Thursday 14 January 2021

विधानपरिषद ट्रिक


🏆  भारतात सर्व मिळून 29 राज्यं आहेत

त्यापैकी 22 राज्यात फक्त विधानसभा अस्तित्वात आहे


🏆 आणि उरलेल्या 7 राज्यामध्ये विधानसभा   बरोबरच विधानपरिषद हे अस्तित्वात आहे


  🏆 Article 169 विधानपरिषद बनवणे किवा अस्तित्वात असलेली विधानपरिषद बरखास्त करणे यासाठी


🏆 विधानपरिषदची स्थापना किंवा आहे ती बरखास्त करणे यासाठी फक्त संसद कायदा करू शकते 


🏆 मात्र यासाठी त्या राज्याच्या विधानसभा ने विशेष बहुमत ठराव पास करून संसदेत पाठवावा लागतो


🏆 विधानपरिषद कोण कोणत्या राज्यात आहेत


JOIN OUR GROUP👇👇


☘️ Trick- TU B MJA KAR(तू भी मजा कर ) ☘️


🏆 T -Telangana ( तेलंगाणा)


🏆 U- UttarPradesh ( उत्तरप्रदेश)


🏆 B- Bihar ( बिहार)


🏆 M- Maharashtra ( महाराष्ट्र)


🏆 J - Jammu & Kashmir( जम्मू काश्मीर)


🏆 A- Andhrapradesh (आंध्रप्रदेश)


🏆 KAR- Karnatak (कर्नाटक)

जीवनसत्वे आणि त्यांचे प्रकार



📌फक शास्त्रज्ञाने जीवनसत्वे शोध लावला

📌5 प्रकारची जीवनसत्वे आपणाला लागतात

📌जीवनसत्वे A,B,C,D,E,K

📌जीवनसत्वे B,C हे पाण्यात

विरघळतात बाकी सर्व मेदात विरघळतात

📌D हे एकमेव जीवनसत्वे आपले शरीर तयार करते(सूर्यप्रकाशाचा कोवळ्या उन्हात) बाकी सर्व आपणाला आपल्या आहारातुन मिळवावे लागले


🧬जीवनसत्व व त्यांची शास्त्रीय नावे🧬


📌Vitamin A-  Retinol(रेटिनॉल) 

📌Vitamin B-  Thiamine(थयमिन)

📌Vitamin C-  Ascorbic      Acid(असकरबीक ऍसिड)

📌Vitamin D- Calciferol(कॅलसिफेरोल)

📌Vitamin E- Tocoherol(टोकॉफेरोल)

📌Vitamin K- Phylloquinone(फिलॉकवेनॉन)


💡नावे लक्षात ठेवण्यासाठी Trick💡

रथा एकटी फिरली

VitA  र -रेटिनॉल

VitB  था-थयमिन

VitC  ए-असकरबीक ऍसिड

VitD  क-कॅलसिफेरोल

VitE  टी-टोकॉफेरोल

VitK  फी-फिलॉकवेनॉन

Current affairs 2020



 वन संशोधन संस्था कोठे आहे?

(अ) लखनऊ

(ब) नवी दिल्ली 

(क) देहरादून ✔️✔️

(ड) भोपाळ


केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कोठे आहे?

(अ) पुणे

 (ब) सिलीगुडी

(क) कोडाईकनाल ✔️✔️

(ड) शिलाँग


शुष्क प्रादेशिक वनीकरण संशोधन संस्था आहे?

(अ) आसाम 

(ब) महाराष्ट्र 

(क) जोधपूर ✔️✔️

(ड) जैसलमेर


राष्ट्रीय संग्रहालय कोठे आहे?

(अ) नवी दिल्ली

(ब) मदुरै 

(क) मुंबई 

(ड) कोलकाता✔️✔️


कमी तापमानात औष्णिक पृथक्करण करण्याच्या तत्त्वावर आधारित, दररोज एक लाख लिटर गोड्या पाण्याचे उत्पादन करणार्‍या प्रथम डिझलिनेशन प्लांटची सुरूवात कोठे झाली?

(अ) कवारत्ती✔️✔️

(ब) पोर्ट ब्लेअर

(क) मंगलोर 

(ड) वलसाड


वाणिज्य विभागांतर्गत खालीलपैकी कोणते सर्वात जुने बोर्ड आहे?

(अ) रबर बोर्ड 

(ब) चहा बोर्ड 

(क) कॉफी बोर्ड ✔️✔️

(ड) तंबाखू बोर्ड


भारतातील उच्च शिक्षणाच्या प्रगतीसाठी 'UGC' ची स्थापना कधी करण्यात आली?

(अ)  1953 ✔️✔️

 (ब) 1954 

(क) 1951 

 (ड) 1967

विकास दर ६%


🔶कोविड-१९ प्रतिबंधित लशीच्या देशभरातील वितरण विलंबाचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होण्याबाबतची शंका उपस्थित करण्यात आली आहे. असे झाल्यास भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन २०२१-२२ मध्ये अवघे ६ टक्केच नोंदले जाईल, असे अमेरिकी दलाली पेढीने म्हटले आहे.


🔶सरळीत लसपुरवठय़ाच्या जोरावर नव्या आर्थिक वर्षांत ९ टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त करताना बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने लशीच्या वितरण विलंबाबाबतची भीतीही वर्तविली आहे. त्याचबरोबर महागाई आता ६ टक्क्यांच्या आत स्थिरावत असल्याने रिझव्‍‌र्ह बँक तिच्या जूनपर्यंतच्या पतधोरणात अर्धा टक्का व्याजदर कपात करेल, असेही नमूद केले आहे.


🔶यत्या मार्चमध्ये संपणाऱ्या चालू आर्थिक वर्षांबाबत भाकीत वर्तविताना अमेरिकी दलाली पेढीने सकल राष्ट्रीय उत्पादन दर उणे ६.७ टक्के असेल, असे म्हटले आहे. हा अंदाज सरकारने व्यक्त केलेल्या उणे ७.७ टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. मोठय़ा प्रमाणातील रेपो दरकपातीसह सरकारच्या ताज्या उपाययोजना गेल्या काही कालावधीत थंडावल्या असून महागाई वाढल्याने संबंधित पावले उचलली गेल्याचे समर्थनही करण्यात आले आहे. 


🔶सरकारच्या आर्थिक उपाययोजनांमुळे येत्या वित्त वर्षांत सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या प्रमाणात वित्तीय तूट ५ टक्के असेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

काही व्यक्तींची भारताबाबत मते


♦️मरियट:-

◾️डपले ने यशाची किल्ली मद्रास मध्ये शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केले.क्लाइव्ह ने ही किल्ली बंगाल मध्ये यशस्वी शोधली.


♦️जॉर्ज बारलो:-

◾️कोणतेही भारतीय राज्य असे राहू नये जे इंग्रज सत्तेवर अवलंबून नाही.


♦️मलेसन:-

◾️पलासीच्या लढाई इतकी इतिहास ला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल.


♦️ज आर सिली:-

◾️राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश म्हणजे भारत.


♦️पी ई रोबर्ट्स:-

◾️लॉर्ड लिटन यास जितक्या कठोर टिकेस तोंड द्यावे लागले तितकी कठोर टीका आधुनिक काळातील कोणत्याही व्हॉइसरॉय वर झाली नाही.


♦️लॉर्ड कर्झन:-

◾️भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ होय.


Online Test Series

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...