1) रिसर्च अँड ॲनालिसिस विंग अर्थात RAW चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत ?
✅ पराग जैन
2) भगवान जगन्नाथ पुरी यात्रा हा उत्सव दरवर्षी कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
✅ ओडिशा
3) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर कोण ठरली?
✅ स्मृती मानधना
4) देशातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क कोठे उभारण्यात आले?
✅ नागपूर
5) देशातील पहिल्या संविधान प्रस्तावना पार्कचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
✅ सरन्यायाधीश भूषण गवई
6) मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदान (ई मतदान) करण्याची परवानगी मिळालेले कोणते राज्य देशातील पहिले ठरले?
✅ बिहार
7) भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
✅ सुधांशू मित्तल
8) प्रेम प्रकाश यांच्या History that india ignored पुस्तकाचे अनावरण कोणी केले आहे?
✅ जितेंद्र सिंह
9) कोणत्या राज्यातील सलखन फॉसिल पार्क ला UNESCO ने वर्ल्ड हेरिटेज साइट च्या tentative लिस्ट मध्ये सामील केले आहे?
✅ उत्तर प्रदेश
10) भारताचा पहिला AI Powered advanced traffic management system एक्सप्रेस Way कोणता आहे?
✅ द्वारका एक्सप्रेस
Q1. भारतातील पहिले संविधान प्रस्तावना पार्क कुठे आहे?
A) जयपूर
B) दिल्ली
C) नागपूर ✅
D) मुंबई
Q2. नागपूरमधील संविधान प्रस्तावना पार्क कोणत्या महाविद्यालयात आहे?
A) ILS पुणे
B) सरस्वती लॉ कॉलेज
C) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय ✅
D) नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी
Q3. RAW चा नवीन प्रमुख खालीलपैकी कोण आहेत?
A) समीर वर्मा
B) अनिल दास
C) पराग जैन ✅
D) रजनीश कुमार
Q4. RAW च्या स्थापनेची तारीख कोणती?
A) 26 नोव्हेंबर 1950
B) 21 सप्टेंबर 1968 ✅
C) 15 ऑगस्ट 1962
D) 26 जानेवारी 1965
Q5. RAW कोणाच्या अधिपत्याखाली कार्य करते?
A) राष्ट्रपती कार्यालय
B) संरक्षण मंत्रालय
C) पंतप्रधान कार्यालय ✅
D) गृहमंत्रालय
Q6. महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव कोण होणार आहेत ?
A) भूषण गगराणी
B) आय.एस. चहल
C) राजेशकुमार ✅
D) मनोज सोंगरा
Q7. राजेशकुमार कोणत्या विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते?
A) गृह विभाग
B) महसूल विभाग ✅
C) वित्त विभाग
D) विधी विभाग
Q8 . राजेशकुमार किती कालावधीसाठी मुख्य सचिव असणार आहेत?
A) 6 महिने
B) 1 वर्ष
C) 3 महिने ✅
D) 2 महिने
No comments:
Post a Comment