राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था .


🅾️जमीनदारांची संघटना

१८३७ मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन 'लॅंड होल्डर्स असोसिएशन' या नावाची संस्था स्थापन केली. राजकीय हक्क मिळविणे व त्याद्वारे आपल्या अडचणी दुर करुन घेणे ही या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. त्यासाठी या जमीनदारांनी सनदशीर मार्गाचा अवलंब केला. ज्या इंग्रजांना भारतीयांबदल सहानुभूती वाटत होती. त्यांचीही मदत या कामासाठी घेण्यात आली होती. तसेच इंग्लंडमधील ब्रिटिश इंडिया सोयायटीशीही सहकार्य करण्यात आले.


🅾️"इंडियन असोसिएशन ऑफ बंगाल' १८५१ मध्ये डॉ. राजेंद्रलाल मित्र, रामगोपाल घोष इत्यादिकांनी स्थापली. तिचे कार्य काही काळ चालून ती बंद पडली. तिचे पुनरुज्जीवन इंडियन असोसिएशन ऑफ बेंगॉल प्रेसिडेन्सी या नावाने १८७६ साली सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली कलकत्ता येथे झाले.


🅾️बरिटिश इंडियन असोसिएशन

०१. या संस्थेची स्थापना १८५१ मध्ये झाली. यासाठी लॅंड ओनर्स असोसिएशन या नव्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे सुरुवातीचे सदस्य फक्त जमीनदार असले तरी नंतर यात व्यापारी उद्योगपती डॉक्टर, वकील, वृत्तपत्रकार यांचाही समावेश या संघटनेत झाला. या संघटनेचा दृष्टिकोन राष्ट्रीय स्वरुपाचा होता. बंगालमधील इतर संस्थांची तिचे चांगले संबंध होते. मद्रासमध्येही या संघटनेची शाखा काढण्यात आली होती.


🅾️ ईस्ट इंंडिया असोसिएशन

१८६५ साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी 'लंडन इंडियन सोसायटी'ची स्थापना केली. एक वर्षानंतर या सोसायटीचे रुपांतर 'ईस्ट इंडिया असोसिएशन' मध्ये झाले. ही संस्था लवकरच ब्रिटिशांमध्ये लोकप्रिय झाली. या संस्थेत सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी होते. मुबई, मद्रास, कलकत्ता येथे या संघटनेच्या शाखा स्थापन झाल्या. त्या १८८४ पर्यत जोमाने कार्य करीत होत्या. पुढे ब्रिटिशांची सहानूभूती कमी झाली आणि या संस्थेचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत गेली.


🅾️पणे सार्वजनिक सभा

०१. न्यायमूर्ती रानडे यांचे उजवे हात म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी पुण्यात १८७० साली सार्वजनिक सभेची स्थापना केली. १८७१ मध्ये न्या. रानडे यांनी या संस्थेला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. लॉर्ड लिटन या व्हाईसरॉयने १८७७ च्या जानेवारीत दिल्लीला एक मोठा दरबार भरवून इंग्लंडंच्या राणीला भारताची साम्राज्ञी अशी पदवी अर्पण केली.


०२. या प्रसंगी सार्वजनिक सभेने सम्राज्ञीला एक मानपत्र समर्पण केले. मानपत्रात हिंदी जनतेचे हक्क आणि हिंदी राष्ट्राच्या अंतकरणातील राजकीय आकांक्षा स्पष्टपणे नमुद केल्या होत्या. तसेच या निमित्ताने जमलेल्या सर्व प्रांतातील लोकप्रतिनिधीपूढे व राजेराजवाडयांपुढे अखिल भारतीय ऐक्याची, हिंदी पार्लमेंटची कल्पना आणि निरनिराळया प्रांतांतून आलेल्या राजकीय कार्यकर्त्याना राष्ट्रीय सभेची कल्पना सुचविली.


🅾️मद्रास महाजन सभा

मद्रासमध्ये १८८४ साली हिंदू या वृत्तपत्राचे संपादक जी सुब्रम्हण्य अय्यर यांनी माहजन सभा नावाची संस्था केली होती. स्थानिक संस्थांच्या जानेवारी १८८५ मध्ये झालेल्या अधिवेशात कायदेमंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधीत्व देण्याची न्यायपालिका व राजस्वकार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली होती.


🅾️इडियन असोसिएशन

०१. २६ जुलै १८७५ रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 'इंडियन असोसिएशन' नावाची संस्था स्थापन केली. मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणे आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता व त्यासाठी ही संस्था कार्य करीत होती. या संस्थेच्या वतीने डिसेंबर १८८३ मध्ये कलकत्यास इंडियन नॅशनल कॉन्फरन्स चे पहिले अधिवेशन बोलविण्यात आले.

०२. या अधिवेशात सनदी परीक्षा उच्च शिक्षण, कायदेमंडळातील प्रतिनिधित्च इ. प्रश्नांवर चर्चा झाली. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी विविध प्रांतांचे दौरे काढून जाहीर व्याख्यानांमधून सरकारी धोरणावर टीका केली. त्यामुळे ठिकठिकाणी नवीन संस्था निघू लागल्या.


🅾️ इडियन नॅशनल युनियन

१८८४ च्या शेवटी 'इंडियन नॅशनल युनियनची' स्थापना हयूम यांनी केली. भारताचे संघटन करणे. नैतिक सामाजिक व राजकीय दृष्टिने भारताचा विकास साधणे. सरकार व जनता यांच्यात प्रेमाचे संबंध प्रस्थापित करणे इ. या संघटनेची उदिष्टे होती. त्यातूनच राष्ट्रीय सभेचा उदय झाला.


🅾️ २६ ऑगस्ट १८५२ रोजी बॉम्बे असोसिएशनची जगन्नाथ शंकरशेठ, डॉ. भाऊ दाजी इत्यादिकांनी स्थापना केली. तिचे कार्य काही वर्षांनी बंद पडले. तिचे पुनरुज्जीवन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये ३१ जून १८८५ साली झाले. या स्थानिक प्रयत्नांना अखिल भारतव्यापी रूप १८८५ साली आले.

स्पर्धा परीक्षा महत्वपूर्ण प्रश्नसंच

Q 1 भारतीय राज्यघटनेतील तरतुदिनुसार कोणतेही समुदाय हा आधारावर अल्पसंख्याक (Minority) म्हणून घोषित केला जातो???

(१) जात आणि भाषा
(२) धर्म आणि जात
(३) भाषा आणि वंश
(४) एकतर धर्म किंवा भाषा

Q 2. 15 आगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा, 1935 अंतर्गत  भाग विभाग (कलमे) आणी परिशिष्ट होती?
(१) 15,325, 12
(2) 14,321,10
(3) 16,320,8
(4) 17,324,10

Q3 जास्तीत जास्त कीती दिवस अर्थविषयक विधेयक राज्यासभा स्वतः कडे ठेवू शकते??
(1) 7
(२) 15
(3) 16
(4) 14

Q 4  कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधिल कलम 18 याबत सांगते
(1) कलम 16
(2) कलम 14 
(3) कलम 13
(4) कलम 15

Q 5 अखिल भारतीय किसान सभेच्या अधिवेशच्या अध्यस्थनी होते??
(1) एन, जी , रंगा
(2) शंकर देव
(3) नरेंद्र देव
(4) श्री, अमृत डांगे

Q 6 आयतक या कामगार संगटनेशी खालीलपैकी कोणता नेता संबंधित होता???
(1) ना, म, जोशी
(2) लोकमान्य टिळक
(3) लाला लजपतराय ✍✍
( 4) महात्मा गांधी

Q 7 ई, स 1911 मधे बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा- याने केली??
(1) लॉर्ड कर्झन
(2) पंचम जॉर्ज 
(4) इंग्लड सरकार
(4) ब्रिटिश पार्लमेंट
स्पष्टीकरण:-
1911 ला इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज भारताच्या भेटीला आला होता त्यावेळेस गेट ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली व दिल्लीवरून बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा या वर्षी करण्यात आली

Q 8 धार्मिक सलोखा राहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकयांनी 1906 मधे  जयंती साजरी केली??
(1) कबीर 
( 2) मुझिनी
(3) आदिलशहा
(4) अकबर

Q 9. 2011 च्या जंगणनेनुसार नंदुरबार जिल्यात किती % लोकसंख्य साक्षर आहे?????

(1) 61.6
(2) 64.4
(3) 63.3
(4)66.6

Q 10 खालील पैकी कोणती टेकडी पुर्व आणि पश्चिम घटस जोडते????
(1) बिलिगिरी
(2) निलगिरी 連連
(3) नल्लामल
(4) निमगिरी

Q 11 लु" कोरडे आणि धुलीचे वारे भारताच्या भागातून वाहणारे महिने कोणते????
(1) एप्रिल-मे
(2) मे-जून
(3) जून-जुलै
(4) ऑटोम्बर- नोव्हेंबर

Q 12 नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होतिकी, वैधानिक तरळता प्रमाण (SLR) मध्ये 38.5% वरून करवी??
(1) 3२.5%
(2) 30.5%
(3) 25%☘️☘️
(4) 28%

Q 13 1950-1980 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थएच्या वृद्धी दर  होता????**
(1) 4.5%
(2) 2.5%
(3) 3.5%
(4) 4.0%

Q14 जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानावी शरिरातील कोणत्या पेशी हिस्टमाईन हे रसायन सर्वतात ??

(1) मस्ट पेशी  
(2) लाल रक्त पेशी
(3) लिंफोसाइट्स
(4) मिनोसाइट्स

Q 15 अंडी घालणारे सस्तन प्राणी हे ......... या प्राणी वर्गत मोडते???

(1) प्रोटोथेरिया(Prototheruya)
(2) थेरिया(Theria) 
(3) युथेरिया(Eutheria)
(4) मेतेथेरूया(Metatheria)

१) BCCI  चा वार्षिक पुरस्कार 2018-19 कोणत्या भारतीय क्रिकेट मधील सर्वोच्च पुरस्कार  दिला गेला? 
1) विराट कोहली
2) रोहीत शर्मा 
3) येऊर्वेद चहल
4) जसप्रित बुमरा 
  
2) आॅस्कर पुरस्कार 2020 संबधी योग्य विधाने ओळखा?
अ) यावर्षीचा 92 वा आस्कर होता
ब) पॅरासाईट या कोरियन सिनेमाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. 
क) सर्वोत्कृष्ट अभिनेता
जोक्वीन फिनिक्स याला जोकर साठी मिळाला. 
ड) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार बाॅग जुन हो यांना पॅरासाईट साठी मिळाला.
1) अ,ब,क
2) अ, ब, ड
3)ब,क, ड
4)अ,ब,क,ड

3) कोणत्या भारतीय अभिनेत्रीला World economic forum  चा Kristle  award  मिळाला? 

1) शबाना आझमी
2) दीपिका पादुकोण 
3)प्रियंका चोपड़ा
4) ऐश्वर्या राय

4) जागतिक पुस्तक मेळाव्या संबंधित योग्य विधाने ओळखा?
अ) यावर्षीचा 28वी आव्रूत्ती असून सुरुवात 1972ला झाली.
ब) आयोजन national book trust व India trade promotion यांच्या द्वारा केले जाते.
क) यावर्षीची थीम - गांधी लेखकांचे लेखन
1) ब, क,
2)अ,क
3) अ, ब,क
4) अ

5) संप्रिती हा भारत आणि कोणत्या देशा दरम्यानचा संयुक्त सैन्य प्रशिक्षण अभ्यास आहे?
1)नेपाळ
2) बांग्लादेश 
3)मालदिप
4)मंगोलिया

6)योग्य विधाने ओळखा.
1)अर्थसंकल्पातील बाबी सर्वसामान्यांना समजाव्या यासाठी अर्थ मंत्रालयाने सोशल मीडिया वर  अर्थशास्त्री नावाची मोहीम सुरू
२)अर्थशास्त्री या द्वारा भारतात अर्थ साक्षरता वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. 
1) फक्त अ
2) दोन्ही चूक
3)दोन्ही बरोबर 
4)फक्त ब

7) मारिया शारापोवा बद्दल योग्य विधाने निवडा. 
अ) वयाच्या 17व्या वर्षी तिने पहीले पदक मिळविले.
ब)  तिच्या कारकीर्दीत तिने एकूण 4 ग्रॅण्डस्लॅम मिळवले. 
क) वयाच्या 18व्या वर्षी अव्वल टेनिसपटू ठरली. 
ड) 2012 व्या लंडन आलिंम्पीकमध्ये तिने एकेरीत रौप्यपदक मिळवले.
1)अ, ब, ड
2)अ, क,  ड 
3) अ, ब, क, ड
4)अ, ड

8) संयुक्त राष्ट्राने नुकतेच दशकातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली. 
1) मलाला युसुफझई
2)ग्रेटा थनबर्ग
3)दोन्ही
4)दोन्ही नाही

9)  खालीलपैकी कोणी 2020 हे  वर्ष गतिशीलता वर्ष म्हणून घोषित केले?

1)भारतीय सेना
2)CRPF
3)CISF
4) BSF

10) चूक नसलेली विधाने ओळखा. 
अ)  Physics,  Chemistry,  Economicsचे  नोबेल पारितोषिक देण्याचा अधिकार The Royal sweedish Academy of science कडे आहे.
ब)  साहित्याचे नोबेल देण्याचा अधिकार The sweedish Academy कडे आहे.
1) फक्त अ
2)फक्त ब
3)दोन्ही 
4) दोन्ही नाही

11)2019 चा भौतिकशास्त्रातील नोबेल विजेते ओळखा. 
अ) जेम्स पिबल्स
ब)  मिशेल मेयर
क) दिदियर क्वेलास
ड) पिटर रेडक्लिफ
1) अ ब ड
2)ब क ड
3)अ क ड
4) अ ब क

12) ओल्गा टोकारझुक यांची पुस्तके ओळखा.
अ) flights
ब)  House of Day, House of night
क) The white Tiger
1)अ क
2)अ ब 
3) अ ब क
4) ब क

*13) योग्य विधाने ओळखा.*
अ) आर्थर अश्किन सर्वात वयोवृद्ध नोबेल विजेते आहेत. 
ब) मलाला युसुफझई ही सर्वात कमी वयाची नोबेल विजेती आहे.
1) अ ब
2)फक्त ब
3)फक्त अ
4)दोन्ही नाही

इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने


🟤 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _ ह्या ठिकाणी झाला. 


A. सुरत 

B. बडोदा 

C. पोरबंदर ✔️

D. नाताळ (दक्षिण आफ्रिका) 

_____________________________________

⚪️ गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ? 


A. 1890 

B. 1893 ✔️

C. 1896 

D. 1899 

_____________________________________

⚫️. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ? 


A. आफ्रिकन ओपिनियन 

B. इंडियन ओपिनियन ✔️

C. नाताळ काँग्रेस 

D. ब्लॅक सॅल्युट 

_____________________________________

🟣. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ? 


A. साबरमती आश्रम 

B. सेवाग्राम आश्रम 

C. फिनिक्स आश्रम ✔️

D. इंडियन आश्रम 

_____________________________________

🔵 महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ? 


A. दिल्ली 

B. मुंबई 

C. अहमदाबाद 

D. चंपारण्य ✔️

_____________________________________

🔵 कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ? 


A. सन 1916 

B. सन 1918 ✔️

C. सन 1919 

D. सन 1920 

_____________________________________

🟢 जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ? 


A. सायमन कमिशन 

B. हंटर कमिशन ✔️

C. रिपन कमिशन 

D. वूड कमिशन 

_____________________________________

🟡 _____ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले. 


A. सन 1930 

B. सन 1933 ✔️

C. सन 1936 

D. सन 1939 

__________________________________

🟠 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ? 


A. आगा खान 

B. खान अब्दुल गफार खान ✔️

C. महात्मा गांधी 

D. मोहम्मद अली जीना 

__________________________________

🔴. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. 


A. 1 ऑगस्ट 1920 ✔️

B. 1 ऑगस्ट 1925 

C. 1 ऑगस्ट 1929 

D. 1 ऑगस्ट 1935 

लॉर्ड कर्झन (1899 - 1905)



●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय.... 


●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.


●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.


●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core  ची स्थापना केली.


●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.


●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.

 

●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली. 


●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.


●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.


●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. 


●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. 


●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.

 

●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.

 

●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली. 


●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली. 


●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.


●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. 


● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.


●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.


●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते. 


●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.


●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित  'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.


●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा  दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.


पुणे प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती


1. पुणे जिल्हा


जिल्हयाचे मुख्य ठिकाण - पुणे        

         क्षेत्रफळ - 15,643 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 94,26,959 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 14 - जुन्नर, आंबेगांव, खेड (राजगुरूनगर), इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे शहर, दौंड, भोर, हवेली (पुणे), मुळशी (पौड), पुरंदर (सासवड), बारामती. 


सीमा - उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा आहे. आग्नेयेस सोलापूर तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष


 


'विधेचे माहेरघर' असे पुणे शहरास म्हणतात. याच ठिकाणी महात्मा ज्योतीबा फुल्यांच्या समाज-परिवर्तनाच्या कार्यास सुरुवात झाली. आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या नररत्नाचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी होय. 


राष्ट्रकूट, राजवटीत या गावाचा पुनवडी नावाने उलेख केला जाई. 'पुण्य'या शब्दावरून 'पुणे' हे नाव पडले असावे, अशी एक उपपती मांडली जाते. 


देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यात आर्वी येथे 1971 पासून कार्यरत अष्टविनायकापैकी (1) श्री विघ्नेश्वर, ओझर (2) श्री गणपती, राजणगांव (3) गिरजात्मक, लेण्याद्री (4) चिंतामणी, थेऊर (5) मोरेश्वर, मोरगाव या पाच अष्टविनायकाचे स्थान या जिल्हात आहे. 


महत्वाची स्थळे


 


पुणे - मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. शिवाजी महाराजांचे बालपण, पेशव्यांची राजधानी, शनिवारवाडा यांमुळे पुण्यास ऐतिहासिक महत्व आहे. पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याजवळच्या मोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था. 


तसेच निगडी येथे 'अप्पूघर' हे करमणुकीचे केंद्र आहे. 


पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड, परिसरात अनेक उधोगधंदे आहेत. चिंचवड येथे श्री. मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागा, पेनिसिलीन, रसायने इत्यादीचे कारखाने येथे आहेत. निगडी येथील 'अप्पूघर' हे एक करमणुकीचे केंद्र आहे. 


जुन्नर - जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजाचा जन्म झाला. किल्यावर शिवाईदेवीची मंदिर आहे. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडा होता. 


आळंदी - हे ठिकाण इंद्रायणीकाठी असू येथे श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. 


देहू - हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.


चाकण - येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. कांद्यांची बाजारपेठ म्हणूनही चाकण प्रसिद्ध आहे. 


लोणावळा - हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथून जवळच वळवण धरण, कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहेत. नाविक प्रशिक्षण केंद्र व अनेक कारखाने येथे आहेत. 


जेजूरी - महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचे देवस्थान आहे. 


आर्वी - आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे 'विक्रम' हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे. 


राजगुरूनगर - हुताम्मा राजगुरूंचे हे गाव आहे. 


भीमाशंकर - येथील शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य आहे. 


उरुळी कांचन - येथे निसर्गोपचार केंद्र आहे. येथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे. 


दौंड - दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून लोहमार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते. 


वालचंदनगर - येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते. तसेच प्लॅस्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखानाही येथे आहे. 


सासवड - हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सोपानदेवीची समाधी आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे. सासवडचा परिसर अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरु इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. 


भोर - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रंग, मेणकापड इत्यादींचे कारखाने आहेत. येथून जवळच भाटघर धरण व बनेश्वर ही सहलीची ठिकाणी आहेत. 


वेल्हे - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळ राजगड व तोरणा हे किल्ले आहेत. 


वढू - येथे संभाजी महाराजांची समाधी आहे. 


पौंड - हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच मुळशी धरण आहे. 


पुणे प्रशासकीय विभागास पश्चिम महाराष्ट्र म्हटले जाते. 


1997 पासून पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा आहे. 


ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे चालविले जाते. 


पुणे नागरी संकुल हे देशातील आठव्या व राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचेनागरी संकुल आहे. 


राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भोसरी (पुणे) 


महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय, पुणे 


राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे 


महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे 


राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (NCL), पुणे 


भारतीय कृषि उधोग प्रतिष्ठान, उरळी कांचन (पुणे) 


महाराष्ट्र विकास प्राधिकरण (यशदा), पुणे 


सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला 


फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट, पुणे 


नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासला (पुणे)


 


2. सांगली जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सांगली  

               क्षेत्रफळ - 8,572 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 28,20,575 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 10 - खानापूर, कवठे महाकाळ, वाळवे, तासगाव, जत, शिराळे, आतपाडी, पलूस, मिरज, कडेगाव. 


सीमा - उत्ततेस व ईशान्येस सोलापूर जिल्हा, उत्तरेस व वायव्येस सातारा जिल्हा, पूर्वेस कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस व नैऋत्येस कोल्हापूर जिल्हा असून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा.


जिल्हा विशेष -


 


1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्हाचे विभाजन करून उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण केले. नंतर 23 नोव्हेंबर 1960 ला फेरफार करून दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात करण्यात आले. 


सांगली जिल्ह्याला कलावंताचा जिल्हा म्हणतात. 


हळद व द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध. रबी ज्वारीला या जिल्ह्यात 'शाळू'म्हणून ओळखले जाते. 


प्रमुख स्थळे


 


सांगली - शहराच्या मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला असून येथील गणेशमंदिर प्रसिद्ध आहे. 


मिरज - येथील भुईकोट किल्ला व मिरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहे. 


औंदुबर - या गावात दत्तात्रय मंदिर असून हे मंदीर नरसिंह सरस्वती यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. ब्राम्हण कुटुंबात 1304 मध्ये जन्माला आलेले हे संत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर भवनेश्वरीचे मंदीर आहे. 


बहादूरवाडी - या गावात माधवराव पेशव्यांनी 1761 च्या सुमारास किल्ला बांधला. 


बेडग - ता. मिरजपासून 11 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. 


भोपाळगड - ता. खानपूरच्या दक्षिण पूर्वेस एक किल्ला असून तो शिवाजीच्या ताब्यात होता. 


भोसे - येथे दांडोबा महादेव गुफा प्रसिद्ध असून या गुहेत यादव राजा सिंघण यांचा शिलालेख आहे. 


देवराष्ट्र - हे गाव खानापूर तालुक्यातील असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी होय. या गावात अनेक प्राचीन लेण्या आहे. 


कासबे दिग्रज - मिरज तालुक्यातील हे गाव पाच हिंदू मंदिरे व दोन जैन बस्तीसाठी प्रसिद्ध आहे. 


कुंडल - तासगाव तालुक्यातील या गावात हिंदूच्या लेण्या आहे. 


शिराळा - या तालुक्याच्या गावात देश-विदेशातील लोक नागपंचमीसाठी येथे येतात. 


मच्छिंद्रगड - कर्हाड तालुक्यातील उत्तरेस शिवाजीने हा किल्ला बांधला.


 


3.सातारा जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सातारा         

    क्षेत्रफळ - 10,480 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 30,03,922 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) 


तालुके - 11 - खंडाळा, फलटण, वाई, माण, जावळी, लाख महाबळेश्वर, कोरेगांव, खटाव, सातारा, पाटण, कराड. 


सीमा - उत्तरेस पुणे जिल्हा, पूर्वेस सोलापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा असून वायव्येस रायगड जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष -


 


रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञानगंगेचा उदय याच जिल्ह्यात झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये कराड तालुक्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली 1924 मध्ये या शिक्षण संस्थेचे कार्यालय सातारा येथे नेण्यात आले. 


येथेच छत्रपती शाहूचा राज्यभिषेक 1708 मध्ये झाला. 


ऐतिहासिक शूरवीराचा जिल्हा. मराठा काळापासून या जिल्ह्याला लष्करी परंपरा लाभली आहे. 


प्रमुख स्थळे


 


सातारा - सातारा शहरामध्ये शिलाहार वंशातील राजा दूसरा भोज याने 1990 मध्ये 'अजिक्यतारा' हा किल्ला बांधला आहे. येथील छत्रपती वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. जवळच सज्जनगड या किल्यावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. 


महाबळेश्वर, पाचगणी - हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.महाबळेश्वर येथे महाबळेश्वराचे मंदीर. 


वाई - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोषनिर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय येथे आहे. 


पाटण - येथे 'शिवाजीसागर' हा जलाशय आहे. 


कर्हाड - एथे कृष्णामाईचे मंदीर व यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे. 


औंध - औंधचे वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. 


प्रतापगड - महाबळेश्वर तालुक्यात शिवरायांनी 1656 मध्ये या गडाची उभारणी केली. याच कडावर अफझलखानाचा वध झाला.


चाफळ - छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदासस्वामी याची भेट येथे झाली.


सज्जनगड - स्वामी समर्थ रामदास यांचे कार्यस्थान. यांच्या वास्तव्याने गडास 'सज्जनगड' असे नाव देण्यात आले आहे. 


म्हसवड - येथे 12 व्या शतकातील सिद्धनाथाचे मंदीर, कल्याणी चालुक्य राजा जगदेकमल्ला याचा शिलालेख मंदिरात आहे. 


माहुली - ता. सातारा पासून 5 कि.मी. अंतरावर पूर्वेस कृष्णा व वेन्ना या दोन नद्यांना संगम.


मसूर - ता. कराड येथे समर्थ रामदास स्वामींनी बांधलेले मारूतीचे मंदीर.


निगडी - समर्थ रामदासांचे समकालीन संत रघुनाथ (रंगनाथ) यांचे गाव.


 


4. कोल्हापूर जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - कोल्हापूर        

     क्षेत्रफळ - 7,685 चौ. कि.मी.


लोकसंख्या - 38,77,015 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) 


तालुके - 12 - शहुवाडी, हातकणगले, पन्हाळा, शिरोळ, करवीर, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल, भुदगड (गारगोटी), राधानगरी.


सीमा - उत्तरेस सांगली जिल्हा, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य, पश्चिमेस रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे आहे. 


जिल्हा विशेष -


 


पुराणात अशी दंतकथा आहे कि महालक्ष्मीने हा परिसर आपल्या गदेने महापुरापासून वाचविला म्हणून या परिसरास 'करवीर' असे नाव पडले. दुसर्‍या एका दंतकथेनुसार एका टेकडीवर 'कोल्हासूर' नावाच्या दैत्याचा वध केला गेला यावरून कोल्हापूर हे नाव पडले. 


हा जिल्हा राजर्षी शाहुंची जन्मभूमी आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर याच जिल्ह्यातील आहेत. 


गुळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध. अतिशय प्राचीन महालक्ष्मीचे मंदीर, हे मंदीर राजा कर्णदेव यांनी बांधले. 


प्रमुख स्थळे


 


कोल्हापूर - महालक्ष्मी मंदीर, रंकाळा तलाव, नवीन राजवाडा व शालिनी पॅलेस ही प्रक्षणीय स्थळे आहेत. 'कुस्तीगिरांची पंढरी' म्हणून ओळखले जाते. 'खासबाग' हे कुस्तीचे प्रसिद्ध मैदान येथेच आहे. अलीकडे या शहरास कलानगरी म्हणून ओळखले जाते. 


पन्हाळा - पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. येथे पन्हाळगड हा किल्ला आहे. 


राधानगर - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे अभयारण्य आहे. ते राधानगरी अभयारण्य म्हणून ओळखले जाते. 


बाहुबली - हे ठिकाण जैन धर्मियांचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. 


आजरा - (तालुका स्थळ) रावळनाथ व रामलिंग मंदिरे व एक पडका किल्ला तसेच बॉक्साईटचे साठे यासाठी हा भाग प्रसिद्ध. रामलिंग मंदीर त्याच्या निसर्गरम्यते मुळे लोकांचे आवडते ठिकाण.


आळते - (ता. हातकणगले) लाल रंग म्हणजे आळता तयार करण्यासंबंधी हे गांव मध्ययुगात प्रसिद्ध होते. आजही काही प्रमाणात आळत्याची निर्मिती येथे होते. गुहेतील शिवमंदिर प्रसिद्ध. ही मुळची जैन धर्मीय गुहा. 


इचलकरंजी - (हातकणगले ता.) हातमागावरील साडया व इतर कपड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध म्हणून या गावास मँचेस्टर म्हणत. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक याच गावातले. शास्त्रीय संगीत क्षेत्रात या गावाने मोठे योगदान दिले आहेत. 


कणेरी - (करवीर ता.) लिंगायतांचे पीठ, कडसिद्धे श्वराचा मठ यासाठी हे गाव प्रसिद्ध इ.स. 12 व्या शंतकापासून या मठाला इतिहास आहे. 


पन्हाळ्याच्या पाटील कुटुंबाकडे असलेल्या ताम्रपटात या मठाचा उल्लेख आढळतो. 


बालिंगे - (कात्यायनी पार्क) (करवीरा ता.) कात्यायनी मंदीर व निसर्ग यासाठी प्रसिद्ध. कात्यायनीचे एवढे मोठे क्षेत्र महाराष्ट्रात दुसरे नाही.


ज्योतिबा - (ता. पन्हाळा) 1730 मध्ये ज्योतिबाचे मंदीर राणाजीराव शिंदेंनी बांधले. येथे मोठी यात्रा भरते. 


वडगाव - हे गाव हातकणगले या तालुक्यात असून येथे धनाजी घोरपडेंची समाधी आहे. 


नरसिंहांची वाडी - यास नरसोबाची वाडी म्हणून ओळखतात. दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध. 


हुपरी - हे गाव हातकणगले या तालुक्यात असून हे गाव चांदी व चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. 


महत्वाचे


 


कोल्हापूर जिल्ह्यात शेंगाचे तेल गाळण्याचे कारखाने जयसिंगपूर, इचलकरंजी, वडगांव तेथे आहे.  


कोल्हापूर जिल्ह्यात पातळे विणण्याचे माग इचलकरंजीत आहेत.  


हातकणगले तालुक्यात हुपरी येथे चांदीचे दागिने तयार करतात. 


कोल्हापूर जिल्ह्यातून पुणे-बेंगलोर (4) हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.         


कोल्हापूर जिल्ह्यात हातकणगले या तालुक्यात पानमळे आहेत. 


कोल्हापुरी लोक बेंदराच्या सणाला बैलाची पुजा करतात. 


कोल्हापूर फेटा, चपला, पैलवान, गूळ इत्यादि बाबींसाठी प्रसिद्ध आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी व गगनबावडा तालुक्यात आश्रमशाळा आहेत. 


पन्हाळा किल्ला पन्हाळा तालुक्यात आहे. 


विशालगड किल्ला शाहूवाडी तालुक्यात आहे. 


सतीची समाधी विशालगड किल्ल्यावर आहे. 


राधानगरीचे धरण भोगावती नदीवर बांधले आहे. 


राधानगरीच्या धरणातील पाण्याच्या साठयाला लक्ष्मीसागर तलाव म्हणतात. 


शिवाजी विधापीठ कोल्हापूरला आहे. 


कोल्हापूरला खासबाग मैदान आहे. 


महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी औधोगिक वसाहत इचलकरंजीला आहे.


शालिनी पॅलेस कोल्हापूरला आहे. 


कोल्हापूर मालवण मार्ग हा गैबी खिंडीतून गेला आहे. 


कोल्हापूर मालवण हा मार्ग फोंडा घाटातून गेला आहे.


 


5. सोलापूर जिल्हा


जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सोलापूर           

 क्षेत्रफळ - 14,895 चौ.कि.मी. 


लोकसंख्या - 43,15,527 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)


तालुके - 11 - करमाळे, बार्शी, माढे, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, मंगळवेढे, अक्कलकोट. 


सीमा - उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद जिल्हा, पूर्वेस उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस सातारा जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य असून वायव्येस पुणे जिल्हा आहे. 


जिल्हा विशेष -


 


हातमाग चादरी, ज्वारीचे कोठार व विठ्ठलाचे मंदीर (पंढरपूर) यासाठी प्रसिद्ध. मुळेगांव येथे कोरडवाहु शेती संशोधन केंद्र 1933 पासून कार्यरत आहे. 


भारतास स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1930 मध्ये एक अभूतपूर्व घटना सोलापूरच्या इतिहासात घडली. मे 1930 मध्ये ब्रिटीशांनी गांधीजींना अटक केल्यानंतर पोलीसाच्या गोळीबाराने प्रक्षुब्ध झालेल्या जनतेने शहरातील पोलीस व इंग्रज अधिकार्‍यांना पळवून लावले व तीन दिवस जिल्ह्याचा कारभार सभांळला. 


येथील मराठी लावणी सारस्वताचे एक लेणे ठरली आहे. 


प्रमुख स्थळे


 


सोलापूर - येथील चादरी 'सोलापुरी चादर' या नावाने विशेष प्रसिद्ध आहेत. 


पंढरपूर - पंढरपूर हे देशातील प्रमुख तिर्थक्षेत्रापैकी एक आहे. येथे महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुखमिणीचे मंदीर असून आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो लोक दर्शनाला येतात. 


अक्कलकोट - स्वामी समर्थ यांचे मोठे मंदीर. 


करमाळे - येथील भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर प्रसिद्ध आहे. 


बेगमपुर - ता. मोहळ - येथे औरंगजेबाच्या मुलीची कबर आहे. 


ब्र्म्ह्पुरी - हे गाव मंगळवेढा या तालुक्यात येत असून येथे यादवकालीन सिद्धेश्वर मंदीर आहे. 


नान्नज - सोलापूरपासून 20 किमी. अंतरावर नान्नज हे ठिकाण वसले आहे. हरिणे व आकर्षक व दुर्मिळ अशा 'माळढोक' या पक्षांसाठी नान्नज येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे. 


महत्वाचे


 


सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणतात.


चादरीसाठी प्रसिद्ध शहर म्हणजे सोलापूर होय. 


सोलापूर जिल्ह्यातून भीमा, सिना, माण, भोगावती, बोरी या नद्या वाहतात.


सोलापूर जिल्ह्यामध्ये औधोगिक वसाहती सोलापूर, कुर्डूवाडी, चिंचोळीयेथे आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने चादरी, हातमाग, तयार कपडे, तंबाखू, लोखंडी सामान हे आहेत. 


सोलापूर जिल्ह्यातील लोहमार्ग मुंबई-पुणे-सोलापूर-मद्रास(ब्रोडगेज), सोलापूर-गदग(मिटरगेज), मिरज-कुर्डूवाडी-लातूर(नॅरोगेज).वैराग हे धार्मिक स्थळ सोलापूर जिल्ह्यात आहे. 


सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पवित्र क्षेत्र आहे. 


सोलापूर जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते पुणे-सोलापूर-हैद्राबाद, सोलापूर-चित्रदुर्ग. 


चीन मधील युद्धकाळात 1938 ते 1942 या दरम्यान तेथे जाऊन रुग्णांची व गोरगरिबांची सेवा करणारे डॉ.व्दारकानाथ कोटणीस हे आंतराष्ट्रीय आदर्शव्यक्ती सोलापूरचे होत.

गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा

 ♦️परश्न १ ला : - वृषभ पंत ने १० सामन्यात काही सरासरी धावा काढल्या आणि ११ व्या सामन्यात १०८ धावा काढल्यामुळे त्याची सरासरी धावसंख्या ६ ने वाढली तर त्याची आता सरासरी धावसंख्या किती असेल ?

१ ) ६०

२ ) ५२

३ ) ५५

४ ) ४८✅


♦️परश्न २ रा : - A आणि B चे मासिक वेतन १४००० रुपये , B आणि C चे १५६०० रुपये व A आणि C चे १४४०० रुपये आहे तर B चे मासिक वेतन किती ?

१ ) १२४००

२ ) १२८००

३ ) १५२००✅

४ ) १६०००


♦️परश्न ३ रा : - एक रेल्वे ताशी १०० किमी वेगाने जाते परंतु प्रत्येक ७५ किमी नंतर ३ मिनिटे थांबते तर रेल्वेला ६०० किमी अंतर पूर्ण करायला किती वेळ लागेल ?


१ ) ६ तास २१ मिनिटे✅

२ ) ६ तास २४ मिनिटे

३ ) ६ तास २७ मिनिटे

४ ) ६ तास ३० मिनिटे


♦️परश्न ४ था : - अहमदाबाद ते मुंबई हे अंतर ६५० किमी असेल व दोन रेल्वे एकाच वेळी अहमदाबाद व मुंबई वरून एकमेकीकडे निघाल्या तर त्या १० तासात भेटतात परंतु जर दुसरी गाडी ४ तास २० मिनिटे उशिरा सुटली तर त्या एकमेकींना दुसऱ्या गाडीच्या वेळेच्या नंतर ८ तासात एकमेकींना भेटतात तर त्या दोन रेल्वेगाड्यातील वेगातील फरक किती चा असेल ?

१ ) ८ किमी/तास

२ ) १२ किमी/तास

३ ) ५ किमी/तास✅

४ ) निश्चित सांगता येत नाही

 


♦️परश्न ५ वा : -  ८६ : २९ : : ९८ : ?

१ ) ३०

२ ) ३२✅

३ ) ३४

४ ) ३६

 

♦️परश्न ६ वा : - A हा B पेक्षा दुप्पट वेगाने काम करत असेल आणि जर A ते काम B पेक्षा २० दिवस लवकर संपवत असेल तर दोघे मिळून तसे तीन काम किती दिवसात संपवतील ?

१ ) ४० दिवसात✅

२ ) ४५ दिवसात

३ ) ४२ दिवसात

४ ) ४८ दिवसात

 

 ♦️परश्न ७ वा : - एका टाकीला ३ नळ आहेत त्यातील २ नळ टाकी अनुक्रमे ३ तास आणि ३ तास ४५ मिनिटात भरतात तर तिसरा नळ टाकी १ तासात रिकामी करतो जर ते नळ अनुक्रमे दुपारी १ वाजता , २ वाजता , तिसरा नळ ३ वाजता सुरू केले तर टाकी किती वाजता रिकामी होईल ?

१ ) ४ : २०

२ ) ४ : ४५

३ ) ५ : २०✅

४ ) ५ : ४५


♦️परश्न ८ वा : - एक नळ रिकामी टाकी २० मिनिटात भरतो तर दुसरा नळ टाकी ५ लिटर प्रति सेकंद दराने रिकामी करतो जर दोन्ही नळ एकत्र रिकाम्या टाकीत सुरू केले तर टाकी १०० मिनिटात रिकामी होते तर टाकीची क्षमता किती लिटर ची असेल ?

१ ) ७५०० लिटर✅

२ ) ६५०० लिटर

३ ) १५०० लिटर

४ ) ६००० लिटर


♦️परश्न ९ वा : - जर एक बस आपल्या सामान्य वेगापेक्षा २/३ पट वेगाने गेली तर ३ तास उशिरा पोहचते जर ती बस सामान्य वेगात गेली असती तर किती तासात निर्धारित ठिकाणी पोहचली असती ?

१ ) ८ तासात

२ ) १० तासात

३ ) १२ तासात

४ ) ६ तासात✅


♦️परश्न १० वा : - सागर एका गावाला चालत जाऊन परत येताना घोड्यावर आला तर त्याला एकूण ५ तास ४५ मिनिटे लागली जर तो दोन्ही वेळेस जाणे आणि येणे घोड्याचा वापर केला असता तर त्याचा २ तास वेळ वाचला असता जर त्याने दोन्ही वेळेस चालतच प्रवास केला असता तर किती वेळ लागला असता ?

१ ) ३.७५ तास

२ ) ३.५ तास

३ ) ७.७५ तास✅

४ ) ११.७५ तास

आजची स्मार्ट प्रश्नमंजुषा

१) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये किती वर्षांखालील खेळाडूंना स्थान देण्यात आले होते ?
अ) २५ वर्षांखालील ✅✅
ब) १७ वर्षांखालील
क) २३ वर्षांखालील
ड) २१ वर्षांखालील

२) शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो ?
अ) ५ मार्च
ब) १ मार्च ✅✅
क) ६ मार्च
ड) २ मार्च

३) खालीलपैकी कोणाची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
अ) डॉ. राजीव कुमार
ब) सुनील अरोरा
क) सामंत गोयल
ड) विमल जुल्का ✅✅

४) मिताग नावाचे चक्रीवादळ आॅक्टोबर २०१९ मध्ये कोणत्या देशात आले होते ?
अ) तैवान ✅✅
ब) चीन
क) जपान
ड) रशिया

५) मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
अ) जलसंवर्धन
ब) जलसिंचन
क) लसीकरण ✅✅
ड) कृत्रिम पाऊस

1)खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही?

1)वेण्णा

2)कोयना

3)वारणा

4)येरळा ✔️✔️

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

2) लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?

1)लांजा

2) चिपळूण

3)खेड✔️✔️

4)दापोली

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

3) वनसंवर्धन हे अप्रत्यक्षरीत्या......... चे सुद्धा संवर्धन असते?

1)मृदा

2)पाणी

3)प्राणी

4)वरील सर्व ✔️✔️

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

4) दसराज्ञ पुढीलपैकी कोणात  घडले  होते?

1) पुरोहित व विश्वामित्र

2) विश्वामित्र व भरत जमात✔️✔️

3) सुदास व वैशिष्ट

4) पुरू व विश्वामित्र

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

5) तक्षशिला हे शहर कोणत्या दोन नद्या दरम्यान प्रदेशात बसले होते?

1)सिन्धु व झेलम ✔️✔️

2)चिनाब व रावी

3)झेलम व चिनाब

4)रावी व झेलम

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

6) शिवराम जानबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा1910मध्ये आयोजित केली होती, त्यांच्या वर कोणाचा प्रभाव होता?

1)जी. बी. वालन्गकर

2)जोतिबा फुले

3)वरील दोन्ही ✔️✔️

4)वरील पैकी नाही

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈


7)' बंदीस्त वर्ग मध्ये जात होय' ही व्याख्या  कोणी केली?

1)महात्मा गांधी

2)महात्मा फुले

3)सावरकर

4) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर✔️✔️

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

8)कोणत्या संस्थेनी ‘HRMS’ मोबाइल अॅप सादर केले?

A) एअर इंडिया

B) भारतीय रेल्वे✔️✔️

C) मनुष्यबळ व विकास मंत्रालय, भारत सरकार

D) महिला व बाल विकास मंत्रालय

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

9) जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या सहसंस्थापकाचे नाव काय होते?

1) नामदेव ढसाळ

2) जे. व्ही. पवार

3) अरुण कांबळे

4) राजा ढाले ✔️✔️

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

10) पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

1)बोस – आईनस्टाईन कंडनसेट✔️✔️

2)फर्मआयोनिक कंडनसेट

3)एरिक – कॅटरले कंडनसेट
  
4)कार्नेल टर्मस् कंडनसेट

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

जे. पी 👇

1)खालीलपैकी कोणत्या राज्याने 2020-21 मधील आर्थिक वर्षात ' प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण ’  अंतर्गत मंजूर घरापैकी एकही घर पूर्णत्वास नेलेले नाही?

उत्तर :-👇 
        आसाम

Q : कोणत्या संस्थेने नाग अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी यशस्वीपणे पार पाडली?

(अ) डीआरडीओ✔️✔️

(ब) इसरो

(क) नासा

(ड) यूएसए

Q  : चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत SBI कार्ड शेअर्समध्ये किती टक्के घट झाली आहे?

(अ) सात टक्के

(ब) पाच टक्के

(क) चार टक्के

(ड) आठ टक्के✔️✔️

Q : युनिसेफच्या अहवालानुसार अनेमिया मुक्त भारत कार्यक्रमात कोणत्या राज्याला प्रथम स्थान मिळाले आहे?

(अ) पंजाब

(ब) हरियाणा✔️✔️ 

(क) राजस्थान

(ड) गुजरात

Q :सुमारे पाच दशकांपासून संसद भवनात अन्न पुरवित असलेल्या उत्तर रेल्वेने कोणाची नेमणूक केली व त्यांची जागा घेतली आहे?

(अ) राष्ट्रीय विकास महामंडळ

(ब) भारतीय पर्यटन विकास महामंडळ (आयटीडीसी)✔️✔️

(क) भारतीय विकास महामंडळ

(ड) पर्यटन विकास महामंडळ

Q  :हरियाणा लोकसेवा आयोगाचे नुकतेच नवीन अध्यक्ष कोण बनले?

(अ) नंदकिशोर राव

(ब) आशुतोष गुलाब

(क) रामकुमार शर्मा

(ड) आलोक वर्मा✔️✔️



कोणत्या दिवशी ‘कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य यासाठीचा जागतिक दिन’ साजरा करतात?
उत्तर :- २८ एप्रिल

कोणते विधान भारतीय संविधानातील कलम २२३ याचे वर्णन करते?
उत्तर :-  उच्च न्यायालयात प्रभारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती

कोणत्या देशाने ‘पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम’ याचा औपचारिकपणे प्रारंभ केला?
उत्तर :- भारत,जपान,ऑस्ट्रेलिया

‘Ct व्हॅल्यू’ या संज्ञेचा अर्थ काय आहे?
उत्तर :- सायकल थ्रेशोल्ड व्हॅल्यू

कोणत्या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्यासाठी ‘निओ-०१’ नामक एक उपकरण प्रक्षेपित केले?
उत्तर :- चीन

कोणत्या दिवशी कामगार स्मृतिदिन साजरा करतात?
उत्तर :- २८  एप्रिल

कोणत्या राज्यात ‘स्टरलाईट कॉपर प्लांट’ आहे?
उत्तर :-  तामिळनाडू

कोणत्या देशाने "मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह" नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :-  सौदी अरब

‘दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार (दुरुस्ती) अधिनियम-२०२१' याची कोणती व्याख्या स्पष्ट करते?
उत्तर :- दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील 'सरकार' याचा अर्थ दिल्लीचे 'नायब राज्यपाल' असेल.

वर्ष २०२१ मध्ये, कोणत्या दिवशी ‘पक्के छत्र नसलेल्या मुलांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यात आला?
उत्तर :- १२ एप्रिल

प्रश्न.  1

ऑस्कर 2021 मध्ये कोणत्या चित्रपटाला 'बेस्ट फिल्म' हा पुरस्कार मिळाला आहे?

A) द  फादर

B) द मॉरितोनियन

C) यंग वूमेन

D) नोमैलेंड✅

प्रश्न .2

सौदी अरेबिया या देशाने नुकतेच किती टन ऑक्सिजन भारताला पाठवण्यात  आले आहे ?

A)45 मेट्रिक टन

B)68 मेट्रिक टन

C)70 मेट्रिक टन

D)80 मेट्रिक टन✅


खालीलपैकी कोणत्या संसदीय समितीला 'सुपर कॅबिनेट ' असे ओळखले जाते?
A)राजकीय व्यवहार समिती ✅

B)संसदीय व्यवहार समिती

C)आर्थिक व्यवहार समिती

D) नियुक्त्या संदर्भातील समिती

प्रश्न . 4
कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे ?

A)मौर्य

B)गुप्त

C)मोगल✅

D)सलतन

प्रश्न. 5
शरीरातील विविध अवयव व  उतींना जोडण्याचे कार्य कोणत्या ऊती करतात?

A)अभिस्तर ऊती

B)स्नायू ऊती

C)चेता ऊती

D)संयोजी ऊती✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#  : थेट प्रवाह कार्यवाही ( live stream proceedings) करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे?

(अ) कोलकाता

(ब) गुजरात✔️✔️

(क) चेन्नई

(ड) दिल्ली

# :  डीएसटी (DST) चा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी विशेष मुखपृष्ठ (a special cover) कोणी जारी केले आहे?

(अ) रविशंकर प्रसाद

(ब) नितीन गडकरी

(क) डॉ. हर्षवर्धन ✔️✔️

(ड) प्रकाश जावडेकर

# : जागतिक त्सुनामी जागृती दिन कधी साजरा केला जातो?

(अ) 4 नोव्हेंबर

(ब) 5 नोव्हेंबर✔️✔️

(क) 3 नोव्हेंबर

(ड) 2 नोव्हेंबर

# : फिशर लोकांच्या चांगल्या उपजीविकेसाठी कोणत्या राज्यात "Parivarthanam" योजना सुरू केली?

(अ) कर्नाटक

(ब) ओडिशा

(क) गोवा

(ड) केरळ✔️✔️
Explanation  : scheme for better livelihood of fisher folk?

#  : कोणत्या देशाला दहशतवाद (State sponsors of Terrorism List) यादीमधून वगळण्यात आले आहे?
(अ) लेबनॉन

(ब) युएई

(क) सुदान✔️✔️

(ड) पाकिस्तान  


#  :देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती दिवस म्हणून साजरा केला जातो?
अ) राष्ट्रीय शिक्षक दिन

ब) राष्ट्रीय शिक्षण दिन ✔️✔️

क) जगातील विद्यार्थी दिन

ड) शिक्षक दिन    

#  :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते?

अ) 25 वे

ब) 26 वे   

क) 27 वे 

ड) 28 वे✔️    

#  : अलीकडे केरळ सरकारने जेसी डॅनियल पुरस्कार 2020 कोणाला दिला आहे?

(अ) जयराम

(ब) मोहनलाल

(क) हरिहरन✔️✔️

(ड) दिलीप

Answer  : the JC Daniel Award 2020  

#  : अलीकडेच प्रसिद्ध व्यक्ती ‘फराज खान’ यांचे निधन झाले, ते कोण होते?

(अ) अभिनेता

(ब) लेखक✔️✔️

(क) गणितज्ञ

(ड) वैज्ञानिक

#:आंतर संसदीय संघटनेचे (IPU) नुकतेच अध्यक्ष कोण बनले?

(अ) अल्विरो क्लार्क

(ब) जेम्स केन

(क) रॉली फेरिस

(ड) डुआर्ते पाचेको✔️✔️

Answer  : Duarte Pacheco :- (Inter Parliamentary Union)

#: 31  ऑक्टोबर 2020  रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?

(अ) 150 वी

(ब) 147 वी

(क) 155 वी

(ड) 145 वी✔️✔️

#  : नुकतेच पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड ( Petronet LNG Limited) चे नवीन सीईओ कोण बनले?

(अ) राकेश कुमार सिंह

(ब) अक्षय कुमार सिंग✔️✔️

(क) मनीषसिंग राजपूत

(ड) आकाश प्रीत देवगौडा

#  :कोणत्या टेनिस खेळाडूने नुकतेच पॅरिस मास्टर्स 2020 चे विजेतेपद जिंकले आहे?

(अ) डोमिनिक थीम

(ब) अलेक्झांडर झेवरेव

(क) डॅनियल मेदवेदेव✔️✔️

(ड) जिमी कॉनर्स

Answer  :-  Daniel Medvedev (the title of Paris Masters 2020 )

# : कोणत्या राज्यात, नुकताच भारताचा पहिला सौर आधारित पाणीपुरवठा प्रकल्प सुरू झाला?

(अ) मध्य प्रदेश

(ब) अरुणाचल प्रदेश

(क) हिमाचल प्रदेश✔️✔️

(ड) उत्तर प्रदेश

# : नुकताच अमेरिकेचा 46 वा राष्ट्राध्यक्ष कोण झाला?

(अ) हिलरी क्लिंटन

(ब) मार्टिन जोसेफ   

(क) रॉबिन चार्ल्स

(ड) जो बायडेन ✔️✔️  

# :ऑस्कर नामांकनासाठी कोणती शॉर्ट फिल्म पात्र ठरली आहे?

(अ) गल्ली बॉय

(ब) मर्दानी 2

(क) नटखट✔️✔️

(ड) यापैकी काहीही नाही

#:आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिवस(International Day of Radiology) कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) November नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर


#  : प्रशासकीय व अर्थसंकल्पीय प्रश्नांसाठी (Administrative and Budgetary Questions) यूएनच्या सल्लागार समितीत कोणाला निवडले गेले आहे?

(अ) विदिशा मैत्र✔️✔️

(ब) स्मृती इराणी

(क) निर्मला सीतारमण

(ड) किरण बेदी

# : जागतिक शहरीकरण दिन (World Urbanism Day) कधी साजरा केला जातो?

(अ) 6 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर

: राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन (National Legal Services Day) दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) 7 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर

(क ) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर

प्रश्नः कोणत्या मंत्रालयाचे विस्तार व नाव बदलून, " बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालय " करण्यात आले आहे?

(अ) परिवहन मंत्रालय

(ब) नौवहन मंत्रालय✔️✔️

(क) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

(ड) यापैकी काहीही नाही

  : केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी 3 नोव्हेंबर 2020 रोजी कोणत्या राज्यात साई (SAI) च्या नवीन क्षेत्रीय केंद्राचे उद्घाटन केले?

(अ) बिहार

(ब) हरियाणा

(क) पंजाब✔️✔️

(ड) राजस्थान

1)जागतिक नागरी संरक्षण संघटनेचे सदस्य देश किती आहेत?

1)59✅✅

2)18 निरीक्षक देश

3)56

4)45

2)जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी असतो?

1)28एप्रिल

2)1जानेवारी

3)18मार्च

4)1मार्च✅✅

3)1मार्च 2021पासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिली लस कोणाला दिली?

1)गृहमंत्री अमित शहा

2)राष्ट्रपती रामनाथ कोविंद

3)उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू

4)पंतप्रधान नरेंद्र मोदि✅✅

पहिला टप्पा =6जानेवारी 2021

4)गोल्डन ग्लोबल पुरस्कार 2021 चा उकृष्ट परदेशी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटला मिळाला?

1)सोल

2)लो सी

3)मीनारी✅✅

4)नोमॅडलँड (93वा ऑस्कर :- सर्वोत्तम चित्रपट:- दिग्दर्शक क्लोई झाओ :- आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार फ्रान्सेस एम सीडॉर्मंड

5)भारतीय शाळकरी विद्यार्थीनी किती लघुग्रहांचा शोध लावला?

1)6

2)8

3)10

4)18✅✅


9)PSLV-C-51 चे वजन किती आहे?

1)1500kg

2)1300kg

3)670kg

4)673kg✅✅ 28February 2021 successfully launched

Hight=44.4miter

8)"जॉन्सन अँड जॉन्सन" च्या एका डोसच्या लशीला कोणत्या देशात मान्यता मिळाली?

1)रशिया

2)भारत

3)अमेरिका✅

4)कॅनडा

10)'ड'प्रथीनयुक्त गहू कोणी विकसित केला?

1)डॉ के. शिवन

2)डॉ आर उमामहेश्वरन

3)चिंतल वेंकट रेड्डी✅✅

4)राजीव मल्होत्रा
___________________________

गणित मैत्री प्रश्नमंजुषा

🎈परश्न १ ला : -  ७८ या त्रिकोणी संख्येचा पाया किती ?

(१) १३

(२) १२✅

(३) ०६

(४) २६


🔸🔹🔹🔸


🎈परश्न २ रा : -  दोन संख्यांचा गुणाकार ४३३५ असून , त्यांचा ल. सा. वि.२५५ आहे.तर त्या संख्यांचा म. सा. वि. किती ?

(१) ३४

(२) १३

(३) १९

(४) १७✅


🔸🔹🔹🔸


 🎈परश्न ३ रा : -  दोन संख्यांचा म. सा. वि. २५ व ल. सा. वि. ३५० आहे , तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

(१) ४५

(२) १७५

(३) ३५

(४) ५०✅


🔸🔹🔹🔸


 🎈परश्न ४ था : -  तीन अंकी लहानात लहान अशी संख्या कोणती , की जिला ५ , १२ व १५ या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी ४ उरतात ?

(१) १२०

(२) १२४✅

(३) २४०

(४) १८०


🔸🔹🔹🔸


 🎈परश्न ५ वा  : -  एका संख्येतुन ८ वजा करून ८ ने भागल्यास उत्तर २ येते , तर त्या संख्येतुन ४ वजा करून ५ ने भागल्यास उत्तर काय येईल ?

(१) २

(२) ३

(३) ४✅

(४) ६



🎈परश्न ६ वा  : -  गुरुनाथने १२००० रु.भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला . ४ महिन्यानंतर दिनानाथने काही रक्कम गुंतवून भागिदारी स्विकारली . वर्षाअखेर त्या धंद्यात झालेल्या २२०० रु. नफ्यापैकी दिनानाथला १००० रु. मिळाले ; तर दिनानाथने किती रक्कम गुंतवली होती ?

(१) १२००० रु.

(२) १८००० रु.

(३) १५००० रु.✅

(४) १०००० रु.


🔸🔹🔹🔸


🎈परश्न ७ वा  : - एका परीक्षेत ३०% विद्यार्थी गणितात नापास झाले . २०% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व १०% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले , तर दोन विषयाच्या या घेतलेल्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?


(१) ४०%

 २) ३०%

(३) ७०%

(४) ६०%✅


🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈


 🎈परश्न ८ वा : -  एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी ४९५ रुपयांस विकले . तेव्हा त्याला एकात खरेदीच्या १०% नफा व दुसर्‍यात १०% तोटा झाला . तर त्या व्यवहारात त्याला एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला ?

 (१) ना नफा ना तोटा

(२) १% नफा

(३) १% तोटा✅

(४) ०.१% तोटा


🔸🔹🔹🔸


🎈परश्न ९ वा  : -   १ मार्च १९९७ रोजी शनिवार होता . तर १ जुलै १९९७ रोजी कोणता वार असेल ?

(१)  बुधवार

(२) गुरुवार

(३) मंगळवार✅

(४) सोमवार


🔸🔹🔹🔸


🎈परश्न १० वा  : - एका चौरसाची बाजु ८ सेमी आहे व दुसर्‍या चौरसाचा कर्ण ८ सेमी आहे , तर दोन चौरसांच्या क्षेत्रफळांमध्ये किती चौ.सेमी चा फरक  असेल ?

(१) १६

(२) ३२✅

(३) ०८

(४) २४

प्रश्नमंजुषा


१. खालीलपैकी कोणत्या समितीचा कार्यविषयक 'पंचायतराज संस्था' हा होता ?

अ) जी. व्ही. के. राव समिती

ब) लळा सुंदरम समिती

क) अशोक मेहता समिती ✅✅

ड) व्ही.कृष्णमेनंन समिती


२) चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असतांना सूर्यग्रहण झाले तर अशे ग्रहण ..........असेल?

१) खग्रास 

२) खंडग्रास 

३) कंकनाकृती ✅✅

४) यापैकी नाही


३) केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली 'माडिया गोंड'ही जगात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

१) सिंधुदुर्ग

२) चंद्रपूर ✅✅

३) गोंदिया

४) रायगड


४) खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा आपणास मिळणाऱ्या परकीय मदतीत आजही सर्वाधिक हिस्सा आहे ?

१) रशिया 

२) जपान 

३) ब्रिटन 

४)अमेरिका ✅✅


५) 'मुंबई बेट'ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ..........

१) याने पोर्तुगीजांकडू जिंकून घेतले.

२) याने मोघलांकडून जिंकून घेतले.

३) यांच्यामते इंग्लंडहून सुंदर शहर होते 

४) याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले. ✅✅


६) 'ग्रँड ट्रॅक' हा राष्ट्रीय महामार्ग या दोन शहरांना जोडतो.

१) कोलकत्ता : अमृतसर  ✅✅

२) मुंबई : दिल्ली

३) मुंबई : कोलकत्ता 

४) कोलकत्ता : चेन्नई


७) अग्निकंकण उर्फ 'रिंग ऑफ फायर'खालीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधीत आहे

अ) भूकंपप्रवण क्षेत्र

ब) ज्वालामुखी उद्रेकाचे क्षेत्र

क) प्रशांत महासागराभोवतीचा भाग


१) फक्त अ,ब व क ✅✅

२) फक्त ब व क

३) फक्त ब व अ

४) अ ते क 


८) 'रिंट ऑफ व्हेबिअस कॉपर्स' व 'रिंट ऑफ मॅडामस' हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधीत आहेत

१) संपत्तीचा हक्क

२) धर्मस्वातंत्र्याचा हक्क

३) स्वातंत्र्याचा हक्क

४) घटनात्मक दाद मागण्याचा हक्क ✅✅


९) खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रीपतीच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधीत आहेत?

१) ३५२,३५६,३६० ✅✅

२) १६३,१६४,१६५

३) ३६७,३६८,३६९

४) ३६९,३७०,३७१



10) भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर,१९४६ रोजी दिल्ली येथे भरले होते.या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले  होते?                                १) डॉ. राजेंद्रप्रसाद

२) हृदयनाथ कुंझरू

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४) डॉ. सच्चिदानंद सिन्हा✅✅


११) विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जाते?

१) एक-पप्ष्टांश 

२) एक-बारांश ✅✅

३) एक-पंचमाश

४) एक-तृतीयांश


१२) दादाभाई नौरोजीनी आपला सुप्रसिद्ध 'वहन सिद्धांत' (Drain Theory) आपल्या ..........ग्रंथात मांडला आहे .

१)पाँव्हार्टी इन इंडिया 

२) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल इन इंडिया ✅✅

३) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल 

४) ब्रेन ड्रेन ड्युरिंग ब्रिटिश पिरिअड


१३) गंगा नदी येथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगेच्या मुखाशी गाळ साचून ........या नावाने बेट तयार झाले आहे

१) सुंदरबन 

२) प्रयाग 

3) न्यू-मूर ✅✅

४) कोलकात्ता


१४) संगणकामधील फ्लॉपी डिस्क म्हणजे........होय.

१) माहिती एकत्र करणारी यंत्रणा

२) केंद्रीय मेमरी 

३) एक सॉफ्टवेअर 

४) माहिती साठवण्याचे एक साधन ✅✅


१५) 'P'हा 'K'चा भाऊ आहे .'S'हा 'P' चा मुलगा आहे .'T'ही 'K'ची मुलगी आहे .'E'आणि 'K'परस्पर बहिणी आहेत; तर 'E'che 'T'शी नाते काय?

१) आत्या 

२) मावशी ✅✅

३) मामी 

४) बहीण

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...