अमेरिकेने WHO सोबतचे तोडले सर्व संबंध.

🔰सध्या जगभरातल करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत.

🔰तरदुसरीकडे या संकटाला चीन जबाबदार असल्याचं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर हल्लाबोल केला होता.

🔰तर त्यातच जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातची बाहुली असल्याचं म्हणत त्यांनी संघटनेसोबत सर्व संबंध तोडण्याचाही इशारा दिला होता.

🔰दरम्यान, शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेसोबत असलेले सर्व संबंध तोडत असल्याची घोषणा केली.

🔰तसेच ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी करोना व्हायरसच्या संकटात योग्यरित्या काम न केल्याचा ठपका ठेवत जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा निर्णय घेतला होता.

🔰तर जोवर करोनाचा प्रसार कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेची समिक्षा केली जात नाही तोवर हा निधी थांबवण्यात येणार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते. तसंच त्यांनी जागति आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता.

वाक्याचे प्रकार

मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.

1. अर्थावरून पडणारे प्रकार

2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात असणार्‍या विधांनांच्या संखेवरून पडणारे प्रकार

🌷🌷🌿🌿🌷🌷🌿🌿🌷🌷🌿🌿

. 🌷🌷पडणारे प्रकार :🌷🌷

1. विधांनार्थी वाक्य – ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते अशा वाक्यास विधांनार्थी वाक्य म्हणतात .

उदा .1. मी आंबा खातो.

    2. गोपाल खूप काम करतो.

    3. ती पुस्तक वाचत
🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

3. उद्गारार्थी वाक्य – ज्या वाक्यातून मनातील उत्कट भावना व्यक्त केल्या जातात त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. अबब ! केवढा मोठा हा साप

     2. कोण ही गर्दी !

     3. शाब्बास ! UPSC पास झालास

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

4. होकारार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .

उदा . 1. माला अभ्यास करायला आवडते.

      2. रमेश जेवण करत आहे.

      3. माला STI ची परीक्षा पास व्हयची आहे.
🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

. नकारर्थी वाक्य – ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारर्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. मी क्रिकेट खेळत नाही.

     2. माला कंटाळा आवडत नाही.

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

6. स्वार्थी वाक्य – ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो अशा वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. मी चहा पितो.

     2. मी चहा पिला.

     3. मी चहा पिनार.
🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

7. आज्ञार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. तो दरवाजा बंद कर (आज्ञा)

     2. देव तुझे भले करो (आशीर्वाद)

     3. कृपया शांत बसा (विनंती)

     4. देवा माला पास कर (प्रार्थना)

     5. प्राणिमात्रांवर द्या करा (उपदेश)

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

8. विधार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून कर्तव्या, शक्यता, योग्यता,इच्छा ई. गोष्टीचा बोध होतो त्या वाक्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. आई वडिलांची सेवा करावी (कर्तव्य)

    2. तू पास होशील असे वाटते (शक्यता)

    3. ते काम फक्त सचिनच करू शकतो (योग्यता)

    4. तू माझा सोबत यायला हवे असे माला वाटते (इच्छा)

🌿🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿

🍀🍀2. स्वरूपा वरुण पडणारे प्रकार :🍀🍀

1. केवळ वाक्य – ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवळ वाक्य किवा शुद्ध वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. राम आंबा खातो.

    2. संदीप क्रिकेट खेळतो.

🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀

2. संयुक्त वाक्य – जेव्हा वाक्यात दोन किवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वि अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात.

उदा. 1.विजा चमकू लागल्या आणि पावसाळा सुरवात झाली.

     2.भारतात कला पैसा आला आणि बेकरी वाढली.

🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀

9. संकेतार्थी वाक्य – जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतर्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. 1. जर चांगला अभ्यास केला असता तर पास झालो असतो.

    2. पाऊस पडला तर पीक चांगले येईल.

    3. गाडी सावकाश चालवली असती तर अपघात झाला नसता.

    4. जर काळे ढग झाले असते तर जोरदार पाऊस झाला असता.

🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷🌿🌿🌷

3. मिश्र वाक्य – जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक किवा अधिक गौणवाक्य उभयान्वि अव्यानि जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.

उदा.1. नोकरी मिळावी म्हणून तो शहरात गेला.

   2. तो शहरात गेला मम्हणून त्याला नोकरी मिळाली.

   3. रोहित शर्मा चांगला खेळला म्हणून भारत जिंकला आणि सर्वांना आनंद झाला. 

🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀🌾🍀🍀

4. होकारार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .

उदा . 1. माला अभ्यास करायला आवडते.
NB
      2. रमेश जेवण करत आहे.

      3. माला STI ची परीक्षा पास व्हयची आहे.

पोलीस भरती सराव प्रश्न

___________________________
🔴 १९३५ च्या कायद्याने-------% जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला.

१) ५
२) १०✅
३) १५
४) २०
___________________________
🟠 सांप्रदायिक निवडणुकीचे जनक असे कोणाला संबोधतात?

१) लॉर्ड कर्झन
२) लॉर्ड मिन्टो✅
३) मोंटेग्यु
४)  चेम्सफर्ड
___________________________
🟡 ---------- च्या चार्टर कायद्यानुसार नागरी सेवकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येवू लागले

१) १८५८
२)  १८११
३) १८६१
४) १८३३ ✅
_______________________
🟢 १८३३ च्या चार्टर कायद्यानुसार बंगालच्या  गव्हर्नर  जनरल ला भारताचा  गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात आले भारताचे प्रथम गव्हर्नर  जनरल ----------------- हे होते


१) विल्यम बेंटिक ✅
२) वॉरन हेस्टीग्ज
३) रोबर्ट क्लाइव्ह
४) लॉर्ड कोर्नवालीस
___________________________
🔵 १७७३  च्या रेग्युलेटिंग  कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर ला गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात येवू लागले पहिले गव्हर्नर जनरल ------------- हे होते


१) विल्यम बेंन्टीक
२) वॉरन हेस्टीग्ज ✅
३) रोबर्ट क्लाइव्ह
४ लॉर्ड कोर्नवालीस
___________________________
🟣 भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?

१) मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज ✔️✔️
२) लॉर्ड वेलस्ली
३) लॉर्ड मिंटो
४) लॉर्ड विल्यम बेंटिक
___________________________
⚫️ भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

१) वॉरन हेस्टींग्ज
२) विल्यम कॅरी
३) लॉर्ड विल्यम बेंटिक
४) चार्ल्स बॅबेज
५) लॉर्ड कॉर्नवालीस ✅
___________________________
⚪️ ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
१) रोबर्ट हुक
२) जॉन स्नोव
३) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅
४) रॉबर्ट कोच
___________________________
🟤 भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?
१)फ्रँकेल
२)लॉर्ड कर्झन
३) रिकेट्स
४) लॉर्ड कॉंर्नवालीस ✅
_______________________
🔴 भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?
१) एम.डब्लू.beijerinck1
२) लॉर्ड विल्यम बेंटीक ✅
३) जे.एच. वॉलकर
४)लॉर्ड मिंटो
_______________________

🦠 कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय पर्यटन दिन’ साजरा केला जातो?

(A) 26 जानेवारी
(B) 24 जानेवारी
(C) 25 जानेवारी✅✅
(D) 22 जानेवारी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 2020 या वर्षासाठी कोणत्या देशाने ‘ग्रुप ऑफ 77’ या समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे?

(A) भारत
(B) गुयाना✅✅
(C) ट्युनिशिया
(D) अफगाणिस्तान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणती व्यक्ती 2020 या वर्षासाठी ‘दक्षिण आशियाच्या निवडणूक व्यवस्थापन मंडळाचा मंच’ (FEMBoSA) याचे अध्यक्ष आहेत?

(A) के. एम. नुरुल हुडा
(B) सुनील अरोरा✅✅
(C) सुशील चंद्र
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणत्या ठिकाणी सेवेसाठी प्राण्यांना समर्पित केलेले देशातले पहिले युद्ध स्मारक उभारण्यात येणार आहे?

(A) जम्मू
(B) लखनऊ
(C) पटना
(D) मेरठ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 निवडणूक-विषयक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सहकार्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने पापुआ न्यू गिनी आणि ____ या देशांसोबत सामंजस्य करार केला आहे.

(A) ट्युनिशिया✅✅
(B) श्रीलंका
(C) बांग्लादेश
(D) मालदीव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कोणत्या राज्याने कृषी व्यवसायांना मदत करण्यासाठी जागतिक बँकेसोबत 210 दशलक्ष डॉलरचा कर्ज करार केला?

(A) आसाम
(B) नवी दिल्ली
(C) मणीपूर
(D) महाराष्ट्र✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अर्थ व वाणिज्यविषयक घडामोडी .


🅾 चेन्नई हे शहर भारताचे ‘रिटेल कॅपिटल’ म्हणून ओळखले जाते..

🅾 स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली ११,१११ वी शाखा गुवाहाटी येथे सुरू केली..

🅾 जगातील सर्वाधिक आनंदी असणाऱ्या लोकांच्या यादीतील प्रथम क्रमांकाचा देश :-
डेन्मार्क..

🅾 दहाव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट :-
समता व सामाजिक न्यायसह
विकास..

🅾 अकराव्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक :-
वेगवान व सर्वसमावेशक वृद्धीकडे..

🅾 भारतात सर्वप्रथम व्हॅट लागू करणारे राज्य :-
हरियाणा..

🅾 सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष :-
न्या. बी. एन. श्रीकृष्णन..

🅾 सर्वाधिक कर्जबाजारी असलेले राज्य :-
उत्तर प्रदेश..

🅾 केंद्र सरकारने मंजुरी दिलेले सर्वाधिक एसईझेड :-
आंध्र प्रदेश..

🅾 युनायटेड वेस्टर्न बँकेचे आयडीबीआय बँकेत विलीनीकरण झाले..

🅾 युटीआय बँकेचे अ‍ॅक्सीस बँक म्हणून नवीन नामकरण झाले..

भारताचे मानचिन्हे.


🅾 22 जुलै 1947 रोजी संविधानसभेने भारताच्या राष्ट्रध्वजाला मान्यता दिली व हा राष्ट्रध्वज 14 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात आला..

🅾 राष्ट्रध्वजाचा आकार 3:2 या प्रमाणात असतो..

🅾 घटना समितीने 24 जानेवारी 1950 रोजी जन गण मन या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली..

🅾 जन गण मन हे गीत गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी रचले आहे..

🅾 संविधान सभेने वंदेमातरम या गीतालासुद्धा राष्ट्रगीताचा दर्जा बहाल केला आहे..

🅾 वंदेमातरम हे प्रसिद्ध बंगाली कवी बकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून घेण्यात आले आहे..

🅾 भारताचे बोधचिन्ह सारनाथ येथील अशोक स्तंभावरील सिंहाच्या प्रतिकृतीवरून घेण्यात आले आहे..

🅾 या बोधचिन्हात मंडूकोपनिषदातील सत्यमेव जयते हे वाक्य अंतर्भूत करण्यात आले आहे..

🅾राष्ट्रीय नदी :- गंगा..

🅾राष्ट्रीय महाकाव्य :- गीता..

🅾राष्ट्रीय जलजीव :- गंगा डॉल्फिन..

🅾राष्ट्रीय फळ :- आंबा..

🅾राष्ट्रीय विरासत पशु :- हत्ती..

🅾राष्ट्रीय खेळ :- हॉकी..

🅾राष्ट्रीय वृक्ष :- वड..

🅾राष्ट्रीय पशु :- वाघ..

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...