यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
(... यावर हलवा)
MPSC Questions Paper
यशाचा राजमार्ग पुस्तके
Eklavya
State Board Books
▼
२९ सप्टेंबर २०२६
स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ब्रँड अॅम्बेसेडर 2026
1. प्रश्न: BHIM पेमेंट्स अॅपचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: महेंद्रसिंह धोनी.
2. प्रश्न: City Union Bank चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: रवींद्र जडेजा.
3. प्रश्न: UNIQLO चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची नियुक्ती झाली?
उत्तर: जसप्रीत बुमराह.
4. प्रश्न: SBI General Insurance च्या ‘Chuniye Bharosa, Apno Sa’ मोहिमेचा ब्रँड अॅम्बेसेडर कोण आहे?
उत्तर: पंकज त्रिपाठी.
5. प्रश्न: Federal Bank चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: विद्या बालन.
6. प्रश्न: Yamaha Music India चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: ए. आर. रहमान.
7. प्रश्न: Jindal Stainless Limited चा ब्रँड अॅम्बेसेडर कोण बनला?
उत्तर: रणवीर सिंग.
8. प्रश्न: Infosys चा ग्लोबल ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणत्या टेनिसपटूची नियुक्ती झाली?
उत्तर: कार्लोस अल्काराझ.
9. प्रश्न: InsuranceDekho चा ब्रँड अॅम्बेसेडर कोण बनला?
उत्तर: सौरव गांगुली.
10. प्रश्न: InsuranceDekho ने कोणत्या नावाची मोहीम सुरू केली?
उत्तर: ‘Khul Kar Khelo’.
11. प्रश्न: DRiV चा राष्ट्रीय ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
उत्तर: महेंद्रसिंह धोनी.
12. प्रश्न: भारताच्या Digital Census 2027 साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: सुदर्शन पटनायक.
13. प्रश्न: DP World चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची नियुक्ती झाली?
उत्तर: अभिषेक शर्मा.
14. प्रश्न: Libo Win चा भारतीय ब्रँड अॅम्बेसेडर कोण आहे?
उत्तर: पंकज अडवाणी.
15. प्रश्न: दिल्ली सरकारच्या पहिल्या Delhi Khel Mahakumbh चा ब्रँड अॅम्बेसेडर कोण होता?
उत्तर: शिखर धवन.
16. प्रश्न: Campa Sure या पॅकेज्ड वॉटर ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडर कोण आहे?
उत्तर: अमिताभ बच्चन.
17. प्रश्न: Shyam Steel चा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली?
उत्तर: हरमनप्रीत कौर.
18. प्रश्न: Perplexity AI चा गुंतवणूकदार आणि ब्रँड अॅम्बेसेडर कोण आहे?
उत्तर: क्रिस्टियानो रोनाल्डो.
19. प्रश्न: IMPACT MINTS चा भारतातील पहिला राष्ट्रीय ब्रँड अॅम्बेसेडर कोण बनला?
उत्तर: रणवीर सिंग.
20. प्रश्न: One8 ब्रँडसाठी Agilitas Sports ने कोणाची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली?
उत्तर: स्मृती मंधाना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
‹
›
मुख्यपृष्ठ
वेब आवृत्ती पहा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा