Thursday, 2 May 2019

इंग्रजी शिक्षणाचे भारतावर झालेले परिणाम

इंग्रजी शिक्षणाचे भारतावर झालेले परिणाम

१) पश्चिमकडील विज्ञाननिष्ठ शिक्षणाची ओळख

२)इंग्रजनिष्ठ वर्गाचा उदय

३) प्रबोधन

४)भारतीय समाज एकसंध बनला

५)संस्कृती व राष्ट्रविषयी अभिमान जागृत झाला

६) समाजसुधारनेला व कार्य सुधारणेसाठी चालना

७) राष्ट्रवादाला पुनरुज्जीवन

महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा


Latest post

महाराष्ट्रातील घाट आणि ठिकाण

1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 4) हनुमंते घाट - कोल्हापुर...