01 September 2025

रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025

घोषणा

➤ 31 ऑगस्ट 2025 रोजी, फिलिपाइन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या 118 व्या जयंतीनिमित्त घोषणा.

➤ एकूण 3 व्यक्ती/संस्था सन्मानित.


पुरस्कार विजेते 2025

➤ एजुकेट गर्ल्स (भारत) – ग्रामीण मुलींच्या शिक्षणासाठी कार्य; हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था.

➤ शाहिना अली (मालदीव) – पर्यावरण संरक्षणातील योगदान.

➤ फ्लेवियानो अँटोनियो एल. विलानुएवा (फिलिपाइन्स) – सामाजिक योगदानासाठी.


एजुकेट गर्ल्स संस्थेबद्दल

➤ स्थापना: 2007, संस्थापिका – सफीना हुसेन.

➤ मुख्यालय: मुंबई.

➤ कार्यक्षेत्र: भारतातील 4 राज्यांतील 30,000+ गावे.

➤ उद्दिष्ट: 2035 पर्यंत 1 कोटी विद्यार्थ्यांना शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारणे.

➤ वैशिष्ट्य: समुदाय-आधारित स्वयंसेवकांच्या मदतीने शाळाबाह्य मुली पुन्हा शाळेत आणणे.


रॅमन मॅगसेसे पुरस्काराबद्दल

➤ ओळख: "आशियाचा नोबेल".

➤ स्थापना: 1957.

➤ उद्दिष्ट: आशियातील उत्कृष्ट व्यक्ती व संस्थांच्या योगदानाला सन्मानित करणे.

➤ क्षेत्रे: शासकीय सेवा, सामुदायिक नेतृत्व, पत्रकारिता, साहित्य, सर्जनशील कला, शांतता व आंतरराष्ट्रीय समज.



भारत भेटीवर आलेले परदेशी प्रवासी

1. निअरकस (Nearchus) (326-324 BC)

✅️ ➤ अलेक्झांडरचा आरमार प्रमुख

✅️ ➤ नंद वंशातील धनानंदाच्या काळात भारत भेट

✅️ ➤ ‘The Voyage of Nearchus from Indus’ (Arrian ने लिहिले)

✅️ ➤ जिम्नोसोफिस्ट (नग्न संन्यासी) यांचा उल्लेख

✅️ ➤ बौद्ध धर्माचा उल्लेख नाही


2. मेगास्थनीज (Megasthenes) (302-298 BC)

✅️ ➤ चंद्रगुप्त मौर्याच्या काळात भेट

✅️ ➤ सेल्यूकस निकेटरचा राजदूत

✅️ ➤ 'Indica' हे पुस्तक लिहिले

✅️ ➤ चंद्रगुप्तास Sandrocottus म्हटले

✅️ ➤ भारतात गुलामगिरी नाही, असे निरीक्षण


3. डेमाकस (Deimachos) (320-273 BC)

✅️ ➤ बिंदुसाराच्या काळात भेट

✅️ ➤ अँटिओकस I चा राजदूत

✅️ ➤ बिंदुसाराला 'अमित्रघात' असे संबोधले


4. हेलीओडोरस (Heliodorus) (110 BC)

✅️ ➤ ग्रीक राजा अँटिअल्किदासचा राजदूत

✅️ ➤ सुंग वंशातील भगभद्र राजाच्या काळात भेट

✅️ ➤ विदिशा येथील ‘Besnagar’ मध्ये स्तंभ उभारला

✅️ ➤ स्वतःला ‘परम भागवत’ म्हटले


5. टॉलेमी (Ptolemy) (130 AD)

✅️ ➤ ग्रीक भूगोलवेत्ता

✅️ ➤ संगम युगात दक्षिण भारतात भेट

✅️ ➤ 'Geography of India' हे पुस्तक

✅️ ➤ तामिळनाडूमधील सहा किनारी ठिकाणांचा उल्लेख


6. फाह्यान (Fa-Hien) (405-411 AD)

✅️ ➤ चिनी बौद्ध भिक्षु

✅️ ➤ गुप्त सम्राट चंद्रगुप्त-II (विक्रमादित्य) च्या काळात भेट

✅️ ➤ 'Fo-kwo-ki' (Travels of Fa-Hien) पुस्तक

✅️ ➤ 6 वर्ष भारतात वास्तव्य

✅️ ➤ पाटलीपुत्रच्या समृद्धीचे वर्णन


7. ह्युएन सांग (Huien Tsang) (630-645 AD)

✅️ ➤ हर्षवर्धनाच्या काळात भेट

✅️ ➤ नालंदा येथे योगशास्त्राचा अभ्यास

✅️ ➤ ‘Si-Yu-Ki’ पुस्तक

✅️ ➤ पल्लव नरेश नरसिंहवर्मन व चालुक्य राजा पुलकेशिन-II यांच्या दरबारातही भेट


8. वांग हुअन्से (Wang Xuance) (648-664 AD)

✅️ ➤ तांग राजवंशाचा राजदूत

✅️ ➤ 16 वर्ष भारतात वास्तव्य

✅️ ➤ बंगालमध्ये जैन धर्म फोफावल्याचे निरीक्षण


9. इ-शिंग (I-Xing) (671-695 AD)

✅️ ➤ ह्युएन सांगचा शिष्य

✅️ ➤ ‘A record of Buddhist Religion’ हे पुस्तक

✅️ ➤ हर्षवर्धनाच्या काळात भेट


10. सुलैमान (Sulaiman) (850 AD)

✅️ ➤ अरब व्यापारी

✅️ ➤ देवपालाच्या काळात पाला साम्राज्याला भेट

✅️ ➤ पाला साम्राज्याला ‘Ruhma’ म्हणतो

✅️ ➤ राष्ट्रकूट अमोघवर्ष I च्या दरबारातही भेट


11. अल-मसूदी (Al-Masudi) (957 AD)

✅️ ➤ अरब प्रवासी

✅️ ➤ प्रतिहार राजवटीत भेट

✅️ ➤ ‘Muruj-al-Zahab’ हे पुस्तक

✅️ ➤ अरबांचा हेरोडोटस म्हणून ओळख

✅️ ➤ भारत व इटलीची तुलना, रोम = वाराणसी


12. अल-बिरूनी (Alberuni) (1024-1030 AD)

✅️ ➤ महमूद गझनीसोबत भारतात आगमन

✅️ ➤ 'Indology' चा जनक

✅️ ➤ ‘Tahqiq-i-Hind’ हे पुस्तक

✅️ ➤ इतर पुस्तके : Qanun-i-Masudi (खगोलशास्त्र), Jawahir-fil-Jawahir (खनिजशास्त्र)


13. मार्को पोलो (Marco Polo) (1292-1294 AD)

✅️ ➤ इटालियन प्रवासी

✅️ ➤ काकतीय राणी रुद्रमादेवीच्या काळात दक्षिण भारतात भेट

✅️ ➤ पांड्य राजा मद्वर्मन कुलशेखराचाही उल्लेख

✅️ ➤ गरम हवामान, लोक फक्त लंगोट परिधान करतात

✅️ ➤ मिरी व निळा (Indigo) पिकांची माहिती


14. इब्न बतुता (Ibn Battuta) (1333-1347 AD)

✅️ ➤ मोरोक्कोचा प्रवासी

✅️ ➤ मोहम्मद बिन तुघलकाच्या काळात भारतात

✅️ ➤ दिल्लीचा काझी नेमला गेला

✅️ ➤ ‘Rihla’ हे पुस्तक लिहिले


15. शिहाबुद्दीन अल-उमारी (1348 AD)

✅️ ➤ दमास्कसहून भारतात

✅️ ➤ ‘Masalik albsar fi-mamalik al-amsar’ या पुस्तकात भारताचा सविस्तर उल्लेख


16. निकोलो कॉन्ती (Nicolo Conti) (1420-1421 AD)

✅️ ➤ इटालियन व्यापारी

✅️ ➤ विजयनगरातील संगम वंशाच्या देव राय I च्या काळात भेट

✅️ ➤ विजयनगरला ‘Bizenegalia’ म्हणतो

✅️ ➤ सती, गुलामगिरी, बहुपत्नीत्व यांचा उल्लेख


17. अब्दुर रज्जाक (Abdur Razzak) (1443-1444 AD)

✅️ ➤ फारसी राजदूत (शाहरुख – तैमूरी वंश)

✅️ ➤ देव राय II च्या काळात विजयनगरात भेट

✅️ ➤ मलबार कोझिकोड येथील झमोरीन दरबारात वास्तव्य

✅️ ➤ ‘Matla-us-Sadain wa Majma-ul-Bahrain’ हे पुस्तक


18. अथानासियस निकिटीन (Athanasius Nikitin) (1470-1474 AD)

✅️ ➤ रशियन व्यापारी

✅️ ➤ बहमनी सुलतान मुहम्मद III च्या काळात भारतात

✅️ ➤ ‘The Journey Beyond Three Seas’ हे पुस्तक

✅️ ➤ 4 वर्षे भारतात वास्तव्य


19. ड्यूआर्टे बार्बोसा (Duarte Barbosa) (1500 AD)

✅️ ➤ पोर्तुगीज प्रवासी

✅️ ➤ विजयनगरातील तुलुव वंशाच्या काळात

✅️ ➤ केरळमध्ये १६ वर्ष वास्तव्य

✅️ ➤ मल्याळमचा अभ्यास व जातिप्रथा यांचे वर्णन

✅️ ➤ ‘Book of Duarte Barbosa’ पुस्तक


20. डोमिंगो पेस (Domingo Paes) (1520-1522 AD)

✅️ ➤ पोर्तुगीज प्रवासी

✅️ ➤ कृष्णदेवरायाच्या काळात भेट

✅️ ➤ कृष्णदेवराय – विद्वान व परिपूर्ण राजा

✅️ ➤ देवदासी प्रथेचे वर्णन


21. फर्नाओ नुनीझ (Fernao Nuniz) (1535-1537 AD)

✅️ ➤ पोर्तुगीज व्यापारी, घोडा विक्रेता

✅️ ➤ अच्युतदेवरायाच्या काळात भेट

✅️ ➤ महानवमी सणाचे विस्तृत वर्णन

74 वी घटनादुरूस्ती

◆कलम - 243 P - व्याख्या


◆कलम - 243 Q - नगरपालिकांचे घटक व स्तर


◆कलम - 243 R - नगरपालिकांची रचना


◆कलम - 243 S - वार्ड समित्यांची रचना आणि मांडणी


◆कलम - 243 T - अनुसूचीत जात जमाती साठी राखीव जागा


◆कलम - 243 U - नगरपालिकांचा कालावधी


◆कलम - 243 V - सदस्यांची अपात्रता 


◆कलम - 243 W - नगरपालिकाचा हक्क  व जबाबदर्‍या


◆कलम - 243 X - कर बसवण्याचे आधिकार व वित्तव्यवस्था


◆कलम - 243 Y - वित्त आयोगाचा आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रस्थापना 


◆कलम - 243 Z - नगरपालिकेच्या हिशेबांचे लेखापरीक्षण


◆कलम - 243 ZA - नगरपालिकांच्या निवडणुका  


◆कलम - 243 ZB - केंद्रशासित प्रदेशांना नगरपालिका कायदा


◆कलम - 243 ZC - विशिष्ट प्रदेशांना नगरपालिका कायदा लागू न करणे. 


◆कलम - 243 ZD - जिल्हा नियोजनासाठी समिती 


◆कलम - 243 ZE  -  मेट्रोपोलीटन विकासासाठी समिती 


◆कलम - 243 ZF - नगरपालिका सबंधित विद्यमान कायदा व तरतुदी चालू  ठेवण्यासाठी


◆कलम - 243 ZG - नगरपालिका निवडणूकात कोर्टाच्या हस्तक्षेपास मनाई

प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) – 11 वर्षे : Banking the Unbanked


1.योजनेची सुरुवात

➤ ऑगस्ट 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली.


2.मुख्य उद्देश

➤ बँकिंग सुविधांपासून वंचित असलेल्या नागरिकांना बँकिंग प्रणालीशी जोडणे.


3.प्रमुख लाभ

✅️ ➤ प्रत्येक वंचित व्यक्तीसाठी बेसिक सेव्हिंग बँक खाते उघडण्याची सोय.

✅️ ➤ रुपे कार्डासह अपघाती विमा संरक्षण :

▪️ रु. 1 लाख (28 ऑगस्ट 2018 नंतर उघडलेल्या खात्यांकरिता रु. 2 लाख).

✅️ ➤ पात्र धारकांसाठी ओव्हरड्राफ्ट सुविधा – जास्तीत जास्त रु. 10,000.


4.PMJDY खात्यांशी संलग्न योजना

➤ थेट लाभ हस्तांतरण (DBT).

➤ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY).

➤ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY).

➤ अटल पेन्शन योजना (APY).

➤ मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट & रिफायनान्स एजन्सी बँक (MUDRA) योजना.


5.महत्त्व

➤ आर्थिक समावेशनाची सर्वात मोठी पायरी.

➤ गरीब आणि वंचित वर्गासाठी औपचारिक बँकिंग व विमा सुरक्षेचा विस्तार.

पर्यावरण – बहुपर्यायी प्रश्न व उत्तरे

प्रश्न 1 : 'Environment' हा शब्द कोणत्या भाषेतून घेतला आहे?

➤ (2) फ्रेंच


प्रश्न 2 : दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

➤ (2) ५ जून


प्रश्न 3 : १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषद कुठे भरली होती?

➤ (2) स्वीडन


प्रश्न 4 : 'Only One Earth' हा घोषवाक्य कोणत्या परिषदेत स्वीकारला गेला?

➤ (3) स्टॉकहोम परिषद


प्रश्न 5 : पर्यावरणाचे घटक कोणते नाहीत?

➤ (3) सूर्य


प्रश्न 6 : परिसंस्था या संकल्पनेची व्याख्या सर्वप्रथम कोणी केली?

➤ (2) टेन्सले


प्रश्न 7 : खालीलपैकी कोणते प्राकृतिक परिसंस्था आहे?

➤ (3) जंगल


प्रश्न 8 : भारताला जैवविविधतेच्या दृष्टीने काय मानले जाते?

➤ (2) बहुविविध देश


प्रश्न 9 : जैवविविधतेवर सर्वाधिक धोका कोणामुळे निर्माण होतो?

➤ (4) शिकारी व जंगलतोड


प्रश्न 10 : भारतातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

➤ (1) मध्यप्रदेश