पोलीस भरती महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?
१) पुणे
२)नागपूर
३)मुंबई
४)अहमदनगर ✅

२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?

१)नाशिक
२)पुणे
३)मुंबई उपनगर ✅
४)मुंबई शहर

३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?
१)ठाणे जिल्हा
२)पुणे जिल्हा
३) वाशिम जिल्हा
४)परभणी जिल्हा ✅

४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
१)१६ ✅
२)०९
३)१३
४)१०

५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?
१) आंध्र प्रदेश
२)तेलंगणा
३)मध्य प्रदेश ✅
४)कर्नाटक

६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?
१) पूर्व - पश्चिम
२) पश्चिम - उत्तर
३)उत्तर - पूर्व ✅
४) दक्षिण - पूर्व

७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?
१)भिलेवडा
२) भिल्लेश्र्वर
३) भिवटेकडी
४) भिलठाण ✅

८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) अमरावती
२) लात्तुर
३) सोलापूर
४)बुलढाणा ✅

९)  सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) चंद्रपूर
२) नागपूर
३) भंडारा
४) यवतमाळ ✅

१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) सांगली
२)सातारा ✅
३)धुळे
४) औरंगाबाद

११)  धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
१)४ ✅
२)१०
३)१४
४)१६

१२)  तोरणमाळ डोंगर  कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जळगाव जिल्हा
२) बुलढाणा जिल्हा
३)नाशिक जिल्हा
४) नंदुरबार जिल्हा ✅

१३)  खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?
१) वाशिम जिल्हा
२) धुळे जिल्हा
३) जळगांव जिल्हा ✅
४)हिंगोली जिल्हा

१४)  गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जालना जिल्हा
२)परभणी जिल्हा
३) सातारा जिल्हा
४) औरंगाबाद जिल्हा ✅

Online Test Series

हवेतील वायूचे उपयोग

------------------------------------------------------------------
◾️नायट्रोजन - सजीवांना आवश्यक प्रथिने  मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी
असतो.

◾️ ऑक्सिजन - सजीवांना श्वसनासाठी, 
ज्वलनासाठी उपयोगी आहे.

◾️ कार्बन डायॉक्साइड - वनस्पती अन्न तयार  करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यां- 
मध्ये वापरतात.

◾️ अरगॉन - विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.

◾️ हेलिअम - कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. 

◾️ निऑन - जाहिरातींसाठीच्या, रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.

◾️क्रिप्टॉन - फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो. 

◾️ झेनॉन - फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होत

Kargil Vijay Diwas : ४ मे ते २६ जुलै १९९९ दरम्यान काय काय घडलं?; जाणून घ्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम

टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध

आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. त्याच निमित्ताने १९९९ च्या कारगिल युद्धात नक्की काय घडले यावर ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने टाकलेली नजर…

🔰 भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते.

🔰 कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली.

🔰 टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले.

१९९९च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम….

🔰 मे ४: कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली.

🔰 मे ५ ते मे १५: या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.

🔰 मे २६: भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.

🔰 मे २७: भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.

🔰 मे ३१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.

🔰 जून १०: पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती.

🔰 जून १२: दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले.

🔰 जून १५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली

🔰 जून २९: भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.

🔰 जुलै ४: संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली

🔰 जुलै ५: शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली

🔰 जुलै ११: पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली

🔰 जुलै १४: भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला

🔰 जुलै २६: कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.

नासाचे दोन अवकाशवीर रविवारी सुरक्षितपणे पृथ्वीवर.

🔰अमेरिकेतील उद्योगपती इलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या ड्रॅगन (आता एंडेव्हर) अवकाशकुपीच्या माध्यमातून अवकाशात गेलेले नासाचे दोन अवकाशवीर रविवारी सुरक्षितपणे पृथ्वीवर आले.

🔰नासाने त्यांच्या अवकाशवीरांना अवकाश स्थानकात नेण्याआणण्याचे कंत्राट आता स्पेस एक्स कंपनीला दिले आहे.

🔰बोईंग कंपनीला ही संधी देण्यात आली होती पण त्यांना तसे अवकाशवाहन तयार करण्यात तातडीने यश मिळवता आले नाही.

🔰ही अवकाशकुपी दोन महिन्यांपूर्वी फ्लोरिडातून सोडण्यात आली होती व ती अवकाशस्थानकाजवळ गेल्यानंतर तेथेच होती.नंतर या अवकाशवीरांचे वास्तव्य पूर्ण झाल्यानंतर त्याच कुपीत बसून ते परत आले.

🔰याचा अर्थ यात खूप मोठय़ा प्रमाणावर पैशांची बचतही झाली आहे.स्पेस एक्स कंपनीने अवकाशवीरांना आणण्यासाठी परिचारिका व डॉक्टरांचा समावेश असलेले खास जहाज तयार ठेवले होते.

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत? फोटोंवरुन समोर आली नवीन माहिती.

🔰चांद्रयान-२ मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना झालेल्या ‘विक्रम लँडर’चा चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. . जवळपास १० महिन्यांनंतर आता त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

🔰गेल्या वर्षी ‘नासा’च्या फोटोंचा वापर करुन विक्रमचा ढिगारा(डेब्रिस) ओळखणारे चेन्नईचे इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी इस्त्रोला एक ईमेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे.

🔰भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला पाठवलेल्या ई-मेलमध्ये शनमुग सुब्रमण्यन यांनी ‘नासा’ने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरुन प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाले असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, यावर इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांचीही प्रतिक्रिया आली आहे.

🔰टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी, “आम्हाला याबाबत अजून नासाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण, ज्या व्यक्तीने विक्रमचा ढिगारा ओळखला होता, त्याने आम्हाला याबाबत ई-मेल केला आहे. आमचे तज्ज्ञ त्यावर अभ्यास करत आहेत, पण आताच याबाबत काहीही सांगता येणार नाही”,अशी माहिती दिली आहे.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा लांबणीवर.

🔰करोनाच्या साथीमुळे यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा एक किंवा दोन महिने लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रपती भवनाकडून निर्देश मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

🔰महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन २९ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त दरवर्षी राष्ट्रपती भवनात राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद असे प्रतिष्ठेचे पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. परंतु या वर्षी करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पुरस्कारांच्या वितरणास विलंब होणार आहे. मात्र अंतिम निर्णय अद्याप घेतलेला नाही.

🔰‘‘राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी आम्ही निर्देशांच्या प्रतीक्षेत आहोत. परंतु राष्ट्रपती भवनाकडून आम्हाला अद्याप कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाही. त्यामुळे सध्या तरी याबाबत कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. करोनाच्या साथीमुळे सध्या देशात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणे कठीण आहे,’’ असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

पोलीस भरती प्रश्नसंच

2. बीसीजी व्हॅक्सिन ही खालील पद्धतीने देतात.

Infra muscular

Sub cutuneous

Intradermal

Inravenous

उत्तर :-Intradermal

3. गोवरची लस बालकाला किती महिन्याला धावयाची असते?

अडीच ते साडेतीन

जन्मल्यानंतर सहाव्या आठवड्याला

18 ते 24 महीने

09 ते 12 महीने

उत्तर :-18 ते 24 महीने

4. केंद्र सरकारने कोणत्या साली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले.

2004

2005

2006

2007

उत्तर :-2005

5. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती ?

सदाफुली

सिंकोना

तुळस

अडुळसा

उत्तर :-तुळस

6. कुत्रे चावल्यावर देण्यात येणारी लस कोणी शोधून काढली?

लुई पाश्चर

अॅलेक्झांडर फ्लेमिंग

जे.जे. थॉमसन

रेबिज

उत्तर :-लुई पाश्चर

7. जगातील पहिली टेस्ट ट्यूब या ____ जन्मली.

1975

1978

1980

1982

उत्तर :-1978

8. 1 जानेवारी, 2010 ला शुक्रवार होता, तर 1 जानेवारी 2013 ला कोणता वार असेल?

सोमवार

मंगळवार

बुधवार

गुरुवार

उत्तर :-मंगळवार

9. अमित, स्वप्नील व आनंद यांच्या वयांची बेरीज पाच वर्षापूर्वी 55 वर्षे होती. तर आज त्यांच्या वयांची बेरीज किती?

74 वर्षे

70 वर्षे

72 वर्षे

60 वर्षे

उत्तर :-70 वर्षे

10. 2 वाजण्यास 10 मिनिट कमी असल्यास घड्याळातील तीस व मिनिट काटा यांमधील कोण किती अंशाचा असेल?

245

115

254

151

उत्तर :-115

11. जर 343 : 64 तर 1000 : ?

100

131

172

121

उत्तर :-121

12. गटात न बसणारा अंक ओळखा.3, 5, 7, 11, 13, 15

7

11

13

15

उत्तर :-15

13. पुढे येणारी संख्या कोणती.

9/45

10/50

50/10

10/60

उत्तर :-9/45

14. विसंगत घटक ओळखा.

सतार

वीणा

सरोद

तबला

उत्तर :-तबला

15. ताशी 54 की.मी. वेगाने जाणारी आगगाडी 340 मी. लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

540 मी.

200 मी.

270 मी.

480 मी.

उत्तर :-200 मी

16. एक व्यवसायात झालेला 7200 रु. नफा A, B व C यांना अनुक्रमे 2, 3, 4 या प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती रुपये असेल?

1600 रु.

3200 रु.

2400 रु.

2800 रु.

उत्तर :-2400 रु.

17. पुस्तक वहीपेक्षा लांब आहे. पेनची लांबी वहीपेक्षा कमी आहे. तर सर्वाधिक लांब काय?

वही

पुस्तक

पेन

पेन्सिल

उत्तर :-पुस्तक

18. My friend called my mother and ____ for lunch.

I

me

my

mine

उत्तर :-me

19. Why don’t you go ____ your friend?

with

by

alongwith

Away

उत्तर :-with

20. Find the correct spelling

Guidance

Guidence

Gaidance

1. ad –, cdb –, adb –.

 a, a, cc

 bb, cc

 bc, a,c

 dd, cc

उत्तर : bc, a,c

2. aab, –, c, — a, abb.

 ac aa

 bb, cc

 ac, b

 aa, cc

उत्तर : bb, cc

3. dad –, cac –, bab –, aaa.

 a,a,a,a

 b,b,b,b

 c,c,c,c

 d,d,d,d

उत्तर : a,a,a,a

4. aa –, bb,ccc –, ddd.

 aa, bb, c, d

 aaaccd

 aab ccc

 aabbcc

उत्तर : aa, bb, c, d

5. add — ddd — ddd — d.

 abcdcb

 abbccd

 dbcddd

 aaccbb

उत्तर : dbcddd

6. dab –, cba, –, dab, –.

 aaa

 abc

 cba

 cdc

उत्तर : cdc

7. cb –, abc, –, a, ab, –.

 acbc

 cbca

 cacb

 cabc

उत्तर : acbc

8. ab –, bca, — abc.

 abbc

 cbca

 cacb

 cabc

उत्तर : cabc

9. ad –, bad –, ba, –, cb.

 abc

 bac

 ccd

 bcc

उत्तर : ccd

10. a, — byc, –, dw, — v.

 zxe

 bxe

 yxu

 yxb

उत्तर : zxe

11. a–y, byx c–w, dw–.

 b,x,z

 z,x,v

 a,b,c

 a,z,z

उत्तर : z,x,v

12. dab –, abc –, –, cda, — dab.

 abcd

 cdbc

 caab

 aacb

उत्तर : cdbc

13. a — cd, b — de, cd — f, — efg.

 abcd

 bced

 acdc

 None

उत्तर : bced

14. –, bc, b, — d, — de.

 acc

 bba

 acd

 ccd

उत्तर : acc

15. aab –, — bcd, –,– de.

 aabb

 babc

 abbc

 cbcc

उत्तर : cbcc

16. aab — ca — bc — abbcc.

 ca, ac, ba

 bc, ab, ca

 cb, ca, ac

 bc, ca, ab

उत्तर : bc, ab, ca

17. acd — cdc — dc

 ac, ca

 ca,ac

 cd, cd

 da, ad

उत्तर : ca,ac

18. ab — cd — cbcd.

 aa, bb

 cc, aa

 ca, bc

 cb, ab

उत्तर : cb, ab

19. ad — adb — dbc.

 aa, dd

 bc, ca

 cb, cb

 ab, da

उत्तर : bc, ca

20. aa — aacc, — dd.

 bb, aa

 aa, ba

 ad, da

 aa, dd

उत्तर : bb, aa

प्रश्मंजुषा

१. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी नदी कोणती ? :- गोदावरी

२. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ? :- २८८

३. सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता ? :- गुरु

४. कोणत्या नदीला आसामचे दुखाश्रु म्हणून संबोधले जाते ? :- ब्रह्मपुत्रा

५. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले ? :- स्वामी रामानंद तीर्थ

६. हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे ? :- शक्ती

७. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण ?:- वासुदेव बळवंत फडके

८.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? :- यशवंतराव चव्हाण

९.कोणत्या राज्याने फणस या फळाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे ? :- केरळ

१०. शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ? :- कावेरी

ओपेक.

🅾पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजसंघटना ( 'ओपेक' )  एक आहे संघटना संघटना 13 राष्ट्रे. 

🅾पहिल्या पाच सदस्यांनी ( इराण , इराक , कुवैत , सौदीअरेबिया आणि व्हेनेझुएला ) 14 सप्टेंबर  1060 .

🅾रोजी बगदादमध्ये स्थापना केली होती,   since65पासून ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना येथे त्याचे मुख्यालय आहे . 

🅾सप्टेंबर 2018 पर्यंत , तेलाच्या जागतिक उत्पादनात अंदाजे 44 टक्के 13 सदस्य देशांचा वाटा आहेआणि जगातील तेलाच्या pro१. percent टक्के प्रमाणित तेलाच्या साठ्यामुळे ओपेकला जागतिक तेलाच्या किंमतींवर मोठा प्रभावपडला, ज्याला बहुराष्ट्रीयतेलकंपन्यांच्या तथाकथित " सेव्हन सिस्टर्स " गटातर्फे निश्चित करण्यात आले होते .

🅾 जागतिक क्रूड तेलाच्या बाजारावर अधिक नियंत्रण मिळविण्यासाठी २०१ late च्या उत्तरार्धात ओपेक + नावाचा एक मोठा गट तयार झाला.  

🅾झालेल्या COVID-19 साथीच्या ओपेक तेल मागणी 30 वर्ष कमी करण्यासाठी दुस-या तिमाहीत च्या 2020 पडली आहे .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...