Monday 13 March 2023

इंग्रज गव्हर्नर जनरल यांच्याविषयक अत्यावश्यक माहिती



१. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 400 चौ.किमी निश्चीत करणारा गव्हर्नर जनरल - लॉर्ड कॉर्नवॉलीस


२. पोलिस अधिक्षक पद निर्मीती -

 लॉर्ड कॉर्नवॉलीस


३. कलकत्यास सरकारी टाकसाळ सुरू करण्याचा अयशस्वी प्रयत्न - लॉर्ड वॉरन हेस्टींग्ज


४. जिल्हाधिकारी हे पद व कर वसूलीसाठी अमील हे कर्मचारी पद निर्माण - लॉर्ड वॉरन हेस्टींग्ज


५. अफगाणी राजा झमनशाहचे भारतावर आक्रमण झाले तेव्हाचा गव्हर्नर जनरल - सर जॉन शोअर


६. मराठ्यांच्या राजकारणास ' विकृत, कपटी, कारस्थानी' संबोधणारा. - लॉर्ड रिचर्ड वेलस्ली


७.  1806 साली वेल्लोरला शिपायांचे बंड झाले तेव्हा मद्रास गव्हर्नर लॉर्ड विल्यम बेंटिक होता.


८. प्रथम बर्मा युद्धानंतर म्यानमार सोबत लॉर्ड एम्हर्स्टने यादुंबेचा तह केला.


९. लॉर्ड विल्यम बेंटिकवर जेम्स मिल व जेरेमी बेंथ्युन यांच्या विचारांचा प्रभाव होता.


१०. म्हैसुर, कुर्ग , कायर जैंतिया ही संस्थाने विल्यम बेंटिकने खालसा केली तसेच पोलीस आयुक्त हे पद निर्माण केले.


११. लॉर्ड डलहौसीद्वारे भारतासाठी थॉमसन शिक्षण पद्धती - देशी भाषेचा भर


१२. लॉर्ड डलहौसीने खुल्या व्यापार तत्वाचा पुरस्कार केला, तसेच भारतातील सर्व बंदरे व्यापारासाठी खुली केली.


१३. नीलदर्पण नाटकाचे इंग्रजी भाषांतर ले. गव्हर्नर ग्रांटद्वारे

परीक्षेसाठी महत्वाचे

 

◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक


◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच


◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक


◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच


◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच


◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती


◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी


◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO


◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष


◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी


◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 


◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी


◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त


◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर


◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त



महत्वपूर्ण TRICKLY प्रश्न & उत्तर:-



(1)📚 हॉकी से सम्बंधित कप एवं ट्रॉफियाँ:- RD BARMAN

🍭R:-रंगास्वामी कप

🍭D:-ध्यानचंद ट्रॉफी

🍭B:-बेगम रसूल बैहम कप

🍭A:-आँगा खाँ कप

🍭R:-राजा रणजीत सिंह ट्रॉफी

🍭M:-मरुगप्पा कप

🍭A:-अजलांशाह कप

🍭N:-नेहरू ट्रॉफी

NOTE:-नेहरू कप(बॉस्केटबाल), नेहरूगोल्डन कप (फुटबॉल)


(2)📚 करिकेट से सम्बंधित कप एवं ट्रॉफी;-

Trick:-दिवार के हीरो आईएना

🍭दि:-देवधर ट्रॉफी/दिलीप ट्रॉफी

🍭वार:-वर्ल्ड कप,विल्स कप

🍭क:-कूचबिहार कप 

🍭हि:-हिरोकप

🍭रो:-रोहिंटन ट्रॉफी

🍭आ:-आई.सी.सी.चैंपियन ट्रॉफी

🍭ई:-ईरानी ट्रॉफी

🍭ए:-एशेज कप

🍭ना:-नायडू ट्रॉफी


(3)📚 कौन-कौन-सी देश की मुद्रा डॉलर हैं:-

Trick-सीता जी वन से कहाँ आए

🍭सी:-सिंगापूर

🍭ता:-ताइवान

🍭जी:-जिम्बाबे

🍭व:-वरमुडा

🍭न:-न्यूजीलैंड

🍭स:-सेंटलुइश्

🍭क:-कनाडा

🍭हाँ:-हांगकांग

🍭आ:-ऑस्ट्रेलिया

🍭ए:-अमेरिका


(4)📚रपया कहाँ-2 की मुद्रा हैं:-

Trick:-भारत से मामा श्री ने पाई रुपया

🍭भारत:-भारत

🍭स:-शेशेल्स 

🍭मा:-मालदीव

🍭मा:-मॉरीशस

🍭शरी:-श्रीलंका

🍭न:-नेपाल 

🍭पा:-पाकिस्तान

🍭ई:-इंडोनेशिया

.......रुपया...........


(5)📚कषेत्रफल की दृष्टि से विश्व का सर्वाधिक बड़ा देश

Trick:-रुक चीन अब आ भारत

🍭र:-रूस

🍭क:-कनाडा

🍭चीन:-चीन

🍭अ:-अमेरिका

🍭ब:-ब्राजील

🍭आ:-आस्ट्रेलिया

🍭भारत:-भारत 


(6)📚बगाल की खाड़ी में गिरने वाली भारत की प्रमुख नदी:-

Trick:-ब्रह्मा की गोद में गंगा

🍭बरह्मा:-ब्रह्मा

🍭की:-कृष्णा,कावेरी

🍭गोद:-गोदावरी

🍭म:-महानदी

🍭गगा:-गंगा


(7)📚खभात की खाड़ी में गिरने वाली नदी:-

Trick:-माशताना

🍭म:-माहि

🍭श:-सावरमति

🍭ता:-ताप्ती

🍭ना:-नर्मदा


(8)📚परशांत महासागर में गिरने वाली नदी

Trick:-HACY

🍭H:-ह्वानगहो 

🍭A:-अमूर

🍭C:-सिंक्यांग

🍭Y:-यांग-टी-सिंक्यांग


(9)📚अदिश राशि कौन-कौन हैं:-

Trick:-उसका दाल msc से आता हैं:-

🍭उ:-ऊर्जा

🍭स:-समय

🍭का:-कार्य

🍭दा:-दाब

🍭ल:-लम्बाई

🍭m:-mass

🍭s:-speed

🍭c:-current

......से....(silent)

🍭आ:-आयतन

🍭ता:-ताप 

.......हैं.......(silent)


(10)📚सदिश राशि हैं:-

Trick:-असं भवि वे बत्व

🍭अ:-आवेग

🍭स:-संवेग

🍭भा:-भार

🍭वि:-विस्थापन

🍭व:-वेग

🍭ब:-बल

🍭तव:-त्वरण


(11)📚G-8 के सदस्य देश:-

Trick:-जीजा कई बार फ्रांस आए

🍭जी:-जर्मनी 

🍭जा:-जापान

🍭क:-कनाडा

🍭ई:-इटली

🍭बा:-ब्रिटेन

🍭र:-रूस

🍭फरांस:-फ्रांस

🍭आए:-आस्ट्रेलिया


(12)📚OPEC(ओपेक) के संस्थापक देश:-

Trick:-VISKI

🍭V:-वेनेजुएला

🍭I:-ईरान

🍭S:-सऊदी अरब

🍭K:-कुवैत

🍭I:-इराक


(13)📚सयुक्त राष्ट्रसंघ के स्थायी सदस्य देश:-

Trick:-FRACE(फ्रेश) 

🍭F:-France

🍭R:-Russia

🍭A:-America 

🍭C:-China

🍭E:-England

भारताचा भूगोल - भारतातील धरणे :-



🔹 आध्र प्रदेश-

✔️शरीशैलम धरण (कृष्णा नदी)

✔️सोमसीला धरण (पेना नदी)

✔️टाटीपुडी जलाशय (गोस्थानी नदी)

✔️गांधीपलेम जलाशय (पेन्डर नदी)

✔️रामगुंडम धरण (गोदावरी नदी)

✔️डम्मागुडेन धरण (गोदावरी नदी)

✔️ परकासम धरण (कृष्णा नदी)


🔹तलंगणा-

✔️नागार्जुन सागर धरण (कृष्णा नदी)

✔️शरी राम सागर (गोदावरी नदी)

✔️निजाम सागर धरण(मंजिरा नदी)

✔️दिंडी जलाशय (कृष्णा नदी)

✔️लोअर मॅनेर धरण (मनीर नदी)

✔️सिंगूर धरण (मंजिरा नदी)


🔹बिहार -

✔️नागी धरण + नकटी धरण (नागी नदी)


🔹छत्तीसगढ-

✔️हसदेव बंगो धरण(हसदेव नदी)


🔹गजरात-

✔️सरदार सरोवर धरण (नर्मदा नदी)

✔️उकाई धरण(वल्लभ सागर) (तापी नदी)

✔️कदाना धरण (मही नदी)

✔️करंजन जलाशय (करंजन नदी)


🔹 हिमाचल प्रदेश-

✔️भाक्रा नांगल धरण (गोविंद सागर) (सतलज नदी)

✔️पोंग धरण (बियास धरण) (बियास नदी)

✔️चमेरा धरण (रावी नदी)


🔹जम्मू आणि काश्मीर-

✔️सलाल धरण (चिनाब नदी)

✔️बागलीहार धरण (चिनाब नदी)


🔹झारखंड-

✔️मथेन धरण (बाराकर नदी)

✔️पचेत धरण (दामोदर नदी)

✔️तनुघाट धरण ( दामोदर नदी)


🔹 कर्नाटक-

✔️कष्णा राजा सागरा ( कृष्णा नदी)

✔️तगभद्र धरण (तुंगभद्रा नदी)

✔️भद्रा धरण (भद्रा नदी)

✔️लिंगनामाकी धरण (शरावती नदी)

✔️मालाप्रभा धरण (मालप्रभा नदी)

✔️राजा लखमागौदा धरण/हिडकल धरण (घटप्रभा नदी)

✔️हमावती धरण (हेमावती नदी)

✔️सपा धरण (काली नदी)

✔️लक्क्या धरण (लख्या नदी)

✔️अलमट्टी धरण (कृष्णा नदी)


🔹करळ-

✔️कक्की जलाशय (पंबा नदीच्या उपनदी)

✔️इडुक्की धरण (पेरियार नदी)

✔️चरुथोनी(Cheruthoni) धरण 

✔️कलमाव धरण (पेरियार नदी)

✔️इडामालयार धरण (इदमालय नदी)


🔹मध्य प्रदेश -

✔️गांधी सागर धरण (चंबळ नदी)

✔️तवा जलाशय ( तवा नदी)

✔️इदिरा सागर धरण (नर्मदा नदी)


🔹महाराष्ट्र-

✔️कोयना धरण (कोयना नदी)

✔️जायकवाडी धरण (गोदावरी नदी)

✔️ईसापूर धरण (पेनगंगा नदी)

✔️तोतलाडोह धरण (पेंच नदी)

✔️वारणा धरण ( वारणा नदी)

✔️भातसा धरण (भातसा नदी)


🔹ओडिशा-

✔️हिराकुड धरण (महानदी नदी)

✔️रांगळी धरण (ब्राह्मणी नदी)

✔️इद्रावती धरण (इंद्रावती नदी)

✔️जलपुत धरण(मुचकुंद नदी)

✔️मदीरा धरण (संख नदी)


🔹पजाब-

✔️रणजित सागर धरण (थेईन धरण)

(रावी नदी)


🔹राजस्थान

✔️राणाप्रताप सागर धरण (चंबळ नदी)

✔️माही बजाज सागर धरण (माही नदी)

✔️बिसलपूर धरण (बनास नदी)


🔹तामिळनाडू

✔️मटुर धरण (कावेरी नदी)

✔️सोलियार धरण 

✔️भवानीसागर धरण(भवानी नदी)


🔹उत्तराखंड 

✔️रामगंगा धरण

✔️जमाराणी धरण(गोला नदी)

✔️टिहरी धरण ( भागीरथी नदी) जगातील सर्वात उंच धरण


🔹उत्तरप्रदेश

✔️रिहंद धरण किंवा गोविंद बल्लभ पंत सागर (रिहंद नदी) भारतातील सर्वात मोठे कृत्रिम तलाव.

✔️मटाटीला धरण (बेटवा नदी)

✔️राजघाट धरण (बेटवा नदी)


🔹पश्चिम बंगाल

✔️मकुटमनीपूर धरण (दुसऱ्या क्रमांकाचे मातीचे धरण

सामान्य ज्ञान

 


1. पृथ्वी पर दिन और रात होते हैं ?

(A) दैनिक गति के कारण

(B) वार्षिक गति के कारण

(C) छमाही गति के कारण

(D) तिमाही गति के कारण

ANSWER - (A) दैनिक गति के कारण


2. सबसे बड़ा ग्रह है ?

(A) बृहस्पति

(B) पृथ्वी

(C) युरेनस

(D) शुक्र

ANSWER - (A) बृहस्पति


3. सबसे छोटा ग्रह है ?

(A) मंगल

(B) शनि

(C) बुध

(D) नेप्चून

ANSWER - (C) बुध


4. अगुलहास धारा किस महासागर में बनती है ?

(A) प्रशान्त महासागर में

(B) हिन्द महासागर में

(C) आर्कटिक महासागर में

(D) अन्य

ANSWER - (B) हिन्द महासागर में


5. पृथ्वी का सबसे भीतर वाला भाग क्रोड किसका बना होता है ?

(A) ताँबा और जस्ता

(B) निकेल और ताँबा

(C) लोहा और जस्ता

(D) लोहा और निकेल

ANSWER - (D) लोहा और निकेल


6. मैंगनीज के उत्पादन में भारत का दूसरा स्थान है, प्रथम देश कौन सा है ?

(A) फ्रांस

(B) रुसी संघ

(C) कनाडा

(D) संयुक्त राज्य अमेरिका

ANSWER - (B) रुसी संघ


7. निम्नांकित में से कौन देश कोयले का सबसे बड़ा उत्पादक है ?

(A) ब्राजील

(B) भारत

(C) अमेरिका

(D) चीन

ANSWER - (C) अमेरिका


8. इनमें किसको जापान का मैनचेस्टर कहा जाता है ?

(A) ओसाका

(B) टोकियो

(C) नागासाकी

(D) याकोहामा

ANSWER - (A) ओसाका


9. भारत के स्वतंत्रता संघर्ष के दौरान 'Deccan Educational Society' नामक संस्था की स्थापना किसने की थी ?

(A) जवाहरलाल नेहरू

(B) रवीन्द्र नाथ टैगोर

(C) बाल गंगाधर तिलक

(D) व्योमेश चन्‍द्र बनर्जी

ANSWER - (C) बाल गंगाधर तिलक


10. 1857 के गदर के समय भारत का गवर्नर जनरल कौन था ?

(A) लॉर्ड केनिंग

(B) नील आर्मस्ट्रांग

(C) जॉन मथाई

(D) अन्य

ANSWER - (A) लॉर्ड केनिंग


11. 'भारत भारतीयों के लिए ' नारा किस संस्था ने दिया था ?

(A) अशासकीय संस्था

(B) आर्य समाज ने

(C) ब्राह्म समाज ने

(D) अन्य

ANSWER - (B) आर्य समाज ने


12. विन्ध्याचल और सतपुड़ा पहाड़ियों के बीच से होकर बहने वाली नदी है ?

(A) नर्मदा

(B) सिंधु नदी

(C) कोसी

(D) गोदावरी

ANSWER - (A) नर्मदा


13. इन्वेस्टर प्रोटेक्शन फण्ड (Investor Protection Fund) किस संस्था ने स्थापित किया है ?

(A) पूंजी मुद्दे ने

(B) DLF ने

(C) सेबी (SEBI) ने

(D) अन्य

ANSWER -(C) सेबी (SEBI) ने 


14. कुण्डापुर एंव करवार कच्छ वनस्पति स्थान कहाँ स्थित हैं ?

(A) केरल राज्य में

(B) कर्नाटक राज्य में

(C) तमिल नाडु राज्य में

(D) त्रिपुरा राज्य में

ANSWER -(B) कर्नाटक राज्य में 


15. भारत की प्रथम बहुउद्देशीय परियोजना किस नदी पर बनाई गई थी ?

(A) कावेरी नदी

(B) गंडक नदी

(C) दामोदर नदी पर

(D) यमुना नदी

ANSWER - (C) दामोदर नदी पर


16. भारत में प्रथम स्थापित परमाणु-संयंत्र (Atomic Plant) कौन-सा है ?

(A) तारापुर परमाणु संयंत्र

(B) कैटेनोम परमाणु संयंत्र.

(C) कुडनकुलम परमाणु संयंत्र

(D) अन्य

ANSWER - (A) तारापुर परमाणु संयंत्र


17. यूनाइटेड किंगडम (United Kingdom- U.K) में शामिल हैं -

(A) इंगलैण्ड तथा उतरी आयरलैण्ड

(B) उतरी आयरलैण्ड तथा वेल्स

(C) स्कॉटलैण्ड तथा वेल्स

(D) (A) और (D)

ANSWER - (D) (A) और (D)


18. आगरा शहर को किसने बसाया ?

(A) सिकन्द लोदी

(B) अकबर

(C) बहलोल लोदी

(D) शाहजहाँ

ANSWER -(D) शाहजहाँ 


19. राष्ट्रिय प्रतीक के निचले भाग में उत्क्रीर्णित शब्द 'सत्यमेव जयते' किस सन्दर्भ से लिए गए हैं ?

(A) पुराण

(B) जातक

(C) मुदकोपनिषद्

(D) महाभारत

ANSWER -(C) मुदकोपनिषद् 


20. अशोक के शिलालेखों की लिपि क्या है ?

(A) गुरुमुखी

(B) ब्राह्यी

(C) देवनागरी

(D) हयरोग्लाइफिक्स

ANSWER - (C) देवनागरी



21. बिहू निम्नलिखित में से किसका लोकप्रिय उत्सव है ?

(A) असम

(B) उड़ीसा

(C) बिहार

(D) बंगाल

ANSWER -(A) असम 


22. विवेकानन्द रॉक मेमोरियल कहाँ स्थित है ?

(A) अण्डमान निकोबार

(B) लक्षद्वीप

(C) केरल

(D) तमिलनाडु

ANSWER -(D) तमिलनाडु 


23. महात्मा गांधी को राष्ट्रपिता के रूप में उल्लेख सबसे पहले किसने किया था ?

(A) सुभाषचन्द्र बोस

(B) जवाहरलाल नेहरू

(C) बल्ल्भभाई पटेल सी

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER - (A) सुभाषचन्द्र बोस


24. प्रथम गोलमेज सम्मेलन कहाँ हुआ था ?

(A) नई दिल्ली में

(B) लन्दन में

(C) बम्बई में

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER -(B) लन्दन में 


25. देश का लोह पुरुष किसे कहा जाता है ?

(A) सरदार पटेल

(B) पं. जवाहरलाल नेहरू

(C) महात्मा गांधी

(D) लोकमान्य तिलक

ANSWER - (A) सरदार पटेल


26. महात्मा गांधीजी को 'अधनंगा फकीर' किसने कहा ?

(A) हिटलर

(B) जिन्ना

(C) चर्चिल

(D) माउण्टबेटन

ANSWER - (C) चर्चिल


27. महात्मा गांधी निम्नलिखित में से किनसे अधिक प्रभावित थे ?

(A) बर्नार्ड शा

(B) लिओ टॉलस्टॉय

(C) कार्ल मार्क्स

(D) इन में से कोई नहीं

ANSWER -(B) लिओ टॉलस्टॉय 


28. महात्मा गांधी का जन्म हुआ था ?

(A) 1859

(B) 1869

(C) 1879

(D) 1889

ANSWER -(B) 1869

नद्या व त्यांचे उगमस्थान:




गंगा → गंगोत्री (उत्तराखंड)

यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)

सिंधू → मानसरोवर (तिबेट)

नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)

तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)

महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)

ब्रम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)

सतलज → कैलास पर्वत(तिबेट)

बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)

गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक

कृष्णा → महाबळेश्वर.


कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)

साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)

रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)

पेन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).

लॉर्ड कर्झन (1899 - 1905)



●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय.... 


●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.


●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.


●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core  ची स्थापना केली.


●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.


●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.

 

●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली. 


●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.


●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.


●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. 


●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. 


●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.

 

●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.

 

●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली. 


●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली. 


●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.


●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. 


● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.


●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.


●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते. 


●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.


●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित  'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.


●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा  दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.

अर्थसंकल्पा विषयी थोडक्यात...



1⃣बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये सर्वप्रथम १७३३ मध्ये वापरण्यात आला. आपल्या देशाची सत्ता जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली; त्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प ७ एप्रिल १८६० रोजी जेम्स विल्सन याने मांडला.


2⃣ सवातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील लियाकत अली खान यांनी १९४७-४८ चा अर्थसंकल्प मांडला. 


3⃣सवातंत्र्यानंतर भारताचे पहिले वित्तमंत्री आर. के. षण्मुखम शेट्टी यांनी स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प २६ नोव्हेंबर १९४७ रोजी मांडला.


4⃣वयाख्या- वित्तीय वर्षांतील सरकारचे अंदाजे खर्च व उत्पन्न यांची सर्व माहिती व त्याचबरोबर गतवर्षांच्या आíथक परिस्थितीचा आढावा, नवीन करयोजना व भांडवली खर्च भागविण्याची व्यवस्था म्हणजे अर्थसंकल्प.


5⃣भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प हा शब्द वापरलेला नसून वार्षकि वित्तीय विवरणपत्रक (Annual Financial Statement) हा शब्द  पुढील वित्तीय वर्षांचे अर्थसंकल्पीय अंदाज (Budgetary Estimates)

Mpsc quiz



1. संसदेच्या दोन्ही सभागृहांसह एकत्र बसणे खालीलप्रमाणे आहे.
 [अ] भारताचे उपाध्यक्ष
 [बी] घटना दुरुस्ती विधेयक स्वीकारणे
 [सी] ज्यावर दोन्ही सभागृहे सहमत नाहीत असे विधेयक विचारात घेण्यासारखे आहे.✅✅
 [डी] भारतीय राष्ट्रपती पदाची निवडणूक

 2.जनरल विधेयकाशी संबंधित गतिरोध दूर करण्यासाठी संसदेच्या दोन सभागृहांची बैठक कोण बोलवते?
 [अ] अध्यक्ष✅✅
 [ब] मंत्रिपरिषद
 [सी] लोकसभा अध्यक्ष
 [डी] राज्यसभेचे अध्यक्ष

 3. भारतीय संसदेच्या दोन सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या संदर्भात होते?
 [अ] संविधान दुरुस्ती विधेयक
 [बी] वित्त विधेयक
 [सी] सामान्य विधेयक✅✅
 [डी] भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

 4.संसदेच्या सलग दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त वेळ किती?
 [ए] 1 महिना
 [बी] 3 महिने
 [सी] 6 महिने✅✅
 [डी] 12 महिने

 5.संसदेची किती अधिवेशने आहेत?
 [अ] बजेट सत्र
 [बी] मॉन्सून सत्र
 [सी] हिवाळी अधिवेशन
 [डी] वरील सर्व✅✅

 6.भारतीय संसदेचे सार्वभौमत्व    प्रतिबंधित आहे.
 [अ] भारतीय राष्ट्रपतींच्या अधिकारांनी
 [बी] न्यायालयीन पुनरावलोकन✅✅
 [सी] विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून
 [पंतप्रधान] भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकारांची

Latest post

चालू घडामोडी :- 13 मे 2024

◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ कुवेतचे नवे अमीर शे...