1. 'ऑपरेशन नादेर' :- भारतीय लष्कर जम्मू काश्मीर लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी -
2. ऑपरेशन टू प्रॉमिस ३:- इराण इस्राईल देशाच्या विरुद्ध
3. ऑपरेशन रायझिंग लायन इस्राईल :- इराण देशाच्या विरुद्ध
4. ऑपरेशन सिंधू – इस्राईल मधून भारतीय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी
5. ऑपरेशन बशायर अल-फतह :- इराने ने अमेरिकेच्या ऑपरेशन मिडनाईट हॅमरच्या विरोधात
6. ऑपरेशन बिहाली :- लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी
7. ऑपरेशन चक्र V :- केंद्रीय अन्वेषण ब्युरो द्वारे सायबर गुन्हे व डिजिटल अटक घोटाळ्यांच्या विरोधात
8. ऑपरेशन मेलॉन :- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो द्वारे - ड्रग्ज विरुद्ध
9. ऑपरेशन शिवा :- भारतीय लष्कर- अमरनाथ यात्रेची सुरक्षा व सुरळीत आयोजन करण्यासाठी
No comments:
Post a Comment