Saturday 1 January 2022

चालू घडामोडी प्रश्न सराव

📚कोणत्या व्यक्तीची 27 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर नियुक्ती झाली?
(A) प्रदीप कुमार रावत
(B) विक्रम मिसरी✅
(C) दत्तात्रय पडसलगीकर
(D) पंकज सरन

📚खालीलपैकी कोणते हिमाचल प्रदेशातील हमीरपूर भागात 27 डिसेंबर 2021 रोजी उद्घाटन झालेल्या पहिल्या जलविद्युत प्रकल्पाचे नाव आहे?
(A) धौलसीध जलविद्युत प्रकल्प✅
(B) सावरा-कुड्डू जलविद्युत प्रकल्प
(C) रेणुकाजी धरण प्रकल्प
(D) लुहरी टप्पा 1 जलविद्युत प्रकल्प

📚कोणत्या संस्थेने 28-29 डिसेंबर 2021 रोजी "NEP-2020 याच्या संदर्भात मनुष्यबळ विकासाचे परिवर्तन" विषयक एक राष्ट्रीय परिसंवाद आयोजित केला?
(A) राष्ट्रीय आर्थिक संशोधन विभाग 
(B) भारतीय गुणवत्ता परिषद
(C) भारतीय पुनर्वसन परिषद✅
(D) पीआरएस विधान संशोधन

📚कोणत्या राज्यात पंतप्रधान मोदी यांनी 27 डिसेंबर 2021 रोजी ‘लुहरी टप्पा 1 जलविद्युत प्रकल्प’चे उद्घाटन केले?
(A) उत्तर प्रदेश
(B) उत्तराखंड
(C) पंजाब
(D) हिमाचल प्रदेश✅

📚कोणत्या संस्थेने 28 डिसेंबर 2021 पर्यंत ग्राम उजाला कार्यक्रमांतर्गत 50 लाख एलईडी दिवे वितरित करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला?
(A) सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
(B) कन्व्हर्जन्स एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेड✅
(C) अदानी समूह
(D) रिन्यू पॉवर  

📚खालीलपैकी कोणते फ्लॅग हिल डोकाला (सिक्कीम) येथे समुद्रसपाटीपासून 11,000 फूट उंचीवर बांधण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी पुलाचे नाव आहे?
(A) ढोला सादिया पूल
(B) बोगीबील पूल
(C) दुपदरी मॉड्यूलर पूल✅
(D) वेंबनाड रेल्वे पूल

📚कोणत्या व्यक्तीला 27 डिसेंबर 2021 रोजी "अनकव्हरिंग इंडिया इनव्हिजिबल" श्रेणीमध्ये रामनाथ गोएंका पुरस्कार प्रदान करण्यात आला?
(A) शिव सहाय सिंग✅
(B) एन. रवी
(C) एल. व्ही. नवनीथ
(D) राजीव सी. लोचन

📚कोणता जिल्हा 28 डिसेंबर 2021 रोजी उदघाटन करण्यात आलेल्या बिना तेलशुद्धीकरण प्रकल्प (मध्य प्रदेश) आणि POL टर्मिनल (पनकी, कानपूर, उत्तर प्रदेश) या ठिकाणांना जोडणाऱ्या बहुउत्पाद पाइपलाइन प्रकल्पाच्या अंतर्गत समाविष्ट केला जाईल?
(A) ललितपूर
(B) जालौन
(C) झाशी
(D) वरील सर्व✅

📚कोणत्या भारतीय जहाजाने 26-27 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बेपोर आंतरराष्ट्रीय जल महोत्सवात सहभागी होण्यासाठी बेपोर बंदराला भेट दिली?
(A) INS शारदा✅
(B) INS सुवर्णा
(C) INS सावित्री
(D) INS सुजाता

📚कोणत्या देशाने 27 डिसेंबर 2021 रोजी “झियुआन-1 02E” नामक एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला?
(A) उत्तर कोरिया
(B) चीन✅
(C) दक्षिण कोरिया
(D) जपान

भारतातील महत्वाची शहरे.

🔸अमृतसर -  सुवर्ण मंदिर

🔹अहमदाबाद - साबरमती आश्रम

🔸आग्रा - लाल किल्ला

🔹कन्याकुमारी - महात्मा गांधी मेमोरिअल

🔸कानपूर - कातड्याच्या वस्तु

🔹कोडाई कॅनॉल - थंड हवेचे ठिकाण

🔸कोणार्क -  सूर्य मंदिर

🔹गंगोत्री -  गंगा नदीचा उगम

🔸चंदिगड - पंजाब व हरियानाची संयुक्त राजधानी

🔹जयपूर - जंतर मंतर वेधशाळा

🔸जोधापूर - मोती महल

🔹डलहौसी -  थंड हवेचे ठिकाण

🔸औरंगाबाद - बावत्र दरवाजांचे शहर

🔹नागपूर -  मध्यवर्ती वसलेले शहर

🔸मुंबई -  नैसर्गिक बंदर

🔹नाशिक -  सात टेकड्यांवर वसलेले शहर

🔸पोरबंदर -  महात्मा गांधींचे जन्म स्थळ

🔹हैदराबाद -  चारमिनार

महाराष्ट्रातील विविध गोष्टींची संख्या

🏘️ महाराष्ट्रात जिल्हे : ३६

🏘️ महाराष्ट्रात तालुके : ३५८

🏢 महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग : ०६

🏢 महाराष्ट्रात महानगरपालिका : २७

महाराष्ट्रात विधानसभा जागा : २८८

✌️ महाराष्ट्रात विधानपरिषद जागा : ७८

✌️ महाराष्ट्रात लोकसभा जागा : ४८

✌️ महाराष्ट्रात राज्यसभा जागा : १९

✈️ महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय विमानतळे : ०२

🏢 महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे : ०४

🔱 महाराष्ट्रात युनेस्को वारसास्थळे : ०५

🔱 महाराष्ट्रात रामसर स्थळे : ०२

⛰️ महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्याने : ०६

🚉 महाराष्ट्रात रेल्वे विभाग : ०२

🐯 महाराष्ट्रात व्याघ्र राखीव क्षेत्र : ०६

🐯 महाराष्ट्रात वाघ : एकुण ३१२

🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼

Police Bharti 2023 महत्त्वाचे प्रश्न उत्तरे


१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?
१) पुणे
२)नागपूर
३)मुंबई
४)अहमदनगर ✅

२) २०११ च्या घनतेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?

१)नाशिक
२)पुणे
३)मुंबई उपनगर ✅
४)मुंबई शहर

३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?
१)ठाणे जिल्हा
२)पुणे जिल्हा
३) वाशिम जिल्हा
४)परभणी जिल्हा ✅

४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
१)१६ ✅
२)०९
३)१३
४)१०

५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?
१) आंध्र प्रदेश
२)तेलंगणा
३)मध्य प्रदेश ✅
४)कर्नाटक

६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?
१) पूर्व - पश्चिम
२) पश्चिम - उत्तर
३)उत्तर - पूर्व ✅
४) दक्षिण - पूर्व

७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?
१)भिलेवडा
२) भिल्लेश्र्वर
३) भिवटेकडी
४) भिलठाण ✅

८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) अमरावती
२) लात्तुर
३) सोलापूर
४)बुलढाणा ✅

९)  सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) चंद्रपूर
२) नागपूर
३) भंडारा
४) यवतमाळ ✅

१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) सांगली
२)सातारा ✅
३)धुळे
४) औरंगाबाद

११)  धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
१)४ ✅
२)१०
३)१४
४)१६

१२)  तोरणमाळ डोंगर  कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जळगाव जिल्हा
२) बुलढाणा जिल्हा
३)नाशिक जिल्हा
४) नंदुरबार जिल्हा ✅

१३)  खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?
१) वाशिम जिल्हा
२) धुळे जिल्हा
३) जळगांव जिल्हा ✅
४)हिंगोली जिल्हा

१४)  गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जालना जिल्हा
२)परभणी जिल्हा
३) सातारा जिल्हा
४) औरंगाबाद जिल्हा ✅

महत्वपूर्ण हस्तियों के वास्तविक नाम

❖ वाल्मीकि  ➠  रत्नाकर

❖ चैतन्य महाप्रभु  ➠ विश्वम्भर

❖ गुरु अंगद देव  ➠  भाई लहना

❖ रामकृष्ण परमहंस  ➠    गदाधर चट्टोपाध्याय

❖ स्वामी विवेकानंद  ➠  नरेंद्र नाथ दत्ता

❖ नाना फड़नविस  ➠   बालाजी जनार्दन भानु

❖ तात्या टोपे  ➠  रामचंद्र पांडुरंग टोपे

❖ रानी लक्ष्मी बाई ➠  मणिकर्णिका (मनु)

❖ तानसेन  ➠   रामतनु पांडे

❖ बीरबल  ➠   महेश दास

❖ मदर टेरेसा ➠  एग्नेस गोंकशे बोजशियु 

❖ मीरबेन ➠   मेडेलीन स्लेड

❖ सिस्टर निवेदिता➠ मार्गरेट एलिजाबेथ नोबल

❖ मुंशी प्रेमचंद  ➠    धनपत राय

❖ स्वामी अग्निवेश ➠   श्याम वेपा राव

❖ सत्य साईं बाबा  ➠   सत्यनारायण राजू

❖ बाबा आम्टे  ➠   मुरलीधर देवीदास आम्टे

❖ मिर्जा गालिब ➠ मिर्जा असादुल्लाह बेग खान

❖ विनोबा भावे  ➠   विनायक नरहरि भावे

❖ अमीर खुसरो ➠अबुल हसन यामिन-उद-दीन

❖ फिराक़ गोरखपुरी  ➠   रघुपति सहाय

❖ गुलजार  ➠   संपूर्ण सिंह कालरा

❖ रवि शंकर  ➠   रोबिंद्रो शंकर चौधरी

❖ बिर्जु महाराज  ➠  बृजमोहन मिश्र

❖ बाबा रामदेव  ➠   रामकृष्ण यादव

1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे

👉 नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती

◆ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981

◆ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981

◆ लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982

◆ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982

◆ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990

◆ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998

◆ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998

◆ हिंगोली : परभणी : 1 मे 1999

◆  गोंदिया : भंडारा : 1 मे 1999

◆ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

काही द्रव्यांच्या pH किमती

🧬 pH म्हणजे हायड्रोजनचे प्रमाण.
🧬 pH means Potential of Hydrogen.
    

🔯 pH चा शोध लावला =
                            पेडर लॉरिट्झ सारेन्सन

🧪 आम्ल < ७ < आम्लारी
🧪 Acids < 7 < Alkalies

📌 लिंबाच्या रसाचा pH = 2.4

📌 व्हिनेगराचा pH = 3

📌 दारुचा pH = 3.5

📌 दूधाचा pH = 6.4

📌 पाण्याचा pH = 7

📌 मीठाचा pH = 7

📌 मानवी रक्ताचा pH = 7.4

📌 मानवी अश्रुंचा pH = 7.4

📌 मानवी लाळेचा pH = 6.5 - 7.5

📌 समुद्राच्या पाण्याचा pH = 8.1

📌 मानवी लघवीचा pH= 4.8 - 8.4

राज्य आरोग्य निर्देशांक 2019-20

● एकूण क्रमवारी
मोठी राज्ये:
1- केरळ
2- तामिळनाडू
3- तेलंगणा
19- उत्तरप्रदेश (तळाशी)

● लहान राज्ये:
1- मिझोराम
2- त्रिपुरा
3- सिक्कीम
8- नागालँड (तळाशी)

● केंद्रशासित प्रदेश:
1- DH आणि दमण आणि दीव
2- चंदीगड
3- लक्षद्वीप
7- अंदमान आणि निकोबार (तळाशी)

( संदर्भ :-नीती आयोग)

Latest post

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

🔹 जमीनदारांची संघटना १८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय...