Sunday 10 December 2023

आजचे प्रश्नसंच


241. ————— हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा केला जातो.
A. 25 मार्च
B. 25 एप्रिल
C. 25 जून
D. 25 जुलै
ANSWER: B. 25 एप्रिल

242. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय ——– येथे आहे?
A. न्यूयॉर्क
B. दिल्ली
C. जिनिव्हा
D. लंडन
ANSWER: C. जिनिव्हा

243. भारतामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण ——— या राज्यात आढळला होता?
A. महाराष्ट्र
B. बिहार
C. उत्तर प्रदेश
D. पश्चिम बंगाल
ANSWER: D. पश्चिम बंगाल

244. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला ———- पोलिओमुक्त घोषित केले?
A. 27 मार्च, 2014
B. 7 एप्रिल, 2011
C. 7 एप्रिल, 2013
D. 7 एप्रिल, 2014
ANSWER: A. 27 मार्च, 2014

245. बी. सी. जी. ही लस बाळाला जन्मतः लगेच देणे गरजेचे आहे पण ही लस वयाच्या जास्तीत जास्त —– वर्षापर्यंत देता येते?
A. 1 वर्षे
B. 2 वर्षे
C. 3 वर्षे
D. 5 वर्षे
ANSWER: A. 1 वर्षे

246. गावपातळीवर जन्म – मृत्यू निबंधक म्हणून ———- हे काम करतात?
A. तलाठी
B. ग्रामसेवक
C. आशा
D. अंगणवाडी कार्यकर्ती
ANSWER: B. ग्रामसेवक

247. बिगर आदिवासी, साधारण भागामध्ये ———- लोकसंख्येला एक प्राथमिक आरोग्य केंद्र अपेक्षित आहे?
A. 20000
B. 30000
C. 40000
D. 50000
ANSWER: B. 30000

248. डोंगरी, आदिवासी भागामध्ये ———- लोकसंख्येला एक उपकेंद्र अपेक्षित आहे?
A. 2000
B. 3000
C. 4000
D. 5000
ANSWER: B. 3000

249. गर्भलिंगनिदान प्रतिबंध कायदा हा ———— या वर्षी अंमलात आणण्यात आला?
A. 1991
B. 1998
C. 1994
D. 1975
ANSWER: C. 1994

250. ग्रामीण भागात आरोग्य सेवकाकडून दररोज —— घरे किटक शास्त्रीय सर्वेक्षणांतर्गत तपासली पाहिजे?
A. 10 घरे
B. 50 घरे
C. 100 घरे
D. 75 घरे
ANSWER: A. 10 घरे

251. सेंटक्रोमेन (छाया) गोळीचा वापर ———- करीता होतो.
A. थायराईड
B. गर्भनिरोधक
C. उच्च रक्तदाब
D. यापैकी नाही
ANSWER: B. गर्भनिरोधक

252. दैनंदिन आहारामध्ये सांधारणपणे पुरुषाला ———- कॅलरीज घेणे आवश्यक आहे?
A. 1000
B. 1500
C. 2000
D. 2500
ANSWER: D. 2500

253. राष्ट्रीय असांसर्गिक आजाराचे नियंत्रण कार्यक्रमामध्ये कर्करोग तपासणी अंतर्गत कर्करोगाची तपासणी केली जात नाही?
A. मुख / तोंडाचा कर्करोग
B. स्तनाचा कर्करोग
C. गर्भाशयाचा कर्करोग
D. यकृताचा कर्करोग
ANSWER: D. यकृताचा कर्करोग

254. Home based neonatal care (HBNC) अंतर्गत आशा कार्यकर्तीने घरी प्रसूर्ती झालेल्या मातेला एकूण ——- भेटी दिल्या पाहिजेत?
A. 02
B. 03
C. 05
D.07
ANSWER: D.07

255. खालीलपैकी कोणत्या आजारापासून पेंटाव्हलेंट लसींमुळे बचाव होत नाही?
A. क्षयरोग
B. डांग्या खोकला
C. धनुर्वात
D. काविळ
ANSWER: A. क्षयरोग

256. नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत जीवनसत्त्व ‘अ’ चे एकूण किती मात्रा देणे आवश्यक आहे?
A. 02
B. 04
C. 07
D. 09
ANSWER: D. 09

257. ग्रामस्तरावर असणाऱ्या ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समितीचे अध्यक्ष व सचिव म्हणून अनुक्रमे खालील जोडी काम पाहते?
A. सरपंच व अंगणवाडी कार्यकर्ती
B. सरपंच व आशा वर्कर
C. सरपंच व आरोग्य सेविका
D. आरोग्य सेविका व आशा वर्कर
ANSWER: B. सरपंच व आशा वर्कर

258. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत प्रथम खेपेच्या मातेस तीन हप्त्यामध्ये एकूण ——– रुपये ‘अनुदान दिले जाते?
A. 6000
B. 4000
C. 5000
D. 7000
ANSWER: C. 5000

259. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात ——– यावर्षी झाली?
A. 2000
B. 2005
C. 2010
D. 2015
ANSWER: B. 2005

260. आरोग्य सेवकाने दरमहा सर्वेक्षणासाठी ———- क्षेत्रीय भेटी दिल्या पाहिजेत?
A. 5
B. 10
C. 15
D. 20
ANSWER: D. 20

261. संशयित क्षय रुग्णाचे निदान करण्यासाठी ———– थुंकी नमूने तपासणी करणे गरजेचे आहे?
A. 1
B. 2
C. 3
D. 4
ANSWER: B. 2

262. राष्ट्रीय कुष्ठरोग्य निर्मूलन कार्यक्रमांतर्गत पी. बी. (P.B. Leprosy) कुष्ठरुग्णाला ———- महिन्याचा बहुविधोपचार (MDT) घ्यावा लागतो?
A. 4
B. 6
C. 8
D. 12
ANSWER: B. 6

263. नवजात बालकोसाठी निव्वळ स्तनपान———– इतके दिवस आवश्यक आहे?
A. 2 महिने
B. 4 महिने
C. 6 महिने
D. 12 महिने
ANSWER: C. 6 महिने

264. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लिचिंग पावडरमध्ये —– % क्लोरीन मात्रा असावी?
A. 10%
B. 22%
C. 33%
D. 40%
ANSWER: C. 33%

265. वैद्यकीय गर्भपात कायदा (MTPAct) हा ——— या वर्षापासून भारतात लागू करण्यात आला.
A. 1951
B. 1971
C. 1981
D. 1991
ANSWER: B. 1971

266. केंद्र शासनाच्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्राचा माता मृत्यूदर प्रति 1 लाख जिवंत जन्म——— एवढा आहे?
A. 130
B. 104
C. 84
D. 55
ANSWER: D. 55

270. हातपंपाच्या पाणी शुद्धीकरणासाठी एवढी ब्लिचिंग पावडर लागते?
A. 50-100 ग्रॅम
B. 300-400 ग्रॅम
C. 100 ग्रॅम
D. 2000 ग्रॅम
ANSWER: B. 300-400 ग्रॅम

271. ——— हा दिवस ‘स्वच्छता दिन’ म्हणून पाळला जातो?
A. 3 ऑक्टोंबर
B. 4 ऑक्टोंबर
C. 2 ऑक्टोंबर
D. 5 ऑक्टोंबर
ANSWER: C. 2 ऑक्टोंबर

272. युनिसेफचे मुख्य कार्यालय ——— येथे आहे?
A. दिल्ली
B. न्यूयॉर्क
C. जिनिव्हा
D. टोकिओ
ANSWER: B. न्यूयॉर्क

273. भारतीय रेडक्रॉस सोसायटी ——— मध्ये स्थापन झाली?
A. 1917
B. 1918
C. 1919
D. 1920
ANSWER: D. 1920

274. भारतामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा सुरुवात कधी झाली?
A. 1985
B. 1995
C. 2000
D. 2005
ANSWER: B. 1995

275. आपल्या शरीरामध्ये साधारणपणे ——– एवढे रक्त असते?
A. 2 ते 3 लिटर
B. 3 ते 5 लिटर
C. 6 ते 7 लिटर
D. 8 ते 9 लिटर
ANSWER: B. 3 ते 5 लिटर

276. अन्न चावताना त्यात ——– हा पाचक रस मिसळतो?
A. लाळ
B. थुंकी
C. अन्नरस
D. पाचक रस
ANSWER: A. लाळ

277. त्वचा म्हणजे भोवतालचा परिसर व आपले शरीर यामधील ——— होय?
A. भिंत
B. दुवा
C. जोड
D. सांधा
ANSWER: A. भिंत

278. सूर्य प्रकाशाच्या सहाय्याने त्वचा ——– जीवनसत्व तयार करते?
A. अ
B. ड
C. ब
D. क
ANSWER: B. ड

279. लसीकरणामुळे रोगाला फार मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो?
A. असंसर्गजन्य
B. आनुवांशिक
C. साथीच्या
D. पारंपारिक
ANSWER: C. साथीच्या

280. शरीर बांधणीसाठी ———— गरज असते?
A. हाडांची
B. बोटांची
C. नखांची
D. प्रथिनांची
ANSWER: D. प्रथिनांची

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...