Saturday 27 April 2019

आशिया खंड; जीडीपी वाढ, 2019

 आशिया खंड; जीडीपी वाढ, 2019
▪ बांगलादेश : 7.3%
▪ भारत : 7.3%
▪ व्हिएतनाम : 6.5%
▪ फिलिपिन्स : 6.5%
▪ म्यानमार : 6.4%
▪ चीन : 6.3%
▪ इंडोनेशिया : 5.2%
▪ मलेशिया : 4.7%
▪ कझाकस्तान : 3.2%
▪ पाकिस्तान : 2.9%
▪ यूएई : 2.8%
▪ इराक : 2.8%
▪ दक्षिण कोरिया : 2.6%
▪ सौदी : 1.8%
▪ रशिया : 1.6%
▪ जपान : 1%
▪ तुर्की : -2.5%
▪ इराण : -6%
IMF:-
✍ जीडीपी म्हणजे काय? : कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न द्योतक आहे. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय.
✍ जीडीपीचा दर देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतीक असते.
✍ जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध होते.
✍ कृषी, उद्योग आणि सेवा या तीन आघाड्यांवर उत्पादन वधारले किंवा घटण्याच्या सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो.
✍ जीडीपीचा दर वधारला असेल तर आर्थिक विकासाचा दर उंचावला असे म्हणता येते. जीडीपीचा दर घटला असेल तर देशाची आर्थिक स्थिती खालावली असे म्हटले जाते.

महाराष्ट्राशी संबंधित - आंतरराज्य प्रकल्प

☀️ महाराष्ट्राशी संबंधित - - आंतरराज्य प्रकल्प
❇️ पेंच » महाराष्ट्र + मध्य प्रदेश
❇️ दूधगंगा » महाराष्ट्र + कर्नाटक
❇️ कालीसार » महाराष्ट्र  + मध्यप्रदेश
❇️ नर्मदा » महाराष्ट्र + गुजरात + मध्य प्रदेश + राजस्थान
❇️ भोपाळपट्टणम » महाराष्ट्र + छतीसगड
❇️ तिल्लारी » महाराष्ट्र + गोवा
❇️ बावथडी » महाराष्ट्र + मध्य प्रदेश

Latest post

प्रमुख राजवंश व त्यांचे संस्थापक सम्राट आणि अंतिम सम्राट

❑ नन्द वंश  संस्थापक ➛ महापद्‌म / उग्रसेन अंतिम शासक ➛ धनानंद ❑ मौर्य वंश  संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य  अंतिम शासक ➛ बृहद्रथ  ❑ गुप्त वंश  स...