Friday, 15 April 2022

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


♻️ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 अँटाॅमिक रिअँक्टरमध्ये चेन रिअँक्शन कशामुळे नियंत्रित केली जाते ?
🎈काॅपर राॅड.

💐 'स्टार्च' हे कशाचे मिश्रण आहे ?
🎈कार्बोहायड्रेटस्.

💐 'न्यूटन' हे कशाचे एकक आहे ?
🎈जोर.

💐 पदार्थाच्या द्रवणांकातील बदल कशावर अवलंबून असतो ?
🎈दाब.

💐 डी एन ए रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली ?
🎈वाॅटसन व क्रिक.

__________________________________

♻️ जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 डिगबोई तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे ?
🎈आसाम.

💐 के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
🎈चेन्नई.

💐 नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत ?
🎈सहा.

💐 महाकवच अँप कोणत्या राज्याने लाॅंच केली ?
🎈महाराष्ट्र.

💐 डुरंड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
🎈फुटबॉल.

No comments:

Post a Comment

Latest post

महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर...