• प्रख्यात नेते टी. प्रकाश यांच्या बरोबर त्यांनी मीठाच्या सत्याग्रहात भाग
• 25 मे 1930 रोजी दुर्गाबाई यांना अटक करण्यात आली आणि एका वर्षाची शिक्षा झाली. बाहेर येताच दुर्गाबाईंनी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल पुन्हा त्यांना अटक केली गेली आणि 3 वर्षांची तुरुंगवास
• "चिंतामण अँड आय" हे त्यांचे आत्मचरित्र
• आंध्र महिला सभा (1937), विश्वविद्यालय महिला संघ, नारी निकेतन या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे विकासासाठी प्रयत्न केले.
• महिला शिक्षणाच्या राष्ट्रीय समितीच्या त्या पहिल्या अध्यक्ष होत्या. आंध्र प्रदेशातील गावांमध्ये शिक्षणाचा प्रसार केल्याबद्दल त्यांना नेहरू साक्षरता पुरस्कार दिला.
• सुकाणू समितीमधील एकमेव महिला सदस्या
• 1953 मध्ये दुर्गाबाई यांनी मध्यवर्ती समाज कल्याण मंडळाची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली
• 1958 साली यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला.
• संविधान सभेततील 15 महिलांपैकी त्या एक
मद्रास प्रांतातून निवड
No comments:
Post a Comment