Thursday 23 May 2024

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 23 मे 2024🔖 *प्रश्न.1) अलीकडेच कोण अंतराळात जाणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरले ?*

*उत्तर* – एड डवाईट - ते ९१ वर्षाचे आहेत.


🔖 *प्रश्न.2) नुकतेच जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले ?*

*उत्तर* – दीप्ती जीवनजी


🔖 *प्रश्न.3) मीठ उत्पादनात जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?*

*उत्तर* – चीन -  (भारत ३ नंबरवर आहे.)


🔖 *प्रश्न.4) बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये नोंदणीकृत सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल पहिल्यांदाच किती ट्रिलियन डॉलरहून अधिक झाले ?* 

*उत्तर* – ५ ट्रिलियन डॉलर


🔖 *प्रश्न.5) कोणत्या राज्याच्या मंगळुरू शहरांमध्ये रॉक कलेचा पहिला पुरावा सापडला ?*

*उत्तर* – कर्नाटक


🔖 *प्रश्न.6) क्रोएशिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आली ?*

*उत्तर* – आंद्रेज प्लेकोविक


🔖 *प्रश्न.7) कोणत्या देशाच्या अंतराळ संस्था चंद्र ध्रुवीय शोध मोहीम LUPEX राबविणार येणार ?*

*उत्तर* – भारत आणि जपान


🔖 *प्रश्न.8)  अलीकडेच विप्रो कंपनीचे नवीन COO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

*उत्तर* – संजीव जैन


🔖 *प्रश्न.9) अलीकडेच कोणत्या राज्याने कृत्रिम बुद्धिमत्ता चालीत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली सुरू केली ?*

*उत्तर* – सिक्कीम


🔖 *प्रश्न.10) संयुक्त राष्ट्र कडून कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर* – 22 मे


🔖 *प्रश्न.11) आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर* – २१ मे

Latest post

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ? ⚪️ दराक्ष  ⚪️ मोसंबी  ⚪️ डाळिंब ⚫️ चिकू ☑️ महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने...