१) काशी - बनारस
२) कोसल - लखनौ
३) मल्ल - गोरखपूर
४) वत्स - अलाहाबाद
५) चेदि - कानपूर
६) कुरु - दिल्ली
७) पांचाल - रोहिलखंड
८) मत्स्य - जयपूर
९) शूरसेन - मथुरा
१०) अश्मक - औरंगाबाद- महाराष्ट्र
११) अवंती - उज्जैन
१२) अंग - चंपा-पूर्व बिहार
१३) मगध - दक्षिण-बिहार
१४) वृज्जी - उत्तर बिहार
१५) गांधार - पेशावर
१६) कंबोज - गांधारजवळ
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
२७ मे २०२०
सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा