Thursday 2 March 2023
सामान्य ज्ञान
◾️ भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?
✅️ दादासाहेब फाळके
◾️ डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
✅️ रूडाल्फ डिझेल
◾️ 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
✅️ अनंत भवानीबाबा घोलप
◾️ व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
✅️ 270 ते 280 ग्रॅम
◾️ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
✅️ 4 सप्टेंबर 1927
◾️ महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
✅️ पुणे
◾️ वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
✅️ जेम्स वॅट
◾️ 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
✅️ प्रल्हाद केशव अत्रे
◾️ ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ?
✅️ भावार्थ दीपिका
◾️ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
✅️ 8 जुलै 1930
महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे
1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- द्रौपदीजी मुर्मु (15 व्या)
2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- जगदीपजी धनखड (14 वे)
3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्रजी दामोदरदास मोदी (15 वे)
4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमितजी शहा (29 वे)
5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथजी सिंग (27 वे)
6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम प्रकाश बिर्लाजी (17 वे )
7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मलाजी सीतारमन (23 वे)
8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश कोण आहेत?
उत्तर :- धनंजयजी वाय.चंद्रचूड (50वे)
9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांतजी दास (25 वे)
10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- अनिल चव्हाण ( 2 रे) १ ले - बिपिंजी रावत
11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल
12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर
13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- अश्र्विन कुमार वैष्णव
14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8
15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार
16) प्रश्न :- महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान
17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- गुजरात मधील ( कच्छ ) जिल्हा
18) प्रश्न :- भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज पांडे ( 29 वे)
19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- विवेक राम चौधरी
20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर. हरिकुमार
ElNino # Monsoon
एल निनोचा मान्सूनवर प्रभाव पडणार असून तसेच येत्या काळात उकाडाही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनने हा अंदाज वर्तवला आहे, यामध्ये जून ते डिसेंबर दरम्यान एल निनो प्रभावाची शक्यता 55 ते 60% आहे.
Latest post
BIS Recruitment 2024
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
1) मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू कोणत्या बंदरावर उभारण्यात आलेली आहे ? 👉अपोलो बंदर 2) गेट वे ऑफ इंडियाची उंची किती आहे?👉 26 मी. (85 ...
-
BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...
-
1) ‘पाऊस सगळीकडे पडला बरं का’ क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा. 1) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय 2) रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय 3) स्थ...