23 November 2025

History PYQ चे उत्तर दिले आहेत:

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


Q.1 भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना पुढे आणले → महात्मा गांधी


Q.2 1857 च्या उठावानंतर इंग्रजी सैनिक : हिंदी सैनिक प्रमाण → 1 : 2


Q.3 टाटा हायड्रोलिक पावर कंपनी स्थापनेचे श्रेय → दोराबजी टाटा


Q.4 1789 मध्ये मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र → बॉम्बे हेरॉल्ड


Q.5 1872 मध्ये पठाणाने अंदमान बेटावर खून → लॉर्ड मेयो


Q.6 वेद अपौरुषेय नाहीत असे सांगणारे → महात्मा फुले


Q.7 चौरीचौरा घटनेनंतर संपुष्टात आलेली चळवळ → असहकार चळवळ


Q.8 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी सुरू केलेली संस्था → महिलाश्रम


Q.9 लखनौ येथील 1857 च्या उठावाचे नेतृत्व → अवधच्या बेगम


Q.10 1949 मध्ये स्थापना झालेलं प्रादेशिक विद्यापीठ → पुणे


Q.11 भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश साम्राज्यशाहीने हाती घेतला → गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अक्ट 1858


Q.12 वासुदेव बळवंत फडके खात्यात लिपिक होते → रेल्वे


Q.13 विचारसरणी

साम्राज्यवादी → व्हॅलेंटाईन

राष्ट्रवादी → आर.सी. मुजुमदार


Q.14 सहकारी चळवळीशी संबंधित व्यक्ती →

भाऊसाहेब हिरे, विठ्ठलराव पाटील, वैकुंठभाई मेहता, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते, भाऊसाहेब थोरात, जी के देवधर


Q.15 1908 च्या कडक कायद्यामुळे प्रकाशन बंद करणारी वृत्तपत्रे → युगानंतर, संध्या, वंदे मातरम


Q1. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर – सर विल्यम मेयर


Q2. 1873 मध्ये बंगालमधील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांची संघटना स्थापन केले – पबना


Q3. “ऑपरेशन पोलो” कोणत्या संस्थानाला भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले – हैद्राबाद


Q4. विद्यार्थी, काँग्रेस आणि साधना नियतकालिके सुरू केली – साने गुरुजी


Q5. कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना – माधवराव बागल आणि रत्नाप्पा कुंभार


Q6. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर अनुयायी झाले – महात्मा गांधी


Q7. विष्णूबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद – समुद्रकिनारीचा वाद विवाद


Q8. कलकत्त्यात सुप्रीम कोर्ट स्थापना – 1773 चा रेग्युलेटिंग अक्ट


Q9. “बंदी जीवन” ही पुस्तिका लिहिली – सचिंद्रनाथ संन्याल


Q10. कालानुक्रमे रचना – नेहरू अहवाल → गांधी-आयर्विन करार → दुसरी गोलमेज परिषदा (जातीय निवाडा)


Q11. 1857 च्या उठावात होळकर तटस्थ होते, परंतु शिपायांनी बंडे केलेली ठिकाणे – महू, इंदोर


Q12. जोड्या जुळवा –

➤ स्वदेशी – फ़साळकर

➤ वंगभंग – वासुदेव साठे

➤ किचकवध – खाडिलकर

➤ story – भीमराव


Q13. महर्षी धोंडो कर्वे यांना मिळालेले सन्मान – एलएल डी, डी लिट, पद्मविभूषण


Q14. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी यांनी सांगितलेले उद्दिष्टे – राष्ट्रीय भावना, ऐक्य भावनेचा विस्तार व दृढीकरण


Q.1) सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला – नाना शंकरशेठ


Q.2) शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून नेमले – सदाशिवराव बेनाडीकर


Q.3) प्रतियोगिता सहकार पक्ष या व्यक्तींचा सहभाग कोणत्या पक्ष स्थापनेत होता – न.चि. केळकर, मदन मोहन मालवीय, डॉ. बा. शि. मुंजे व लोकनायक मा. श्री अण


Q.4) "उल्गुलन" नावाचा आदिवासी विद्रोह घडवून आणला – बिरसा मुंडा


Q.5) "स्त्री शिक्षणाची दिशा" हा स्त्री शिक्षणावरील लेख प्रकाशित झाला – केसरी


Q.6) 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराजांनी अध्यक्ष म्हणून नेमले – भास्करराव जाधव


Q.7) शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थी – आनंदीबाई उर्फ बाया कर्वे


Q.8) 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना मदत केली – भूपेंद्रनाथ बसू


Q.9) बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर लेख लिहिला – बेहरामजी मलबारी


Q.10) छत्रपती शाहू महाराजांनी आर्थिक मदत केलेली वृत्तपत्रे – तरुण मराठा, विजय मराठा, कैवारी, तेज


Q.11) 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात हजर इंग्रज अधिकारी – ए. ओ. ह्युम, हॅनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न


Q.12) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशने मुंबई येथे आयोजित – प्रथम 1885, पाचवे 1889, विसावे 1904, 31वे 1915


Q.13) 🔹️न्यायमूर्ती रानडे – निफाड, पुणे

           🔹️गोग आगरकर – टेंभू

           🔹️वी. रा. शिंदे – जमखिंडी


Q.14) बरोबर वाक्य – प्रीनोलची पुणे जिल्ह्यात 1823 मध्ये असिस्टंट रेवेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली

महाधिवक्ता (कलम १६५)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



🔹️ राज्यपालांनी त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात.

🔹️ राज्यपालांनी नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली इतर कर्तव्ये ते पार पाडतात.

🔹️ संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने दिलेले कार्य ते पार पाडतात.

🔹️ राज्य शासनाला कायदेविषयक सल्ला देतात.

🔹️ राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेतात.

🔹️ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्तीसाठी आवश्यक ती अर्हता त्यांच्याकडे असते.

🔹️ उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांप्रमाणे त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.

🔹️ ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात.

🔹️ राज्याच्या महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ ते आपल्या पदाचा राजीनामा संबंधित राज्याच्या राज्यपालांकडे सादर करतात.

🔹️ त्यांना विधिमंडळ सदस्यांप्रमाणे विशेषाधिकार व संरक्षण मिळते.

🔹️ ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात.

🔹️ कार्यालयाबाबत राज्यघटनेत कोणतेही स्पष्ट तरतूद नाही.

🔹️ ते राज्याचे प्रथम कायदा अधिकारी (First Law Officer) असतात.

🔹️ ते राज्य शासनाचे सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार असतात.

🔹️ जर दुसरा पक्ष राज्य नसेल तर त्यांना खाजगी वकिली करण्याचा अधिकार असतो.


🔸️ नियुक्ती व पात्रता 📝

🔹️ नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती त्यांच्याकडे असणे बंधनकारक आहे.

🔹️ त्यांनी न्यायिक पदावर किमान १० वर्षे काम केलेले असावे.

🔹️ उच्च न्यायालयात किमान १० वर्षे वकिली केलेली असावी.


🔸️ संविधानातील संबंधित अनुच्छेद 📜

🔹️ अनुच्छेद १६५ ➤ राज्याच्या महाधिवक्त्यांचे अधिकार, विशेषाधिकार व कायदेशीर संरक्षण यासंदर्भात आहे.

🔹️ अनुच्छेद १७७ ➤ राज्य विधिमंडळाची सभागृहे व समित्या यामधील महाधिवक्त्यांच्या अधिकारांशी संबंधित आहे.

भारतीय संविधान : मूलभूत अधिकार (भाग – ३, कलम १२ ते ३५)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1. समतेचा अधिकार → कलम १४ ते १८  

   • कलम १४ : कायद्यापुढे समानता  

   • कलम १५ : धर्म, जात, लिंग, जन्मस्थानावर भेदभावास मनाई  

   • कलम १६ : सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये समान संधी  

   • कलम १७ : अस्पृश्यतेचे उच्चाटन  

   • कलम १८ : पदव्यांचा वापर बंद  


2. स्वातंत्र्याचा अधिकार → कलम १९ ते २२  

   • कलम १९ : सहा स्वातंत्र्ये (भाषण, अभिव्यक्ती, सभा, संघ, देशात मुक्त संचार, व्यवसाय)  

   • कलम २० : गुन्ह्याच्या खटल्यात संरक्षण (दोषसिद्धीपूर्वी शिक्षा नाही, दुहेरी शिक्षा नाही, स्वतःविरुद्ध साक्ष नाही)  

   • कलम २१ : जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण  

   • कलम २१A : ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण  

   • कलम २२ : अटक व नजरकैदेच्या वेळी संरक्षण (पोलिस कोठडी, न्यायिक कोठडी, वकील भेटण्याचा हक्क)  


3. शोषणाविरुद्धचा अधिकार → कलम २३–२४  

   • कलम २३ : मानव तस्करी व बेगार (सक्तीची मजुरी) बंद  

   • कलम २४ : १४ वर्षांखालील मुलांना कारखाने व धोकादायक कामात मजुरी बंद  


4. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार → कलम २५–२८  

   • कलम २५ : अंतःकरणाच्या स्वातंत्र्यासह धर्म पालन व प्रचाराचे स्वातंत्र्य  

   • कलम २६ : धार्मिक संस्था स्थापन व चालविण्याचा हक्क  

   • कलम २७ : कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी कर लावता येणार नाही  

   • कलम २८ : सरकारी शाळेत धार्मिक शिक्षण सक्तीचे नाही  


5. संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार → कलम २९–३०  

   • कलम २९ : अल्पसंख्याकांची भाषा, लिपी, संस्कृती जपण्याचा हक्क  

   • कलम ३० : अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन व चालविण्याचा हक्क  


6. संविधानिक उपचारांचा अधिकार → कलम ३२ (आणि २२६)  

   • मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालय (कलम ३२) किंवा उच्च न्यायालय (कलम २२६) दाद मागता येते  

   • डॉ. बाबासाहेब आंबेडकर : “कलम ३२ हे संविधानाचे हृदय व आत्मा आहे”

नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


01) थायलंडमध्ये झालेल्या 74व्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेचा किताब कोणी जिंकला ? 

उत्तर  👉  फातिमा बॉश



02) भारतातील आशियाई हत्ती आणि मानवी समाज यांच्यातील प्रेम आणि संस्कृती प्रदर्शित करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कोणता प्रकल्प सुरू करण्यात आला ? 

उत्तर  👉  गज लोक



03) ग्रेटर नोएडा येथे झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल 2025 मध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली ? 

उत्तर 👉  09



04) इंडिया पोस्टने कोणत्या आयआयटीमध्ये त्यांचे पहिले जनरल झेड-थीम असलेले पोस्ट ऑफिस उघडले आहे ? 

उत्तर  👉  आयआयटी दिल्ली



05) अलीकडेच कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा मानवतावादी देणगीदार बनला आहे ?  

उत्तर  👉  संयुक्त अरब अमिराती



06) प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ समिट २०२५ कुठे आयोजित करण्यात आले होते ? 

उत्तर  👉  नवी दिल्ली



07) खालीलपैकी कोणी भारताच्या पहिल्या क्वांटम सिटीसाठी ब्लूप्रिंटचे अनावरण केले ? 

उत्तर  👉  कर्नाटक



08) अलिकडेच दूरसंचार विभागाचे सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली ? 

उत्तर  👉  अमित अग्रवाल



09) सरयू वेलपुला कोणत्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बनल्या आहेत ? 

उत्तर  👉  26व्या



10) केंद्र सरकारने अलीकडेच भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) च्या पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ? 

उत्तर  👉  संदीप प्रधान



11) 2026 च्या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम (ITHF) वर्गात कोणाची निवड झाली आहे ? 

उत्तर  👉  रॉजर फेडरर


01) नुकतेच नितीश कुमार यांनी कितव्यांदा बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे ?

👉  दहाव्यांदा 



02) वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स 2025 मध्ये भारताच्या मीनाक्षी हुड्डाने कोणते पदक जिंकले ?

👉  सुवर्णपदक 



03) पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

👉  विवेक सिंगला 



04) कोणत्या दोन देशाने संयुक्तपणे 'ओमेन' नावाचा ड्रोन विकसित केला आहे ‌?

👉  अमेरिका आणि युएई 



05) सूनापुर बीच व पुरी गोल्डन बीच या दोन समुद्रकिनाऱ्यांना अलीकडेच ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार मिळाला आहे, हे समुद्रकिनारे कोणत्या राज्यात आहेत ?

👉  ओडिसा 



06) 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन कोठे करण्यात आले ?

👉  नवी दिल्ली


07) आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टची 13वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती ?

👉  सिक्कीम 



08) दरवर्षी 'जागतिक दूरदर्शन दिवस' कधी साजरा करण्यात येतो ?

👉  21 नोव्हेंबर


01) भारताचे संरक्षण सचिव कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? 

👉  पराग जैन



02) राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे ? 

👉  महाराष्ट्र



03) 44व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याची सुरुवात कुठे झाली ? 

👉  नवी दिल्ली



04) पहिले मानवी-रेटेड L110 विकास इंजिन ISRO ला कोणी सुपूर्द केले ? 

👉  गोदरेज एरोस्पेस



05) भारताचे पहिले नदी टर्मिनल कोठे सुरू झाले ? 

👉  गुवाहाटी



06) भारत आणि कोणत्या देशादरम्यान गरुड २०२५ लष्करी सराव सुरू झाला ? 

👉  फ्रान्स



07) जगातील पहिले ग्रीन फ्युएल लेव्ही कोणत्या देशाने सुरू केले आहे ? 

👉  सिंगापूर



08) 13व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले ? 

👉  सिक्कीम



09) 98व्या वर्षी निधन झालेल्या कामिनी कौशल कोण होत्या ? 

👉  अभिनेत्री



10) पुरी आणि सुनापूर हे कोणत्या राज्यातील समुद्रकिनारे आहेत ज्यांना 2025 - 26 साठी प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे ? 

👉  ओडिशा


काही महत्त्वपूर्ण नियुक्त्या

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔷 सोनाली मिश्रा – रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक


🔷 डॉ. अजय कुमार – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अध्यक्ष


🔷 भानू प्रताप शर्मा – वित्तीय सेवा संस्था ब्युरो (FSIB) अध्यक्ष


🔷 उमा कांजीलाल – IGNOU च्या पहिल्या महिला कुलगुरू


🔷 अभिजात शेठ – राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) अध्यक्ष


🔷 एस. महेंद्र देव – पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषद अध्यक्ष


🔷 ॲनालेना बेयरबॉक – संयुक्त राष्ट्र महासभेच्या पुढील प्रमुख


🔷 डॉ. जेनिफर सिमन्स – सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष


🔷 दीपक बागला – NITI Aayog – Atal Innovation Mission संचालक


🔷 साहिल किनी – Reserve Bank Innovation Hub मुख्य कार्यकारी अधिकारी


🔷 नितीन गुप्ता – राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण (NFRA) अध्यक्ष


🔷 राजेश कुमार – महाराष्ट्र मुख्य सचिव


🔷 क्रिस्टी कोव्हेंट्री – IOC (International Olympic Committee) च्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष


🔷 अनुराधा ठाकूर – आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव


🔷 संजोग गुप्ता – ICC (International Cricket Council) मुख्य कार्यकारी अधिकारी


🔷 सुनील जयवंत कदम – SEBI कार्यकारी संचालक


🔷 केशवन रामचंद्रन – RBI कार्यकारी संचालक

वनस्पतींचे वर्गीकरण (Classification of Plants)

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1) वनस्पतींचे प्रमुख गट


1. थॅलॉफायटा (Thallophyta) 

➤ सर्वात आद्य वनस्पतींचा गट

➤ शरीर थॅलससारखे — मुळे, खोड, पाने स्पष्ट नसतात

➤ क्लोरोफिल असतो → प्रकाशसंश्लेषणाद्वारे अन्न स्वतः तयार करतात

➤ पाण्यात राहतात

➤ उदा. शैवाळ (Algae)


2. ब्रायोफायटा (Bryophyta) 

➤ 'जमिनीवरील पहिली वनस्पती'

➤ खरी मुळे नसून रायझॉईड्स असतात

➤ ओलसर, सावलीच्या ठिकाणी वाढतात

➤ प्रजनन बीजुकाद्वारे (Spores)

➤ उदा. मॉस, लिव्हरवॉर्ट्स


3. टेरिडोफायटा (Pteridophyta) 

➤ खरी मुळे, खोड आणि पाने असतात

➤ संवहनी ऊतक (Xylem, Phloem) असते

➤ बीज नसतात, प्रजनन बीजुकाद्वारे (Spores)

➤ उदा. फर्न (Fern)


4. जिम्नोस्पर्म (Gymnosperms) 

➤ बीज फळामध्ये संरक्षित नसतात (नग्नबीज)

➤ शंक्वाकृती झाडे, सदाहरित

➤ लाकूड उद्योगात महत्त्वाचे

➤ उदा. देवदार, पाईन, सायकोस


5. अँजिओस्पर्म (Angiosperms) 

➤ सर्वात विकसित वनस्पती

➤ फुलझाडे — बीज फळामध्ये सुरक्षित

➤ दोन उपगट:

➤ एकदलिकित (Monocot) — एक दलिका, तंतुमय मुळे, समांतर शिरा → उदा. गवत, ऊस, तांदूळ

➤ द्विदलिकित (Dicot) — दोन दलिका, मुख्य मुळ प्रणाली, जाळीदार शिरा → उदा. आंबा, वाटाणा, गुलाब


2) वनस्पतींचे इतर आधारांवर वर्गीकरण

1. आकारानुसार

➤ औषधी (Herbs) — लहान, मऊ खोडे → तुळस, कोथिंबीर, पालक

➤ झुडपे (Shrubs) — मध्यम उंची, फांद्या खालून → जास्वंद, केवडा

➤ झाडे (Trees) — उंच, मजबूत खोड → वड, आंबा, नीम


2. आयुष्यकालानुसार

➤ वार्षिक (Annuals) — १ वर्षात जीवनचक्र → तांदूळ, गहू, कापूस

➤ द्विवार्षिक (Biennials) — २ वर्षांत जीवनचक्र → गाजर, बीट, कांदा

➤ बहुवर्षीय (Perennials) — अनेक वर्षे जगणारी → नारळ, आंबा, चंदन


3. अन्ननिर्मितीनुसार

➤ स्वपोषी (Autotrophic) — स्वतः अन्ननिर्मिती (हिरवी पाने)

➤ परपोषी (Heterotrophic) —

➤ परजीवी → कुसळी, अमरबेल

➤ सपोषी → मनीप्लांट, मृत ऊतकांवर वाढणारे फंगस


3) महत्वाचे मुद्दे 

➤ सर्वात आद्य गट → थॅलॉफायटा

➤ जमिनीवरील पहिले झाड → ब्रायोफायटा

➤ पहिली संवहनी वनस्पती (Vascular plant) → टेरिडोफायटा

➤ नग्नबीज धारक → जिम्नोस्पर्म

➤ सर्वात विकसित व फुलझाडे → अँजिओस्पर्म

➤ एकदलिकित → तंतुमय मुळे | समांतर शिरा

➤ द्विदलिकित → नळीसदृश मुळे | जाळीदार शिरा

महाराष्ट्र पठार / दख्खन पठार

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹️निर्मिती

➤ भ्रंशमूलक (faulted) व भेगीय ज्वालामुखी उद्रेकामुळे तयार झाले.

➤ दख्खनच्या 29 वेळा ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण झाले.

➤ दख्खनच्या लाव्हारसाने महाराष्ट्र पठाराचा सुमारे 90% भाग व्यापला, म्हणून महाराष्ट्र पठाराला दख्खन पठार असेही म्हणतात.


🔹️कालखंड

➤ क्रेटेशियस (70–135 मिलियन वर्षापूर्वी)


🔹️आकारमान व उंची

➤ लांबी: पश्चिम–पूर्व 750 किमी, उत्तर–दक्षिण 700 किमी

➤ उंची: सुमारे 450 मी., पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना उंची कमी होते

➤ पठाराचा उतार: पश्चिमेकडून पूर्वेकडे; पूर्वविदर्भात उतार उत्तर–दक्षिण दिशेने


🔹️खडक व मृदा

➤ खडक: बेसाल्ट, अग्नीजन्य

➤ मृदा: रेगुर / रेगुड (काळी कापसाची मृदा)


🔹️पठाराची जाडी

➤ पश्चिमेस जास्त (सुमारे 2 किमी), पूर्वेस कमी


🔹️भौगोलिक सीमा

➤ उत्तर: सह्याद्री पर्वत

➤ दक्षिण: कर्नाटक व तेलंगणा

➤ पश्चिम: सह्याद्री पर्वत

➤ पूर्व: सातपुडा पर्वताच्या दिशेने उतार


🔹️भौगोलिक वैशिष्ट्ये

➤ विविध नद्यांच्या खोऱ्यांनी बनलेले (river valley plateau)

➤ पठार पश्चिमेकडून पूर्वेकडे उतरत असून, नद्यांचे खोरे पठाराची रचना घडवतात

सातपुडा पर्वत

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹️निर्मिती

➤ सातपुडा पर्वताचा काही भाग वल्लीकरण व उर्ध्वगामी भु-हालचालीमुळे निर्माण झाला आहे.

➤ पर्वत गटपर्वत / ठोकळ्याचा प्रकाराचा आहे.


🔹️कालखंड

➤ पॅलिझोईक कल्प (कॅब्रीयन शक)


🔹️भौगोलिक वैशिष्ट्ये

➤ लांबी: 900 किमी (सरासरी 800 किमी), पूर्व-पश्चिम दिशेला पसरलेला

➤ रुंदी: 150–160 किमी

➤ उंची: सुमारे 1000 मी. (समुद्रसपाटीपासून)

➤ आकार: त्रिकोणाकृती


🔹️मुख्य भाग

➤ नंदुरबार जिल्ह्यातील भाग: अस्तंभा व तोरणमाळ डोंगर

➤ अमरावती जिल्ह्यातील भाग: गाविलगड डोंगर


🔹️भौगोलिक प्रक्रिया व परिणाम

➤ झीज / क्षरणामुळे बिहड (Bad land Topography) तयार झाले आहे.

➤ नद्या, झरे, ओढे आणि छोटे नदी प्रवाह पर्वताच्या पायथ्याला शिलापाद / पिडमॉट निर्माण करतात.

➤ पर्वतावरून तापी नदीचे पात्र दिसते.

तलाठी भरती: सामान्य ज्ञान - ५० वन-लायनर

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


​प्रश्न: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: १८८५


​प्रश्न: 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' हे कोणाचे विधान आहे?

​उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


​प्रश्न: भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते?

​उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


​प्रश्न: 'चले जाव' (Quit India) चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?

​उत्तर: १९४२


​प्रश्न: 'जालियनवाला बाग हत्याकांड' कोणत्या शहरात झाले?

​उत्तर: अमृतसर


​प्रश्न: सातवाहनांची राजधानी कोणती होती?

​उत्तर: पैठण


​प्रश्न: भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहेत?

​उत्तर: अमेरिका (United States)


​प्रश्न: 'भारतरत्न' पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: १९५४


​प्रश्न: महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

​उत्तर: लोकमान्य टिळक


​प्रश्न: शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?

​उत्तर: रायगड


​प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

​उत्तर: जायकवाडी (पैठण)


​प्रश्न: 'अजिंठा लेणी' कोणत्या जिल्ह्यात आहेत?

​उत्तर: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)


​प्रश्न: महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

​उत्तर: नागपूर


​प्रश्न: क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?

​उत्तर: राजस्थान


​प्रश्न: **महाराष्ट्रात 'कोकण रेल्वे' मुळे जोडले गेलेले दोन प्रमुख जिल्हे कोणते?

​उत्तर: रायगड आणि सिंधुदुर्ग


​प्रश्न: भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

​उत्तर: गंगा


​प्रश्न: सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

​उत्तर: गुरू (Jupiter)


​प्रश्न: माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

​उत्तर: रायगड


​प्रश्न: 'भारताचे मँचेस्टर' म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

​उत्तर: अहमदाबाद


​प्रश्न: तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे?

​उत्तर: महाराष्ट्र


​विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology)

​प्रश्न: पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

​उत्तर: H_2ओ


​प्रश्न: 'पेशीचा ऊर्जा स्त्रोत' (Powerhouse of the cell) कशाला म्हणतात?

​उत्तर: तंतुकणिका (Mitochondria)


​प्रश्न: रक्तामध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे?

​उत्तर: लोह (Iron)


​प्रश्न: ध्वनीचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो?

​उत्तर: स्थायू (Solid)


​प्रश्न: 'पोलिओची लस' कोणी शोधली?

​उत्तर: डॉ. जोनास साल्क


​प्रश्न: विद्युतप्रवाहाचे एकक (Unit) कोणते आहे?

​उत्तर: अँपिअर (Ampere)


​प्रश्न: व्हिटॅमिन 'सी' च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?

​उत्तर: स्कर्वी (Scurvy)


​प्रश्न: 'गॅल्व्हनायझेशन' प्रक्रियेत लोखंडावर कशाचा थर दिला जातो?

​उत्तर: जस्त (Zinc)


​प्रश्न: सूर्यप्रकाशामुळे मानवी शरीरात कोणते व्हिटॅमिन तयार होते?

​उत्तर: व्हिटॅमिन डी


​प्रश्न: ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे?

​उत्तर: डेसिबल (Decibel)

​प्रश्न: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) मुख्यालय कोठे आहे?

​उत्तर: मुंबई


​प्रश्न: 'नीती आयोगाचे' अध्यक्ष कोण असतात?

​उत्तर: पंतप्रधान


​प्रश्न: 'जीएसटी' (GST) चा फुल फॉर्म काय आहे?

​उत्तर: वस्तू आणि सेवा कर (Goods and Services Tax)


​प्रश्न: 'हरित क्रांतीचे जनक' म्हणून भारतात कोणाला ओळखले जाते?

​उत्तर: डॉ. एम. एस. स्वामीनाथन


​प्रश्न: सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत?

​उत्तर: श्री. नरेंद्र मोदी


​प्रश्न: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?

​उत्तर: प्रतिभा पाटील


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय चलन काय आहे?

​उत्तर: रुपया


​प्रश्न: 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: २०१४


​प्रश्न: भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

​उत्तर: ८


​प्रश्न: महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?

​उत्तर: एकनाथ शिंदे


​प्रश्न: महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे?

​उत्तर: तामण (जारूल)


​प्रश्न: 'ग्रँड स्लॅम' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

​उत्तर: टेनिस


​प्रश्न: 'ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा' किती वर्षांनी आयोजित केल्या जातात?

​उत्तर: चार


​प्रश्न: जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

​उत्तर: माऊंट एव्हरेस्ट


​प्रश्न: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

​उत्तर: यशवंतराव चव्हाण


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे?

​उत्तर: वंदे मातरम्


​प्रश्न: 'नोबेल पुरस्कार' कोणत्या देशात दिला जातो?

​उत्तर: स्वीडन


​प्रश्न: 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य कशातून घेतले आहे?

​उत्तर: मुंडक उपनिषद


​प्रश्न: 'महाराष्ट्र दिन' कधी साजरा केला जातो?

​उत्तर: १ मे


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?

​उत्तर: आंबा

सामान्यज्ञान

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


​प्रश्न: महाराष्ट्रातील कळसूबाई शिखराची उंची किती आहे?

​उत्तर: १६४६ मीटर


​प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती?

​उत्तर: गोदावरी


​प्रश्न: महाराष्ट्रात अंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

​उत्तर: सिंधुदुर्ग


​प्रश्न: जगातील सर्वात लांब नदी कोणती?

​उत्तर: नाईल


​प्रश्न: जगात सर्वात जास्त भूकंपाचे प्रमाण कोणत्या देशात आहे?

​उत्तर: जपान


​प्रश्न: पिरामिड हे जागतिक आश्चर्य कोणत्या देशात आहे?

​उत्तर: इजिप्त


​प्रश्न: तेरेखोल नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे?

​उत्तर: कालावल खाडी


​प्रश्न: भारताचा मँचेस्टर कोणत्या शहरास म्हणतात?

​उत्तर: अहमदाबाद

​प्रश्न: महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोणाला म्हटले जाते?

​उत्तर: वासुदेव बळवंत फडके


​प्रश्न: खजुराहो ची प्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत?

​उत्तर: मध्य प्रदेश


​प्रश्न: 'केसरी' व 'मराठा' वृत्तपत्रे कोणी सुरू केली?

​उत्तर: बाळ गंगाधर टिळक


​प्रश्न: जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले?

​उत्तर: १३ एप्रिल १९१९


​प्रश्न: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली?

​उत्तर: १८८५


​प्रश्न: आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?

​उत्तर: रास बिहारी बोस


​प्रश्न: जन-गण-मन हे गीत कोणी लिहिले?

​उत्तर: रवींद्रनाथ टागोर


​प्रश्न: भारतीय वित्त आयोगाची स्थापना घटनेच्या कोणत्या कलमानुसार झाली आहे?

​उत्तर: कलम २८०


​प्रश्न: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात?

​उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


​प्रश्न: माहिती अधिकार कायदा (RTI) कधी लागू झाला?

​उत्तर: २००५


​प्रश्न: भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

​उत्तर: पंडित जवाहरलाल नेहरू


​प्रश्न: मूलभूत कर्तव्ये भारतीय घटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहेत?

​उत्तर: भाग ४ (अ)


​प्रश्न: ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते?

​उत्तर: डेसिबल


​प्रश्न: विद्युत प्रवाहाचे एकक कोणते आहे?

​उत्तर: अँपिअर


​प्रश्न: शरीरातील कोणत्या ग्रंथीला 'मास्टर ग्रंथी' म्हणतात?

​उत्तर: पियुषिका ग्रंथी (Pituitary Gland)


​प्रश्न: रक्ताचा सामू (pH) किती असतो?

​उत्तर: ७.४


​प्रश्न: हसविणारा वायू (Laughing Gas) म्हणून कोणत्या वायूला ओळखतात?

​उत्तर: नायट्रस ऑक्साईड (N_2O)


​प्रश्न: मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

​उत्तर: यकृत (Liver)


​प्रश्न: पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

​उत्तर: H_2O


​प्रश्न: दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी कोणते विशेष दल स्थापन केले आहे?

​उत्तर: फोर्स वन


​प्रश्न: नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल आहे?

​उत्तर: C-60


​प्रश्न: राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार चा पिन कोड काय आहे?

​उत्तर: ४०००१६


​प्रश्न: माईक पोवेल या खेळाडूच्या नावावर कोणत्या खेळाचा विश्वविक्रम आहे?

​उत्तर: लांब उडी (Long Jump)


​प्रश्न: नरे न कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

​उत्तर: कार रेसिंग


​प्रश्न: आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो?

​उत्तर: २१ जून


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय जलचर प्राणी (National Aquatic Animal) कोणते आहे?

​उत्तर: डॉल्फिन


​प्रश्न: मज्जाव या शब्दाचा अर्थ काय?

​उत्तर: बंदी


​प्रश्न: खडा टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

​उत्तर: अंदाज घेणे


​प्रश्न: सार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

​उत्तर: निरर्थक


​प्रश्न: महाराष्ट्रातील पहिले आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणते आहे?

​उत्तर: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई


​प्रश्न: 'माझी जन्मठेप' हे आत्मचरित्र कोणी लिहिले?

​उत्तर: स्वातंत्र्यवीर सावरकर


​प्रश्न: संयुक्त राष्ट्रांचे (UNO) मुख्यालय कोठे आहे?

​उत्तर: न्यूयॉर्क