०९ नोव्हेंबर २०२६

नोव्हेंबर 2026 - चालू घडामोडी


प्रश्न 1: आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिवस केव्हा साजरा केला जातो?

👉 08 नोव्हेंबर

प्रश्न 2: अलीकडेच रूफटॉप सोलर उपक्रमांसाठी 'पीएम सूर्यघर एक्सलन्स अवॉर्ड 2026' कोणी जिंकला आहे?

👉 रेल्वे मंत्रालय

प्रश्न 3: 'अभ्यास राहत मित्र 2026' भारत आणि इतर कोणत्या देशात आयोजित करण्यात आला?

👉 म्यानमार

प्रश्न 4: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने पर्यावरण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित 'नदी संजीवनी पहल' कोणत्या राज्यासोबत सुरू केली आहे?

👉 बिहार

प्रश्न 5: 29 व्या वेदव्यास संगीत नृत्य उत्सव 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले?

👉 ओडिशा

प्रश्न 6: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालेले प्राध्यापक डॉ. अशोक कुमार महापात्रा कोण होते?

👉 न्यूरोसर्जन (मज्जासंस्था शल्यचिकित्सक)

प्रश्न 7: 'इंडो-पॅसिफिक रिजनल डायलॉग' (IPRD) 2026 नुकतेच कोठे आयोजित करण्यात आले होते?

👉 नवी दिल्ली

प्रश्न 8: युथ ऑलिम्पिक खेळांच्या बॅडमिंटन प्रकारात भारताच्या तन्वी पात्री हिने कोणते पदक जिंकले आहे?

👉 रौप्य पदक

प्रश्न 9: 2028 मध्ये संयुक्त राष्ट्र जैवविविधता परिषद (COP18) कोणत्या देशात आयोजित केली जाईल?

👉 इक्वाडोर

प्रश्न 10: अलीकडे चर्चा आलेले पुस्तक 'अरुणाचल प्रदेश ईस्ट वेस्ट सेंटर' चे लेखक कोण आहेत?

👉 शिव कुणाल वर्मा

प्रश्न 11: अग्निवीरांना अलीकडे किती वर्षांच्या अतिरिक्त सेवेचा पर्याय देण्यात आला आहे?

👉 दोन

प्रश्न 12: नोव्हेंबर 2026 मध्ये राष्ट्रपती पोलीस ध्वज सन्मान प्राप्त करणारी भारताची 16 वी राज्य पोलीस दल कोणती बनली आहे?

👉 उत्तराखंड पोलीस