Eklavya

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

        ५ जानेवारी २०२५ ला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा हि २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. जवळपास सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण  झाला असेल असे  समजून तुमच्यासाठी महाराष्ट्रातील नामांकित व उत्कृष्ट अश्या सर्व Classes चे Test Series तुम्हाला देत आहे 

        ह्या सर्व Test Telegram Channels वरून गोळा केले असून सर्व Test ह्या PDF स्वरुपात फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्याच्या हितासाठी इथे share करत आहे. Test ह्या तुम्ही Time लाऊन सोडवा आणि ह्या test सर्व विद्यार्थ्यासाठी एक अमृत ठरणार आहे. 

        काही test ची उत्तर पत्रिका नसेल तर आम्हाला नक्की contact करा. 

आणि तुम्हाला काही अडचणी येत असेल तर 7798653068 ह्या number वर contact करा किंवा Message यशाचा राजमार्ग on WhatsApp. https://wa.me/917798653068


सर्व Test Series ची Link    https://www.yashacharajmarg.com/2024/12/eklavya.html



No comments:

Post a Comment

Latest post

महाजनपद आणि त्यांची माहिती:

1. अंग 🟢    - स्थान: गंगेच्या दक्षिणेला, बिहार    - राजधानी: चंपा 🏰    - राजा: दशरथ 👑    - पाडाव: मगधच्या बिंबिसारने याचा पाडाव केला ⚔️ 2...