१२ ऑगस्ट २०२५

12 ऑगस्ट 2025.

1.भारतातील पहिला ड्रोन-एआय पॉवर्ड कृत्रिम पावसाचा प्रयोग.

▪️ ठिकाण - जयपूरच्या रामगड येथे.

▪️भारतात पहिल्यांदाच, ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वापरून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर केला.

▪️ उपक्रम भारत-अमेरिका-आधारित तंत्रज्ञान कंपनी GenX AI आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येत आहे.

▪️ काम कसे करते - लक्ष्यित ढगांमध्ये सोडियम क्लोराईड फवारतील .

▪️ महाराष्टातील प्रयोग - : 1973-1986 : बारामती (महाराष्ट्र) वर ढगांच्या गर्दीमुळे पावसात 24% वाढ झाली.


2.Lock FD Feature

▪️ कुणामार्फत - ॲक्सिस बँक

▪️ उद्देश - ऑनलाइन मुदत ठेवी अकाली बंद होण्यापासून रोखण्यासाठी.

▪️बँकिंग ग्राहकांमध्ये ऑनलाइन फसवणुकीबद्दल चिंता वाढली आहे. फिशिंग , मालवेअर हल्ले होण्यापासून संरक्षण करणे.


3.National Anubhav Awards 2025

▪️ प्रायोजित मंत्रालय - Department of Pension & Pensioners’ Welfare (DoPPW)

▪️ सुरुवात - 2015 मध्ये सुरू

▪️मंत्रालये/विभागांमधील 15 पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला जाणार.

▪️पोर्टल कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीच्या आठ महिने आधी किंवा निवृत्तीनंतर तीन वर्षांच्या आत लेखन मागवते , जे नंतर संबंधित मंत्रालयाद्वारे प्रकाशित केले जातात आणि पुरस्कारांसाठी मूल्यांकन केले जातात. नंतर त्यांची निवड पुरस्कारासाठी केली जाते.


4.आंतरराष्ट्रीय युवा दिन 2025

▪️दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी.

▪️ इतिहास - 1991 ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक युवा मंचाच्या पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय युवा दिनाची कल्पना.

▪️1998 पासून नियमित.

▪️2025 थीम: SDGs आणि त्यापलीकडे स्थानिक युवा कृती


5.पहिले जागतिक एमएस स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार.

▪️ विजेते -नायजेरियन शास्त्रज्ञ डॉ. अ‍डेमोला अ‍डेनले 

▪️ओळख - ज्यांना नायजेरियातील भूक कमी करण्याच्या त्यांच्या परिवर्तनकारी कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

▪️पुरस्कार जिंकणारा तो पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत.

▪️मोदी यांनी 7 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या नावाने एक जागतिक पुरस्कार - अन्न आणि शांतीसाठी एमएस स्वामीनाथन पुरस्कार - सुरू केला.


6.केनिया

▪️जागतिक आरोग्य संघटनेने केनियाला ट्रायपॅनोसोमियासिस / झोपेच्या आजारापासून मुक्त घोषित केले.

▪️हा महत्त्वाचा टप्पा गाठणारा तो 10 वा देश बनला आहे.

▪️2025 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरियामुक्त प्रमाणित केलेला सुरीनाम हा अमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनला. याव्यतिरिक्त, 2025 मध्ये जॉर्जियाला दुसरा देश म्हणून मलेरियामुक्त घोषित करण्यात आले.

▪️भारताने 2025 पर्यंत मलेरियाचे रुग्ण शून्यावर आणण्याचे आणि 2030 पर्यंत मलेरियाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

अलैंगिक प्रजननाचे प्रकार:


🔰१) विखंडन (Fission):

     ज्या पद्धतीमध्ये एक सजीव पेशींचे दोन किंवा अधिक सामान भागात विभाजन होते. त्यास विखंडन असे म्हणतात. दोन सामान भागात विभाजन झाल्यास त्या क्रियेला द्विविखंडन (Binary Fission) आणि अधिक भागात विभाजन झाल्यास त्या बहुविखंडन (Multiple Fission) असे म्हणतात. हि पद्धत एकपेशीय सजीवांमध्ये आढळते.


उदा. द्विविखंडन – जिवाणू, पॅरामेशिअम (आडवे विखंडन), बहुविखंडन –  अमिबा, यूग्लिना (उभे विखंडन). 



🔰२) मुकुलायन (Budding):

    बहुपेशीय सजीवांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर गोलाकार फुगीर रचना तयार होते त्यास मुकुल असे म्हणतात. त्यात वाढ होऊन विकसित सजीव तयार होतो जेव्हा त्या सजीवामध्ये स्वतःचे पोषण करण्याची क्षमता निर्माण होते, तेव्हा तो मूळ सजीवापासून वेगळा होतो यास मुकूलायन असे म्हणतात. उदा. हायड्रा.



🔰३) खंडीभवन (Fragmentation):

    काही बहुपेशीय सजीवांचे अनेक लहान तंतुमय खंडात रूपांतर होते . पाणी व पोषद्रव्ये योग्य प्रमाणात मिळाल्यावर त्यांची वाढ होऊन नवीन सजीव तयार होतात या पद्धतीला खंडीभवन असे म्हणतात. उदा स्पायरोगायरा.



🔰४) पुनरुदभवन / पुनर्जनन (Regeneration):

    काही बहुपेशीय प्राण्यांमध्ये त्यांच्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या भागापासून ते पूर्ण शरीर तयार करतात यालाच पुनरुदभवन असे म्हणतात.


उदा. प्लेनेरिया, लिव्हरफ्ल्यूक.



🔰५) बीजाणू निर्मिती (Spore Formation):

    काही सजीवांमध्ये लहान पानांवर बीजाणूधानी तयार होते व त्यात असंख्य बीजाणू तयार होतात. बिजानुधानी परिपकव झाल्यानंतर फुटते व त्यातील बीजाणू अनुकूल परिस्थितीत नवीन सजीवांची निर्मिती करतात, यास बीजाणू निर्मिती असे म्हणतात.


उदा. म्युकर, मॉस, रिक्सीया तसेच काही नेचे गटातील वनस्पती.




🔰६) शाकीय प्रजनन (Vegetative Propagation):

    वनस्पतींच्या मूळ, खोड, पाने, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन असे म्हणतात.


उदा. खोड – बटाटा, बीट, ऊस, अद्रक, गुलाब इ.

मूळ- रताळे, गाजर, मुळा

पाने – ब्रायोफाटा (पानफुटी).

पोलीस भरती प्रश्नसंच

 उद्याच्यार्यामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते?                  

💚 बयुटिरिक 

💜 लक्टरीक

❤️ फोर्मिक  

💛 सायट्रिक ☑️



 उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती?          

💚 - कादारनाथ

💜 - हेल आयलंड रेड

❤️ - ब्रम्हा

💛 - लेगहॉर्न ☑️


 महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या महत्वाचे वने खालीलपैकी कोणती?                      

💚 - गवताळ कुरणे

💜 - सदाहरित वृक्षांची वने ☑️

❤️ - पानझडी वृक्षांची वने

💛 - उंच वृक्षांची वने


 

  इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना .... यांनी केली?                           

💚 - होमर ☑️

💜 - सेक्रेटिस

❤️ - पिंडार

💛 - सॉफिकलीस



*90) आधुनिक आवर्त सारणी मध्ये तांबे चा अनुक्रमांक किती आहे?*           

💚 - *26 ☑️*

💜 - 59

❤️ - 49

💛 - 29



91)  न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला ?                        

💚 - जेम्स चॅडविक ☑️

💜 - न्यूटन

❤️ - रुदरफोर्ड

💛 - जे जे थॉमसन



 महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात .... मृदा विकसित झाली आहे ?                

💚 - काळी ☑️

💜 - करडी

❤️ - वालुकामय

💛 - लाल



  सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली?                             

💚 - बल्बन ☑️

💜 - राजिया सुलतान

❤️ - अल्लाउद्दीन खिलजी

💛 - यापैकी नाही



NTPC ची स्थापना केव्हा झाली?                       

💚 - 1973

💜 - 1975 ☑️

❤️ - 1982

💛 - 1966



पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्तेला काय म्हणतात?                 

💚 - उपसूर्य

💜 - अपसूर्य ☑️

❤️ - भ्रमणसूर्य

💛 - बहिर्यसूर्य



 ..... जीवनसत्व याला सायनोकोबालमीन पण म्हणतात.?                         

💚 - बी12 ☑️

💜 - बी 8

❤️ - बी3

💛 - बी7



 बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जातो?        

💚 - दुरदृष्टीता ☑️

💜 - लंबदृष्टीता

❤️ - निकटदृष्टीता

💛 - यापैकी नाही



 बालकवी कोणाला म्हणतात?                              

💚 - त्र्यम्बक बापूजी ठोंबरे ☑️

💜 - गोविंद करंदीकर

❤️ - प्रल्हाद केशव अत्रे

💛 - यापैकी नाही



 झाशीची राजा जेव्हा दत्तक पुत्र घेतला होता त्याचे नाव काय?                        

💚 - सयाजीराव

💜 - दामोदर ☑️

❤️ - यशवंतराव

💛 - धोंडोपंत



 उस्मानाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?                                            

💚 - वैतरणा

💜 - कुंबी

❤️ - तेरणा ☑️

💛 - भोगावती



सेस्मोग्राफ  हे कोणत्या ओरकाराचे उपकरण आहे?                              

💚 - क्षारमापक

💜 - वक्रातामापाक

❤️ - भूकंपनोद मापक ☑️

💛 - यापैकी नाही



सलवा जुडूम हे काय आहे?                          

💚 - नक्षलवादी संघटना 

💜 - राजनैतिक पक्ष

❤️ - NGO

💛 - नक्षलवाद विरोधी संघटना ☑️



मिशी भादारने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?                                      

💚 - मिशी काढून टाकणे

💜 - मिशी कातरने

❤️ - मिशी वाढविणे

💛 - बेअब्रू करणे ☑️



ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही?                          

💚 - स्थायु

💜 - द्रव

❤️ - वायू

💛 - *निर्वात जागा ☑️*



 चित्रनगर हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या जिल्यात आहे?                         

💚 - सोलापूर

💜 - पुणे

❤️ - कोल्हापूर ☑️

💛 - मुंबई

यावर प्रश्न अपेक्षित आहे..


📊अनावृत्तबीजी वनस्पती (Gymnosperms)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📌अनावृत्तबीजी गटातील वनस्पती बहुदा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. 

📌या वनस्पतींच्या खोडांना फांदया नसतात. 


➡️पानांचा मुकुट तयार झालेला असतो. 

📌या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. 

📌यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत, म्हणूनच यांना अनावृत्तबीजी म्हणतात. Gymnosperms म्हणजे Gymnos - न झाकलेले/अनावृत्त, Sperm - बीज.


✅उदा. सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मोरपंखी), पायनस (देवदार) इत्यादी.



☄️☄️आवृत्तबीजी वनस्पती (Angiosperms)☄️☄️

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

💸या वनस्पतींना येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत. 

💸फुलांचे रूपांतर फळांत होते व फळांच्या आत बिया तयार होतात. 

💸या बियांवर आवरण असते. 

💸Angiosperms = Angios - Cover म्हणजे आवरण, sperm - बी. 

💸ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग सुटे होतात, त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात.

💸तर ज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाहीत, त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात.


➡️उदा...

📌द्विबीजपत्री - घेवडा, शेंगदाणा, चिंच, आंबा 

📌एकबीजपत्री - गहू, मका, ज्वारी


महाराष्ट्राचा भूगोल

✳️पराकृतिक विभाग

१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश

२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा

३. महाराष्ट्राचे पठार

४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा


✳️महाराष्ट्रातील जलप्रणाली

🅾️पश्चिम वाहिनी नद्या

१. तापी-पूर्णा नदी प्रणाली

२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.


🅾️पर्व वाहिनी नद्या

१. प्राणहिता नदी प्रणाली

२. गोदावरी नदी प्रणाली

३. कृष्णा नदी प्रणाली

४. भीमा नदी प्रणाली


🅾️हवामान

महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात. 

(१) नैऋत्य मोसमी हवामान

(२) ईशान्य मोसमी हवामान


✳️महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक

१. भौगोलिक स्थान

२. अक्षवृत्तीय विस्तार

३. मोसमी वारे

४. सागरी सान्निध्य

५. प्राकृतिक रचना


✳️मदा

१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)

२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)

३. खोल काळी मृदा

४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा

५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा

६. पिवळसर तपकिरी मृदा

७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा

८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन


✳️वनस्पती

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.


🅾️महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:

१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती

३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

४. आर्द्र-पानझडी वनस्पती

५. शुष्क पानझडी वनस्पती

६. रूक्ष काटेरी वनस्पती

७. खाजण वनस्पती

पोलीस भरती IMP महत्वाचे प्रश्न

1) भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केली ? 

👉 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 


2) राष्ट्रीय विषाणू शास्त्र संस्था कोठे आहे ?

👉पुणे


3) छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ?

👉 जुन्नर

 

4) महाबळेश्वर हे थंड व्हायचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉सातारा


5) स्वातंत्रतोर भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन असे केले जाते ?

👉 मिश्र अर्थव्यवस्था


6) सर्वसाधारण परिस्थितीत लोकसभेचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो ?

👉पाच

 

7) मायक्रोसॉफ्ट कंपनीची सिओ CEO कोण आहेत?

👉 सत्या नाडेल

 

8) भारतात मुख्यत्व जून ते सप्टेंबर या काळात पडणारा पाऊस कोणत्या प्रकारच्या वाऱ्यामुळे पडतो ?

👉 मोसमी वारे


9) कोणता रक्तगट सर्वदाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो ?

👉 ओ (O)


10) छत्रपती शिवाजी महाराजांनी........ हा सागरी किल्ला बांधला नाही ?

👉 जंजिरा

 

11) महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव कोणते ?

👉 धुमाळवाडी  (सातारा) 


12) कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृती कार्य करणाऱ्या....यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो ?

👉 तुकडोजी महाराज


13) महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण आहे ? 

👉 लोकमान्य टिळक

 

14) महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य किती आहेत ?

👉288


15) देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात कोठे आहे ?

👉 इचलकरंजी


16) महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र कुठे आहे ?

👉 वर्धा 


17) कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे ?

👉 कार्बन डाय-ऑक्साइड

 

18) महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते ?

👉 महात्मा फुले


19) भारतीय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

👉 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 


20) ....... यांना आपण श्यामची आई या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ते म्हणून ओळखतो ?

👉 साने गुरुजी

 

21) महाराष्ट्रातील पंचायतराज पद्धती..... स्तरिय आहे ?

👉तीन

 

22) कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ? 

👉 जस्त (zinc)


23) भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

👉पुणे


24) डॉक्टर प्रकाश आबीटकर यांच्याकडे कोणत्या खात्याचे पद आहे ?

👉 सार्वजनिक आरोग्य

विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा स्पर्धा

 🎈परश्न क.१) ब्लॕट्टर हर्बेनियम ही संस्था कोठे स्थित आहे ?

१) मुंबई✅

२) डेहराडून

३) कोलकाता

४) अलाहाबाद


*🎈परश्न क्र. २) झुरळ या प्राण्याच्या हृदयाला किती कप्पे असतात ?*

१) १०

२) १३✅

३) १६

४) ६


🎈परश्न क्र.३) १ ग्रॅम प्रथिनांपासून किती कॕलरी उर्जा मिळते ?

१) ४✅

२) ६

३) ९

४) २


🎈परश्न क्र.४) हिऱ्याचा अपवर्तणांक ........ एवढा असतो.

१) १.४२

२) २.४२✅

३) ३.९६

४) ४.०८


🎈परश्न क्र.५) एक वस्तू पंचकोनाकृती मार्गाने गतिमान असेल तर तिला एक फेरी पूर्ण करण्यास ....... वेळा दिशा बदलावी लागते.

१) ४

२)६

३) ५✅

४) १०


*🎈परश्न क्र.६) थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती पाण्याच्या ..... मुळे सुरक्षित राहतात .

१) दवबिंदू

२) विशिष्ट उष्माधारकता

३) असंगत आचरण✅

४) बाष्पीभवन

 

🎈परश्न क्र.७) जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग .......

१) कमी होतो.

२) वाढतो.✅

३) अर्धा होतो

४) दुप्पट होतो


🎈परश्न क्र.८) तांबे व पितळाच्या भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणता धातू वापरतात ?

१) कथिल✅

२) कार्बन

३) क्रोमियम

४) जस्त


🎈परश्न क्र ९) वनस्पती तेलापासुन वनस्पती तूप बनविताना उत्प्रेक म्हणून काय वापरतात ?*

१) आयोडीन

२) झायमेज

३) नीकेल✅

४) पेप्सिन


🎈१०)कोबाल्ट-60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग कशासाठी करतात ?

१)कर्करोग

२) कृषी क्षेत्र

३) अन्न परीक्षण✅

४)ट्यूमर

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) जम्मू काश्मीरच्या विधानपरिषदेचे सभासद किती आहेत

      ❤️२१

      💚२४

      💙२८

      💜३६✅✅



2)उच्च न्यायालयाचे सर्वाधिक न्यायाधीश असणारे न्यायालय कोणते?

     ❤️मबई

      💚मद्रास

      💙कलकत्ता

      💜अलाहाबाद✅✅


3)महाराष्ट्रात एका आर्थिक वर्षात ग्रामपंचायतीच्या किती बैठका घेतल्या जातात?

      ❤️४

      💚८

      💙१२✅✅

      💜६



4)भारत हे सार्वभौम राज्य केव्हापासून निर्माण झाले?

      ❤️१५ ऑगस्ट १९४७

      💚२६ जानेवारी १९४७

      💙२६  ऑगस्ट १९५०

      💜२६ जानेवारी १९५०✅✅


5)इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार   हे...... या वृत्तपत्राचे ध्येय होते.

      ❤️मराठा

      💚बहिष्कार भारत

      💙परभाकर

      💜सधारक✅✅



6)कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात लोकमान्य टिळक व आगरकर यांना किती दिवस कारावासाची शिक्षा झाली?

      ❤️१०२

      💚१०१✅✅

      💙१००

      💜११०



7)त्रिपुरा येथील राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

      ❤️नताजी सुभाषचंद्र बोस✅✅

      💚जवाहरलाल नेहरु

      💙मोतीलाल नेहरु

      💜मौलाना आझाद



8)बार्डोली येथील किसान चळवळी  चे नेतृत्व कोणी केले?

      ❤️महात्मा गांधी

      💚वल्लभभाई पटेल✅✅

      💙पडीत नेहरु

      💜महंमद अली जीना



9)सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतीकारक कोण?

      ❤️विनायक दामोदर सावरकर

      💚वासुदेव बळवंत फडके✅✅

      💙अनंत कान्हेरे

      💜राजगुरु



10)प्लेग आयुक्त   रॅण्ड  याचा पुणे येथे कोणी खुन केला?

      ❤️भट विष्णु महादेव

      💚राजगुरु शिवराम हरी

      💙चाफेकर बंधू✅✅

      💜कान्हेरे अनंत लक्ष्मण


11) इंपीरियल कॅडेट कोअर कोणी स्थापन केले?

      ❤️वॉरन हेस्टिग्ज

      🖤लॉर्ड  कर्झन✅✅

      💚लॉर्ड डलहौसी

      💜लॉर्ड  रिपन



12) जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले?

      ❤️बगालच्या फाळणीनंतर

      💛इलर्बट विधेयकानंतर

      💚रौलेक्ट कायद्यानंतर✅✅

      💜मिंटो मोर्ले सुधारणा



13) जातीय निवाडा  कोणी जाहीर केला?

      💜रमसे मॅकडोनाल्ड✅✅

      💚डॉ. आंबेडकर

      💛लॉर्ड आयर्विन

      ❤️महात्मा गांधी



14) मराठी सत्तेचा उत्कर्ष  हा ऐतिहासिक प्रबंध कोणी लिहिला?

      ❤️डी.के.कर्वे

      💛बी.जी.टिळक

      💚जी.के.गोखले

      💜एम.जी.रानडे✅✅



15) सर्वात प्रथम पोस्टाची तिकिटे कोणत्या देशांत वापरात आली होती?

      ❤️गरेट ब्रिटन✅✅

      💛अमेरिका

      💚रशिया

      💜भारत



16) बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते साप्ताहिक सुरु केले?

      ❤️बॉम्बे समाचार

      💛दर्पण

      💚मकनायक✅✅

      💜हरिजन



17)सत्यार्थ प्रकाश  हा ग्रंथ यांनी लिहिला?

      ❤️राजा राममोहन रॉय

      💛लोकमान्य टिळक

      💚सवामी दयानंद सरस्वती✅✅

      💜गोपाळ गणेश आगरकर



18) कोणते वृत्तपत्र लो. टिळकांनी इंग्रजीमधून प्रसिध्द केले?

      ❤️कसरी

      💛मराठा✅✅

      💚इडियन ओपिनियन

      💜तरुण भारत



19) सुधाकर  साप्ताहिकाची सुरुवात कोणी केली?

      ❤️वही.एस्. आपटे

      💛गोपाळ गणेश आगरकर✅✅

      💚एम्. बी. नामजोशी

      💜दत्तोपंत भागवत



20) राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे  असे कोणत्या वृत्तपत्रात प्रसिध्द झाले होते?

      ❤️सधाकर✅✅

      💛दर्पण

      💚कसरी

      💜यगांतर



 .......हा रूपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो .

1) calcium 

2) magnesium

3) जस्त

४)सोडियम✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

पचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड कीती कार्यकाळासाठि होते.

1) दिड वर्षे 

2) अडिच वर्षे✅

3) पाच वर्षे

4) एक वर्षे


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आवर्तसारणीच्या मध्यातील 3 ते 12 गणातील संकरामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम .....कक्षा अपूर्ण असतात.

1) एक

2) दोन✅

3) तीन

4) चार


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सिलिकॉन या मूलद्रव्यांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत  समरपक पणे करता येईल.

1) वाहक

2) रोधक

3) अर्धवाहक✅

4) या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे.

1) स्थानांतरणीय

2) परिवलन

3) कंपन.✅

4)या पैकी नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

हअरचे उपकरण कशासाठी वापरता येवू शकते.

1) द्रवाचे तापमान मोजने

2) द्रवाची घनता मोजने✅

3) द्रवाचे वजन मोजने

4) द्रवातील विद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

परायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

1) 1951

2) 1955

3) 1959✅

4) 1965


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वास्तव प्रतिमा नेहमी ..........असते.

1) सुलटि

2) कशीही

3) मोठी 

4) यापैकी नाही✅


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या दिशा वेगाची दिशा.......

1) बदलते

2) भरकटते

3) बदलत नाही मात्र वेगाचे परिणाम कमी होत जाते.✅

4) निश्चित सांगता येनार नाही


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

एक वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूंपातर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे ......पट असते .

1) 117 पट

2) 1100 पट

3) 1670 पट✅

4) 5000 पट


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹.

खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगाचे मिक्षण मानल्या गेलेल्या पाढंऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही.

1) निळा 

2) काळा✅

3) निळ्या 

4) पिवळ्या




गनपावडर चा उल्लेख कोणाच्या साहित्यात सर्वप्रथम आढळला.

राँजर बेकन


MPSC, पोलीस भरती,आर्मी भरती उपयुक्त

 ................ हा उत्तर अमेरिक आणि दक्षिण अमेरिक यांना जोडणारा महामार्ग आहे.

⚪️ टरान्स कॅनेडियन हायवे

⚫️ गरँड ट्रंक महामार्ग  

🔴 पन अमेरिकन महामार्ग  ✔️

🔵 सटुअर्ट महामार्ग


भारतात कोणत्या साली भोपाळ दुर्घटना झाली?

⚪️१९८०

⚫️१९१५

🔴१९४७

🔵१९८४✔️


रक्तागोठाण्यासाठी कोणत्या जीवनास्सात्वाचा उपयोग होतो?

⚪️ क✔️

⚫️ अ 

🔴 ड

🔵 ब



तांबे व जस्त यांच्या मिश्रीणातून कोणता धातू तयार होतो?

⚪️ टिन

⚫️ पितळ✔️

🔴 शिसे

🔵 पारा



डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

⚪️ जलै १९५१

⚫️ म १९५३

🔴 म १९५५

🔵 ऑक्टोबर १९५६✔️


५०० मिली /१०० × ४ = किती टन ?

⚪️ ०.००२२

⚫️ ०.२२

🔴 २.२०

🔵 ०.०२२✔️


लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कुणी दिली?

⚪️ सरेंद्रनाथ बॅनर्जी

⚫️ दादाभाई नवरोजी 

🔴 फिरोशहा मेहता 

🔵 गोपाळ कृष्ण गोखले✔️



भारतीय राज्यघटनेच्या ................ कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेत आहे?

⚪️१९ ते २२✔️

⚫️३१ ते ३५

🔴२२ ते २४

🔵३१ ते ५१


कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

⚪️३२ साव्या

⚫️३९ साव्या

🔴४२ साव्या✔️

🔵४४ साव्या


स्वातंत्र्याच्या कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबध्द रचना करण्यात आली?

⚪️चदीगड  ✔️

⚫️नवी दिल्ली

🔴नवी मुंबई

🔵अमृतस


खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे 

⚪️ विस्थापन 

⚫️ चाल☑️

🔴 गती

🔵 तवरण 


वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

⚪️ ऑक्सिजन

⚫️ हड्रोजन

🔴 कार्बन डायऑक्साईड☑️

🔵 नायट्रोजन



न्यूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?

⚪️सवेग☑️

⚫️बल

🔴तवरण

🔵घडण


कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?

⚪️अल्फा

⚫️बिटा

🔴गमा☑️

🔵कष-किरण


रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

⚪️मलॅनिन

⚫️इन्शुलिन☑️

🔴यकृत

🔵कल्शियाम


 मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?

⚪️रग तयार करणे

⚫️विद्युत रोधक म्हणून☑️

🔴विद्युत सुवाहक म्हणून 

🔵वरील सर्व कारणांसाठी 


धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

⚪️सोडियम क्लोरेट☑️

⚫️मायका

🔴मोरचुद

🔵कॉपर टिन


बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.

⚪️मोठी

⚫️लहान☑️

🔴दप्पट

🔵तिप्पट


वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................

⚪️तितकेच राहते

⚫️निमपट होत

🔴चौपट होते

🔵दप्पट होते ☑️


ध्वनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .

⚪️सथायू ☑️

⚫️दरव

🔴वायू

🔵निर्वात प्रदेश 


न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात ---------- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.
⚪️राष्ट्रवादी 
⚫️समाजवादी 
🔴अर्थवादी
🔵सनदशीर✅

वसईचा तह कोणात झाला?
⚪️टीपू सुलतान - इंग्रज
⚫️दसरा बाजीराव पेशवे - इंग्रज✅
🔴रघुनाथ पेशवे - इंग्रज
🔵पशवे - पोर्तुगीज


खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता?
⚪️ बार्डोली सत्याग्रह ✅
⚫️चफारण्य सत्याग्रह 
🔴काळ्या कायाघाचा निषेध 
🔵खडा सत्यांग्रह 

बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलीदान दिले?
⚪️नदुरबार 
⚫️मबई✅
🔴पणे
🔵सातारा

सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?
⚪️नारायण स्वामी 
⚫️नारायण गुरु✅
🔴दयानंद सरस्वती
🔵राधाकृष्णन 

दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?
⚪️रामदास✅
⚫️चांगदेव
🔴सत तुकाराम
🔵सत सावता माळी


गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?
⚪️सरदार वल्लभभाई पटेल
⚫️अरुणा असफअली 
🔴राम मनोहर लोहिया ✅
🔵नानासाहेब गोरे

मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
⚪️मबई
⚫️रत्नागिरी 
🔴सिंधुदुर्ग ✅
🔵ठाणे

कॉग्रेसचे १९३६ चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?
⚪️फजपूर✅
⚫️आवडी
🔴मद्रास
🔵रामनगर

संत तुकारामांचा जन्म कोठे झाला?
⚪️दहू✅
⚫️आळंदी
🔴जांब
🔵पठण


राज्यसेवा परीक्षा-प्रश्न सराव

1) पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

 1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट             2) फर्मआयोनिक कंडनसेट

3) एरिक – कॅटरले कंडनसेट      

4) कार्नेल टर्मस् कंडनसेट

उत्तर :- 1


2) धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?

   अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.

   ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे)

   क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.


   1) फक्त अ   

   2) फक्त ब 

   3) फक्त क    

   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात.

   अ) एडीनीन – A  ब) गुआनीन – G    क) थायमिन – T    ड) साइटोसीन – C


   1) अ, ब    

   2) अ, ब, क  

   3) ब, क, ड   

   4) अ, ब, क, ड

उत्तर :- 2


4) वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?

   1) चाल   

   2) घनता 

   3) जडत्व   

   4) त्वरण

उत्तर :- 4



5) खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता.

   1) मिथेन    2) क्लोरीन    3) फ्लोरीन    4) आयोडीन

उत्तर :- 1


6) अ) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना परिमाण आणि दिशा दोघांची आवश्यकता असते त्या राशींना आदिश राशी असे म्हणतात.

     ब) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना फक्त दिशेची आवश्यकता असते त्या भौतिक राशींना सदिश राशी असे म्हणतात.

          वरीलपैकी सत्य विधान / विधाने कोणते ?

   1) फक्त अ   

   2) फक्त ब    

   3) अ, ब दोन्ही    

   4) एकही नाही

उत्तर :- 4


7) धातूबद्दल खालील विधानांचा विचार करा.

   अ) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन प्राप्त करतात.

   ब) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन प्राप्त करतात.

   क) आधुनिक आवर्तसारणीत धातू मूलद्रव्य डाव्या बाजूला व मध्यभागी आहेत.

   ड) टेक्नेशिअम हा सर्वांत पहिला कृत्रिम मूलद्रव्य आहे.


   1) अ, क, ड बरोबर 

   2) अ, क बरोबर    

   3) ब, क बरोबर  

   4) अ, ब, क, ड बरोबर

उत्तर :- 1


8) खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.

   अ) हिपॅरीन  - रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे.

   ब) हिस्टामाइन  - सूल आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन आहे.


   1) अ योग्य    

   2) ब योग्य   

   3) दोन्ही योग्य    

   4) दोन्ही अयोग्य

उत्तर :- 3


9) खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.

   अ) एक किलोग्रॅम म्हणजे पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालयातील 90% प्लॅटीनम, 10% इरिडीयम या मिश्रधातूचा 39

        मि.मी. उंची व व्यास असणा-या ठोकळयाचे वजन होय.

   ब) एक किलोग्रॅम म्हणजे 4° c तापमानात सामान्य वायूदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन होय.


   1) अ, ब दोन्ही  

   2) फक्त अ   

   3) फक्त ब 

   4) एकही नाही

उत्तर :- 1


10) खालील विधानांचा विचार करा.

   अ) चांदीपेक्षा सोन्याची तन्यता जास्त आहे.    

  ब) चांदीपासून 8,000 फूट लांबीचा तार काढता येतो.

   क) चांदीनंतर तांबे दुसरा आणि सोने तिसरा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे.

   ड) चांदी हा मानवासाठी विषारी नाही आणि आपण जेवण डेकोरंटमध्ये चांदीचा वापर करू शकतो.


   1) ब, क, ड बरोबर अ चूक    

   2) अ, ब, क, ड बरोबर

   3) अ, ब, ड बरोबर      

   4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 1

धातूंची संमिश्रे व त्यातील घटक


● पितळ - तांबे+जस्त


● ब्रांझ - तांबे+कथिल


● अल्युमिनीअम ब्रांझ - तांबे+ ॲल्युमिनीअम


● जर्मन सिल्व्हर - तांबे+जस्त+निकेल


● गनमेटल - तांबे+जस्त+कथिल


● ड्युरॅल्युमिनीअम - तांबे+ ॲल्युमिनीअम+मॅग्नेशियम


● मॅग्नेलियम - मॅग्नेशियम+ ॲल्युमिनीअम


● स्टेनलेस स्टील - क्रोमियम+लोखंड+कार्बन


● नायक्रोम -लोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज