1) जागतिक ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत जगातील नंबर एकचा भालाफेकपटू कोण ठरला आहे ?
✅ नीरज चोप्रा
2) नीरज चोप्रा किती गुणसंख्यासह जगातील एक नंबरचा भालाफेकपटू ठरला ?
✅ 1445
3) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
✅ राजेश कुमार
4) भारतातील सर्वात लांब प्राणी ओव्हरपास कॉरिडॉर कोठे बांधण्यात आले ?
✅ दिल्ली-मुंबई महामार्ग
5) हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 स्पर्धेचा पुरुष विजेता संघ कोणता ?
✅ तमिळनाडू
6) हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 स्पर्धेचा महीला विजेता संघ कोणता ?
✅ ओडिशा
7) महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो ?
✅ 1 जुलै
8) कोणाचा जन्मदिवस महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो ?
✅ वसंतराव नाईक
9) राष्ट्रीय डॉक्टर दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
✅ 1 जुलै
10) राष्ट्रीय जीएसटी (GST) दिवस कधी साजरा करण्यात येतो ?
✅ 1 जुलै
1) भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष (महाराष्ट्र राज्य) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ रवींद्र चव्हाण
2) मुंबई येथे स्थापित करण्यात येणारे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणखी कोणत्या दोन जिल्ह्यात स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे?
✅ छत्रपती संभाजी नगर आणि नागपूर
3) देशातील कोणत्या राज्यात १ ते ७ जुलै २०२५ दरम्यान ३५ कोटी पेक्षा जास्त रोपे लावण्याची वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येत आहे ?
✅ उत्तर प्रदेश
4) 2025 च्या गिधाड जनगणनेत कोणते भारतीय राज्य अव्वल ठरले ?
✅ मध्य प्रदेश
5) रेल्वे प्रवाशांना एकीकृत डिजिटल सेवा देण्यासाठी कोणते ॲप सुरू करण्यात आले?
✅ रेलवन
6) भारताच्या वस्तू आणि सेवा कराच्या एकूण संकलनात आर्थिक वर्ष २०२४ च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
✅ ९.४ टक्के
7) २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताच्या वस्तू आणि सेवा कराच्या एकूण संकलनाने किती कोटी रुपयांचा उच्चांक गाठला?
✅ २२.०८ लाख कोटी
8) १ जुलै २०२५ रोजी भारतात जीएसटी प्रणाली लागू होऊन किती वर्ष पूर्ण झाली आहेत?
✅ ८ वर्षे
1) नुकतेच घाना देशाने "द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना" या सर्वोच्च पुरस्काराचे कोणाला सन्मानीत केले ?
✅ नरेंद्र मोदी
2) नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
✅ 24
3) भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे ?
✅ गाझियाबाद
4) कांगो आणि रवांडा या दोन देशात कोणत्या ठिकाणी शांतता करार झाला आहे ?
✅ वाशिंग्टन डीसी
5) FIH Women’s Pro लीग २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
✅ जर्मनी
6) FIH Women’s Pro लीग २०२५ मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे ?
✅ नेदरलँड
7) यूएस ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले?
✅ आयुष शेट्टी
8) पेटोंगटार्न शिनावात्रा" या कोणत्या देशाच्या पंतप्रधान होत्या ज्यांना नुकतेच न्यायालयाने पदावरून निलंबित केले?
✅ थायलंड
9) पेंडसे यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते?
✅ इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ
10) देशाचे पहिले अंध आयर्नमॅन किताब पटकावणारे व्यक्ती कोण आहेत ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे ?
✅ श्रीनिवास दलाल
1) 'हॉलीवुड वॉक ऑफ फेम' मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री कोण बनली आहे ?
✅ दीपिका पादुकोण
2) इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय आणि आशियाई कर्णधार कोण ठरला आहे ?
✅ शुबमन गिल
3) भारतातील पहिला डॉल्बी सिनेमा कोठे सुरू करण्यात आला ?
✅ पुणे
4) दिओगो जोटा या फुटबॉलपटूचे नुकतेच निधन झाले आहे, तो कोणत्या देशाचा खेळाडू होता ?
✅ पोर्तुगाल
5) हुरुन ग्लोबल यूनिकॉर्न इंडेक्स २०२५ नुसार, भारत ६४ युनिकॉर्नसह (Unicorn) कितव्या क्रमांकावर आहे ?
✅ तिसऱ्या
6) हुरुन ग्लोबल यूनिकॉर्न इंडेक्स २०२५ नुसार कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?
✅ अमेरीका
7) भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये भारतीय नौदलाचे मास्टर चीफ पेटी ऑफिसर १ ओंकार सिंग यांची कोणते पदक जिंकले ?
✅ कांस्य पदक
8) पंजाब राज्यातील तेगबीर सिंह जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरला असून त्याने कोणत्या देशातील माउंट एल्ब्रस १८,५१० पेक्षा जास्त फूट उंचीचे शिखर सर केले आहे ?
✅ रशिया
9) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पद कोणत्या देशात देण्यात आले ?
✅ पाकिस्तान
10) संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पदासाठी पाकिस्तानला १९३ देशांपैकी किती देशाने पाठिंबा दिला आहे ?
✅ १८२ देश
1) कर्नाटक मंत्रिमंडळाने "बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे" नाव कोणत्या माजी पंतप्रधानांच्या नावावर बदलण्यास मान्यता दिली आहे?
✅ डॉ. मनमोहन सिंग
2) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या आवारात "थोरले बाजीराव पेशवे" यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
✅ अमित शहा
3) पहिल्या नीरज चोप्रा क्लासिक 2025 स्पर्धेत नीरज चोप्राने किती मीटर फेकून सुवर्ण पदक जिंकले आहे ?
✅ ८६.१८ मीटर
4) इलॉन मस्क यांनी अमेरिकेत कोणत्या नवीन पक्षाची स्थापना केली ?
✅ "अमेरीका पार्टी"
5) भारतीय नौसेनाची पहिली महिला फायटर कोण बनली आहे ?
✅ आस्था पुनिया
6) खो खो फेडरेशन ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?
✅ सुधांशू मित्तल
7) Quad २०२५ ची बैठक कोणत्या देशात होणार आहे ?
✅ भारत
8) जागतीक स्तरावर उत्पन्न समानतेत भारत कितव्या क्रमांकावर आहे ?
✅ चौथ्या
9) भारतातील सर्वात वयस्कर स्कायडाईव्ह करणाऱ्या महिला कोण बनल्या आहेत ?
✅ डॉ. श्रद्धा चौहान
10) भारतातील पहिला डिजिटल घराचा पत्ता (Digital House Address) प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरू केला ?
✅ इंदौर महानगरपालिका
1) कसोटी क्रिकेट मध्ये दोन्ही डावात शतक झळकावणारा शुभमन गिल कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे ?
✅ तिसरा
2) १९ वर्षाखालील वनडे क्रिकेट स्पर्धेत सर्वात कमी चेंडूत शतक झळकावणारा फलंदाज कोण ठरला आहे ?
✅ वैभव सूर्यवंशी
3) देशातील पहिले राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणत्या राज्यात झाले आहे ?
✅ गुजरात
4) देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?
✅ त्रिभुवनदास किशीभाई पटेल
5) भारताचे पहिले ट्रान्सगेंड क्लिनिक हैद्राबाद येथे कोणाच्या मदतीने सुरू करण्यात आले आहे ?
✅ टाटा समूह
6) २०२५-२७ वर्षाच्या कॉमनवेल्थ युथ पीस ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड झाली आहे ?
✅ सुकन्या सोनोवाल
7) १७ वी ब्रिक्स शिखर परिषद कोठे होत आहे ?
✅ ब्राझील
8) आशियाई पॅरा तिरंदाजी स्पर्धा 2025 मध्ये पदतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे ?
✅ दुसऱ्या
9) महाराष्ट्र सरकारने मुंबईतील किती कबुतरखान्यावर बंदी घातली आहे ?
✅ ५१
1 ) 'ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो' पुरस्कार कोणास मिळाला आहे.?
उत्तर :- नरेंद्र मोदी
2 ) 'द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' हा कोणता देशाचा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मिळाला.?
उत्तर :- घाना
3 ) नीरज चोप्राने बंगळुरूमध्ये झालेल्या 'नीरज चोप्रा क्लासिक 2025' स्पर्धा मध्ये कोणते पदक जिंकले.?
उत्तर :- सुवर्णपदक
4 ) नीरज चोप्राने बंगळुरूमध्ये झालेल्या 'नीरज चोप्रा क्लासिक 2025' स्पर्धा मध्ये किती मीटर लांब भालाफेक केली.?
उत्तर :- 86.18 मीटर
5 ) भारतीय नौदलातील पहिल्या महिला लढाऊ विमान चालक कोण बनल्या आहे.?
उत्तर :- आस्था पुनिया
6 ) इलॉन मस्क यांनी स्थापन केलेल्या नवीन पक्षाचे नाव काय आहे.?
उत्तर :- अमेरिका पार्टी
1) ब्राझीलचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान - "द ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस" कोणाला प्रदान करण्यात आला ?
✅ नरेंद्र मोदी
2) ब्राझील देशाने नुकतेच नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले असून मोदींचा हा कितवा जागतीक सन्मान आहे ?
✅ २६ वा
3) १७व्या ब्रिक्स शिखर परिषदेपूर्वी कोणते दोन देश अधिकृतपणे न्यू डेव्हलपमेंट बँकेत शामील झाले आहेत ?
✅ कोलंबिया आणि उझबेकीस्तान
4) गर्शिनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या झाडाची नवीन प्रजातीचा शोध कोणत्या राज्यात लागला आहे ?
✅ आसाम
5) सुरिनाम देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे ?
✅ जेनिफर सायमन्स
6) FIDE women’s World cup २०२५ का आयोजन कोठे करण्यात येणार आहे ?
✅ जॉर्जिया
7) मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?
✅ मध्य प्रदेश
8) अलिकडेच जन सुरक्षा संतुष्टी अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे ?
✅ गुजरात
9) ICC चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) कोण बनले आहेत ?
✅ संजोग गुप्ता
10) नुकतेच गिरीश गांधी सामाजिक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
✅ हेरंब कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी
11) सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते याचे निधन झाले आहे ?
✅ मुकेश खुल्लर
1) ब्रिक्स शिखर परिषद २०२६ चे आयोजन कोणत्या देशात होणार आहे ?
✅ भारत
2) स्लाइस (Slice) या फिनटेक कंपनीने भारतातील पहिली UPI-चालित बँक शाखा कोठे सुरू केली आहे ?
✅ बंगळूरु
3) ऑर्गनायझेशन ऑफ द प्रोहिबेशन ऑफ रासायनिक शस्त्रेची आशियाई क्षेत्रीय बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे ?
✅ नवी दिल्ली
4) आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप २०२५ मध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत ?
✅ ९ पदके
5) आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप २०२५ मध्ये किती सुवर्ण पदके जिंकली आहेत ?
✅ ३ पदके
6) वितरण आधारावर आधारित ओळख प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
✅ हिमाचल प्रदेश
7) सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यार्थी मित्र किड्स योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली ?
✅ आंध्र प्रदेश
8) मायक्रोसॉफ्टने अलिकडेच कोणत्या देशात आपला व्यवसाय पूर्णपणे बंद केला आहे ?
✅ पाकिस्तान
9) अलिकडेच कोणत्या अंतराळ संस्थेने TO1-4465 b या नवीन ग्रहाचा शोध लावला ?
✅ NASA
1) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, 'ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेल्विट्सिया मिराबिलिस' प्रदान करण्यात आला ?
(27 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार )
✅ नामिबिया
2) मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे ?
✅ सिंदूर
3) सुपरयुनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा २०२५ मध्ये भारताच्या डी गुकेश ने कितवे स्थान पटकावले आहे ?
✅ तिसरे
4) सुपरयुनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा २०२५ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?
✅ मॅग्नस कार्लसन
5) अलिकडेच टायफून डॅनस नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे?
✅ तैवान
6) राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये (परख) महाराष्ट्राने देशात कितवे स्थान पटकावले आहे?
✅ आठवे
7) राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणामध्ये (परख) कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
✅ पंजाब
8) इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे होणार आहे?
✅ पुणे
9)ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कोण आहे?
✅ जो रूट
10) ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारताच्या शुभमन गिलने कितव्या स्थानावर झेप घेतली ?
✅ ६ व्या
1) मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला आहे ?
✅ पाणी
2) मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला ?
✅ महेश मांजरेकर
3) मराठी फिल्मफेअर पुरस्कार २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला ?
✅ प्राजक्ता माळी
4) रेल्वे संरक्षण दलाच्या (RPF) पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली ?
✅ सोनाली मिश्रा
5) २०२५ चा 'संयुक्त राष्ट्रां'चा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार कोणाला देण्यात आला ?
✅ वर्षा देशपांडे
6) भारताच्या पहिल्या स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाज INS निस्टारचे लोकार्पण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे ?
✅ विशाखापट्टणम
7) फिफा रँकिंगमध्ये कोणत्या देशाचा फुटबॉल संघ प्रथम क्रमांकावर आहे ?
✅ अर्जेंटिना
8) फिफा रँकिंगमध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाची रँक कितवी आहे ?
✅ १३३ वी
9) नेमबाजी विश्वचषक स्पर्धा २०२७ कोणत्या देशात होणार आहे ?
✅ भारत
10) फ्रेंच ओपन २०२५ च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले ?
✅ यानिक सिनर
1) कोणत्या उत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ असा दर्जा देण्यात आला ?
✅ गणेशोत्सव
2) भारताचा ८७वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे ?
✅ ए.रा.हरिकृष्णन
3) COAI च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ अभिजित किशोर
4) मानव आणि हत्ती संघर्ष मिटवण्यासाठी कोणत्या राज्याने मित्र उपक्रम सुरू केला आहे ?
✅ आसाम
5) भारताच्या पहिल्या डायव्हिंग सपोर्ट शिपचे नाव काय आहे ?
✅ आयएनएस निस्तार
6) भारतातील पहिले ISO-प्रमाणित पोलीस स्टेशन कोणते ?
✅ अर्थंकल पोलीस स्टेशन
7) बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटी चे नाव बदलून काय आले आहे ?
✅ डॉ. मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी
8) UPI व्यवहारात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?
✅ महाराष्ट्र
9) बी सरोजादेवी यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या कोण होत्या ?
✅ अभिनेत्री
10) कोटा श्रीनिवास राव यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?
✅ तेलगु अभिनेते
1) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला ४ अंतराळवीरांसह कोणत्या दिवशी पृथ्वीवर परतले आहेत ?
✅ १५ जुलै २०२५
2) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे किती दिवस अंतराळात होते ?
✅ १८ दिवस
3) हरियाणा राज्याचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ आशिम कुमार घोष
4) गोवा राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ पुसापती अशोक गजपती
5) स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणानुसार कोणते शहर देशात पहिल्या क्रमांकावर आहे ?
✅ अहमदाबाद
6) अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले ?
✅ ऑपरेशन शिवा
7) ५७ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी किती पदके जिंकले आहेत ?
✅ ४ पदके
8) ५७ व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?
✅ दुबई
9) PEN Pinter Prize २०२५ साठी कोणत्या लेखिकेला सन्मानित करण्यात आले आहे ?
✅ लीला अबौलेला
10) क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2025 कोणत्या संघाने जिंकली ?
✅ चेल्सी संघ
1) २०२५ चा 'जगातील सर्वोत्तम विमान कंपनी'चा पुरस्कार कोणत्या विमान कंपनीला मिळाला ?
✅ कतार एअरवेज
2) टेस्ला कार कंपनीने भारतात पहिले शोरुम कोठे उघडले आहे?
✅ मुंबई
3) $4 ट्रिलियन मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली सार्वजनिक कंपनी कोणती बनली?
✅ Nvidia
4) भारताचा पहिला AI कॅंपस कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे?
✅ आंध्र प्रदेश
5) जागतिक स्तरावर सर्वाधिक पर्यटक आकर्षित करणारा देश कोणता ठरला?
✅ फ्रान्स
6) नुकतेच कोणत्या राज्याने "कृषी समृद्धी" योजना राबवण्याची घोषणा केली ?
✅ महाराष्ट्र
7) बिहार राज्य सरकारने अलीकडेच सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण देण्यासाठी अधिवास धोरण मंजूर केले ?
✅ ३५ टक्के
8) तरुणांना डिजिटल राजदूत म्हणून सक्षम बनवण्यासाठी कोणत्या सरकारी विभागाने संचार मित्र योजना सुरू केली ?
✅ दूरसंचार विभाग
9) 'गोल्डन डोम' ही कोणत्या देशाने विकसित केलेली अंतराळ आधारित क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आहे ?
✅ अमेरीका
10) जगातील पहिले पारंपारिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय कोणत्या देशाने सुरू केले आहे ?
✅ भारत
1) स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ स्पर्धेत देशातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले आहे ?
✅ मीरा भाईंदर
2) कर्नाटक उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ न्या. विभू बाखरू
3) भारतातील पहिले डिजिटल नोमॅड (भटके) गाव कोणते बनले आहे ?
✅ याक्तेन
4) भारतातील पहिले डिजिटल नोमॅड (भटके) गाव याक्तेन हे कोणत्या राज्यात आहे ?
✅ सिक्कीम
5) जून २०२५ महिन्यातील ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरुष पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
✅ एडन मार्कराम
6) हॉकी प्रो लीग २०२४-२५ साठी पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार महिला गटात कोणी जिंकला आहे ?
✅ दीपिका शेरावत
7) १५ वी हॉकी इंडिया ज्युनिअर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?
✅ झारखंड
8) थेट तेल उत्पादन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे ?
✅ आसाम
9) बेहदियनखलाम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
✅ मेघालय
10) जागतिक युवा कौशल्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
✅ १५ जुलै
1) महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरचे नाव बदलुन काय करण्यात आले ?
✅ ईश्वरपूर
2) पशुधन आणि कुक्कुटपालनाला कृषी दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?
✅ महाराष्ट्र
3) भारतातील पहिला आदिवासी जीनोम सिक्वेन्सिंग प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला ?*
✅ गुजरात
4) भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) अभिनेते नितू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची कोणत्या राज्यासाठी SVEEP आयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे ?
✅ बिहार
5) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) चे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
✅ अजय कुमार श्रीवास्तव
6) क्रिकेट खेळाडू आंद्रे रसेलने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली असून तो देशाचा खेळाडू आहे ?
✅ वेस्ट इंडिज
7) कोणत्या भारतीय महिला हॉकीपटूने पॉलीग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकला आहे ?
✅ दीपिका सेहरावत
8) देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा तारांचा पुल कर्नाटक राज्यात कोणत्या नदीवर बांधण्यात आला ?
✅ शरावती नदी
9) भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी एआय कौतुक दिन साजरा करण्यात येतो ?
✅ १६ जुलै
10) जागतिक आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
✅ १७ जुलै
1) आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे ?
✅ DRDO
2) नुकतेच भारताने कोणत्या दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथून घेतली ?
✅ पृथ्वी २ आणि अग्नी १
3) जगातील सर्वात महागडी महिला फुटबॉलपटू कोण बनली आहे ?
✅ ओलिविया स्मिथ
4) इंडस्ट्री कॉलेज प्रीमियर लीग (ICPL) चे ब्रँड ॲम्बेसेडर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ युवराज सिंग
5) ज्युनियर राष्ट्रीय रग्बी ७ च्या अजिंक्यपद स्पर्धेत १८ वर्षाखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद कोणी जिंकले ?
✅ बिहार
6) ग्रीन हायड्रोजन समिट-२०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?
✅ आंध्र प्रदेश
7) विशाखापट्टणम येथे दुसऱ्या बिमस्टेक बंदर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ?
✅ सर्बानंद सोनोवाल
8) २०२५ चा राष्ट्रीय भू-स्थानिक अभ्यासक पुरस्कार कोणत्या संस्थेला मिळाला ?
✅ INCOIS
9) भारताने नुकतेच कोणत्या देशाला गोवर आणि रुबेला लसीचे 3 लाख डोस पाठवले ?
✅ बोलिव्हिया
1) रायगडच्या पायथ्याशी असलेले निजामपूर या गावाचे नाव बदलुन काय करण्यात आले ?
✅ रायगडवाडी
2) नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे ते कितवे उपराष्ट्रपती होते ?
✅ १४ वे
3) उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी कोणाकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला आहे ?
✅ राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू
4) तिसरा युनायटेड नेशन्स नेल्सन मंडेला पुरस्कार २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला ?
✅ केनेडी ओडेडे आणि ब्रेंडा रेनॉल्ड्स
5) १०० जिल्ह्यांमध्ये शेतीला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिली आहे ?
✅ पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना २०२५
6) ३३ देशांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यात भारत क्रमांकावर आहे ?
✅ २४ व्या
7) विदर्भातील पहिल्या एकात्मिक स्टील प्लांटचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?
✅ गडचिरोली
8) २०२४-२५ मध्ये भारतातील प्रक्रिया केलेल्या बटाट्याच्या उत्पादनात कोणते राज्य आघाडीवर आहे ?
✅ गुजरात
9) चंद्रा बारोट यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?
✅ दिग्दर्शक
10) आपल्या भारत देशाने कोणत्या दिवशी राष्ट्रध्वज स्वीकारला ?
✅ २२ जुलै, १९४७
1) कोणत्या देशाने 'युनेस्को' या संयुक्त राष्ट्राच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संस्थामधून बाहेर पडण्याचे जाहीर केले आहे ?
✅ अमेरीका
2) नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात कोणती योजना राबविण्यात येणार आहे ?
✅ ‘कृषी समृद्धी योजना’
3) कोणत्या राज्य सरकारने अनामलाई व्याघ्र प्रकल्प येथे हॉर्नबिल संवर्धनासाठी भारतातील पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे ?
✅ तामिळनाडू
4) तिबेट पठाराच्या पूर्वेकडील काठावर, कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधण्यास सुरुवात केली आहे ?
✅ चीन
5) नुकतेच कोणत्या देशाने मतदानाचे वय १८ वरून १६ वर्षे केले आहे ?
✅ ब्रिटन
6) कोणत्या देशात १६ वर्षे वयोगटासाठी स्थानिक निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार आहे ?
✅ स्कॉटलँड आणि वेल्स
7) ASI ने कोणत्या राज्यातील "लुंगफुन रोपईला" राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक घोषित केले ?
✅ मिझोराम
8) नुकतेच पश्चिम घाटात कोणत्या नवीन लायकेन प्रजातीचा शोध लागला ?
✅ अलोग्राफा एफ्युसोसोरेडिका
9) देशातील पहिले स्वदेशी बनावटीचे डायव्हिंग सपोर्ट व्हेसल कोणते आहे ?
✅ INS निस्तार
10) भारताचे मिग-२१ हे लढाऊ विमान सप्टेंबर २०२५ मध्ये निवृत्त होत असून याची जागा कोणत्या विमानाने घेलली ?
✅ मार्क १ ए
1) मिसेस अर्थ इंटरनॅशनल किताब २०२५ कोणी जिंकला आहे ?
✅ विधू इशिका
2) यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ कोणाला जाहीर झाला आहे ?
✅ नितिन गडकरी
3) रॅंडस्टॅड एम्प्लॉयर ब्रॅण्ड रिसर्चच्या सर्वोत्कृष्ट कंपन्याच्या यातीत कोणत्या कंपनीने प्रथम स्थान पटकावले आहे ?
✅ टाटा समूह
4) नासा आणि इस्रोची संयुक्त मोहीम "निसार" कधी प्रक्षेपित होणार आहे ?
✅ ३० जुलै रोजी
5) शाश्वत शेतीस प्रोत्साहनासाठी महाराष्ट्र राज्यात कोणती योजना राबविण्यात येत आहे ?
✅ "कृषी समृद्धी योजना"
6) कोणत्या सरकारने २०२५ मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये दूध अनुदान योजना सुरू केली आहे ?
✅ आसाम
7) FIDE महिला विश्वचषक R06 या अंतिम फेरीत पोहोचणारी "पहिली भारतीय महिला" कोण ठरली आहे ?
✅ दिव्या देशमुख
8) FIDE महिला विश्वचषक R06 या अंतिम फेरीत पोहोचणारी "पहिली भारतीय महिला" म्हणून इतिहास रचणारी दिव्या देशमुख कुठली रहिवासी आहे ?
✅ नागपूर, महाराष्ट्र
9) नुकतेच भारताने "अपाचे" हे लढाऊ हेलिकॉप्टर कोणत्या देशाकडून खरेदी केले आहे ?
✅ अमेरिका
10) संत नामदेव महाराज आणि संत जनाबाई यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कोणत्या धातूच्या विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले ?
✅ चांदी
1) डॉ. चिंतामणराव देशमुख राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
✅ नितीन गडकरी
2) हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२५ मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?
✅ ७७ व्या
3) हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ मध्ये भारत कितव्या स्थानावर होता ?
✅ ८५ व्या
4) हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२५ नुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे जो २२७ पैकी १९३ ठिकाणी व्हिसा-मुक्त प्रवेश देतो ?
✅ सिंगापूर
5) जागतीक भूक निर्देशांक २०२४ मध्ये १२७ देशांत भारत कितव्या स्थानावर आहे ?
✅ १०५ व्या
6) शाहीन 3 क्षेपणास्त्र हे कोणत्या देशाचे आहे त्याची चाचणी नुकतीच अयशस्वी झाली ?
✅ पाकिस्तान
7) मालदीवच्या ६० व्या स्वातंत्र्य दिन समारंभासाठी मुख्य अतिथी म्हणून भारकताडून कोण उपस्थित राहणार आहेत ?
✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी
8) आरबीआय वित्तीय समावेशन निर्देशांक (आर्थिक वर्ष २५) मागील वर्षीच्या ६४.२ वरून किती वर पोहोचला ?
✅ ६७.०
9) ग्लोबल फायनान्स मॅगझिनने कोणत्या बँकेला २०२५ मध्ये जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून घोषित केले ?
✅ SBI
10) आशियाई विकास दृष्टिकोन २०२५ नुसार जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था कोणती आहे ?
✅ भारत
1) महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या जिल्ह्यात बांधण्यात आला ?
✅ सिंधुदुर्ग
2) महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या धबधब्यावर बांधण्यात आला ?
✅ नापने धबधबा
3) महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची बिनविरोध निवड झाली आहे ?
✅ रोहित पवार
4) महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत ?
✅ रोहित पवार
5) मॉर्निंग कन्सल्टने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत ?
✅ नरेंद्र मोदी
6) नुकतेच देशातील किती खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
✅ 17
7) नुकतेच देशातील 17 खासदारांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून त्यामध्ये किती महाराष्ट्रातील खासदारांचा समावेश आहे ?
✅ 7
8) नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशनतर्फे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?
✅ अमोल पालेकर
9) गीतांजली श्री यांच्या कोणत्या पुस्तकाला पेन ट्रान्सलेट्स पुरस्कार मिळाला आहे ?
✅ "वन्स एलिफंट्स लिव्हड हियर"
10) जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो ?
✅ 28 जुलै
1) FIDE महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे ?
✅ दिव्या देशमुख
2) FIDE महिला विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुख ही कोणत्या राज्याची आहे ?
✅ महाराष्ट्र
3) दिव्या देशमुख भारताची कितवी ग्रँडमास्टर बनली आहे ?
✅ 88 वी
4) पहलगाम हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांना संपवण्यासाठी भारतीय लष्कराने नुकतेच कोणते ऑपरेशन राबवले ?
✅ "ऑपरेशन महादेव"
5) देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी कोठे सुरू करण्यात आली ?
✅ नागपूर
6) देशातील पहिली AI अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावात सुरू करण्यात आली ?
✅ वडधामना
7) भारताच्या अनाहत सिंह यांनी “वर्ल्ड जुनियर स्क्वाश चैंपियनशिप 2024-25" मध्ये कोणते पदक मिळवले आहे ?
✅ कांस्य
8) DRDO ने UAV-लाँच्ड प्रेसिजन गाईडेड मिसाईल (ULPGM)-V3 ची यशस्वी चाचणी कुठे केली आहे ?
✅ कर्नूल, आंध्र प्रदेश
9) 2025 पासून, भारत सरकार खत अनुदान देण्यासाठी कोणती प्रणाली वापरत आहे ?
✅ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)
10) कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोण बनला आहे ?
✅ जो रुट