव
Q13. महर्षी धोंडो कर्वे यांना मिळालेले सन्मान – एलएल डी, डी लिट, पद्मविभूषण
Q14. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी सांगितलेले उद्दिष्टे – राष्ट्रीय भावना, ऐक्य भावनेचा विस्तार व दृढीकरण
Q.1) सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला – नाना शंकरशेठ
Q.2) शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून नेमले – सदाशिवराव बेनाडीकर
Q.3) प्रतियोगिता सहकार पक्ष या व्यक्तींचा सहभाग कोणत्या पक्ष स्थापनेत होता – न.चि. केळकर, मदन मोहन मालवीय, डॉ. बा. शि. मुंजे व लोकनायक मा. श्री अण
Q.4) "उल्गुलन" नावाचा आदिवासी विद्रोह घडवून आणला – बिरसा मुंडा
Q.5) "स्त्री शिक्षणाची दिशा" हा स्त्री शिक्षणावरील लेख प्रकाशित झाला – केसरी
Q.6) 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराजांनी अध्यक्ष म्हणून नेमले – भास्करराव जाधव
Q.7) शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थी – आनंदीबाई उर्फ बाया कर्वे
Q.8) 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना मदत केली – भूपेंद्रनाथ बसू
Q.9) बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर लेख लिहिला – बेहरामजी मलबारी
Q.10) छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे – तरुण मराठा, विजय मराठा, कैवारी, तेज
Q.11) 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात हजर इंग्रज अधिकारी – ए. ओ. ह्युम, हॅनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न
Q.12) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने मुंबई येथे आयोजित – प्रथम 1885, पाचवे 1889, विसावे 1904, 31वे 1915
Q.13) 🔹️न्यायमूर्ती रानडे – निफाड, पुणे
🔹️गोग आगरकर – टेंभू
🔹️वी. रा. शिंदे – जमखिंडी
Q.14) बरोबर वाक्य – प्रीनोलची पुणे जिल्ह्यात 1823 मध्ये असिस्टंट रेवेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली
No comments:
Post a Comment