Saturday 10 June 2023

तलाठी

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम -७ (३) नुसार प्रत्येक सज्जाकरिता एक किंवा अधिक तलाठी नेमण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो.

तलाठी हा महसूल खात्याचा वर्ग -३ चा कर्मचारी असून तो गावस्तरावरील अतिशय महत्वाचा घटक मानला जातो.

– भारतामध्ये सर्वप्रथम १९१८ साली कोल्हापूर संस्थानिकांमध्ये राजश्री शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने रद्द करून तलाठी हे पद निर्माण केले.

– तलाठी यांच्या कार्यालयास सज्जा असे म्हणतात.

– १ ऑगस्ट ते ३१ जुलै हे महाराष्ट्राचे महसूल वर्ष आहे.

पात्रता                 तो व्यक्ती पदवीधर असावा.

                         तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा

निवड             -     जिल्हा निवड समितीद्वारे

नेमणूक         -      जिल्हाधिकारी

दर्जा              -     वर्ग – ३चा कर्मचारी

कार्यक्षेत्रे         -     गाव ( सज्जा )

वेतन श्रेणी       -       ५२०० ते २०,८०० अधिक ग्रेड पे – २४०० रु.

नियंत्रण        -          मंडळ अधिकारी  व तहसीलदार

राजीनामा           -   जिल्हाधिकारी

बडतर्फी          -       जिल्हाधिकारी

गट क/गट ड/तलाठी/पोलीस भरती/सरळसेवा स्पेशल प्रश्न.


भूमध्य समुद्राचा प्रदेश सर्वाधिक पर्जन्यमानासाठी ओळखला जातो.?

📚 - हिवाळ्यात


सर्वाधिक चक्रीवादळे कोठे होतात.?

 📚- बंगालच्या उपसागरात


समुद्राचे पाणी पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त खारट का  असते.?

📚 - कारण नद्या मातीतून मीठ घेतात आणि समुद्रात ओततात.


टायफून चक्रीवादळ कोठे येते. ?

📚- अनेकदा चीन आणि जपानच्या समुद्रात येतात.


कोणत्या राज्यात वर्षभर पाऊस पडतो..?

📚 - मांसिनराम आणि चेरापुंजी (मेघालय)


 अणु तत्त्वाचा शोध लावणारा शास्त्रज्ञ. ?

📚- जॉन डाल्टन (1803)


इलेक्ट्रॉनचा शोध लावणारा शास्त्रज्ञ.?

📚- जे.  जे.  थॉमसन (१८९७)


प्रोटॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला.?

📚- अर्नेस्ट रदरफोर्ड (1920)


 इन्फ्रारेड लहरींची वारंवारता किती कमी असते. ?

 📚- २० Hz (Hz)


 पदार्थाची चौथी अवस्था म्हणतात. ?

📚- प्लाझ्मा

तलाठी यांचे अधिकार व कार्य

१) जिल्हाधिकाऱ्याने वेळोवेळी ठरवून दिलेली नोंदणी पुस्तके, हिशोब व अभलेखे सांभाळणे.

२) शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे विविध दाखले व उतारे देणे. ( उत्पन्न, रहिवासी, ८-अ  ची नक्कल )

३) गावातील जमीन व्यवहाराच्या नोंदी ठेवणे.

४) कोतवालाच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

५) तहसीलदार, महसूल अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावाच्या कामकाजासंबंधी कागदपत्रे तयार करणे.

६) निवडणुकीच्या काळात निवडणूक विषयक कामे पार पाडणे.

७) जमिनीची आणेवारी ठरविणे, त्यांचा अहवाल वरिष्ठाना पाठविणे.

८) गावातील विविध साथीच्या रोगासंबंधीची माहिती तहसीलदार याना कळविणे.

९) गावातील आपतग्रस्त व निराधार कुटुंबाचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविणे.

१०) जमिनीचा सातबारा (७/१२) उतारा व ८-अ ची नक्कल देणे.

११) महसूल गोळा करणे व कर्ज वसुली करणे.

१२) गावातील कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत जबाबदाऱ्या पार पाडणे.

१३) गावातील कायदा व स्व्यवस्थेसंबंधी नोंदी ठेवणे.

१४) वारसा हक्काचा दाखल करणे.

१५) कोतवालदार देखरेख व नियंत्रण ठेवणे.

तलाठी आँनलाईन क्लासेस:

🌟एक अंकी लहानांत लहान संख्या - १

🌟दोन अंकी लहानांत लहान संख्या - १०

🌟तीन अकी लहानांत लहान संख्या - १००

🌟चार अंकी लहानांत लहान संख्या -१०००

🌟पाच अंकी लहानांत लहान संख्या - १००००

✴️एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९

✴️दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९

✴️तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९

✴️चार अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९

✴️पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या - ९९९९९

🔹१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९

🔹१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९०

🔹१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या - ९००

 🔹१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या - ९०००

🔹१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी  एकूण संख्या -९००००

🌟१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९

🌟१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९०

🌟१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या - १

🌟१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ०

🌟१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक - १

✴️१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक        असलेल्या एकूण संख्या - १० 

✴️१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या - ९०

✴️१ते  १००पर्यंत एकूण मूळ संख्या - २५

✴️१ते  १००पर्यंत मूळ  संख्यांची बेरीज - १०६०

🔹१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या - ५०

🔹१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज  - २५५०

🔹१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या - ५०

🔹१ते १०० पर्यंत विषम संख्यांची

     बेरीज -२५००


Latest post

इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे

◾️राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :-◾️ ▶️ 1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ▶️ ...