Friday 10 February 2023

तलाठी सराव प्रश्नपत्रिका



1)) गडी *गावरानात* गुरे घेउन गेला आहे. अधोरेखित शब्द कोनत्या प्रकारात येतो?

१) सामासिक शब्द✔️

२) अभ्यस्त शब्द

३) तत्सम शब्द

४) तद्भव शब्द


2) पर्यायातील " तोळवा " या शब्दाचा समानार्थी नसलेले शब्द कोनता?

१) धष्टपुष्ट शरिर

२) तोष✔️

३) लंबक

४) तुळई


3) ' हेमाने दारापुढे सुंदर रांगौळी काढली. या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा?

१) शब्दयोगी अव्यय✔️

२) उभयान्वयी अव्यय

३) क्रियाविशेशन अव्यय

४) केवलप्रयोगी


4) पुढील वाक्याचा प्रयोग सांगा.

" पारीजातकाची योजना करनारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे."

१) कर्तरी प्रयोग✔️

२) कर्मनी प्रयोग

३) भावे प्रयोग

४) संकिर्ण प्रयोग


5) " भाकरी " हा शब्द मराठीत कोनत्या भाषेतुन आला आगे?

१) कानडी✔️

२) डच

३) पोर्तुगीज

४) अरबी


6) हल्ली *सज्जन मित्र* मिळने कठीन झाले आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषन प्रकार ओळखा.

१) साधित विशेषन

२) नामसाधित विशेषन✔️

३) अविकारी विशेषन

४) परिनाम दर्शक विशेशन


7) ' घरी ' या शब्दाची विभक्ती कोनती?

१) षष्ठी

२) प्रथमा

३) द्वितिया

४)सप्तमी✔️


8) मुलांनी शिस्तित चालावे.प्रयोग ओळखा.

१) कर्मनी

२) अकर्मक कर्तरी

३) भावे✔️

४) सकर्मक कर्तरी


9) ' गजानन ' या शब्दाचा समास ओळखा.

१) तत्पुरुष

२) बहुव्रिही✔️

३) द्विगु

४) मध्यमपदलोपी


10) ' जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होइल ' वाक्याचा प्रकार ओळखा.

१) केवल वाक्य

२) संयुक्त वाक्य

३) मिश्रवाक्य✔️

४) आज्ञार्थी वाक्य


11) 'लक्ष्मीकांत ' या शब्दाचा समास ओळखा.

१) बहुव्रिही✔️ 

२) कर्मधार्य

३) तत्पुरुष 

४) अव्ययीभाव


12) कपिलाषष्ठीचा योग येणे या वाक्याचा अर्थ ओळखा.

१) अत्यंत उत्सुक असने

२) जबाबदारी स्विकारने

३) दुर्मिळ संधी मिळने✔️

४) माघार घेने


13) कवितेचे रस किती आहेत?

१) चार

२) पाच

३) नऊ✔️

४) सात


14) " भाटी " शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोनता.

१) भट

२) भाट

३) कुत्रा

४)बोका✔️


15) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोनता.

१) ज्

२) र

३) ग

४) म्


16) खालील संयुक्त वाक्य कोनत्या प्रकारचे आहे

" सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोन घेतो?

१) न्युनत्वबोधक✔️

२) परिनामबोधक

३) विकल्पबोधक

४) समुच्तयबोधक


17) " र् " या व्यंजनाची जोडाक्षरे लिहन्याच्या किती पद्धती आहेत.

१) पाच 

२) चार✔️

३) एक

४) तिन


18) खालील शब्दातुन " कटक " या अर्थाचा शब्द कोनता?

१) युद्ध✔️

२) सैन्य

३) राजा

४) सेनापती


19) समानार्थी शब्द ओळखा. " *अभिनिवेश* "

१) जोम✔️

२) अभिनय

३) प्रवेश 

४) अभियान


20) ---- Yamuna is ---- tributary of the gangas.

1) The , A✔️

2) no article ,a

3) The , an

4) The, the


21) I met him ----- accident during my visit ------ Mumbai.

1) in , to

2) by ,to✔️

3) on,in

4) an,in


22) Use correct word in the sentence .

We ------ obey our parents.

1) should

2) will

3) can

4) must✔️


23) The meaning of beech--

1) sea shore

2) a tree✔️

3) an animal

4) a vegetable


24) choose the correct word from the following.

1) commutes

2) committee✔️

3) committing

4) committee


25) The important thing is ------ listen ------ them and change our ways.

1) to , to✔️

2) to, for

3) to, with

4) to, no article


26) Select the correct meaning of the word " error"

1) wrong

2) true

3) incorrect

4) mistake✔️


27) महाराष्ट्रात एकुण किती जिल्हा परिषदा आहेत?

१) ३६

२) ३४✔️

३) ३५

४) ३३


२८) वातावरनात ऑक्सीजन वायुचे प्रमान किती टक्के असते?

१) २३%

२) ४०%

३) ९८%

४) २१%✔️


२९)़मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोन्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केला?

१) लुई पाष्चर

२) रोनॉल्डरॉस✔️

३) बेनडेर

४) डिओडर श्वान


३०) मानवी नाडीचे प्रती मिनीट किती ठोके पजतात?

१) ७२✔️

२) ६०

३) ४०

४) ३०


३१) टंगस्टन धातू किती अंश तापमानास वितळतो?

१) २०००°

२) १०००°

३) ३०००°✔️

४) १५००°


३२) कोनत्या रोगाचा प्रसार पान्यामार्फत होतो?

१) काविळ

२) अतिसार

३) विषमज्वर

४) यापैकी सर्व✔️


३३) नॉनस्टीक भांड्यावर कशाचा थर असतो?

१)टेफ्लॉन✔️

२) जिप्सम

३) इथिलीन

४) फॉक्झिन


३४) मानवी शरीरात पान्याचे प्रमान किती असते?

१) ६५%✔️

२) ८०%

३) ६०%

४) ४०%


३५) मानवी़ शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी कोनती?

१) यकृत✔️

२) किडनी 

३) फुफ्फुस

४) र्हदय


३६) भारताचे गवर्नर जनरल केंव्हापासुन व्हॉइसरॉ़य म्हनुन ओळखले जाउ लागले?

१) १८५५

२) १८५६

३) १८५७

४) १८५८✔️


३७) सत्यशौधक समाजाचे मुखपत्र कोनते?

१) सुधारक

२) केसरी

३)दिनबंधू✔️

४) प्रभाकर


३८) डॉ.आंबेडकरांनी मनुस्मृतिचे दहन कोठे केले?

१) नाशिक 

२) मुंबई

३) रत्नागिरी

४) महाड✔️


३९)पुन्याचा प्लेग कमिशनर रँड याची हत्या १८९७ मध्ये कोणी केली?

१) वासुदेव बळवंत फडके

२) अनंत कान्हेरे

३) दामोदर हरीचाफेकर✔️

४) सुरेंद्र बोस


४०) सह्याद्रीच्या पुर्वेकडील प्रदेश काय म्हनुन ओळखला जातो?

१) अति पर्जन्याचा प्रदेश

२) पर्जन्य छायेचा प्रदेश✔️

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा.


🔶 देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर्वताच्या रांगा राज्याचा प्राकृतिक कणा असून उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा व पूर्वेस असलेल्या भामरागड-चिरोली-गायखुरी या डोंगररांगा राज्याच्या नैसर्गिक सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस गुजरात उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस आंध्रप्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व नैऋृत्येस गोवा ही राज्ये आहेत. 


🔶राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्‍या हिवाळ्यात टिकून राहते. 


🔶पश्‍चिम समुद्र तटावरून येणार्‍या पावसाळी ढगांमुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर 400 सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. समुद्र किनारपट्टीवरील कोकणात मुसळधार पाऊस पडतो व तो उत्तरेकडे सकरताना कमी होत जातो. सह्याद्रीच्या पूर्वेला पश्‍चिम पठारावरील जिल्ह्यात 70सेंमी एवढा अत्यल्प पाऊस पडत असून सोलापूर व अहमदनगर हे सर्वाधिक कोरडे जिल्हे आहेत. पूर्वेस विदर्भ व मराठवाड्याकडे सरकताना पावसाचे प्रमाण काहीसे वाढते. 


🔶लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असून राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3.08 लक्ष चौ.कि.मी. आहे. जनगणना, 2011 नुसार राज्याची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी असून ती देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.3 टक्के आहे.


🔶राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून 45.2 टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते. राज्यात 36 जिल्हे असून प्रशासकीय सुविधेसाठी ते कोकण, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा महसुली विभागातविभागले आहेत.


🔶जिल्हा स्तरावरील नियोजनासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. स्थानिक प्रशासनासाठी राज्याच्या ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या व 27,920 ग्रामपंचायती आहेत, तर नागरी भागात 26 महानगरपालिका, 230 नगरपरिषदा, 110 नगरपंचायती व सात कटक मंडळे आहेत.


🔶 मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून बहुतांशी प्रमुख खाजगी कंपन्या व वित्तीय संस्थांची मुख्यालये या शहरात आहेत. देशातील प्रमुख वायदे व भांडवली बाजार आणि विक्रेय वस्तू व्यापार विनिमय केंद्रे मुंबईत आहेत.


🔶राज्यातील 234 लाख हेक्टर जमीन लागवडीखाली तर 52.1 लाख हेक्टर वनांखाली आहे. सिंचनात वाढ व्हावी यासाठी अनेक सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. बिगर सिंचन क्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे गतीने होण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 


🔶महाराष्ट्राला ‘2019 पर्यंत पाणी टंचाई मुक्त राज्य’ करण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले असून याद्वारे दरवर्षी 5,000 गावे पाणी टंचाई मुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. 


🔶पशुसंवर्धन हे कृषि क्षेत्राशी संबंधीत महत्त्वाचे क्षेत्र आहे. देशातील पशुधन व कुक्कुट पक्ष्यांच्या संख्येमध्ये राज्याचा हिस्सा अनुक्रमे 6.3 टक्के व 10.7 टक्के आहे.


🔶 महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे. लघु उद्योगात हे अग्रेसर असून देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगि क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याने सातत्य राखले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे हे प्रमुख केंद्र आहे.


🔶जनगणना 2011 नुसार अखिल भारतीय स्तरावरील 73 टक्के साक्षरता दराच्या तुलनेत राज्याचा साक्षरता 82.3 टक्के आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिले जात असून राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या उत्कृष्ट संस्था आहेत. 


🔶भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसारदेशाचा मानव विकास निर्देशांक 0.467 आहे तर राज्यासाठी तो 0.572 आहे. मानव विकास निर्देशांकात भारताचा सध्या 130 वा क्रमांकआहे. 


🔶महिला धोरण राबविणारे तसेच महिलांच्या विकासासाठी ‘महिला व बालकल्याण’ या स्वतंत्र विभागाची स्थापना करुन अर्थसंकल्पीय तरतूद करणारे हे पहिले राज्य आहे. रोजगार हमी योजना राबविणारे हे आद्यप्रवर्तक राज्य असून केंद्र शासनाने ही येाजना अंगिकारली आहे. 


🔶महाराष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमांनी रेखांकित केलेले राज्य नसून येथील जनतेने संघटितरित्या परिश्रमपूर्वक घटविलेले राज्य आहे. या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृती विकसित होण्यास नैसर्गिक तसेच सांस्कृतिक विविधता सहाय्यभूत झाली आहे. स्वतःची अध्यात्मिक बैठक असलेले हे राज्य ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. 

राज्यघटना टेस्ट


1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

१. महात्मा गांधी

२. मानवेंद्र नाथ रॉय✅

३. डॉ बाबासाहेब आंबेडकर

४. जवाहरलाल नेहरू


2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?

१. डॉ राजेंद्र प्रसाद

२. एच सी मुखर्जी

३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅

४. पं मोतीलाल नेहरू


3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?

१. एच सी मुखर्जी

२. के एम मुन्शी 

३. वल्लभभाई पटेल

४. जे बी कृपलानी✅


4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.

१. कलम न 1✅

२. कलम न 2

३. कलम न 3

४. कलम न 4


5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?

१. यु एस ए 

२. जपान

३.जर्मनी

४. ब्रिटिश✅


6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?

१. बी एन राव

२. जवाहरलाल नेहरू

३. के एम मुन्शी

४. एच सी मुखर्जी✅


7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.

१. २२ जुलै १९४७✅

२. १७ नोव्हेंबर १९४७

३. २४ जानेवारी १९५०

४. ४ नोव्हेंबर१९४८


8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?

१. डॉ बाबासाहेब आंबेडकर

२. पं मोतीलाल नेहरू

३. डॉ राजेंद्र प्रसाद

४. जवाहरलाल नेहरू✅


9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.

१. २६/०१/१९५०✅

२. २६/११/१९४९

३. २६/०८/१९४७

४. ०४/११/१९४८


10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?

१. डॉ के एम मुन्शी

२. एन गोपालस्वामी अय्यंगार

३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर

४. बी एन राव✅


1. खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश नसलेले राज्य ओळखा.

१. अंदमान निकोबार 

२. दादर नगर हवेली 

३. दीव दमण

४. सिक्किम✅


2. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?

१. गृहमंत्री 

२. पंतप्रधान 

३. राष्ट्रपती ✅

४. उपराष्ट्रपती


3. राज्यघटनेनुसार शेषाधिकार कोणाच्या हाती असतात?

१. राष्ट्रपती 

२. संसद ✅

३. सर्वोच्च न्यायालय 

४. पंतप्रधान


4. खालील विधाने विचारात घ्या.

१. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली 

२. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिचे अध्यक्ष होते 

३. बी एल मित्तर हे घटना समितीचे सदस्य होते

१. 1

२. 1, 2

३.1, 2, 3✅

४. 3


5. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपाल आला कलम 371 (अ)नुसार विशेष अधिकार आहेत?

१. हरियाणा 

२. नागालँड ✅

३. आसाम 

४. अरुणाचल प्रदेश


6. राज्यघटनेच्या 7 व्या परिशिष्टात कशाचा समावेश होतो?

१. केंद्रशासित प्रदेश

२. राष्ट्रपतींचे वेतन 

३. केंद्र राज्य व समवर्ती सूची✅

४. राज्यसभेतील प्रतिनिधित्व


7. घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?

१. सिमला परिषद 

२. कॅबिनेट मिशन ✅

३. क्रिप्स योजना 

४. ऑगस्ट प्रस्ताव


8.  राज्यघटनेत जातीला स्थान नाही कारण.

१. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे

२. जातीव्यवस्था विषमता कारक आहे 

३. जातीव्यवस्थेत अस्पृश्यतेचा उगम आहे 

४. वरीलपैकी सर्व✅


9. भारतीय राज्य घटनेचे वर्णन कसे करता येईल 

१. अधिक ताठर कमी लवचिक

२ अधिक लवचिक कमी ताठर ✅

३. ना लवचिक ना ताठर 

४. वरीलपैकी नाही


10. 26 नोव्हेंबर 1949 ला राज्यघटना स्वीकृत करण्यात आली त्यावेळी घटनेत किती कलमे आणि परिशिष्ट अंतर्भूत होती?

१. 315 कलमे व 7 परिशिष्टे

२. 395 कलमे व 8 परिशिष्ट✅

३. 398 कलमे व 6 परिशिष्टे

४. 398 कलमे व 8 परिशिष्टे


मूलभूत कर्तव्ये


1.भारतीय संविधान देशातील आदर्श संस्थाने राष्ट्रध्वज राष्ट्रगीत राष्ट्रीय गान यांचा सन्मान करावा


2.स्वतंत्र आंदोलनास प्रेरित करण्याचे तत्त्वांचे पालन करावे


3.भारताची अखंडता, एकता, सार्वभौमत्व यांचे संरक्षण करावे


4.देशाचे संरक्षण करावे आणि आव्हान करताच संरक्षण करण्याकरिता सामील व्हावे.


5.सर्व नागरिकांमध्ये समता प्रभुत्व निर्माण करावे. जे धर्म, भाषा, प्रदेश यांच्या विरहित असावे. व असे सर्व रीतींचा / प्रथांचा त्याग करावा ज्या स्त्रियांच्या सन्मानाच्या विरुद्ध असेल.


6.सामाजिक सांस्कृतिक गौरवशाली परंपरेचे महत्त्व ओळखून त्यानुसार वागावे.


7.नैसर्गिक पर्यावरण, वने, सरोवर, नदी व इतर वन्य जीव यांचे संवर्धन करावे रक्षण करून संवर्धन करावे त्याचबरोबर प्राणिमात्रांच्या प्रति दयाभाव ठेवावे.


8.मानवतावाद, समतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून ज्ञान घेऊन सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करावा.


9.सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करून अहिंसात्मक वर्तन करावे.


10.व्यक्तिगत सामूहिक क्षेत्रांमध्ये सतत उत्कर्ष करून पुढे चालण्याचा प्रयत्न करावा. ज्यानी राष्ट्राची प्रगती होईल.


11.प्रत्येक पालकांचे कर्तव्य असेल की आपले 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देतील.

चालू घडामोडी

प्रश्नः कोणत्या राज्याने अलीकडेच 05 डिसेंबर रोजी 'शौर्य दिन' साजरा केला?
उत्तर : राजस्थान

प्रश्न: नुकतीच भारताच्या अध्यक्षतेखाली पहिली 'G-20 शेर्पा' बैठक कोणत्या शहरात होत आहे?
उत्तर : उदयपूर.

प्रश्नः कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : महाराष्ट्र.

प्रश्न: अलीकडे कोणत्या राज्याच्या विधानसभेने आरक्षणाबाबत 2 दुरुस्ती विधेयके मंजूर केली आहेत?
उत्तर : छत्तीसगड

प्रश्न: नुकतीच निओसने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तरः विराट कोहली.

प्रश्न: अलीकडेच अनिश थोपानीने बॅडमिंटन 'आशिया ज्युनियर चॅम्पियनशिप'मध्ये अंडर-15 गटात कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर: सिल्व्हर.

प्रश्न: नुकतेच अंधांसाठीच्या तिसऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर: गुरुग्राम.

प्रश्न: नुकताच न्यूयॉर्क क्रिटिक्स सर्कलमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला?
उत्तर: एस. s राजामौली

प्रश्न: एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा सहावा फलंदाज कोण बनला आहे?
उत्तर: रोहित शर्मा.

प्रश्न: भारतातील पहिले 'डार्क नाईट स्काय रिझर्व्ह' नुकतेच कोठे बांधले जाईल?
उत्तर : लडाख

Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...