स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
🔴👆पुढील 1085 पदांकरीता भरतीप्रक्रिया आयोजित करण्यात येईल:-
सहायक कक्ष अधिकारी-100 पदे राज्यकर निरीक्षक-609 पदे पोलीस उपनिरीक्षक-376 पदे
📌📌ही पदे होणाऱ्या 26 फेब्रुवारी च्या परीक्षेसाठीची आहेत याची सर्वांनी नोंद घ्या.