01 December 2025

नॅशनल काॅन्फरन्स

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


(अखिल भारतीय राष्ट्रीय परिषद)


🔹 स्थापना: डिसेंबर 1883 (कलकत्ता)

🔹 संस्थापक: सुरेंद्रनाथ बॅनर्जी


💠 पहिले अधिवेशन:

▫️ कलकत्ता, 1883

▫️ देशभरातून 100 प्रतिनिधी उपस्थित

▫️ भारतीयांनी देशव्यापी संघटना स्थापण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले


🔹 दुसरे अधिवेशन: 25 डिसेंबर 1885, कलकत्ता

▫️ महाराष्ट्रातून उपस्थित: विश्वनाथ नारायण मंडलिक (व्ही. एन. मंडलिक)


📚 दुसऱ्या अधिवेशनात सादर केलेल्या मागण्या:

▫️ सनदी सेवेत भारतीयांना प्रवेश

▫️ न्याय शाखा व कार्यकारी शाखा वेगळ्या करणे

▫️ सरकारी मुलकी व लष्करी खर्च कमी करणे

▫️ विधिमंडळात लोकप्रतिनिधींना अधिक स्थान देणे व सहकार्य करणे


📒 राष्ट्रीय काँग्रेस संदर्भ:

▫️ 1885 साली राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत भरले

▫️ सुरेंद्रनाथ बॅनर्जी व व्ही. एन. मंडलिक उपस्थित नव्हते

▫️ दुसरे अधिवेशन 1886 साली कलकत्त्यात; अध्यक्ष: दादाभाई नौरोजी (पहिले पारसी अध्यक्ष)

▫️ इंडियन असोसिएशन/इंडियन नॅशनल असोसिएशन व नॅशनल काॅन्फरन्स विलीन


✍️ ब्लंट मत: "ही परिषद राष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे."

▫️ राष्ट्रीय काँग्रेस स्थापनेची ही पहिली पायरी

No comments:

Post a Comment