Friday 15 April 2022

महात्मा गांधींजीच्या संबंधित घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना

🖌गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?
- चंपारण्य

🖌गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?
- अहमदाबाद गिरणी लढा

🖌गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?
- खेडा सत्याग्रह

🖌गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?
- असहकार चळवळ

🖌गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?
- 1906 रोजी नाताळ येथे

🖌गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?
- यंग इंडिया

🖌गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?
- साबरमती

🖌गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?
- 1924 चे बेळगाव अधिवेशन

🖌गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?
- सविनय कायदेभंग चळवळ

🖌गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी लिहिले?
- अवंतिकाबाई

आयुष्मान भारत अभियान


🔹सुरुवात : 2018-19

🔸 उद्देश : प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक स्तरावरील आरोग्य सेवांचा विकास करणे.

🔹या योजनेत २ उपयोजनांचा समावेश आहे.

-------------------------------------------------
⚫️१) आरोग्य तंदुरुस्ती केंद्र :

🔹सुरुवात : 14 एप्रिल 2018, बिजापूर (छत्तीसगढ)

🔸2022 पर्यंत दीड लाख उपकेंद्रांची रूपांतर आरोग्य तंदुरुस्ती केंद्रांमध्ये केले जाणार आहे.

-------------------------------------------------
⚫️२) PM जनधन आरोग्य योजना :

🔹सुरुवात : 23 सप्टेंबर 2018, रांची (झारखंड)

🔸लाभार्थी : 10.74 कोटी कुटुंब

🔹लाभार्थी ओळख : SECC 2011

🔸कुटुंब सदस्य संख्या : मर्यादा नाही

🔹विमा लाभ : पाच लाख रु. प्रतिकुटुंब प्रतिवर्ष

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


♻️ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 अँटाॅमिक रिअँक्टरमध्ये चेन रिअँक्शन कशामुळे नियंत्रित केली जाते ?
🎈काॅपर राॅड.

💐 'स्टार्च' हे कशाचे मिश्रण आहे ?
🎈कार्बोहायड्रेटस्.

💐 'न्यूटन' हे कशाचे एकक आहे ?
🎈जोर.

💐 पदार्थाच्या द्रवणांकातील बदल कशावर अवलंबून असतो ?
🎈दाब.

💐 डी एन ए रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली ?
🎈वाॅटसन व क्रिक.

__________________________________

♻️ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 डिगबोई तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे ?
🎈आसाम.

💐 के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
🎈चेन्नई.

💐 नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ?
🎈सहा.

💐 महाकवच अँप कोणत्या राज्याने लाॅंच केली ?
🎈महाराष्ट्र.

💐 डुरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈फुटबॉल.

IDIOMS

▫️ A snake in the grass - A hidden enemy

▫️ To talk through one's hat - to talk nonsense

▫️ To smell a rat - to suspect a trick or deceit

▫️ To throw down the glove - to give a challenge

▫️ To be a rolling in money - to be very rich

PHRASAL VERBS

▪️ Account for - to explain the reason for

▪️ Ask after - to make inquires about the health of

▪️ Ask for - to demand

▪️ Attend on - to serve

▪️ Back up - to support

मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द

❇️ मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द ❇️

● लाजरा     x      धीट

● हिंसा        x     अहिंसा

● राजमार्ग    x    आडमार्ग

● श्वास         x     नि:श्वास

● सुर           x     असुर

● साक्षर       x     निरक्षर

● सुरस        x     निरस

● पूर्णांक      x    अपूर्णांक

● नि:शस्त्र    x     सशस्त्र

● सुजाण     x     अजाण

● गंभीर       x     अवखळ

● सुलक्षणी  x     कुलक्षणी

● चोर         x     साव

● सुज्ञ         x     अज्ञ

● सुकाळ    x     दुष्काळ

● सगुण      x      निर्गुण

● चपळ      x      मंद

● सुबोध     x      दुर्बोध

● दुष्ट         x      सुष्ट

● स्वातंत्र्य   x     पारतंत्र्य

● साकार     x     निराकार

● स्वर्ग        x      नरक

● दिन         x      रजनी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार आणि भारतातील प्रमुख आदिवासी जमाती

✅ पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार ✅

1. व्दिपकल्प - 
    एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

2. भूशीर -
    व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

3. खंडांतर्गत समुद्र - 
    मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

4. बेट -
     एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

5. समुद्रधुनी - 
    काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

6. संयोगभूमी - 
     दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

7. आखात - 
    उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

8. खाडी - 
      आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

9. समुद्र किंवा सागर - 
     महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.

उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र

10. उपसागर -
     खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर



भूगोल घटकाबद्दल परिक्षाभिमुख माहिती येथे उपलब्ध
जॉईन

♻️ भारतातील प्रमुख आदिवासी जमाती ♻️

✏आसाम - गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर

✏गुजरात -भिल्ल

✏झारखंड -गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख

✏त्रिपुरा - चकमा, लुसाई

✏उत्तरांचल - भुतिया

✏केरळ - मोपला, उरली

✏छत्तीसगड - कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब

✏नागालँड - नागा, खासी, गारो, आओ, अंगामी

✏आंध्रप्रदेश - कोळम, चेंचू

✏पश्चिम - बंगाल संथाल, ओरान

✏महाराष्ट्र - भिल्ल, गोंड, वारली

✏मेघालय - गारो, खासी, जैतिया

✏सिक्कीम - लेपचा

✏तामिळनाडू - तोडा, कोट, बदगा

भारतातील सर्वात लांब आणि काही प्रश्न व महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची  नावे आणि भूगोल घटकाबद्दल परिक्षाभिमुख माहिती येथे उपलब्ध

महाराष्ट्र व भारताचा भूगोल:
🌊🇮🇳भारतातील सर्वात लांब🇮🇳🌊

1.भारतातील सर्वात लांब नदी - गंगा नदी (2,510 किमी.)

2.भारतातील सर्वात लांब धरण - हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

3.भारतातील सर्वात लांब बोगदा - जवाहर बोगदा

4.भारतातील सर्वात लांब लेणी - अजिंठा

5.भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग- जम्मूतावी ते कन्याकुमारी

6.भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल - सोन नदीवरील पूल

7.भारतातील सर्वात लांब रस्ता - पूलगांधी सेतु

8.भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग- दिल्ली ते कलकत्ता

9.भारतातील सर्वात लांब पूल - हावडा ब्रीज

10.भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
- सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा ✍

______________________________________

🔰पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ

🔰सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट

🔰हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा

🔰हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर

🔰पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड

🔰‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर

🔰भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद)

🔰चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध – हुपरी (कोल्हापुर)

🔰औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर

🔰औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा

🔰वाशिम शहराचे जुने नांव होते – वत्सगुल्म

🔰महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा

🔰घारापूरी “एलेफंटा केव्हज” कोठे आहे – उरण (रायगड)

🔰ब्रम्हदेशाचा थीबा राजाचा राजवाडा – रत्नागीरी

🔰पुणे शेअर बाजाराची स्थापना – १९८२

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
______________________________________

🔰🔰 महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची  नावे🔰🔰

जायकवाडी         नाथसागर

पानशेत              तानाजी सागर

भंडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  

गोसिखुर्द           इंदिरा सागर

वरसगाव               वीर बाजी पासलकर

तोतलाडोह            मेघदूत जलाशय

भाटघर                  येसाजी कंक

मुळा                      ज्ञानेश्वर सागर

माजरा                   निजाम सागर

कोयना                   शिवाजी सागर

राधानगरी                लक्ष्मी सागर

तानसा                     जगन्नाथ शंकरशेठ

तापी प्रकल्प            मुक्ताई सागर

माणिक डोह            शहाजी सागर

चांदोली                   वसंत सागर

उजनी                     यशवंत सागर

दूधगंगा                  राजर्षी शाहू सागर

विष्णुपुरी             शंकर सागर

वैतरणा                 मोडक सागर

_________________________________________

भूगोल घटकाबद्दल परिक्षाभिमुख माहिती येथे उपलब्ध
जॉईन

🔰पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ

🔰सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट

🔰हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा

🔰हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर

🔰पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड

🔰‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर

🔰भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद)

🔰चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध – हुपरी (कोल्हापुर)

🔰औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर

🔰औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा

🔰वाशिम शहराचे जुने नांव होते – वत्सगुल्म

🔰महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा

🔰घारापूरी “एलेफंटा केव्हज” कोठे आहे – उरण (रायगड)

🔰ब्रम्हदेशाचा थीबा राजाचा राजवाडा – रत्नागीरी

🔰पुणे शेअर बाजाराची स्थापना – १९८२

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...