Monday 20 January 2020

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1)ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हब संदर्भात कोणते विधान अचूक नाही?
  (A) ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) रिसर्च अँड डेव्हलपमेंट (R&D) हब यामध्ये भारत सामील झाला.
(B) ग्लोबल अँटीमिक्रोबियल रेझिस्टन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट हबमध्ये आता 20 सदस्य देश आहेत.  √
(C) मे 2018 मध्ये जिवाणूरोधी प्रतिकारक क्षमतेसंबंधी जागतिक संशोधन आणि विकास केंद्र सुरू करण्यात आले.
(D) या हबमध्ये सदस्य म्हणून युरोपियन कमिशन, दोन स्वयंसेवी फाऊंडेशन तसेच निरीक्षक म्हणून चार आंतरराष्ट्रीय संस्था आहेत.

2)कोणत्या लघुपटाने UNWTO टूरिझम व्हिडिओ कॉम्पटिशन 2019 यामध्ये आशिया व प्रशांत प्रदेशातला ‘सर्वोत्कृष्ट चित्रफिती’ पुरस्कार जिंकला?
(A) योगी ऑफ द रेसट्रॅक.  √
(B) प्लस मायनस
(C) अंबानी द इन्व्हेस्टर
(D) टीस्पून

3)NATGRID याचे पूर्ण नाव काय आहे?
(A) नॅशनल अॅस्ट्रॉनॉमी टारगेट ग्रीड
(B) नॅशनल एयर ट्रीबूनल ग्रीड
(C) नॅशनल टर्मिनल ग्रीड
(D) नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड.  √

4)चार दशकांपूर्वीचा कायदा रद्द करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे ज्यामुळे राज्याच्या मंत्र्यांना आयकर भरावा लागणार?
(A) पश्चिम बंगाल
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश.  √
(D) तामिळनाडू

5)कोणत्या वर्षी दूरदर्शनच्या कार्याला सुरूवात झाली?
(A) सन 1959.  √
(B) सन 1949
(C) सन 1969
(D) सन 1939

6)ISSF विश्वचषक IV 2019 या स्पर्धेत 10 मीटर एयर रायफल प्रकारात सुवर्णपदक कोणी जिंकले?
(A) इलावेनिल वालारीवन
(B) अपूर्वी चंदेला
(C) अंजली भागवत
(D) वरीलपैकी कुणीही नाही

Ans:-A

7) कोणत्या वर्षी भारतात परकीय गुंतवणूकीला सुरूवात झाली?
(A) वर्ष 1991
(B) वर्ष 1981
(C) वर्ष 1990
(D) वर्ष 1999

Ans:-A

8) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोळसा खाण क्षेत्र, कंत्राटी निर्मिती उद्योगांमध्ये _ टक्के थेट परकीय गुंतवणूकीला (FDI) मंजूरी दिली गेली.
(A) 74%
(B) 47%
(C) 85%
(D) 100%

Ans:-D

9) भारतातली पहिली बॅटरीवर धावणारी सिटी बस सेवा कुठे सुरू झाली?
(A) गांधीनगर, गुजरात
(B) नवी दिल्ली
(C) मुंबई, महाराष्ट्र
(D) जयपूर, राजस्थान

Ans:-A

10) कोणती हवाईसेवा कंपनी 2 ऑक्टोबर 2019 पासून त्याच्या विमानात एकदाच वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालणार आहे?
(A) जेट एयरवेज
(B) एयर इंडिया
(C) स्कायजेट
(D) इंडिगो

Ans:-B

11)12 ऑक्टोबरपासून तीन दिवस चालणारी ‘ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2019’ ही परिषद कुठे भरणार आहे?
(A) श्रीनगर
(B) जयपूर
(C) कोचीन
(D) मुंबई

Ans:-A

12)कॅब-सेवा देणारी ओला या कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्राशी संबंधित कोणत्या स्टार्टअप कंपनीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली?
(A) Ridder.ai
(B) Stack.ai
(C) Yolo.ai
(D) Pikup.ai

Ans:-D

13)कोण फ्रान्सच्या सरकारकडून 'शेवेलीएर डी आय’ऑरड्रे ड्यू मेरीट एग्रीकोलेटो' हा सन्मान प्राप्त करणारा पहिला भारतीय आचारी ठरला?
(A) अर्जुन देसाई
(B) सुभाष गर्ग
(C) प्रियम चटर्जी
(D) दिपक मिश्रा

Ans:-C

14)फिजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर कोणत्या व्यक्तीची नेमणूक झाली?
(A) न्या. मदन लोकूर
(B) न्या. कमल कुमार
(C) न्या. ए. के. मिश्रा
(D) न्या. टी. एस. ठाकूर

Ans:-A

15)‘टी-20 फिजिकल डिसअॅबिलिटी वर्ल्ड क्रिकेट सिरीज 2019’ ही स्पर्धा कुणी जिंकली?
(A) भारत
(B) पाकिस्तान
(C) बांग्लादेश
(D) इंग्लंड

Ans:-A

16)ऑगस्ट महिन्यात निधन झालेल्या ज्येष्ठ वकिल आणि अतिरिक्त महाधिवक्ता राहिलेल्या व्यक्तीचे नाव काय होते?
(A) संजय जैन
(B) अमरेंद्र शरण
(C) देवेंद्र यादव
(D) विपुल नगर

Ans:-B

17)रिलायन्स जियो कंपनीने भारतभर क्लाऊड डेटा सेंटरांची स्थापना करण्यासह  डिजिटलीकरणाला गती देण्यासाठी _ सोबत दीर्घकालीन भागीदारी केली आहे.
(A) मायक्रोसॉफ्ट
(B) गुगल
(C) इन्फोसिस
(D) विप्रो

Ans:-A

18)मोटरस्पोर्ट्सच्या शर्यतीचे विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे?
(A) ऐश्वर्या पिसे
(B) अरमान इब्राहिम
(C) आदित्य पटेल
(D) समीरा सिंग

Ans:-A

19)कोणते शहर फिजी या देशाची राजधानी आहे?
(A) हेलसिंकी
(B) हवाना
(C) सुवा
(D) ओस्लो

Ans:-C

20)कोणती व्यक्ती आशियाई क्रिडापटू संघाच्या क्रिडापटू आयोगाची सदस्य बनली?
(A) दुती चंद
(B) पी. टी. उषा
(C) पी. व्ही. सिंधू
(D) मेरी कोम

Ans:-B

21)ऑगस्ट 2019 महिन्यात कोणत्या भारतीय क्रिडा मंडळाने राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समितीच्या (NADA) कक्षेत येण्यास मान्य केले?
(A) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
(B) भारतीय नौदल क्रिडा नियामक मंडळ
(C) भारतीय सैन्य क्रिडा नियामक मंडळ
(D) भारतीय स्क्वॉश नियामक मंडळ

Ans:-A

22)संरक्षण मंत्र्यांनी सेवेत असलेल्या कुटुंबातल्या एकट्या पुरुष पालक कर्मचार्‍यांना बाल देखरेख रजा (CCL) सुविधेचा लाभ दे

ण्यास मान्यता दिली. त्यासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

I. 40 टक्के अपंगत्व असलेल्या बालकांच्या बाबतीत CCL रजा घेण्यासाठी बालकासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.

II. CCL रजेचा कमीतकमी कालावधी जो एका वेळी मिळू शकेल तो 5 दिवस एवढा कमी करण्यात आला आहे.

(A) केवळ I
(B) केवळ II
(C) I आणि II दोन्ही
(D) ना I, ना II

Ans:-C

23)ग्वाटेमाला या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली?
(A) सँड्रा टॉरेस
(B) जिमी मोरालेस
(C) अलेजान्ड्रो मालडोनाडो
(D) अलेजान्ड्रो गियामॅटी

Ans:-D

24)इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकॅडमी (INSA) याच्या प्रथम महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली?
(A) चंद्रिमा शहा
(B) देविका लाल
(C) सुब्रत बॅनर्जी
(D) कविता देसाई

Ans:-A

25)भारत आणि चीन या दोन शेजारी देशांमधील सांस्कृतिक आणि लोकसंबंध अधिक दृढ करण्यासाठी __ करारांवर स्वाक्षर्‍या झाल्या.
(A) पाच
(B) दोन
(C) चार
(D) तीन

Ans:-C

26)‘रॉजर्स चषक 2019’ या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकाराचा विजेता कोण आहे?
(A) रॉजर फेडरर
(B) राफेल नदाल
(C) डॅनिल मेदवेदेव
(D) यापैकी नाही

Ans:-B

27)रॉजर्स चषक ही कॅनडामध्ये आयोजित केली जाणारी वार्षिक _ स्पर्धा आहे.
(A) बॅडमिंटन
(B) टेबल टेनिस
(C) टेनिस
(D) स्क्वॅश

Ans:-C

28)कॉंगो प्रजासत्ताक या देशासाठी भारताचे पुढील राजदूत कोण असणार आहेत?
(A) घोटू राम मीना
(B) अरुण कुमार सिंग
(C) गायत्री कुमार
(D) संजय कुमार वर्मा

Ans:-A

29)प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक _ यांचे 10 ऑगस्ट 2019 रोजी पानिमोरा (ओडिशा) येथे निधन झाले. पानिमोरा येथील उरलेल्या 32 सैनिकांमधील शेवटच्या दोन सैनिकांपैकी ते एक होते.
(A) प्रकाश महापात्रा
(B) प्रत्यूश दाश
(C) दयानिधी नायक
(D) अमित कुमार

Ans:-C

30)भारताचे उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या दोन वर्षांच्या कामकाजावर आधारित असलेल्या पुस्तकाचे नाव ओळखा.
(A) वाइस प्रेसिडेंट नायडू
(B) लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग
(C) व्हॉट शुड डू अॅज लीडर
(D) लिडिंग इंडिया

Ans:-B

31)CREDAI आणि CBRE या संस्थांच्या संयुक्त अहवालाच्या मते, कोणता देश युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकाचा देश आहे?
(A) संयुक्त राज्ये अमेरीका
(B) ब्रिटन
(C) चीन
(D) जापान

Ans:-A

32)कोण 2018-19 या सालासाठी युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA) याच्या 'गोल ऑफ द सीझन अवॉर्ड' या पुरस्काराचा विजेता आहे?
(A) मारिओ मॅन्डझुकिक
(B) लिओनेल मेस्सी
(C) क्रिस्टियानो रोनाल्डो
(D) यापैकी कुणीही नाही

Ans:-B

33)कोणती व्यक्ती लवाद व समन्वय (दुरुस्ती) कायदा-2019 अंतर्गत स्थापना करण्यात येणार्‍या लवाद परिषदेचे अध्यक्ष असणार?
(A) भारताचे राष्ट्रपती
(B) पंतप्रधान
(C) अर्थमंत्री
(D) भारताचे प्रधान न्यायाधीश

Ans:-D

34)कोणत्या फिन-टेक स्टार्टअप कंपनीने 'फ्रीडम कार्ड' सादर केले आहे जे सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी तसेच स्टार्टअप्स उद्योगांसाठी भारतातले पहिले कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आहे?
(A) लेन्डिंगकार्ट
(B) मशरेक ग्लोबल
(C) एनकॅश
(D) क्याश

Ans:-C

35)कोणत्या खासगी बँकेने हेल्थकॅश या संकल्पनेसह को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सादर केले?
(A) बंधन बँक
(B) इंडसइंड बँक
(C) फेडरल बँक
(D) RBL बँक

Ans:-D

36)खालीलपैकी कोणत्या राज्याने 2019 या वर्षासाठी "AQ" या मालिकेच्या अंतर्गत चालवली जाणारी ‘स्मॉल सेव्हिंग्ज इन्सेंटिव्ह स्कीम’ सादर केली?
(A) पश्चिम बंगाल
(B) तामिळनाडू
(C) ओडिशा
(D) महाराष्ट्र

Ans:-C

37)भारतातली पाण्याखालून जाणारी पहिली रेलगाडी कुठे धावणार?
(A) हुसेन सागर तलाव, हैदराबाद
(B) हुगळी नदी, कोलकाता
(C) ब्रह्मपुत्र नदी, गुवाहाटी
(D) अपोलो वॉटरफ्रंट बंदर क्षेत्र, मुंबई

Ans:-B

38)कोणत्या लघू वित्त बँकेला 8 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) अनुसूचित बँकेचा दर्जा प्राप्त झाला?
(A) इक्विटास स्मॉल फायनान्स बँक
(B) फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
(C) एयू स्मॉल फायनान्स बँक
(D) जन स्मॉल फायनान्स बँक

Ans:-D

39)कुठे इंटरनेशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) तर्फे तिसरी आंतरराष्ट्रीय विद्युत-क्षम वाहन (EV) परिषद आयोजित करण्यात आली?
(A) गुरुग्राम
(B) नवी दिल्ली
(C) मुंबई
(D) गुवाहाटी

Ans:-A

40)CREDAI आणि CBRE या संस्थांच्या संयुक्त अहवालाच्या मते, युनिकॉर्न स्टार्टअप उद्योग तयार करण्याच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकाचा देश आहे?
(A) प्रथम
(B) द्वितीय
(C) तृतीय
(D) चतुर्थ

Ans:-D

41)कोण जगातली सर्वाधिक मानधन मिळविणारी महिला खेळाडू आहे?
(A) अँजेलिक कर्बर
(B) सिमोना हलेप
(C) सेरेना विल्यम्स
(D) नाओमी ओसाका

Ans:-C

42)कोणता दिवस जम्मू व काश्मीर केंद्रशासित प्रदेश आणि लद्दाख केंद्रशासित प्रदेश यांचा स्थापना दिन असणार?
(A) 1 सप्टेंबर 2019
(B) 30 सप्टेंबर 2019
(C) 1 ऑक्टोबर 2019
(D) 31 ऑ

क्टोबर 2019

Ans:-D

43)66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला?
(A) अंधाधुन
(B) उरी: द सर्जिकल स्ट्राईक
(C) पद्मावत
(D) बधाई हो

Ans:-A

44)कोणत्या ब्रिटिश विनोदी अभिनेत्याला लॉस एंजेलिसमधील ‘2019 ब्रिटानिया पुरस्कार’ सोहळ्यात चार्ली चॅपलिन पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे?
(A) जॉर्ज कार्लिन
(B) स्टीव्ह कूगन
(C) रसेल हॉवर्ड
(D) जोसेफ हॉवर्ड

Ans:-B

45)जलसंवर्धनाशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने शालेय विद्यार्थ्यांसाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक मोहीम सुरू केली. त्या कार्यक्रमाचे नाव काय आहे?
(A) समग्र जल सुरक्षा
(B) समग्र जल शिक्षा सुरक्षा
(C) समग्र जल-जीवन सुरक्षा
(D) समग्र शिक्षा-जल सुरक्षा

Ans:-D

46)कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी भारतात कौशल्य विकास कार्यक्रम चालविण्यासाठी राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE) बरोबर करार केला?
(A) आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA)
(B) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)
(C) संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP)
(D) संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संघटना (UNIDO)

Ans:-D

47)कोणती भारतीय संस्था चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) या संस्थेमधील संशोधकांसोबत संयुक्तपणे महासागरांच्या लाटांपासून वीजनिर्मिती करण्यासाठी योग्य टर्बाइन विकसित करीत आहे?
(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास
(B) भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई
(C) भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद
(D) भारतीय तंत्रज्ञान संस्था कोटा

Ans:-A

48)कोणत्या देशात जगातल्या 840 एवढ्या सर्वाधिक आदिवासी भाषा बोलल्या जातात?
(A) संयुक्त राज्ये अमेरीका
(B) पापुआ न्यू गिनी
(C) ऑस्ट्रेलिया
(D) चीन

Ans:-B

49)बोलल्या जाणार्‍या आदिवासी भाषांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगातला कितव्या क्रमांकाचा देश आहे?
(A) प्रथम
(B) द्वितीय
(C) तृतीय
(D) चतुर्थ

Ans:-D

50)कोण फोर्ब्सच्या ‘द हायस्ट-पेड फीमेल अ‍ॅथलीट्स 2019’ या यादीत समाविष्ट होणारी एकमेव भारतीय आहे?
(A) मिताली राज
(B) सानिया मिर्झा
(C) जसप्रीत कौर
(D) पी. व्ही. सिंधू

Ans:-D.

📍 राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) यांनी कर्नाटकच्या बेंगळुरू या शहरात ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी’ याची स्थापना केली. त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?

(A) डॉ हर्ष वर्धन
(B) रवी शंकर प्रसाद✅✅
(C) नीता वर्मा
(D) बी. एस. येडियुरप्पा

📍 ‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा कोणत्या देशात खेळवली जात आहे?

(A) दक्षिण आफ्रिका✅✅
(B) भारत
(C) ऑस्ट्रेलिया
(D) न्युझीलँड

📍 29 वा ‘सरस्वती सन्मान’ हा मानाचा साहित्यिक पुरस्कार कोणाला देण्यात आला?

(A) के. शिव रेड्डी
(B) ममता कालिया
(C) वासदेव मोही✅✅
(D) यापैकी नाही

📍 कोणत्या शहरात इंधनाच्या संवर्धनासाठी PCRAच्या 'सक्षम 2020' नावाच्या जागृती मोहीमेला सुरूवात करण्यात आली?

(A) बेंगळुरू
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली✅✅
(D) लखनऊ

📍 कोणत्या राज्यात प्रथम ‘कृषी मंथन’ (अन्न, कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास विषयक आशिया खंडातली सर्वात मोठी शिखर परिषद) सुरू झाली?

(A) तेलंगणा
(B) आसाम
(C) दिल्ली
(D) गुजरात✅✅

देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना

🔰देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

🔰देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

🔰देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

🔰देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

🔰देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

🔰देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

🔰देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

🔰देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

🔰देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

🔰देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

🔰देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

🔰देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

🔰देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

🔰देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

🔰देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

🔰देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

🔰देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

🔰देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

🔰देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

🔰देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

🔰देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

🔰देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

🔰देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

🔰देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

🔰देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

🔰देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

🔰देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

🔰देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

🔰देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

🔰देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

🔰देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

🔰देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

🔰देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

🔰देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

🔰देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

🔰देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

🔰देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

🔰देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

🔰देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

🔰देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

🔰देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

🔰देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

🔰देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

🔰देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

🔰देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

🔰देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

🔰देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

🔰देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

🔰देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

🔰देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

🔰देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

🔰देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

🔰देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

🔰देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

🔰देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा

स्वदेशी निर्मित K-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

📌चीनची राजधानी बीजिंग पासून पाकिस्तानचे सर्व शहरांना आपल्या कवेत घेण्याची क्षमता असलेली स्वदेशी निर्मित के-४ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी आज भारताकडून करण्यात आली.

📌गेल्या दोन वर्षापासून यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. जवळपास ३५०० किलोमीटर दूर पर्यंत मारा करणारे हे क्षेपणास्त्र असून ते शस्त्र घेऊन जाण्यात सक्षम आहे.

📌सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, के-४ क्षेपणास्त्र पाणबुडीची चाचणी रविवारी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर करण्यात आली. समुद्राच्या पाण्यातून ही यशस्वी चाचणी करण्यात आली.

📌स्वदेशात विकसित करण्यात आलेल्या दोन क्षेपणास्त्रांपैकी ही एक आहे. के-४ शिवाय दुसरे क्षेपणास्त्र बिओ-५ आहे. याची डागण्याची क्षमता जवळपास ७०० किलोमीटर आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने विकसित केले आहे.

📌देशात बनवलेली अरिहंत क्लासची परमाणू पाणबुडीला तैनात करण्यात येणार आहे. भारताकडे आयएनएस अरिहंत परमाणू पानबुडी आहे. तर अन्य एका पानबुडीचा समावेश करण्यात येणार आहे.

📌 जमीन, हवा आणि पाण्यातून परमाणू क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता ठेवणारा भारत जगातील सहावा देश ठरला आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन आणि चीन या देशांसह भारताचा यात समावेश झाला आहे.

🔴K-4 ची वैशिष्ट्ये

📌३५०० किलोमीटर पर्यंत मारा करू शकते .

📌१२ मीटर क्षेपणास्त्राची लांबी आहे.

📌१.३ मीटर गोल आकार आहे.

📌तब्बल १७ टन वजन आहे.

📌२००० किलोचे शस्त्र घेऊन जाण्याची क्षमता.

📌२० मीटर खोल पाण्यात हल्ला करण्याची क्षमता.

पोलीस भरती प्रश्नसंच


1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?
उत्तर : भारत

2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
उत्तर : चीन

3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?
उत्तर : निक्सन

4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?
उत्तर : माद्री

5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?
उत्तर : मजलीस

6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?
उत्तर : ओडिसा

7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?
उत्तर : अंकारा

8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?
उत्तर : खरगपूर

9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?
उत्तर : अल्फ्रेड नोबेल

10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?
उत्तर : रेडक्लिफ रेष

11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?
उत्तर : 14 नोव्हेंबर

13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे

14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
उत्तर : नागपूर

15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?
उत्तर : विदर्भ

16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते
उत्तर : जांभी

शिव केंद्रे:
General Knowledge*

1) रोम रॅंकिंग सिरिज या कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटात कुणी सुवर्णपदक जिंकले?
उत्तर : विनेश फोगट

2) कोणत्या व्यक्तीने प्रसारमाध्यम या क्षेत्रातल्या उत्कृष्टतेसाठी 2019 सालासाठीचा ‘लिखो पुरस्कार’ जिंकला?
उत्तर : रुक्मिणी एस.

3) कोणते राज्य सरकार विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये "गांधी विभाग" उभारणार आहे?
उत्तर : मध्यप्रदेश

4) कोणत्या वर्षापर्यंत “कार्बन निगेटिव” होण्याची मायक्रोसॉफ्ट या कंपनीची योजना आहे?
उत्तर : वर्ष 2030

5) 29 वा ‘सरस्वती सन्मान’ हा मानाचा साहित्यिक पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर : वासदेव मोही

6) ‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा कोणत्या देशात खेळवली जात आहे?
उत्तर : दक्षिण आफ्रिका

7) ICCचा ‘ODI क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार कुणाला मिळाला?
उत्तर : रोहित शर्मा

8) कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघासोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

9) कोणत्या देशाशी अमेरिकेचा व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला मान्यता देणारा करार झाला?
उत्तर : चीन

10) ‘इंडियन हेरिटेज इन डिजिटल स्पेस’ या प्रदर्शनीचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : नवी दिल्ली

1) पृष्ठीय सिंचन पध्दतीची (प्रवाह पध्दती) क्षमता कशी सुधारता येऊ शकते ?
   अ) पाटाचे अस्तरीकरण करून    ब) जमिनीचे योग्य सपाटीकरण करून
   क) मोकाट पध्दतीने पाणी देऊन
   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त
   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क
उत्तर :- 1

2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?
   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक
   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार
उत्तर :- 1

3) शाश्वत शेतीच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कोणत्या शेती पध्दतीचा सहभाग महत्त्वाचा असतो ?
   1) सेंद्रिय शेती        2) कोरडवाहू शेती
   3) पावसावर आधारित शेती    4) चारा – गवत शेती
उत्तर :- 1

4) पडणा-या पावसाच्या संवर्धनासाठी खोल जमिनीत खालीलपैकी कोणती पध्दत अतिशय महत्त्वाची आहे ?
   1) जमिनीच्या वरच्या थरात बदल करणे    2) जमिनीच्या वरच्या थरात विशिष्ट आंतररचना करणे (कॉनफिगरेशन)
   3) खोल नांगरट करणे        4) जमिनीशी उभे आच्छादन करणे
उत्तर :- 2

5) अ) वालुकामय मातीमध्ये चिकन माती पेक्षा जास्त रिकाम्या जागा असतात.
    ब) चिकणमाती वालुकामय मातीपेक्षा जास्त पाणी समावून घेऊ शकते.
   वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
   1) अ आणि ब पैकी एकही बरोबर नाही    2) अ बरोबर पण ब चूक आहे
   3) अ चूक पण ब बरोबर आहे      4) दोन्ही अ आणि ब बरोबर आहे
उत्तर :- 3

1) कोणत्या प्रकारच्या मशागतीचा हेतू जमिनींची धूप थांबविण्यासाठी व पिकांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पादनसाठी आहे ?
   1) धानांच्या ताटांचे बुडरवे, आच्छादन व मशागत    2) शुन्य मशागत
   3) कमीत कमी मशागत          4) प्राथमिक मशागत
उत्तर :- 1

2) खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या प्रस्थापनाला / विकासाला भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाने हातभार लावला ?
   1) अवर्षण प्रणव क्षेत्र कार्यक्रम (डी.पी.ए.पी.)      
   2) वाळवंट विकास कार्यक्रम (डी.पी.पी.)
   3) कोरड वाहु प्रदेशासाठी राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (एन.डब्लु.डी.पी.आर.ए.)
   4) बहुव्याप्ती असलेला पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (काऊडेप)
उत्तर :- 3

3) भारतात मिट्टी बचाओ (माती वाचवा) चळवळीला कुठे सुरवात झाली ?
   1) नागपूर, महाराष्ट्र    2) म्हैसूर, कर्नाटक    
   3) दारभंगा, बिहार    4) होशंगाबाद, मध्यप्रदेश
उत्तर :- 4

4) पिकांना स्फुदराची जास्तीत जास्त उपलब्धता होण्यासाठी जमिनीचा सामू या दरम्यान असतात.
   1) 4.5 – 6    2) 6 – 7    
   3) 7.5 – 8.5    4) 7.0 – 8.5
उत्तर :- 2

5) कमी पावसाच्या प्रदेशातील बागायती जमिनी कशामुळे क्षारयुक्त व चोपण (अल्कली युक्त) होतात ?
   1) कमी प्रमाणात अन्नद्रव्याचा निचरा    2) पीक अवशेषांचा अती वापर
   3) असंतुलीत खतांचा वापर      4) पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठभागातील थरांमध्ये क्षारांची वाढ
उत्तर :- 4

1) पिकांच्या योग्य वाढीसाठी पोयटा (लोम) मातीत, हवा : पाणी : घन पदार्थ........................ प्रमाणात असावेत:
   1) 20:30:50    2) 30:30:40    3) 25:30:45    4) 25:25:50
उत्तर :- 4

2) मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपरू हे कोणत्या संशोधनाशी संबंधित आहे ?
   1) जमीन धुपीचे परिणाम      
   2) पाण्याने होणा-या धुपीचे परिणाम
   3) वा-याने होणा-या धुपीचे परिणाम    
   4) वरीलपैकी कोणतेही नाही
उत्तर :- 3

3) डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरेंसींग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते ........................
   1) 16% ते 33%    2) 3% ते 5%      
   3) >10%      4) 40% ते 45%
उत्तर :- 1

4) जमिनीचा पोत म्हणजे
   1) मातीच्या खनिजांची रचना    2) मातीच्या कणांची रचना
   3) सेंद्रीय पदार्थाची रचना      4) यापैकी काहीही नाही
उत्तर :- 4

5) आम्लधर्मीय जमिनी ................... यांच्या निच-यामुळे तयार होतात ?
   1) पालाश, सोडियम, तांबे, चुना    
   2) मॉलिबडेनम, चुना, मॅग्नेशियम, सोडियम
   3) चुना, मॅग्नेशियम, पालाश, हाइड्रोजन  
   4) चुना, सोडियम, मॅग्नेशियम, पालाश
उत्तर :- 4

(1)  भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही ? (धुळे पोलीस 2018)
(1)समाजवादी
(2)साम्राज्यवादी✅✅✅
(3)लोकशाहीवादी
(4)प्रजासत्ताक

(2) महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे ? (धुळे पोलीस 2018)
(1)शिरपुर✅✅✅
(2)श्रीरामपुर
(3)मालपुर
(4)नागपुर

(3) जागतिक योग दिवस खालीलपैकी कोनत्या दिवसी साजरा केला जातो? (बुलढाणा जिल्हा पोलीस 2018)
(1) 20-जुन
(2) 21-जुन✅✅
(3) 22-जुन
(4) 23-जुन

(4) पहिल्या गोलमेज परिषद वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते ? (बुलढाणा जिल्हा पोलीस 2018)
(1) लॉर्ड आयर्विन ✅✅
(2) लॉर्ड मेकेले
(3)  मॅक्डोनाल्ड
(4) लॉर्ड रिपन

(5) जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? (बुलढाणा जिल्हा पोलीस 2018)
(1) 2-डिसें
(2) 3-डिसें✅✅
(3) 4-डिसें
(4) 5-डिसें

[प्र.१] भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
१] दिबांग वॅली
२] भूम
३] लडाख
४] गारो हिल्स

प्र.२] दाचीगाम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
१] पश्चिम बंगाल
२] उत्तराखंड
३] जम्मू काश्मीर
४] उत्तर प्रदेश

[प्र.३] मारवाडचे पठार व मेवाडचे पठार यांना विभागणा-या पर्वताचे नाव काय?
१] अरवली
२] विंध्य
३] सातपुडा
४] महेंद्रगिरी

प्र.४] भारतातील कोणत्या बंदरातून सर्वाधिक मोटारींची निर्यात होते?
१] एन्नोर
२] कोलकत्ता
३] न्हावा शेवा
४] मुंबई

प्र.५] 'बाल्को' हि अल्युमिनिअम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्यात स्थापन झाली?
१] उत्तर प्रदेश
२] तामिळनाडू
३] ओडिशा
४] छत्तीसगड

प्र.६] खालीलपैकी कोणत्या खिंडीतून तिबेट-हिमालय हा मार्ग जातो?
१] जोझीला
२] शिपकीला
३] नथुला
४] वरील सर्व

[प्र.७] जांभी मृदेसंबंधी खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.
अ] कमी सुपीक असते.
ब] उष्णकटिबंधीय जास्त पावसाच्या प्रदेशात आढळते.
क] लोह व अल्युमिनीयमचे प्रमाण जास्त असते.

१] अ आणि ब
२] ब आणि क
३] अ आणि क
४] वरील सर्व

प्र.८] दक्षिण भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती?
१] उल्हास
२] तुंगभद्रा
३] पेरियार
४] पेन्नार

प्र.९] राजस्थान व माळवा प्रांतातून लुप्त झालेला पक्षी कोणता?
१] सैबेरियन करकोचा
२] मोर
३] ग्रेट इंडियन बस्टर्ड
४] किंगफिशर

[प्र.१०] काटेरी वनांसंदर्भात चुकीचे विधान ओळखा.
अ] ८० सेमी पेक्षा कमी पर्जन्य असलेल्या भागात आढळतात.
ब] वृक्षांची मुळे कमी खोलीवर असतात.
क] बाभूळ, खजूर, निवडुंग असे वृक्ष आढळतात.

१] अ आणि ब
२] फक्त ब
३] फक्त अ
४] वरील सर्व

उत्तरे
:[प्र.१] -४], [प्र.२] -३], [प्र.३] -१], [प्र.४] -३], [प्र.५] -४], [प्र.६] -२], [प्र.७] -४], [प्र.८] -३], [प्र.९] -३], [प्र.१०] -२]

शिव केंद्रे:
_*1. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोठे आहे?*_
1.चंद्रपूर
2. अमरावती
3.रायगड
4. ठाणे

2. भारतात रस्त्यांची घनता कोणत्या राज्यात सर्वात कमी आहे*_
1.केरळ
2.महाराष्ट्र
3.आसाम
4.जम्मू व काश्मीर

3. लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कोणत्या जिल्हयात आहे?*_
1.बृहन्मुंबई
2.नाशिक
3.पुणे
4.गडचिरोली

4. सतत १२ तास दिवस व १२ तास रात्र कोठे असते?*_
1.कर्कवृत्त
2.मकरवृत्त
3.विषुववृत्त
4.अटा

5. भारतातील कोणत्या क्षेत्रांत संगमरवराचे साठे जास्त आहेत?*_
1.जबलपूर
2.राजस्थान
3.मराठवाडा
4.विदर्भ

6. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.*_
1.१८०.०
2.१३७.२
3.११०.०
4.१२०.५

7. स्वंतत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या सालामध्ये करण्यात आली.*_
1.१९५१
2.१९४५
3.१९४७
4.१९५६

8. सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.*_
1.औषधी निर्माण
2.कातडी वस्तु
3.कागद
4.होजीअरी

9. लोकसंख्या ही साधनसंपत्ती बनण्यासाठी तिची काय जास्त असावी लागते.*_
1.गुणवत्ता
2.संख्यात्मकता
3.उपयुक्तता
4.वरील सर्व

10. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत?*_
1.पुणे
2.अहमदनगर
3.औरंगाबाद
4.लातूर

Ans
(1)-3,(2)-4,(3)-1,(4)-3,(5)-2,(6)-2,(7)-1,(8)-4,(9)-1,(10)-3.

1. पांडुरंग सदाशिव साने हे महाराष्ट्राचे साने गुरूजी कसे झाले?*_
1.श्यामची आर्इ या आत्मकथनाने
2.ते मुलंचे शिक्षक होते मुलांना शिकवत होते
3.२६ जानेवारी १९३० ला पं. जवाहरलाल नेहरूंच्या आदेशाप्रमाणे स्वातंत्र्याची शपथ घेऊन त्यांनी शिक्षकांसमोर भाषण केले
4.खानदेशाती सहकारी राजबंद्यांचा अभ्यासवर्ग घेतल्यामुळे

2. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?*_
1.जुलै १९५१
2.मे १९५३
3.मे १९५५
4.ऑक्टोबर १९५६

3. १८५७ च्या उठावानंतर कोणत्या दिवशी भारताची सत्ता इंग्लंडच्या राणीकडे हस्तांतरित करण्यात आली?*_
1.१ डिसेंबर १८५९
2.१ डिसेंबर १८५८
3.१ नोव्हेंबर १८५७
4.१ नोव्हेंबर १८५८

4. श्रीमती नाथीबार्इ दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?*_
1.पंडिता रमाबार्इ
2.महर्षि र्धोडो केशव कर्वे
3.सर विठ्ठलदास ठाकरसी
4.छत्रपती शाहू महाराज

_*5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?*_
1.तात्या टोपे
2.राणी लक्ष्मीबाई
3.शिवाजी महाराज
4.नानासाहेब पेशवे

_*6. इंग्लंडमध्ये बॉम्ब बनविण्याची विद्या कोणी हस्तगत केली?*_
1.वि.दा.सावरकर व सेनापती बापट
2.डॉ.पांडुरंग खानखोजे व सावरकर
3.जतीन दास व सेनापती बापट
4.स्वा. सावरकर व सरदारसिंह राणा

7. भारता सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केली?*_
1.गोपाळ कृष्ण गोखले
2.न्यायमूती रानडे
3.गोपाळ गणेश आगरकर
4.फिरोझशहा मेहता

8. उतर भारतामध्ये स्वत:चा शिष्य संप्रदाय निर्माण करणारा एकमेव महाराष्ट्रीय संत कोण?*_
1.संत ज्ञानेश्वर
2.संत एकनाथ
3.संत तुकाराम
4.संत नामदेव

9. इ.स. १८५७ च्या उठावाचे तत्कालिक कारण होते..........*_
1.गाईची व डुक्कराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग
2.अनेक संस्थाने खालसा करणे
3.ख्रिश्चन धर्म प्रसार करणे
4.पदव्या, वतने आणि पेन्शन रग करने

10. वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारीत झाला?*_
1.एप्रिल १८७८
2.मार्च १९०५
3.मार्च १८७८
4.एप्रिल १९९४

Ans:
(1)-3,(2)-4,(3)-4,(4)-2,(5)-1,(6)-3,(7)-1,(8)-4,(9)-1,(10)-1

1. मानवी ह्दयाचे ठोके मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?*_
1.स्टेथोस्कोप
2.सिस्मोग्राफ
3.सारकॉस्प
4.ह्दय मापी

2. १० kg वस्तुमान असणारी वस्तू बलाचा उपयोग करून ३ m अंतरातून वर उचलली असता लावलेल्या बलाने केलेले कार्य ................... असेल.*_
1.३०J
2.१४७ J
3.२९.४ J
4.२९४ J

3. ------------ या प्राण्यास आपण शित रक्ताचा प्राणी तयार होते?*_
1.जिराफ
2.मनुष्य
3.बेडूक
4.साप

4. पाण्यापेक्षा पारा कितीने जड आहे?*_
1.१३.६ पट
2.१३.७ पट
3.१० पट
4.९.१ पट

5. 'पेनिसिलीन' या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?*_
1.एडवर्ड
2.पाश्चर
3.फ्लेमिंग
4.स्पाक

6. सर्वंयोग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता?*_
1.O
2.AB
3.A
4.B

_*7. कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?*_
1.विहिरीतील
2.नळाचे
3.तलावाचे
4.पावसाचे

8. खालीलपैकी कोणता रोग गरोदर स्त्रीला घातक ठरू शकतो?*_
1.क्षयरोग
2.देवी
3.पोलिओ
4.काविळ

9. एक अश्वशक्ती म्हणून -------- वॅट होय?*_
1.१७५
2.५२०
3.७४६
4.९४७

10. कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटन असतो*_
1.लाकूड
2.पाणी
3.धातू
4.स्फोटके

Ans:
(1)-1,(2)-4,(3)-3,(4)-1,(5)-3,(6)-1,(7)-4,(8)-4,(9)-3,(10)-1.

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...