Thursday 16 March 2023

राज्यसेवा परीक्षा संदर्भ पुस्तके:-•मराठी- 

- मराठी व्याकरण- मो. रा. वाळिंबे 

- अनिवार्य मराठी- के सागर प्रकाशन 

- य.च.मु. विद्यापीठाची भाषा विषयक पुस्तके.


•इंग्रजी- 

- इंग्रजी व्याकरण : पाल आणि सुरी 

- Wren and Martin English Grammar 

- अनिवार्य इंग्रजी- के सागर प्रकाशन 

- 10000-Objective-general-English by R.S. Aggarwal & Vikas Aggarwal

- द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर - सुदेश वेळापुरे


(मराठी-इंग्रजीचा स्कोअर वाढविण्यासाठी हितेशकुमार पटले (EasyPadhai)  (Android Application) उपयुक्त ठरू शकते.


•सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल 

- आधुनिक भारताचा इतिहास- ग्रोवर आणि बेल्हेकर 

- इंडिया सिन्स इंडिपेंडन्स- बिपीन चंद्र

- Spectrum; A Brief History Of · Modern India 

- आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार 

- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- डॉ.अनिल कटारे

- आधुनिक भारताचा इतिहास- डॉ.श्रीनिवास सातभाई

- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास- प्राचार्य डॉ एस,एस.गाठाळ

- महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास- भिडे-पाटील

- गांधींनंतरचा भारत- रामचंद्र गुहा 

- आधुनिक भारताचा इतिहास- वैद्य सुमन,शांता कोठेकर

- आधुनिक भारत- य ना कदम

- भूगोल(मुख्य परीक्षा)- एच. के. डोईफोडे

- मेगा स्टेट महाराष्ट्र- ए. बी. सवदी 

- कृषी व भूगोल- ए. बी. सवदी 

- भारताचा भूगोल- विठ्ठल घारापुरे 

- दूरसंवेदन- प्रा. कार्लेकर 

- हुसेन/खुल्लर यांची पुस्तके

- जिओग्रॉफी थ्रू मॅप्स- के. सिद्धार्थ


•सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा 

- इंडियन पॉलिटी- एम.लक्ष्मीकांत

- स्पेक्ट्रम पॉलिटी फॉर मेन्स.

- इंट्रोडक्‍शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन- डी. डी. बसू

- भारतीय राज्यपद्धत्ती- वि.मा. बाचल 

- महाराष्ट्र शासन आणि राजकारण- बी. बी. पाटील 

- आपले संविधान- सुभाष कश्यप 

- आपली संसद- सुभाष कश्यप 

- भारतीय राज्यव्यवस्था- रंजन कोळंबे

- पंचायतराज- अर्जुन दर्शनकर 

- पंचायतराज- के. सागर 

- पंचायती राज- किशोर लवटे

- महाराष्ट्र प्रशासन व्यवस्था -आर के बंग

- Modern Indian Political thought- B. L. Bhole

- भारतीय राज्यघटना स्वरूप व राजकारण – प्रा. चिं. ग. घांगरेकर


•सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क 

- मानवाधिकार- NBT प्रकाश 

- मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल- उद्धव कांबळे 

- मानवी हक्क- प्रशांत दीक्षित 

- मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे- लिआ लेव्हिन 

- भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे- रामचंद्र गुहा 

- मानवाधिकार आणि मनुष्यबळ- रंजन कोळंबे 

- Wizard-Social Issue


•सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास 

- महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 

- भारत आर्थिक पाहणी अहवाल 

- आर्थिक संकल्पना- विनायक गोविलकर 

- अर्थशास्त्र- देसाई भालेराव 

- भारतीय अर्थव्यवस्था - रंजन कोळंबे

- चालू आर्थिक घडामोडी- शिंदे व सत्रे

- वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक- के सागर 

- विज्ञान घटक- स्पेक्ट्रम 

- विज्ञान तंत्रज्ञान- के सागर 

- विज्ञान तंत्रज्ञान- सेठ प्रकाशन 

- स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १ – किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) 

- प्रा. के .एम .भोसले- काटे यांची पुस्तके

- अर्थव्यवस्था विशेषांक- प्रतियोगिता दर्पण


•चालू घडामोडी-

- सकाळ, मटा, लोकसत्ता, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस ही वृत्तपत्रे 

- परिवर्तनाचा वाटसरू’ पाक्षिक 

-लोकराज्य’, योजना-कुरुक्षेत्र मासिके, 

- महाराष्ट्र वार्षिकी'- युनिक प्रकाशन 

- बळीराम हावळे, दत्ता सांगोलकर,देवा जाधवर व राजेश भराटे यांची पुस्तके कमी कालावधीत रिव्हिजन करण्यास अत्यंत उपयुक्त ठरतात.

- तसेच maharashtra.gov.in, mahanews.nic.in ,pib.nic.in या वेबसाईटही अत्यंत उपयुक्त आहेत.

- फक्त दूरदर्शन व आकाशवाणी वरील वाद संवादाचा फायदा होऊ शकतो.

- शक्य असल्यास आदित्य अॅकॅडमीच्या नोट्स वाचू शकतात.


टीप:- अधिकृत संदर्भ म्हणून NCERT, स्टेट बोर्ड व य.च.मु ची पुस्तके अभ्यासाने अत्यंत गरजेचे आहे.तसेच विविध खाजगी क्लासेसचे स्टेट बोर्ड अभ्यासक्रमावरील पुस्तके व प्लानर व सराव प्रश्नसंच उपयुक्त ठरू शकतात.


( सर्व पुस्तके अभ्यासणे गरजेचे नाही विविध पर्याय म्हणून जास्त पुस्तकांची नावे दिलेली आहेत. आणि तसंही आपल्याला सिल्याबस पूर्ण करायचाय पुस्तकं नाही)

No comments:

Post a Comment

Latest post

राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था

🔹 जमीनदारांची संघटना १८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय...