प्रश्न 1) रेल्वे सुरक्षा बल (RPF) चे नवीन महानिदेशक कोण बनले आहेत?
उत्तर - जितेंद्र कुमार
प्रश्न 2) 'ऑस्ट्राहिंद 2026' सैन्य सराव कुठे सुरू झाला आहे?
उत्तर - केरळ
प्रश्न 3) सैन्य सराव 'अखंड प्रहार II' कुठे झाला आहे?
उत्तर - जैसलमेर, राजस्थान
प्रश्न 4) अलीकडेच कुठे हायकोर्टाचे खंडपीठ (बेंच) सुरू झाले आहे?
उत्तर - लडाख
प्रश्न 5) उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार सोहळा कुठे पार पडला?
उत्तर - नवी दिल्ली
प्रश्न 6) 'राष्ट्रीय पोलीस स्मृती दिन' कधी साजरा केला जातो?
उत्तर - 21 ऑक्टोबर
प्रश्न 7) कोणत्या बॅडमिंटन खेळाडूने सर्वाधिक महिला एकेरी (सिंगल्स) खिताब जिंकले आहेत?
उत्तर - अन-से-यंग
प्रश्न 8) कोणता देश संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषद COP31 चे यजमानपद भूषवणार आहे?
उत्तर - तुर्किये
प्रश्न 9) कोणत्या देशाच्या पार्लमेंट हिलमध्ये जगप्रसिद्ध कुल्लू दसरा साजरा करण्यात आला?
उत्तर - कॅनडा
प्रश्न 10) भारत अक्षय ऊर्जा शिखर परिषद आणि एक्स्पो 2026 ची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल?
उत्तर - नवी दिल्ली