Thursday 30 March 2023

BIMSTEC ची 25 वर्षे :-


◆ 6 जून 2022 ला बिमस्टेक (BIMSTEC) गटाच्या स्थापनेला 25 वर्षे पूर्ण झाली.


➤ बिमस्टेक (BIMSTEC) :-

◆ Bay of Bengal Initiative for Multi- Sectoral Technical and Economic Cooperation


➤ स्थापना :- 6 जून 1997 (बँकॉक घोषणापत्राद्वारे) 

➤ सचिवालय :- ढाका (बांग्लादेश)


सात सदस्य देशांचा समावेश असणारी ही एक प्रादेशिक संस्था आहे.


◆ सात सदस्य :- बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड 


◆ बिमस्टेकमध्ये जागतिक लोकसंख्येच्या 22% लोकसंख्या आणि एकूण जीडीपी 2.7 ट्रिलियन आहे.

Important Question Bank

 प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- द्रौपदी मुर्मु (15 व्या)


2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- जगदीप धनकड (14 वे) 


3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)


4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)


5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)


6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (17 वे)


7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 


8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- धनंजय वाय चंद्रचूड (50वे)


9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)


10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- अनिल चव्हाण ( 2 रे)


11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल


12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर


13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- अश्र्विन वैष्णव 


14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8


15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार


16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान


17) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज पांडे ( 29 वे)


18) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत ?

उत्तर :-  वेवेक राम चौधरी 


19) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर. हरिकुमार


चालू घडामोडी


प्रश्न- G20 शाश्वत कार्यगटाची बैठक नुकतीच कुठे झाली?

उत्तर – उदयपूर.


प्रश्न- कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पिण्याचे पाणी, स्वच्छता सुधारण्यासाठी फ्रेंच एजन्सीसोबत सामंजस्य करार केला आहे?

उत्तर – हिमाचल प्रदेश.


प्रश्न- अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य युवा धोरण आणि युवा पोर्टलचे अनावरण केले?

उत्तर – मध्य प्रदेश.


प्रश्न- इंडियाकास्टने अलीकडेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

उत्तर- पियुष गोयल.


प्रश्न- संयुक्त राष्ट्र 2023 जल परिषदेचे नुकतेच कोठे उद्घाटन झाले?

उत्तर – न्यूयॉर्क.


प्रश्न- ‘अ मॅटर ऑफ द हार्ट एज्युकेशन इन इंडिया’ नावाचे पुस्तक अलीकडे कोणी लिहिले आहे?

उत्तर- अनुराग बेहार.


प्रश्न- नुकत्याच आलेल्या युनेस्कोच्या अहवालानुसार जगातील किती टक्के लोकसंख्येकडे पिण्याचे शुद्ध पाणी नाही?

उत्तर- 26%


प्रश्न- कोणत्या राज्याच्या विधानसभेने अलीकडेच ‘ऑनलाइन जुगार विरुद्ध विधेयक’ पुन्हा स्वीकारले आहे?

उत्तर – तामिळनाडू.


प्रश्न- अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने अरबी समुद्रात ‘कोकण’ या संयुक्त सरावाचे आयोजन केले आहे?

उत्तर – यूके.


प्रश्‍न- गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच अंमली पदार्थांची तस्करी विषयक प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षपद कोठे केले?

उत्तर – बंगलोर.


Q.1) नुकतेच ट्रीज बियॉन्ड फॉरेस्ट्स उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे?

✅ आसाम


Q.2) अलीकडेच कोणत्या कंपनी युरोपमध्ये सौर आणि पवन प्रकल्प उभारण्यासाठी नवीन गुंतवणूक करणार आहे?

✅ Apple


Q.3) कोणत्या माजी क्रिकेटपटूची अंधांच्या T20 विश्वचषकाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली?

✅ युवराज सिंग


Q.4) भारत सरकारने CCI च्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ संगीता वर्मा


Q.5) संयुक्त राष्ट्रांच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

✅ शेफाली जुनेजा


Q.6) हवामान पारदर्शकतेच्या नवीन अहवालानुसार, भारताला सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) किती उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागला आहे?

✅ 5.4%


Q.7) FIPRESCI ने कोणत्या चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले?

✅ ‘पाथेर पांचाली’


Q.8) "फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ डॉ बिमल जालान


Q.9) दरवर्षी संयुक्त राष्ट्र कोणता दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करते?

✅ 24 ऑक्टोबर


Q.10) भारतीय सैन्याने 27 ऑक्टोबर रोजी कितवा पायदळ दिवस साजरा केला?

✅ 76 वा


'ऑस्कर 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी


📌सर्वोत्कृष्ट सिनेमा - एवरीथिंग एवरीवेयर ऑल ॲट वन्स (Everything Everywhere All At Once)

📌सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिशेल योह.

📌सर्वोत्कृष्ट अभिनेता : ब्रेंडन फ्रेझर.

📌सर्वोत्तम दिग्दर्शन : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'.

📌बेस्ट फिल्म एडिटिंग : 'एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स'.

📌बेस्ट साऊंड - टॉप गन: मेव्हरिक.

📌बेस्ट अॅडॉपटेड स्क्रीनप्ले : वुमन टॉकिंग.

📌बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले : डॅनियल क्वान आणि डॅनियल शिनर्ट.

📌बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म- द एलिफंट व्हिस्परर्स 

📌बेस्ट विज्युअल इफेक्ट : अवतार-द वे ऑफ वॉटर.

📌बेस्ट ओरिजनल स्कोर : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट.

📌बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म - द बॉय, द मोल, द फॉक्स आणि द हॉर्स.

📌सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म : ऑल क्वाईट ऑन दी वेस्टर्न फ्रंट.

📌सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार : ब्लॅक पँथर.

📌सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइल - द वेल.

📌सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - जेम्स फ्रेंड.

📌सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म - आयरिश गुडबाय.

📌बेस्ट डॉक्यूमेंट्री फिचर फिल्म - नवलनी.

📌सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : अभिनेत्री जेमी ली कर्टिस.

📌सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : के हुई क्वान.

📌सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – पिनोकियो. 

Latest post

रंध्रीय प्राणीसंघ (Phylum-Porifera)

📌हे सर्वांत साध्या प्रकारची शरीररचना असलेले प्राणी असून त्यांना 'स्पंज' म्हणतात.  ➡️त्यांच्या शरीरावर असंख्य छिद्रे असतात. त्या छिद...