Saturday 11 March 2023

Addiction of Social media? Is Social Media distroy your life??

Reality:-
एका सर्व्हे नुसार आपण मोबाईल ला दिवसभरात 1000+ वेळा touch करतो आणि 5-6तास आपण mobile ची screen बघतो..
काही लोकांच्या कडून आपण एखाद्याचा phone काढून घेतला तर ते Irritate/stress feel करतात...Etc.

Addiction??
कारण काय?
Dopamine Pattern?
हे एक neurotransmitter आहे जे एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी signal देते.हे एक pleasure chemical, Motivation,Reward च्या संबंधित आहे.

Ex:- तुम्ही लहान असताना पप्पा /मम्मी जेव्हा घरी येताना तुम्हाला Chocolate चे Promise केलेले असते.तेव्हा ते Chocolate तुमच्यासाठी Reward असते. तुम्ही त्याची खूप उत्सुकतेने वाट पाहता त्यामुळे तुम्हाला Excitement होते आणि तुम्ही happy होता.
विचार करा? जर प्रत्येक वेळी Chocolate आणले तर तो intrest/तो happiness राहत नाही..
(एखादी गोष्ट जास्त झाली तर ती कंटाळवाणी वाटते....)

Addiction??
Social media (What's app/insta/Fb/Telegram) जेव्हा notificatin येते तेव्हा dopomine harmone मुळे तेवढ्या पुरता आंनंद होतो आणि तोच happines मिळवण्यासाठी तुम्ही त्या कडे आकर्षित होता..सगळ्यात वाईट insta/fb reels जेथे प्रत्येक ३० सेकंद तुम्हाला happiness मिळतो..जसे scroll करता तसे new काय तरी बघायला मिळते आणि कधी १-२ तास गेले समजत नाही.मग तो त्रास /चिडचिड..म्हणजेच काय जेवढ्या लवकर गोष्टी आपल्याला मिळतात तेवढे आपण addict होत जातो...

उपाय ??
आपल्याला त्या social media मधून मिळणारा reward आणि easy मध्ये मिळणारा access कमी करायचा आहे ज्यामुळे dopomine harmone कमी होईल....

१.जास्तच addict असाल तर सगळे social media ॲप delete करा.

२.कमी addict असाल notification
Off करा..
(Depends on u)
ज्यामुळे तुम्हाला त्या ॲप पर्यंत पोहचण्यासाठी time लागेल so access कमी होईल आणि Reward पण भेटणार नाही ....ज्यामुळे Addiction  कमी होईल....

धन्यवाद...

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...