Tuesday 14 May 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स , १४ मे २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
१४ मे २०१९ .
● मँचेस्टर सिटी ने इंग्लिश प्रीमिअर लीगच्या विजेतेपदावर कब्जा केला
● व्हॅन डिजिक ला " इंग्लिश प्रीमियर लीग प्लेयर ऑफ द सीझन " पुरस्कार प्रदान करण्यात आला
● केंद्रीय गृह मंत्रालयाने बंगळुरूस्थित स्वयंसेवी संस्था इन्फोसिस फाऊंडेशनची नोंदणी रद्द केली
● एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर २.९२ टक्के इतका वाढला आहे : अहवाल
● ५८ वे व्हेनिस बिएननेल ११ मे ते २४ नोव्हेंबर 2019 या काळात व्हेनिस , इटली येथे होणार आहे
● राखी सावंतला ' दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट आयटम डान्सर ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
● भारतीय सैन्यदलाचा गणवेश लवकरच बदलला जाणार असल्याची शक्यता आहे
● न्यायमूर्ती अकिल कुरेशी यांची मध्य प्रदेशच्या मुख्य न्यायमूर्तीपदी शिफारस
● अमेरिकी नौदलाचे प्रमुख ऍडमिरल जॉन एम. रिचर्डसन भारत दौऱ्यावर आले आहेत
● उत्तरप्रदेशातील गाझियाबाद शहरातील प्रत्येक घराला आधार नंबर दिला जाणार आहे
● आंतरराष्ट्रीय प्रीमियर कबड्डी लीग (आयपीकेएल) २०१९ भारतात सुरू झाली
● इंटरकांटिनेंटल फुटबॉल टूर्नामेंटचे २ रे संस्करण भारतात आयोजित करण्यात येणार
● हॉलीवूड अभिनेत्री आणि गायिका डोरिस डे यांचे निधन
● ऍमेझॉन जगातील सर्वाधिक व्हॅल्यूएबल रिटेल ब्रँड : सर्वे
● अलिबाबा जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक व्हॅल्यूएबल रिटेल ब्रँड : सर्वे
● " पेटीएम प्रथम क्रेडिट कार्ड " लॉन्च करण्यासाठी पेटीएमने सिटीबँक सह करार केला
● जेट एअरवेजचे मुख्य आर्थिक अधिकारी अमित अग्रवाल यांनी राजीनामा दिला
● भारतीय सशस्त्र सेना संयुक्त सराव " बुल स्ट्राइक " चे आयोजन अंदमान-निकोबार येथे करण्यात आले
● सीएट क्रिकेट रेटिंग पुरस्कार २०१९ 
● स्मृती मंधाना ला ' इंटरनॅशनल वुमन क्रिकेटर ऑफ द इयर ' पुरस्कार जाहीर
● विराट कोहलीला ' आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ दी इयर ' पुरस्कार जाहीर
● भारतीय फलंदाज विराट कोहली ला ' इंटरनॅशनल बेस्ट बॅट्समन ' पुरस्कार जाहीर
● भारतीय गोलंदाज जसप्रित बुमरा ला ' इंटरनॅशनल बेस्ट बॉलर ' पुरस्कार जाहीर
● चेतेश्वर पुजारा ला ' आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटर ऑफ द ईयर ' पुरस्कार जाहीर
● रोहित शर्मा ला ' आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर ' पुरस्कार जाहीर
● ऍरॉन फिंच ला ' टी -20 प्लेयर ऑफ द ईयर ' पुरस्कार जाहीर
● राशिद खान ला ' आंतरराष्ट्रीय टी-२० बॉलर ऑफ द ईयर ' पुरस्कार जाहीर
● आयटीसीचे नवीन अध्यक्ष म्हणून संजीव पुरी यांची नियुक्ती करण्यात आली
● क्रोएशियाचे इगोर स्टिमॅक यांची भारतीय फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नियुक्ती
● इसरोचे अध्यक्ष डॉ. के शिवन यांनी " यंग सायंटिस्ट प्रोग्राम " चे उद्घाटन केले
● सना मीर महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी फिरकीपटू ठरली ( १४७ विकेट्स )
● दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी डी.एन. पटेल यांच्या नावाची शिफारस
● पूर्णपणे अंध असलेल्यांना भारतीय चलनी नोटांचे मूल्य ओळखण्यासाठी मदत करणारे मोबाईल अ‍ॅप  आरबीआय उपलब्ध करणार आहे
● निवृत्त न्यायाधीश एमबी लोकुर यांची फिजीच्या सुप्रीम कोर्टाच्या अनिवासी पॅनेलवर ३ वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली
● भारतपे ने ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सलमान खान यांची नियुक्ती केली
● केंद्र सरकारने लिबरेशन टाइगर्स ऑफ तमिळ इलॅम ( एलटीटीई ) वरील बंदी ५ वर्षांसाठी वाढवली .

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...