Tuesday 29 September 2020

भोपाळ वायुगळती ही शतकातली सर्वात भीषण औद्योगिक घटना होती: संयुक्त राष्ट्रसंघ....


✍️सयुक्त राष्ट्रसंघाची कामगार संस्था आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) “द सेफ्टी अँड हेल्थ अॅट द हार्ट ऑफ द फ्यूचर वर्क - बिल्डिंग ऑन 100 इयर्स ऑफ एक्स्पीरियन्स” हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. 


✍️दरवर्षी औद्योगिक ठिकाणच्या दुर्घटना किंवा कामादरम्यान झालेल्या आजारामुळे किमान 27.8 लक्ष कामगारांचा मृत्यू होतो, असा दावा अहवालाद्वारे करण्यात आला आहे.


✍️सयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेत लोटणाऱ्या 1984 सालाच्या ‘भोपाळ वायुगळती’ घटनेला शतकातली सर्वात भीषण औद्योगिक घटना म्हणून नोंदवण्यात आले आहे.


✍️मध्यप्रदेशाच्या राजधानीत ‘युनियन कार्बाइड’ या किटकनाशके बनविण्याच्या प्रकल्पात मिथाइल आयसोसायनेट (मिक) वायूची गळती होऊन किमान 6 लाखांहून अधिक मजूर व परिसरातल्या रहिवाशांना फटका बसला होता.


 ✍️तयात सरकारी आकड्यानुसार 15 हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता. विषारी कण अजूनही अस्तित्वात आहेत.


✍️ तयामुळे हजारो पीडित व त्यांची पुढची पिढी श्वसनासंबंधी आजाराचा सामना करत आहे.


✍️1919 सालानंतर भोपाळ वायुगळती ही जगातली सर्वात भीषण वायुगळतीची घटना ठरते. 


✍️1919 सालानंतर इतर नऊ औद्योगिक घटनांमध्ये फुकुशिमा किरणोत्सर्ग तसेच ढाकाच्या राणा प्लाझा इमारत कोसळण्याच्या घटनांचाही अहवालात समावेश करण्यात आला आहे.


✍️ अहवालानुसार जगभरात 36% कामगारांना आठवड्याला 48 तासांहून जास्त वेळ काम करावे लागत आहे.

TOP 200 One Word Substitution...


1. Audience – a number of people listening to a lecture

2. Altruist – one, who considers the happiness and well-being of others first

3. Atheist – a person who does not believe in God

4. Anthropologist – one, who studies the evolution of mankind

5. Autocracy – government by one person

6. Autobiography – the life history of a person written by himself

7. Amputate – to cut off a part of a person's body which is infected

8. Arsenal – a place for ammunition and weapons

9. Archives – a place where government or public records are kept

10. Amateur – a man who does a thing for pleasure and not as a profession

11. Aristocracy – government by the nobles

12. Aquatic – animals/plants ere which live in water

13. Amphibian – animals which live both on land and sea

14. Ambidexter – one, who can use either hand with ease

15. Alimony – allowance paid to wife on legal separation

16. Anthology – a collection of poems

17. Abdication – voluntary giving up of throne in favour of someone

18. Arbitrator – a person, appointed by two parties to solve a dispute

19. Astronomer – a person, who studies stars, planets and other heavenly bodies

20. Astrologer – a person who studies the influence of heavenly bodies on human beings

21. Anthology – a collection of poems

22. Axiom – a statement which is accepted as true without proof

23. Agenda – a list of headings of the business to be transacted at a meeting

24. Anarchist – one, who is out to destroy all governance, law and order

25. Almanac – an annual calender with positions of stars

26. Bigamy – the practice of having two wives or husbands at a time

27. Bibliophile – a lover and collector of books

28. Bouquet – a collection of flowers

29. Bureaucracy – government by the officials

30. Belligerent – a person, nation that is involved in war

31. Biennial – an event which happens once in two years

32. Blasphemy – the act of speaking disrespectfully about sacred things

33. Creche – a nursery where children are cared for while their parents are at work

34. Cosmopolitan – a person who regards whole world as his country

35. Chauffeur – one, who is employed to drive a motor car

36. Curator – a person incharge of a museum

37. Carnivorous – one, who lives on flesh

38. Cannibal – one, who feeds on human flesh

39. Contemporaries – belonging to or living at the same time

40. Cloak room – a place for luggage at railway station

41. Cynosure – centre of attraction

42. Connoisseur – a critical judge of any art and craft

43. Crusade – a religious war

44. Choreographer – one, who teaches dancing

45. Cacographist – a person, who is bad in spellings

46. Calligraphist – a person, who writes beautiful handwriting

47. Cynic – one, who sneers at the aims and beliefs of his fellow men

48. Convalescent – one, who is recovering health

49. Cavalry – soldiers, who fight on horse back

50. Cardiologist – a person, who is specialist in heart diseases

51. Cartographer – one, who draws maps

52. Dormitory – the sleeping rooms with several beds especially in a college or institution

53. Drawn – a game that results neither in victory nor in defeat

54. Elegy – a poem of lamentation

55. Epitaph – words which are inscribed on the grave or the tomb in the memory of the buried

56. Ephemeral – lasting one day

57. Effeminate – a person who is womanish

58. Emigrant – a person who leaves his own country and goes to live in another

59. Edible – fit to be eaten

60. Egotism – practice of talking too much about oneself

61. Encyclopaedia – a book that contains information on various subjects

62. Epicure – one, who is devoted to the pleasure of eating and drinking

63. Florist – one, who deals-in flowers

64. Fastidious – one, who is very -selective in one's taste

65. Fanatic or Bigot – one, who is filled with excessive and mistaken enthusiasm in religious matters

66. Fatal – causing death

67. Fatalist – one, who believes in fate

68. Facsimile – an exact copy of handwriting, printing etc

69. Fauna – the animals of a certain region

70. Flora – the plants of a particular region

71. Fratricide – murder of brother

72. Fugitive – one, who runs away from justice or the law

73. Fragile – easily broken

74. Feminist – one, who works for the welfare of the women

75. Granary – a place for grains

76. Genocide – murder of race

77. Gregarious – animals which live in flocks

78. Hangar – a place for housing aeroplanes

79. Hive – a place for bees

80. Horticulture – the art of cultivating and managing gardens

81. Homicide – murder of man

82. Hearse – a vehicle which is used to carry a dead body

83. Hedonist – one, who believes that pleasure is the chief good (sensual)

84. Horizon – a line at which the earth and the sky seem to meet

85. Honorary – holding office without any remuneration

86. Heretic – one, who acts against religion

87. Herbivorous – one, who lives on herbs

88. Insolvent/Bankrupt – a person who is unable to pay his debts

89. Inaudible – a sound that cannot be heard

90. Inaccessible – that cannot be easily approached

91. Incorrigible – incapable of being corrected

92. Irreparable – incapable of being repaired

93. Illegible – incapable of being read

94. Inevitable – incapable of being avoided

95. Impracticable – incapable of being practised

96. Immigrant – a person who comes to one country from another in order to settle there

97. Invincible – one, too strong to be overcome

98. Indelible – that cannot be erased

99. Incognito – travelling under another name than one's own

100. Indefatigable – one, who does not tire easily

101. Infallible – one, who is free from all mistakes and failures

102. Invigilator – one, who supervises in the examination hall

103. Itinerant – one, who journeys from place to place

104. Infirmary – a home or room used for ill or injured people

105. Infanticide – murder of an infant

106. Infantry – soldiers, who fight on foot

107. Inflammable – liable to catch fire easily

108. Interregnum – a period of interval between two reigns or governments

109. Kennel – a place for dogs

110. Lunatic asylum – a home for lunatics

111. Lexicographer – one, who compiles a dictionary

112. Loquacious – one, who talks continuously

113. Linguist – one, who is skilled in foreign languages

114. Lapidist – one, who cuts precious stones

115. Misanthrope – a hater of mankind

116. Misogamist – one, who hates marriage

117. Mortuary – a place, where dead bodies are kept for post mortem

118. Mercenery – working only for the sake of money

119. Matricide – murder of mother

120. Martyr – one, who dies for a noble cause

121. Maiden speech – the first speech delivered by a person

122. Mint – a place where coins are made

123. Misogynist – a hater of womankind

124. Morgue – a place, where dead bodies are kept for identification

125. Mammals – animals which give milk

126. Monogamy – the practice of marrying one at a time

127. Missionary – a person, who is sent to propagate religion

128. Numismatics – the study of coins

129. Namesake – a person having same name as another

130. Nostalgia – a strong desire to return home, home sickness

131. Novice or Tyro – one, new to anything, inexperienced

132. Narcotic – a medicine for producing sleep

133. Optimist – a person who looks at the brighter side of things

134. Orphan – one, who has lost parents

135. Omnipresent – one, who is present everywhere

136. Omnipotent – one, who is all powerful

137. Omniscient – one, who knows everything

138. Opaque – that which cannot be seen through

139. Obituary – an account in the newspaper of the funeral of the one deceased

140. Orphanage – a home for orphans

141. Obstetrician – one, who is skilled in midwifery

142. Ostler – one, who looks after horses at an inn

143. Omnivorous – one, who eats everything

144. Pessimist – a person who looks at the darker side of things

145. Potable – fit to drink

146. Post mortem – an examination of dead body

147. Philanthropist – a lover of mankind

148. Patricide – murder of father 149. Philatelist – one, who collects stamps

150. Plagiarism – literary theft or passing off an author's original work as one's own

151. Polygamy – the practice of marrying more than one wife at a time

152. Polyandry – the practice of marrying more than one husband at a time

153. Philogynist – a lover of womankind

154. Plebiscite – (a decision made by) votes of all qualified citizens

155. Philanderer – one, who amuses himself by love making

156. Philistine – one who does not care for art and literature

157. Plutocracy – government by the rich

158. Pseudonym – an imaginary name assumed by an author for disguise

159. Posthumous – a child born after the death of his father or the book published after the death of the writer

160. Panacea – a remedy for all diseases

161. Paediatrician – a person, who is specialist in child diseases

162. Platitude – ordinary remarks often repeated

163. Pedant – one, who makes a vain display of his knowledge

164. Polyglot – one, who speaks many languages

165. Paleography – the study of ancient writing

166. Posse – a number of policemen called to quell a riot

167. Parole – pledge given by a prisoner for temporary release, not to escape

168. Pedestrian – one, who goes on foot

169. Portable – that can be carried easily

170. Quarantine – an act of separation from other persons to avoid infection

171. Rhetoric – the art of elegant speech or writing

172. Regicide – murder of King or Queen

173. Sacrilege – violating or profaning religious things/places

174. Sculptor – one, who cuts in stones

175. Suicide – murder of oneself

176. Stable – a place for horses

177. Somnambulist – a person, who walks in sleep

178. Somniloquist – a person, who talks in sleep

179. Souvenir – a thing kept as a reminder of a person, place or event

180. Swan song – the last work (literary) of a writer

181. Sot, Toper – one, who is a habitual drunkard

182. Sinecure – a job with high salary but little responsibility

183. Stoic – a person, who is indifferent to pleasure and pain and has control over his passions

184. Sanatorium – a place for the sick to recover health

185. Sororicide – murder of sister

186. Triennial – an event which happens once in three years

187. Truant – a person/student who absents himself from class or duty without permission

188. Teetotaller – one, who does not take any intoxicating drink

189. Transparent – that which can be seen through

190. Theocracy – government by religious principles

191. Uxorious – one extremely fond of one's wife

192. Utopia – an imaginary perfect social and political system

193. Uxoricide – murder of wife

194. Verbatim – repetition of speech or writing word for word

195. Volunteer – one, who offers one's services

196. Virgin – a woman who has no sexual experience

197. Versatile – interested in and clever at many different things

198. Veteran – one, who has a long experience of any occupation

199. Venial – a fault that may be forgiven

200. Wardrobe – a place for clothes

पिनाकी चंद्र घोष: भारताचे प्रथम लोकपाल


१) सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पिनाकी चंद्र घोष यांची भारताचे प्रथम लोकपाल म्हणून निवड करण्यात आली आहे.

२) औपचारिकता पूर्ण करून राष्ट्रपती राम नाथ कोविंद न्या. घोष यांची अधिकृत नेमणूक करतील.

३) न्या. घोष यांच्या नेमणुकीने लोकपाल कायदा संमत झाल्यानंतर पाच वर्षांनी भारताला पहिला लोकपाल मिळाला आहे.

४)न्या. घोष 66 वर्षांचे असल्याने वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत म्हणजे सुमारे चार वर्षे ते लोकपाल संस्थेचे अध्यक्ष राहतील.

५)त्यांना पगार व दर्जा सरन्यायाधीशासमान असेल.

६)न्या. घोष सध्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आहेत. 

७)सर्वोच्च न्यायालयातून सन 2017 मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांची आयोगात नेमणूक झाली होती.


*लोकपाल म्हणजे काय?

१) लोकपाल (Ombudsman) म्हणजे अशी अधिकृत व्यक्ती/मंडळ, जे वैयक्तिक तक्रारीची दखल घेत कुठल्याही कंपनी आणि संस्थेची (विशेषत: सार्वजनिक) चौकशी करू शकते.

२) सन 2014 मध्ये ‘लोकपाल  आणि लोकायुक्त अधिनियम- 2013’ या कायद्याला संसदेने मंजुरी दिली होती.

३) लोकपाल संस्था कोणत्याही संविधानाच्या आधाराशिवाय चालणारी एक वैधानिक संस्था आहे, जी पंतप्रधान सहित सर्व लोकांच्या भ्रष्टाचाराबाबत तपास करू शकण्यास सक्षम असणार.

४)लोकपाल कायद्यानुसार लोकपाल संस्थेवर अध्यक्षांखेरीज किमान आठ सदस्यही नेमण्यात येणार आहेत. 

५)यापैकी चार सदस्य न्यायिक व चार सदस्य गैरन्यायिक असतील. दोन्ही प्रकारच्या सदस्यांपैकी किमान 50% सदस्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्य व महिला यांच्यातून नेमण्यात येतील.



लोकपाल समितीतील सदस्य 

--------------------------------------------------

अध्यक्ष :- पी. सी. घोष


न्यायिक सदस्य(4) :-


1] न्या दिलीप बी भोसले 

2] प्रदीपकुमार मोहत्तीं

3] अजयकुमार त्रिपाठी 

4] अभिलाष कुमारी

बिगर न्यायिक सदस्य(4) :-

1] अर्चना रामसुंदरम

2] दिनेशकुमार जैन

3] महेंद्रसिंह

4] इंद्रजितप्रसाद गौतम


निवड समिती :-


१)पंतप्रधान नरेंद्र मोदी

२) लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन

३) सरन्यायाधीश रंजन गोगई

४)मुकुल रोहतगी

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील बेटांची नवीन नावे


1.रॉस बेट - नेताजी सुभाषचंद्र बोस बेट

2.नील बेट - शहीद बेट

3.हॅवलॉक बेट - स्वराज बेटरॉस 


बेटाचे नाव कॅप्टन डॅनियल रॉस या ब्रिटिश जलसर्वेक्षणकाराच्या नावावरून देण्यात आले असून हे बेट पोर्ट ब्लेअरच्याबांधणीपूर्वी अंदमान-निकोबार बेटांचे प्रशासकीय केंद्र होते.


1943 साली आझाद हिंद सेनेने जपानच्या मदतीने ही बेटे जिंकल्यानंतर नेताजींनी येथे तिरंगा फडकवला होता तसेच काही दिवस वास्तव्यही केले होते.


ब्रिगेडियर जेम्स नील आणि मेजर जनरल हेन्री हॅवलॉक यांनी 1857 च्या बंडाचा बिमोड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे त्यांच्या नावावरून दुसरी दोन नावे देण्यात आली होती.

सावित्रीबाई फुले



( जन्म - 3 जानेवारी 1839 - मृत्यू -10 मार्च 1897) : एकोणिसाव्या शतकातील शूद्र, दीन, दलित समाजासाठी कार्य करणाऱ्या क्रांतिदेवता आणि पहिल्या स्त्री शिक्षिका. तात्कालीन समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीला सामाजिक महत्व मिळावे यासाठी सावित्रीबाईंनी अथव प्रयत्न केले आणि स्त्री शिक्षण चळवळीसाठी आपले आयुष्य निर्माण केले.


सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्हयातील नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई या दाम्पत्यापोटी झाला. नेवसे पाटील यांच्या घराण्यातील सावित्रीबाई हे पहिले अपत्य. लहानपणापासून विविध कामात सावित्रीबाई पुढाकार घेत. सावित्रीबाईंचा विवाह सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांच्याशी झाला. त्या काळात समाजामध्ये स्त्रीला अतिशय बंधने होती. स्त्रीला अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जात असे. शिक्षणापासून तर ती वंचित होतीच. जोतीराव करीत असलेल्या समाजसुधारणेच्या लोकशिक्षणाच्या कार्यात जोतीरावांच्या मदतीने सावित्रीबाईंनी स्वत:चे व्यक्तिमत्व निर्माण केले.


त्या काळात आपल्या समाजातील स्त्री समाजाला शिक्षण देणे महत्वाचे होते. त्यांना ज्ञानाची कवाडे उघडून द्यावी या उद्देशाने जोतीराव फुले यांनी प्रथम सावित्रीबाईंना शिकविण्यास सुरुवात केली. जोतीराव फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये भिडे वाडा येथे सुरु केली. त्या शाळेमध्ये सावित्रीबाईंनाच शिक्षिका म्हणून नेमले. या कार्याला त्या काळच्या समाजातून खूप विरोध झाला. शिकविण्यासाठी बाहेर पडलेल्या सावित्रीबाईंवर शेण, चिखलाचे गोळे, दगड फेकले जात. त्यांच्यावर अपशब्दांचे वार होत. तरीही सावित्रीबाई दलित व मुस्लिम मुलींसाठी शाळा काढल्या. पुणे व सातारा जिल्हयात सुमारे अठरा शाळा सुरु केल्या. सावित्रीबाईंनी शिक्षिका व शिक्षणतज्ज्ञ म्हणून अनेक शैक्षणिक प्रयोग केले. मुलींची शाळेतील कमी संख्या व अधिक गुणवत्ता पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्व पटविण्यासाठी साक्षरता अभियान असे अनेक प्रयत्न शिक्षण क्षेत्रात त्यांनी केले. 1852 साली जोतीरावांच्या व सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्याबद्दल सरकारी शिक्षण खात्याकडून त्या दोघांचा मेजर कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सत्कार करण्यात आला.


या शिक्षणाबाबत केलेल्या महत्वाच्या कार्याबरोबरच अनेक प्रकारचे सामाजिक कार्यही सावित्रीबाईंनी केले. सर्वधर्मीय महिलांचे मेळावे सावित्रीबाईंनी घेतले. विधवा पुनर्विवाह चळवळीत सावित्रीबाईंनी भाग घेतला. त्यांच्या पुढाकाराने ब्राम्हण विधवांच्या बाळंतपणासाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ स्थापन करुन त्यांची बाळंतपणे सावित्रीबाईंनी स्वहस्ते केली. विधवांच्या केशवपनाची रुढी संपुष्टात आणण्यासाठी जोतीरावांनी घडवून आणलेल्या नाभिकांच्या संपात सावित्रीबाईंचा महत्वपूर्ण सहभाग असल्याचे काही कागदपत्रांवरुन स्पष्ट होते.


सावित्रीबाई हया आधुनिक मराठीतील आद्य कवयित्री. ‘काव्यफुले’, ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे त्यांचे काव्यसंग्रह. जोतीरावांची भाषणे सावित्रीबाईंनी चार भागात संपादित केली आणि त्याव्दारे जोतीरावांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविले. सावित्रीबाईंच्या कार्यास त्यांच्या माहेरहून विरोध होता तर समाजरचनेविरुध्द काम करतात म्हणून जोतीरावांना आणि सावित्रीबाईंना त्यांच्या सासऱ्यांनी घराबाहेर काढले, पण त्या दोघांनीही आपले ध्येय सोडले नाही. त्यावेळेस सावित्रीबाईंनी रोवलेली स्त्रीशिक्षणाची बीजे आज वटवृक्षात रुपांतरीत झाली आहेत.


समाजसुधारक व त्यांच्या पदव्या


1. जस्टीज ऑफ दि पीस - जगन्नाथ शंकरशेठ


2. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट -  जगन्नाथ शंकरशेठ


3. मुंबईचा शिल्पकार -  जगन्नाथ शंकरशेठ


4. आचार्य - बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे


5. घटनेचे शिल्पकार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर


6. मराठीतील पहिले पत्रकार - विनोबा भावे


7. लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख


8. विदर्भाचे भाग्यविधाता - डॉ. पंजाबराव देशमुख


9. समाजक्रांतीचे जनक - महात्मा ज्योतीबा फुले


10. भारतीय प्रबोधनाचे जनक - राजा राममोहन रॉय


11. नव्या युगाचे दूत - राजा राममोहन रॉय


12. आधुनिक भारताचे अग्रदूत - राजा राममोहन रॉय


13. भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक - राजा राममोहन रॉय


14. हिंदू नेपोलियन - स्वामी विवेकानंद


15. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते - दादाभाई नौरोजी


16. भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक - न्यायमूर्ती रानडे


17. भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते - दादाभाई नौरोजी


18. पदवीधराजे मुकुटमणी - न्या.म.गो.रानडे


19. नामदार - गोपाळ कृष्णा गोखले


20. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन - महात्मा ज्योतीबा फुले


21. आधुनिक मनू - डॉ. बाबासाहेब आंबेडकर


22. दलितांचा मुक्तीदाता - डॉ. आंबेडकर


23. कर्मवीर - भाऊराव पायगोंडा पाटील


24. आधुनिक भगीरथ - भाऊराव पायगोंडा पाटील


25 महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिग्टन - भाऊराव पायगोंडा पाटील


26. महर्षी - धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे


27. राष्ट्रसंत - तुकडोजी महाराज 

 

28. हिंदुस्थानच्या कुषक क्रांतीचे जनक - पंजाबराव देशमुख


29. महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे अद्यप्रवर्तक - लोकशाहीवादी गोपाळ हरी देशमुख


30. धन्वंतरी - डॉ. भाऊदाजी लाड


31. राजर्षी - शाहू महाराज


32. वस्तीगृहाचे अद्यजनक - शाहू महाराज


33. सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष - शाहू महाराज


34. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी - लोकमान्य टिळक


35. असंतोषाचे जनक -  लोकमान्य टिळक   

जहाल राजकारणी

Online Test Series

कषी विधेयकांवर राष्ट्रपतींची मोहोर.


🔰नवी दिल्ली : आठवडय़ाभरापासून राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या तिन्ही कृषी विधेयकांवर रविवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बदलांचे कायदे प्रत्यक्षात अस्तित्वात आले आहेत. दुसरीकडे, शेतकऱ्यांसाठी हा ‘काळा दिवस’ असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपची साथ सोडलेल्या शिरोमणी अकाली दलाने व्यक्त केली.


🔰शतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही तिन्ही विधेयके संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आली होती. त्यापैकी दोन विधेयके वादग्रस्त ठरली असून, त्याला देशभरातील सुमारे ३०० शेतकरी संघटना तसेच, काँग्रेससह १८ राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. या विधेयकांवर स्वाक्षरी न करता ती सरकारकडे परत पाठवावीत, अशी विनंती या पक्षांनी राष्ट्रपती कोिवद यांची भेट घेऊन केली होती.


🔰शती क्षेत्रातील नव्या कायद्यामुळे शेतकऱ्याला शेतमाल देशभरात कुठेही विकण्याची मुभा मिळाली आहे. आतापर्यंत शेतमाल कृषी बाजारात विकण्याचे शेतकऱ्यावर बंधन होते. या कायद्यामुळे कृषी बाजार आणि अडते-दलालांची एकाधिकारशाही संपुष्टात येईल, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. तसेच, कंत्राटी शेती करण्यासही अधिकृत परवानगी मिळाली असून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकेल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

तीन संस्थांना IRDAIचा “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” दर्जा



- भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आणखी तीन संस्थांची “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” म्हणून ओळख पटविली आहे. त्या पुढीलप्रमाणे आहेत -


१)भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC)


२)न्यू इंडिया अ‍श्युरन्स कंपनी लिमिटेड


३)भारतीय सामान्य विमा महामंडळ (GIC)


◾️महत्वाच्या बाबी


- निवडलेल्या विमा कंपन्यांना त्यांच्या कॉर्पोरेट प्रशासनाची पातळी वाढवण्याचे निर्देश दिले गेले आहेत.


- D-SII संस्था IRDAIच्या वर्धित विनियामक देखरेखीखाली असणार आहेत.


- “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” विषयी


- D-SII संस्था ही अशी विमाप्रदाता संस्था मानली जाते जी अपयशी ठरणे म्हणजे ‘खूप मोठे नुकसान होणे’ असा अर्थ होतो. म्हणजेच त्या सर्वात मोठ्या आणि अतिशय महत्वाच्या असतात.


- संकटाच्या वेळी अश्या संस्थांना सरकारचे पाठबळ मिळावे या दृष्टीने ही योजना आहे.


- यापूर्वी D-SII संस्था म्हणून घोषित करण्यात आलेले - भारतीय स्टेट बँक, ICICI बँक आणि HDFC बँक.

हरित ग्राहक दिन




- २००८ साली विविध देशांतील सर्वसामान्य लोकांची जीवनशैली आणि तिचा पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने एक सर्वेक्षण केले होते.


-  यासाठी त्यांनी भारत, ब्राझील यांसारख्या विकसनशील देशांबरोबर ब्रिटन, अमेरिका अशा अतिप्रगत आणि विकसित असलेल्या एकूण १४ देशांमधील नागरिकांकडून एक प्रश्नावली भरून घेतली. वेगवेगळ्या देशांचे नागरिक उपभोक्त्यांच्या/ग्राहकांच्या रूपात असताना पर्यावरणाबद्दल कितपत जागरूक असतात, याचा आढावा या अभ्यासातून घेण्यात आला. 


- प्रत्येक देशाला मिळालेल्या गुणांना त्यांनी ‘ग्रीनडेक्स’ असे नाव दिले. या सर्वेक्षणाचा निकाल साधारण अपेक्षित असाच होता. भारत आणि ब्राझील यांसारख्या विकसनशील देशांतील ग्राहकांना १०० पैकी ६० गुण मिळाले, तर अमेरिकेतील ग्राहकांना सर्वात कमी- म्हणजे ४४.९ गुण मिळाले. 


- यातून- विकसनशील देशांमधील ग्राहक पर्यावरणाविषयी अधिक जागरूक आहेत आणि पर्यावरणाविषयी स्वत:ला जबाबदार मानतात; तसेच पर्यावरणाविषयी बोलण्यास/ऐकण्यास ते अधिक उत्सुक असतात, पर्यावरणावरील परिणाम टाळण्यासाठी काही तरी करावे अशी त्यांची इच्छा असते, असा निष्कर्ष काढण्यात आला.


- भारतात दरवर्षीप्रमाणे आज, २८ सप्टेंबर रोजी ‘हरित ग्राहक दिन’ पाळला जाणार आहे. यानिमित्ताने, आपल्यातील ‘हरित ग्राहक’ कोणाला म्हणावे, या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करू.. आपण बाजारात जाऊन ज्या वस्तू विकत घेतो, त्या वस्तूंच्या निर्मितीसाठी किती प्रमाणात पाणी, ऊर्जा व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करावा लागला असेल आणि त्याचा पर्यावरणावर काय परिणाम झाला असेल? उत्पादन प्रक्रियेत किती व कशा प्रकारचा कचरा निर्माण होत असेल? या वस्तू पुन:पुन्हा वापरात येतील का? या वस्तूंचं ‘रिसायकलिंग’ होऊ शकेल का? अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्या मनात येत असतील, तर ते आपण ‘हरित ग्राहक’ असल्याचे लक्षण आहे हे नक्की समजावे. 


- याव्यतिरिक्त दळणवळणासाठी आपण निवडत असलेले परिवहनाचे पर्याय, रोजच्या अन्नाचा स्रोत, पारंपरिक वस्तूंऐवजी पर्यावरणास उपकारक वस्तूंचा वापर, पर्यावरणाच्या संवर्धनाविषयीचा दृष्टिकोन हे गुणही ‘हरित ग्राहक’ म्हणून पात्र ठरण्यास महत्त्वाचे आहेत.


- सरकारी व संस्थात्मक पातळीवर ‘हरित ग्राहक दिना’निमित्त निरनिराळे कार्यक्रम केले जातातच; पण वैयक्तिक पातळीवरही छोटे-छोटे उपाय शोधून आपल्या परीने आपापल्या परिसरात जनजागृती मोहिमा राबवता येतील!

भारत आणि जपान या देशांच्या नौदलांची द्विपक्षीय सागरी कवायती-JIMEX 20


- भारत आणि जपान या देशांच्या नौदलांदरम्यान ‘JIMEX 20’ नामक द्विपक्षीय सागरी कवायती


◾️कालावधी- 

26 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 


◾️ ठिकाण- उत्तर अरबी समुद्रात आयोजित करण्यात आली.


◾️ठळक बाबी


- ‘JIMEX’ या द्विपक्षीय सागरी कवायतीची ही चौथी आवृत्ती आहे. 


-हा कार्यक्रम दोन्ही नौदलांमधला सहकार्य आणि परस्पर विश्वास वाढवण्यास आणि दोन्ही देशांमधले मैत्रीचे दीर्घकाळचे संबंध दृढ करण्यास मदत करणार आहे.


- रिअर अ‍ॅडमिरल कृष्णा स्वामीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाकडून स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार केलेले विनाशक ‘चेन्नई’ जहाज, ‘तरकश’ लढाऊ जहाज, ‘दीपक’ फ्लीट टँकर यांचा सहभाग आहे.


-  जहाजांव्यतिरिक्त P8I हे सागरी गस्त विमान, एकात्मिक हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने कवायतीत सहभागी होणार आहेत.


- सागरी सहकार्यावर लक्ष केंद्रीत करुन भारतीय नौदल आणि जपान मेरीटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स (JMSDF) यांच्या ‘JIMEX’ कवायती 2012 सालापासून आयोजित केली जात आहे.


- ‘JIMEX 20’ यामध्ये सागरी मोहीमांची व्याप्ती, मोठ्या प्रमाणात प्रगत कवायती कौशल्याच्या माध्यमातून उच्च प्रतिची आंतर-कार्यप्रणाली आणि संयुक्त मोहीम कौशल्यांचे प्रदर्शन सादर करण्यात येणार आहे.


- बहु-आयामी व्युहात्मक कवायती यात शस्त्रास्त्र गोळीबार, क्रॉस डेक हेलिकॉप्टर ऑपरेशन्स आणि जटील पृष्ठभाग, पाणबुडीरोधक आणि हवाई युद्ध अभ्यासातून दोन्ही नौदलांदरम्यानचा एकत्रित समन्वय अधिक बळकट होणार.


◾️जपान देश


- जपान हा पूर्व आशियामधला एक द्वीप-देश आहे. तसेच हा औद्योगिक दृष्ट्या जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांपैकी एक आहे. 


- जपानच्या पश्चिमेला जपानी समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत.


-  जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला “उगवत्या सूर्याचा देश” असे संबोधण्यात येते. टोकियो ही जपानची राष्ट्रीय राजधानी आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.


- आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत, तैवान बेट आणि कूरील बेटे यांच्या दरम्यान लहानमोठ्या बेटाच्या तीन चंद्रकोरी मालिका तयार झाल्या आहेत. यांनाच पुष्कळ वेळा ‘तोरण बेटे’ म्हणून संबोधण्यात येते. 


- या तोरण बेटांत होन्शू, क्युशू, शिकोकू व होक्कायडो या चार मोठ्या व इतर 3400 बेटांचा समावेश होतो. ही सर्व बेटे मिळूनच जपान देश झाला आहे.

---------------------------------------------------

राज्यसभा


            हे भारतीय लोकशाहीचे वरचे सभागृह आहे . लोकसभा म्हणजे खालचे प्रतिनिधीमंडळ. राज्यसभेत 245 सदस्य असतात. ज्यामध्ये 12 सभासदांना भारतीय राष्ट्रपती नियुक्त करतात . त्यांना 'नामित सदस्य' म्हणतात. इतर सदस्य निवडले जातात. राज्यसभेवर years वर्षे सभासद निवडले जातात, त्यापैकी एक तृतीयांश दर 2 वर्षांनी सेवानिवृत्त होतात.


कोणत्याही संघीय नियमात, घटनात्मक बंधन असल्यामुळे फेडरल विधानसभेच्या वरच्या भागाला राज्य हितसंबंधांचे फेडरल लेव्हल डिफेन्डर बनविले जाते. राज्यसभेची स्थापना या तत्त्वामुळे झाली आहे. या कारणास्तव, राज्यसभेला संसदेचे दुसरे सभागृह म्हणून स्थापन झालेल्या सदनांची समानता म्हणून पाहिले जाते. लोकसभेने मंजूर केलेल्या प्रस्तावांचा आढावा घेण्यासाठी राज्य सभा स्थापन करण्यात आली आहे. मंत्रिमंडळातील तज्ञांची कमतरतादेखील भरून काढू शकते कारण त्यामध्ये किमान 12 तज्ञ नेमलेले आहेत. राष्ट्रपतींपुढे आणीबाणी लागू करण्याचे सर्व प्रस्ताव राज्यसभेनेदेखील मंजूर केले पाहिजेत. जुलै 2018 पासून राज्यसभेचे खासदार सभागृहात 22 भारतीय भाषांमध्ये भाषणे करू शकतात कारण वरच्या सभागृहात सर्व 22 भारतीय भाषांमध्ये एकाचवेळी भाषांतर केले जाते. 


भारताचे उपराष्ट्रपती (सध्या वैकेय्या नायडू ) राज्यसभेचे अध्यक्ष आहेत. राज्यसभेचे पहिले अधिवेशन १ May मे १९५२ रोजी झाले.

विधिमंडळ स्तरावर केंद्र-राज्य संबंध


राज्यघटनेच्या सातव्या वेळापत्रकात विधानसभेचा विषय केंद्र राज्यामध्ये विभागला जातो आणि युनियन यादीतील महत्त्वाचा आणि महत्त्वाचा विषय

म्हणजे राज्यांवरील केंद्राचे विधायी नियंत्रण.


१. अनुच्छेद [१ [१] नुसार राज्य खासगी मालमत्तेला जनहितासाठी कायदा बनवण्याचा कायदेमंडळास अधिकार आहे, परंतु कलम १ and आणि कलम १ vio चे उल्लंघन केल्यास असा कोणताही कायदा असंवैधानिक / रद्द होणार नाही परंतु तो न्यायिक आहे पुनरावृत्तीसाठी पात्र ठरेल, परंतु जरी ही पद्धत राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी ठेवली गेली असेल आणि त्यांनी त्याला मान्यता दिली असेल, तर तो न्यायालयीन पुनरावलोकनास पात्र ठरणार नाही.


२. नववी वेळापत्रक देखील कलम [१ [बी] द्वारे जोडले गेले आहे आणि राज्य विधानमंडळाने मंजूर केलेल्या आणि अनुसूचीअंतर्गत ठेवल्या गेलेल्या सर्व कायद्यांना न्यायालयीन आढावादेखील सूट देण्यात आली आहे परंतु हे काम संसदेच्या मान्यतेने करण्यात आले आहे. आहे


State. राज्यपाल २०० चे राज्यपाल राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राज्य विधीमंडळाने जे पैसे बिल मंजूर केले होते त्याद्वारे हे बिल राखून ठेवू शकतात.


Article. कलम २88 [२] पाणी जमा करणे, वीज निर्मिती, आणि वीज वापर, वितरण, वापर यासंबंधी केंद्रीय न्यायाधिकरणावरील राज्य विधानसभेला कर आकारण्याची शक्ती देत   नाही, अशा विधेयकात प्रथम राष्ट्रपतींची मान्यता मिळेल.


Article. कलम 5०5 [बी] नुसार राज्य विधिमंडळास आंतरराज्यीय व्यापार व्यापारावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार देते, परंतु राज्य विधानसभेत सादर केलेले विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या शिफारशीनेच आणता येते

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...