Monday 6 April 2020

General Knowledge

▪️ निधन झालेले अल्बर्ट उडरझो कोणत्या कॉमिक बुक मासिकाकासाठी एक चित्रकार म्हणून कार्यरत होते?
उत्तर : अ‍ॅस्टरिक्स कॉमिक्स

▪️ ‘स्वयम प्रभा’ नावाचा उपक्रम हा कोणत्या मंत्रालयाचा पुढाकार आहे?
उत्तर : मनुष्यबळ विकास मंत्रालय

▪️ 'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?
उत्तर : सविता छाबरा

▪️ कोणत्या व्यक्तीने गणितासाठी 2020 सालाचा एबेल पारितोषिक जिंकला?
उत्तर : हिलेल फर्स्टनबर्ग आणि ग्रेगरी मार्गुलिस

▪️ कोणत्या दोन देशांमध्ये ‘नेटिव्ह फ्यूरी’ सराव आयोजित केला जातो?
उत्तर : अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात

▪️ “परम शिवाय”, “परम शक्ती” आणि “प्रत्युष” हे ___ आहेत.
उत्तर : भारतातल्या विविध संस्थांमध्ये प्रस्थापित केलेले सुपरकम्प्युटर

▪️ निधन झालेले रॉजर मेवेदर कोणत्या खेळाशी संबंधित होते?
उत्तर : मुष्टियुद्ध

▪️ “अॅप्रोपोस ऑफ नथिंग” हे पुस्तक कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे?
उत्तर : वुडी एलन

▪️ COVID-19 टेस्ट किटला प्रमानता मिळविणारी पहिली भारतीय कंपनी ठरली?
उत्तर : मायलॅब

▪️ कोणत्या संस्थेनी कोरोना विषाणूवर औषध म्हणून हायड्रोक्झिक्लोरोक्विन या औषधीची शिफारस केली?
उत्तर : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद

प्रश्न मंजुषा


1)  *देशाने पहिला गुड गव्हर्नर इंडेक्स जाहीर करताना त्याची किती गटात विभागणी केली आहे*
A 3 🚩🚩
B 2
C 4
D 1

2) *गुड गव्हर्नर इंडेक्स नुसार पर्यावरण विभागात मोठे राज्य गटात पहिला क्रमांक कोणत्या राज्याचा आहे*
A महाराष्ट्र
B पश्चिम बंगाल 🚩🚩
C तमिळनाडू
D कर्नाटक

3) *नुकतीच अध्रप्रदेश या राज्याची विधान परिषद बरखास्त केली तर यापूर्वी कोणत्या वर्षीही विधानपरिषद बरखास्त कर्ली होती*
A 1981
B 1990
C 2001
D 1985 ✅

4) *नागरिकत्व कायदा CAA च्या अंमलबजावणी चा ठराव देशात प्रथम कोणत्या राज्याने मांडला*
A महाराष्ट्र
B गुजरात
C उत्तरप्रदेश 🥍🥍
D यापैकी नाही

5) *CAA च्या विरोधात देशात सर्व प्रथम कोणत्या राज्याने विधानसभेत ठराव मांडला*
A तेलंगणा
B हरियाणा
C झारखंड
D केरळ ✅

6) *विधाने विचारत घ्या
अ सध्या देशात मिनीरत्न कंपन्या 73 इतक्या आहेत
ब देशात आता महारत्न दर्जा प्राप्त एकूण कंपन्यांनाची संख्या 10 झाली आहे
वरीलपैकी कोणते विधान/ने सत्य आहेत
A फक्त अ
B फक्त ब
C दोन्ही नाही
D दोन्ही सत्य🥭🥭

7) *इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवाल दर किती वर्षांनी जाहीर केला जातो*
A 2 🚩🚩
B 1
C 3
D 4

8) *इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवाल 2019 नुसार कोणत्या राज्यात वनक्षेत्रात सर्वाधिक घट झाली आहे*

A मध्यप्रदेश
B महाराष्ट्र
C मणिपूर 🚩🚩
D केरळ

9) *इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवाल 2019 नुसार महाराष्ट्र राज्यात खारफुटीचे जगलं किती चोरस किलोमीटर वाढले आहे*
A 12
B 16
C 10 🚩🚩
D 9

10) *भारतीय विज्ञान परिषद 2020 ची संकल्पना काय होती*

A विज्ञान तंत्रज्ञान एक वरदान

B विज्ञान तंत्रज्ञान सुसह्य जीवन

C विज्ञान तंत्रज्ञान व भारत नवकल्पना

D विज्ञान तंत्रज्ञान ग्रामीण विकास🚩🚩

11) *आजपर्यंत अर्थशास्त्र साठी किती भारतीय व्यक्तींना नोबेल पुरस्कार मिळाला आहे*
A 1
B 3
C 2 🚩🚩
D यापैकी नाही

*कोणत्या वर्षांपासून अर्थसंकल्प हा संसदेत सकाळी 11 वाजता सादर करण्यास सुरुवात झाली*

उत्तर ➖2020

Important Current Affairs -



१) ' मांदियाळी ' या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
अ) पु.ल. देशपांडे
ब) ग.दि. माडगूळकर
✓क) अनंतराव भालेराव
ड) यापैकी नाही

२) सप्टेंबर २०१९ मध्ये पार पडलेल्या ६४ व्या राष्ट्रकुल संसदीय संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली गेली आहे ?
अ) राम प्रसाद गर्ग
✓ब) रेबेक्का कादागा
क) जाॅन नेल्सन
ड) यापैकी नाही

३) सप्टेंबर २०१९ मध्ये ६४ वे राष्ट्रकुल संसदीय संमेलन कोठे आयोजित केले गेले होते ?
✓अ) कंपाला
ब) पोर्ट एलिझाबेथ
क) सिडनी
ड) माॅरीशस

४) अमेरिकेत येणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणता देश आहे ?
अ) रशिया
ब) जपान
✓क) भारत
ड) इंग्लंड

५) १० जानेवारी २०२० रोजी समलिंगी समुदायासाठी राज्यस्तरीय न्यायालय भरविणारे पहिले राज्य कोणते ?
✓अ) केरळ
ब) महाराष्ट्र
क) छत्तीसगड
ड) आसाम

Q. अमेरिकेतील अलाबामा राज्यातून----------यांची सिनेटर म्हणून निवड झाली आहे?

1)रॉय मुर
2)ग्लेन मार्क
3)स्मिथ डेव
4)डग जोन्स✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये प्रभाग हे नियोजन व विकासाचे एकक असल्याने पंचायत समिती सामर्थ्यशाली आहे?

अ. महाराष्ट्र
ब. गुजरात
क. राजस्थान
ड. आंध्रप्रदेश

पर्याय:
1. फक्त अ आणि ब
2. फक्त क आणि ड✅✅
3. फक्त ड
4. वरीलपैकी एकही राज्यात नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. पुढील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची किंवा गावाची आहे ते ओळखा.

अ. येथे भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर आहे.
ब. येथे औरंगजेब बादशहाची कबर आहे.
क. येथून जवळच म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे.
ड. दर सोमवती अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.

पर्याय..👇
1] दौलताबाद*l
2] खुलताबाद✅✅
3] वेरूळ
4] अजिंठा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH (सामू) संकल्पना कोणी मांडली

A) सोन्स
B) अँड सब्ज़सन्स.
C) जॉन लोहनस्ल.
D) सोरेन्सन.✅✅
E) यापैकी नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलवली जाणारी भारतातली पहिली परिषद ठरणारी ‘RAISE’  याचे संपूर्ण नाव काय आहे?

1]  Responsible AI for Social Empowerment 2020✅✅

2]  Responsible AI for Scientific Empowerment 2020

3]  Rebooting AI for Social Empowerment 2020  

4]  Rebooting AI for Scientific Encouragement 2020  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?

A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅
B) आण्विक ऊर्जा 
C) जल विद्युत ऊर्जा
D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. सन 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते शहर दशलक्षी शहर नाही

A. नांदेड✅✅
B. कल्याण-डोंबिवली
C. ठाणे
D. नाशिक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 

A) 1961
B) 1974
C) 1985 ✅✅
D) 2010

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. भारतीय राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडमी च्या अध्यक्षपदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?

1)उत्कर्ष सिन्हा
2)प्रिती पटेल
3)चंद्रमा शहा ✅✅
4)गीता सिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. 'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?

(A) सविता छाबरा ✅✅
(B) तवलीन सिंग
(C) भालचंद्र मुणगेकर
(D) सलमान रश्दी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?

(A) लियू झियाबो
(B) अर्नल्फो रोमेरो ✅✅
(C) मार्टिन एन्नाल्स
(D) नटालिया एस्टेमिरोव्हा

1)कोणत्या दोन देशांमध्ये ‘नेटिव्ह फ्यूरी’ सराव आयोजित केला जातो?
(A) अमेरिका आणि ब्रिटन
(B) संयुक्त अरब अमिरात आणि अफगाणिस्तान
(C) मालदीव आणि फ्रान्स
(D) अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरात.  √

2)कोणत्या व्यक्तीने गणितासाठी 2020 सालाचा एबेल पारितोषिक जिंकला?
(A) यवेस मेयर आणि अँड्र्यू विल्स
(B) हिलेल फर्स्टनबर्ग आणि ग्रेगरी मार्गुलिस.  √
(C) कॅरेन उहलेनबेक
(D) रॉबर्ट लँगलँड्स

3)'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?
(A) सविता छाबरा. √
(B) तवलीन सिंग
(C) भालचंद्र मुणगेकर
(D) सलमान रश्दी

4)कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?
(A) लियू झियाबो
(B) अर्नल्फो रोमेरो.  √
(C) मार्टिन एन्नाल्स
(D) नटालिया एस्टेमिरोव्हा

5)‘स्वयम प्रभा’ नावाचा उपक्रम हा कोणत्या मंत्रालयाचा पुढाकार आहे?
(A) कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय.  √
(C) सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय
(D) कामगार व रोजगार मंत्रालय

6)निधन झालेले अल्बर्ट उडरझो कोणत्या कॉमिक बुक मासिकाकासाठी एक चित्रकार म्हणून कार्यरत होते?
(A) आर्ची कॉमिक्स
(B) गारफिल्ड कॉमिक्स
(C) टिनटिन कॉमिक्स
(D) अ‍ॅस्टरिक्स कॉमिक्स.  √

7)कोणत्या राज्यांमध्ये ‘संरक्षण औद्योगिक मार्गिका’ उभारली जात आहे?
(A) तामिळनाडू आणि महाराष्ट्र
(B) उत्तरप्रदेश आणि केरळ
(C) आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र
(D) यापैकी नाही.  √

8)मध्यप्रदेश राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत?
(A) शिवराज सिंग चौहान.  √
(B) कमल नाथ
(C) एन. बीरेन सिंग
(D) त्रिवेन्द्र सिंग रावत

9)COVID-19 विषाणूला प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नेमण्यात आलेल्या वैद्यकीय तज्ञांच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) रणदीप गुलेरिया
(B) प्रीती सुदान
(C) डॉ. व्ही. के. पॉल.  √
(D) सुजित सिंग

10)कोणत्या व्यक्तीची इंडसइंड बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक झाली?
(A) आदित्य पुरी
(B) श्याम श्रीनिवासन
(C) सुमंत कठपलिया.  √
(D) अमिताभ चौधरी

1)आपत्ती व्यवस्थापनासाठी हैदराबादच्या ARCI या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘फ्युल सेल्स’ तंत्रज्ञानाचे नाव काय आहे?
(A) पॉलिमर इलेक्ट्रोलक्स मेम्ब्रेन फ्युल सेल्स
(B) पॉलीझोन इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स
(C) पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मटेरियल फ्युल सेल्स
(D) पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स.  √

2)राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानाने बचतगटाच्या उत्पादनांच्या ई-विपणनासाठी कोणत्या ई-कॉमर्स कंपनीसोबत सामंजस्य करार केला?
(A) स्नॅपडील
(B) अॅमेझॉन.  √
(C) फ्लिपकार्ट
(D) अलिबाबा

3)सर्वोत्तम विद्यापीठांच्या नव्या ‘QS जागतिक क्रमवारी’मध्ये भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई कोणत्या क्रमांकावर आहे?
(A) 15
(B) 20
(C) 44.  √
(D) 50

4)जम्मू व काश्मीरमध्ये कोणत्या तंत्रज्ञानासह इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे?
(A) IMEI-IP-बाइंडिंग
(B) IMEI-बाइंडिंग
(C) IP-बाइंडिंग
(D) MAC-बाइंडिंग.  √

5)भारताच्या कोणत्या शहरात ‘आंतरराष्ट्रीय नॅनो विज्ञान व नॅनो तंत्रज्ञान परिषद 2020’ आयोजित करण्यात आली?
(A) कोलकाता.  √
(B) पुणे
(C) बंगळुरू
(D) नवी दिल्ली

6)‘जीनोम इंडिया’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात संदर्भ जीनोम (जनुकीय संरचना) माहिती तयार करण्यासाठी किती व्यक्तींचे नमुने गोळा केले जाणार?
(A) 1000
(B) 5000
(C) 10,000.  √
(D) 11,000

7)भारताच्या कोणत्या शहरात गुगल कंपनी दुसरे क्लाऊड स्टेशन उघडणार आहे?
(A) कोलकाता
(B) पुणे
(C) बंगळुरू
(D) नवी दिल्ली.  √

8)एकात्मिक स्थानिक ऊर्जा प्रणालीच्या संदर्भात कार्य करण्यासाठी भारत कोणत्या राष्ट्रसंघाबरोबर मिळून काम करणार आहे?
(A) युरोपीय संघ.  √
(B) अमेरिका संघ
(C) आफ्रिका संघ
(D) ब्रिटन

9)मार्च 2020 या महिन्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले?
(A) जापान
(B) फ्रान्स
(C) चीन.  √
(D) ब्रिटन

10)_______ हा नागरिकांना सार्वजनिक परिवहन विनामूल्य करणार जगातला पहिला देश ठरला?
(A) लक्झेमबर्ग. √
(B) चीन
(C) जापान
(D) कॅनडा

📍 कोणत्या देशाच्या सैन्याला ‘संयुक्त राष्ट्रसंघ पदक’ प्राप्त झाला?

(A) दक्षिण कोरिया
(B) फ्रान्स
(C) चीन
(D) भारत✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 "माइंड मास्टर" शीर्षक असलेले आत्मचरित्र _ यांनी लिहिले आहे.

(A) विश्वनाथन आनंद✅✅
(B) गुकेश
(C) सूर्य शेखर
(D) हरिकृष्ण

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या लेखकाने ‘दक्षिण आशियाई साहित्यासाठी DSC पारितोषिक 2019’ जिंकला?

(A) सुकेतू मेहता
(B) विक्रम सेठ
(C) अमिताभ बागची✅✅
(D) अनुजा चौहान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ऊर्जा-कार्यक्षम गृहनिर्माण कार्यक्रमासाठी भारताने कोणत्या देशाकडून 277 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचे कर्ज मिळवले?

(A) जर्मनी✅✅
(B) फ्रान्स
(C) रशिया
(D) इस्त्राएल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 __ रोजी ‘स्टीलिंग इंडिया 2019’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

(A) 10 डिसेंबर
(B) 15 डिसेंबर
(C) 12 डिसेंबर
(D) 16 डिसेंबर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलिस स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेतला?

(A) ओडिशा
(B) गुजरात
(C) आंध्रप्रदेश
(D) कर्नाटक

हे नवनियुक्त मुख्य दक्षता आयुक्त आहेत.
(A) के. व्ही. चौधरी
(B) शरद कुमार
(C) संजय कोठारी✅
(D) प्रदीप कुमार

कोणत्या राज्यात ‘शाश्वत विकास ध्येये (SDG) परिषद 2020’ आयोजित केली जाणार आहे?
(A) त्रिपुरा
(B) मिझोरम
(C) मणीपूर
(D) आसाम✅

कोणते आसाम राज्याचे पहिले "कचरा विरहित गाव" ठरले?
(A) गुवाहाटी
(B) सिलचर
(C) तेजपूर
(D) तिताबोर✅

‘जागतिक सामाजिक न्याय दिन 2020’ याची संकल्पना काय होती?
(A) क्लोजिंग द इनइक्वलिटीज गॅप टु अचिव्ह सोशल जस्टिस✅
(B) क्लोजिंग द जेंडर इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(C) क्लोजिंग द इकनॉमिक इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस
(D) क्लोजिंग द इनइक्वलिटीज टु अचिव्ह सोशल जस्टिस

कोणत्या व्यक्तीने ‘2020 ESPN फिमेल स्पोर्टसपर्सन ऑफ द ईयर’ पुरस्कार पटकवले?
(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू✅
(C) अश्विनी पोनप्पा
(D) ज्वाला गुट्टा

‘आस्कदिशा’ चॅटबॉट याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. भारतीय रेल्वेनी ऑक्टोबर 2019 या महिन्यात ‘आस्कदिशा’ चॅटबॉट सेवा सादर केली.

2. ‘आस्कदिशा’ चॅटबॉट हे प्रारंभी हिंदी भाषेत सुरू करण्यात आले.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)✅

_ या शहरात ‘इंडियन नेव्हल सिम्फॉनिक ऑर्केस्ट्रा 2020’ हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
(A) भुवनेश्वर
(B) नवी दिल्ली✅
(C) भोपाळ
(D) चेन्नई

____ या संस्थेच्या वतीने ‘5जी हॅकाथॉन’ या कार्यक्रमाची घोषणा केली.
(A) गूगल इंडिया
(B) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(C) दूरसंचार विभाग✅
(D) भारत सरकारच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्ट

कोणत्या व्यक्तीने दक्षिणी नौदल कमांडचे चीफ स्टाफ ऑफिसर (ट्रेनिंग) या पदाची जबाबदारी स्वीकारली?
(A) अँटनी जॉर्ज✅
(B) अजित कुमार पी.
(C) अतुल कुमार जैन
(D) अनिल कुमार चावला

_ या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्यपदार्थ महोत्सव’चे उद्घाटन झाले.
(A) भोपाळ
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली✅
(D) लखनऊ

कोणत्या राज्य सरकारने ‘थाई मांगूर’ माशांचे प्रजनन केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला?
(A) तामिळनाडू
(B) पश्चिम बंगाल
(C) आसाम
(D) महाराष्ट्र✅

_ हा क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला.
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) रॉस टेलर✅
(D) महेंद्र सिंग धोनी

विद्यार्थ्यांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने शाळेच्या तासात कमीतकमी तीन वेळा घंटा वाजवण्याचा अनोखा उपक्रम राबवित आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) दिल्ली
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र✅

फेब्रुवारी 2020 या महिन्यात _ ही कंपनी ‘निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स’ यामध्ये नोंदवली गेली.
(A) महिंद्रा इन्फोटेक
(B) लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (L&T)✅✅
(C) ट्रायकन इन्फोटेक
(D) यापैकी नाही

_ या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ ही स्पर्धा होत आहे.
(A) भुवनेश्वर✅✅✅✅
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) चेन्नई

1)ग्रँड इथिओपियन रिनैसन्स डॅम (GERD) याच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान बरोबर आहे?

1. GERD हा आफ्रिकेतला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे आणि तो इथिओपियाच्या शेबेल नदीवर बांधण्यात आला आहे.

2. इथिओपियाच्या पूर्वेकडे लाल समुद्राचा किनारा आहे.

अचूक पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) यापैकी नाही

2)“भूमी राशी संकेतस्थळ” _ याच्या अखत्यारीत आहे.
(A) भूशास्त्र मंत्रालय
(B) रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालय.  √
(C) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
(D) पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय

3)कोणत्या चक्रात ‘मेथॅनोट्रॉफिक बॅक्टेरिया’ची भूमिका आहे?
(A) कार्बन चक्र
(B) मिथेन चक्र.  √
(C) नायट्रोजन चक्र
(D) फॉस्फरस चक्र

4)जलशक्ती मंत्रालयांतर्गत असलेले गंगा आमंत्रण अभियान ____ याच्या माध्यमातून नदीचे पुनरुज्जीवन व जलसंधारण यावर लक्ष केंद्रीत करते.
(A) गंगा नदीत ओपन वॉटर राफ्टिंग आणि कायकिंग मोहीम.  √
(B) गंगा स्वच्छतेबाबत जनजागृती करणारी पथयात्रा
(C) पत्रिकांचे वितरण
(D) यापैकी नाही

5)________ यांच्या शिफारशीनुसार ‘भारतीय रिझर्व्ह बँक कायदा-1934’ द्वारे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
(A) डी. गोरवाला आयोग
(B) हिल्टन-यंग आयोग.  √
(C) नरसिंह आयोग
(D) गाडगीळ आयोग

6)पार पडलेल्या 'विंग्स इंडिया 2020’ या कार्यक्रमाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या:

1. 'विंग्स इंडिया’ हा कार्यक्रम नागरी उड्डयन मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांनी संयुक्तपणे आयोजित केला.

2. कार्यक्रमाची “फ्लाइंग फॉर ऑल” ही संकल्पना होती.

अचूक विधान असणार पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2).  √
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) यापैकी नाही

7)_____ राज्यात ‘कौशल सतरंग योजना’ लागू करण्यात आली.
(A) मध्यप्रदेश
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश.  √
(D) बिहार

8)अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (CAIT) कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे भारताच्या अर्थमंत्र्यांकडे त्यांच्या व्यवसायांसाठी विमा संरक्षण देण्याची मागणी केली. त्याच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या,

1. CAIT यांनी अतिरिक्त संरक्षण म्हणून 'कोरोन विषाणूमुळे आलेला व्यत्यय' जाहीर करण्याचा सल्ला दिला.

2. संदीप खंडेलवाल हे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे (CAIT) सरचिटणीस आहेत.

अचूक पर्याय निवडा.

(A) केवळ (1) बरोबर आहे.  √
(B) केवळ (2) बरोबर आहे
(C) (1) आणि (2) असे दोन्ही बरोबर आहेत
(D) ना (1) आणि ना (2) बरोबर आहे

9)कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनी (EPFO) ठेवींवरील व्याज दर किती टक्के कमी केले आहेत?
(A) 7 टक्के
(B) 8.5 टक्के.  √
(C) 6 टक्के
(D) 7.5 टक्के

10)भारतात कोरोना विषाणूच्या 80 पेक्षा जास्त प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर सरकारने __ म्हणून जाहीर केले.
(A) नैसर्गिक संकट
(B) सूचित संकट.  √
(C) मोठे संकट
(D) सर्वोच्च संकट

1)बोडोलँड प्रादेशिक क्षेत्र कोणत्या राज्यात येते?
(A) मेघालय.  √
(B) आसाम
(C) अरुणाचल प्रदेश
(D) त्रिपुरा

2)COMCASA करारानंतर P-8I विमानांसाठी भारतीय नौदल आणि बोईंग कंपनी यांच्यात झालेल्या कराराच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. COMCASA ही LEMOA याची भारतीय आवृत्ती आहे.

2. COMCASA हा रशियाकडून भारताला सुरक्षा उपकरणे हस्तांतरित करण्यासाठी कायदेशीर चौकट उपलब्ध करुन देणारा करार आहे.

अचूक विधान असलेला पर्याय निवडा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) दिलेल्यापैकी एकही नाही.  √

3)17 मार्च 2020 रोजी लोकसभेनी विशेष गटातल्या महिलांसाठी गर्भपात करण्यासाठीचा कालावधी 20 आठवड्यांवरून 24 आठवड्यांपर्यंत वाढविण्याची परवानगी देणारा विधेयक मंजूर केला. या विधेयकाने कोणत्या कायद्यात दुरुस्ती केली जाणार आहे?
(A) वैद्यकीय गर्भपात कायदा-1971.  √
(B) वैद्यकीय गर्भपात कायदा-2002
(C) वैद्यकीय गर्भपात कायदा-2015
(D) भारतीय दंड संहिता-1860

4)अर्थ मंत्रालयाने भारत सरकार आणि ब्रुनेई दरुसलाम सरकार यांच्यात झालेल्या कराराला अधिसूचित केले. करार कोणत्या विषयाच्या संबंधित आहे?
(A) दोन्ही देशांमधील करासंबंधी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार आहे.  √
(B) लष्करी उद्देशासाठी उच्च-अंत प्रगत तंत्रज्ञानाविषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार आहे
(C) ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने विद्यार्थी विनिमय कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी हा करार आहे
(D) वास्तुशास्त्र विषयक ज्ञानासंबंधी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा करार आहे

5)भारत सरकार कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत दुग्धशाळा उद्योजकता विकास योजना (DEDS) राबविणार आहे?
(A) ग्रामीण विकास
(B) सागरी क्षेत्र
(C) कौशल्य विकास
(D) पशुसंवर्धन.  √

6)_________ या शहरात संस्कृती मंत्रालयाने “केंद्रीय हिमालयी संस्कृती शिक्षण संस्था” (Central Institute of Himalayan Culture Studies) याची स्थापना केली.
(A) कोकराझर, आसाम
(B) दाहुंग, अरुणाचल प्रदेश.  √
(C) लोहित, अरुणाचल प्रदेश
(D) सिंदई, मेघालय

7)भारत कोणत्या देशाला शाळेच्या बांधकामासाठी सुमारे सात कोटी रुपये देणार आहे?
(A) बांग्लादेश
(B) नेपाळ.  √
(C) भूतान
(D) श्रीलंका

8)कोणत्या संस्थेनी स्टार्चपासून ‘हेमोस्टॅट’ हा पदार्थ विकसित केला?
(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर
(B) वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद
(C) इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी.  √
(D) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

9)कोणत्या बॅडमिंटनपटूने 2020 ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतल्या महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले?
(A) सेरेना विल्यम्स
(B) तेई तेजु यिंग.  √
(C) सिमोना हेलेप
(D) व्हिक्टर अॅक्सलसेन

10)______ हे इराक देशाचे नवे पंतप्रधान आहेत.
(A) मोहम्मद तौफिक अल्लावी
(B) बरहम सालिह
(C) अदनान अल झुर्फी.  √
(D) आदिल अब्दुल-महदी अल-मुन्ताफिकी

1)‘रोड सेफ्टी मीडिया फेलोशिप अवॉर्ड 2019’ _ ह्यांना देण्यात आला.
(A) रवींद्र शेट्टी
(B) प्राची साळवे.  √
(C) पूर्णिमा सिंग
(D) यापैकी नाही

2)COVID-19 विषाणूच्या लसीची पहिली मानवी चाचणी अमेरिकेच्या सिएटल या शहरात घेतली जात आहे. लसीचे नाव काय आहे?
(A) mRNA-1233
(B) mRNA-1723
(C) mRNA-1273.  √
(D) tRNA-1273

3)संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून मान्य करण्यात आलेल्या 83 LCA तेजस विमानांच्या खरेदीच्या प्रस्तावासंदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. LCA तेजस विमानाची संरचना बोईंग कंपनीने केली आहे.

2. संरक्षण अधिग्रहण परिषद (DAC) गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

अचूक विधान ओळखा.

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) यापैकी नाही.  √

4)_____ हे 'इनव्हिन्सिबल - ए ट्रिब्यूट टू मनोहर पर्रीकर' शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहेत.
(A) सद्गुरु पाटील आणि मायाभूषण नागवेणकर
(B) पूर्णिमा सिंग आणि रवींद्र शेट्टी
(C) तरुण विजय.  √
(D) श्रीपाद नाईक

5)_____ या कंपनीच्या सहकार्याने "इनोव्हेट फॉर अॅक्सेसीबल इंडिया’ ह्या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला.
(A) एक्सेंचर
(B) मायक्रोसॉफ्ट.  √
(C) गूगल
(D) अॅमेझॉन

6)सिंगापूरमध्ये होणाऱ्या ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ याचा विषय काय आहे?
(A) लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अ‍ॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड. √
(B) ग्रीन अँड क्लीन लिव्हिंग: प्रीपेरींग फॉर फ्युचर
(C) सिटीज अडॅप्टेशन फॉर बेटर लाइफ
(D) अडॉप्टिंग टू क्लायमेट चेंज

7)कोणत्या व्यक्तीची भारतातल्या गुगल क्लाऊड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली?
(A) सत्य नडेला
(B) सुंदर पिचाई
(C) राजीव कुमार
(D) करण बाजवा.  √

8)“माय एन्काऊंटर्स इन पार्लीमेंट” हे पुस्तक कोणी लिहिले?
(A) भालचंद्र मुणगेकर.  √
(B) व्यंकय्या नायडू
(C) चेतन भगत
(D) सोमनाथ चटर्जी

9)कोणत्या दिवशी आयुध निर्माण कारखाना दिवस साजरा केला जातो?
(A) 10 मार्च
(B) 18 मार्च.  √
(C) 12 मार्च
(D) 20 मार्च

10)______ हे ऊर्जा वित्त महामंडळाचे (PFC) नवे व्यवस्थापकीय संचालक आहेत.
(A) रवींदर सिंग ढिल्लोन.  √
(B) अरुण गुप्ता
(C) रमेश बाबू
(D) एच. शंकर

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...