शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2025 (11:00 PM)
परीक्षा : 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025
Apply Link :- https://ssc.gov.in/
रिक्त पदाचे नाव :
1) कॅन्टीन अटेंडंट
2) फ्युमिगेशन असिस्टंट
3) ज्युनियर इंजिनिअर
4) टेक्निकल सुपरिटेंडेंट
5) सिनियर सायंटिफिक असिस्टंट
6) गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
7) मॅनेजर कम अकाउंटंट
8) फायरमन
9) सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
10) टेक्निकल ऑफिसर