Friday, 31 May 2019

महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि त्यांची स्थापना

महाराष्ट्रातील विद्यापीठ आणि त्यांची स्थापना
♦️        मुंबई विद्यापीठ (मुंबई)--- 1857.
♦️        पुणे विद्यापीठ (पुणे)----1949.
♦️        राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (नागपुर)—1925.
♦️        कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ (अमरावती)—1983
♦️        भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ (औरंगाबाद)---
♦️        शिवाजी विद्यापीठ (1963)—कोल्हापूर.
♦️        यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (नाशिक)—1988
♦️        उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव)—1989.
♦️       स्वामी रमानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड)—1994  

Latest post

महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर...