Sunday 3 January 2021

Oscars 2020


◾️92 वा अकॅडमी अवॉर्ड्स (ऑस्कर)हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला.


◾️.दक्षिण कोरियन चित्रपटाने बेस्ट पिक्चरचा ऑस्कर अवॉर्ड जिंकून इतिहास रचला. ‘पॅरासाइट’ ऑस्कर जिंकणारा पहिला नॉन-इंग्रजी चित्रपट बनला. 


◾️ यदाचा हा दिमाखदार सोहळा अमेरिकेतल्या लॉस एँजेलिसमधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला


◾️. या सोहळ्याचं यंदाचं ९२ व्या वर्ष होते.


🏆सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - रेनी झेल्वेगरला (Judy)


🏆सर्वोत्कृष्ट अभिनेता- जोकिन फिनिक्स (जोकर)


🏆सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - बाँग जून हो यांना (पॅरासाईट)


🏆सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - जोकर


🏆सर्वोत्कृष्ट मूळ गीत - 'आय एम गॉन अ लव्ह मी अगेन' (रॉकेटमॅन)


🏆सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट- दक्षिण कोरिया (पॅरासाईट)


🏆सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा - बॉम्बशेल


🏆सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - फोर्ड व्हर्सेस फेरारी


🏆सर्वोत्कृष्ट छायांकन - रॉजर डेकिन्स (१९१७)


🏆सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण - १९१७


🏆सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन  - फोर्ड व्हर्सेस फेरारी


🏆सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - लॉरा डेर्न (मॅरेज स्टोरी)


🏆सर्वोत्कृष्ट माहितीपट (शॉर्ट फिचर)- लर्नि

भारत के राष्ट्रपति से संबंधित महत्वपूर्ण प्रश्नोत्तर { previous years}



Q1. भारत के राष्ट्रपति की तुलना निम्नलिखित में से किससे करना सर्वाधिक उचित है ?

A.अमेरिका के राष्ट्रपति से

B.फ्रांस के राष्ट्रपति से

C.ब्रिटेन के सम्राट से ✅

D.श्रीलंका के राष्ट्रपति से


Q2. भारत में कार्यपालिका का अध्यक्ष कौन होता है ?

A.राष्ट्रपति ✅

B.प्रधानमंत्री

C.विरोधी दल का नेता

D.भारत सरकार का मुख्य सचिव


Q3. संघ की कार्यपालिका शक्ति निहित हैं

A.प्रधानमंत्री में

B.राष्ट्रपति में ✅

C.मंत्रिपरिषद में

D.संसद में


Q4. भारत का राष्ट्रपति -

A.राज्य का प्रधान है

B.राज्य का प्रधान नहीं है

C.केवल सरकार का प्रधान है ✅

D.राज्य और सरकार दोनों का प्रधान है


Q5. भारतीय संविधान के अनुसार देश का प्रथम नागरिक कौन होता है ?

D.मंत्रिपरिषद

B.लोकसभा अध्यक्ष

C.राष्ट्रपति ✅

D.प्रधानमंत्री


Q1. भारतीय संविधान की कौन - सी विशेष व्यवस्था इंग्लैण्ड से ली गई है ?

A.संसदीय प्रणाली ✅

B.संघीय प्रणाली

C.मूल अधिकार

D.सर्वोच्च न्यायपालिका


Q2. भारतीय संविधान का कौन - सा लक्षण आयरिश संविधान से अनुप्रेरित है ?

A.नीति निर्देशक सिद्धांत✅

B.राज्य सभा में सदस्यों का मनोनयन

C.राष्ट्रपति के निर्वाचन की प्रक्रिया

D.मौलिक कर्तव्य


Q3. भारतीय संविधान का सबसे बड़ा एकाकी स्त्रोत है -

A.ब्रिटिश शासन

B.USA का बिल ऑफ़ राइट्स

C.गवर्नमेंट ऑफ़ इंडिया एक्ट, 1919

D.गवर्नमेंट ऑफ़ इंडिया एक्ट, 1935✅


Q4. भारत की संघीय व्यवस्था किस देश की संघीय व्यवस्था से अधिक समानता रखती है ?

A.ऑस्ट्रेलिया

B.कनाडा✅

C.अमेरिका

D.आयरलैंड


Q5. भारतीय संविधान में समवर्ती सूची की अवधारणा ली हैं

A.कनाडा

B.आस्ट्रेलिया✅

C.USA

D.ब्रिटेन

एस्टोनिया, पराग्वे आणि डॉमनिक प्रजासत्ताकमध्ये तीन भारतीय मिशन उघडण्याला मंत्रिमंडळाची मान्यता



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये एस्टोनिया, पराग्वे आणि डॉमनिक प्रजासत्ताक या देशांमध्ये तीन भारतीय मिशन उघडण्याला मान्यता देण्यात आली.


देशांमध्ये भारतीय मिशन सुरू झाल्यामुळे तिनही देशांबरोबर राजनैतिक संबंध विस्तारण्यास मदत मिळणार असून ते अधिक सखोल होणार. त्यामुळे व्दिपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार यांच्यामध्ये वाढ होऊ शकणार आहे. त्याचबरोबर दोन्ही बाजूंच्या लोकांना एकमेकांशी सुलभतेने संपर्क साधणे शक्य होणार आहे. बहुपक्षीय क्षेत्रामध्ये राजकीय प्रसार वाढवून भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या देशांची मदत मिळू शकणार आहे.


देशांमध्ये उघडण्यात आलेल्या भारतीय मिशनमुळे तिथे वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना चांगल्या प्रकारे मदत मिळू शकणार असून त्यांच्या हिताचे रक्षण करू शकणार आहे.


एस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनार्‍यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत. 


तालिन ही एस्टोनियाची राजधानी आहे आणि युरो हे राष्ट्रीय चलन आहे.

पराग्वे हा दक्षिण अमेरिकेतला एक देश आहे. त्याच्या दक्षिणेला व नैऋत्येकडे अर्जेटिना, पूर्वेला व ईशान्य दिशेला ब्राझील व वायव्य दिशेला बोलिव्हिया आहे. असुन्सियोन ही पराग्वेची राजधानी आहे आणि गुआरानी आणि पेसो ही राष्ट्रीय चलने आहेत.


डॉमनिक प्रजासत्ताक हा कॅरिबियाई प्रदेशाच्या ग्रेटर अँटिल्स बेट-समूहातल्या हिस्पॅनियोला बेटावर वसलेला देश आहे. सॅंटो डोमिंगो ही त्याची राजधानी आहे आणि पेसो हे राष्ट्रीय चलन आहे.

सीरमच्या लसीला तातडीच्या वापरासाठी परवानगी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय.


🔰सीरम इन्स्टिट्युटच्या कोविशिल्ड या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची बातमी समोर येते आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. करोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानागी देण्याबाबत दिल्लीत तज्ज्ञांच्या समितीची महत्त्वाची बैठक पार पडली.


🔰बठकील कोविशिल्ड लसीला तातडीच्या वापरासाठी परवानागी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.


🔰फायझर, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्युट या तिन्ही संस्थांनी एकापाठोपाठ लस, त्याचे होणारे परिणाम यासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन दिलं होतं. आता सीरमच्या कोविशिल्ड ला आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. २ जानेवारीला देशातल्या प्रत्येक राज्यात ड्राय रन होणार आहे. करोना लसीची तयारी करण्याबाबत केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली.


🔰याआधी पंजाब, आसाम, गुजरात आंध्र प्रदेशात ड्राय रन राबवला गेला होता. आता कोविशिल्ड लसीला परवानगी देण्यात आपात्कालीन वापरासाठी संमती देण्यात आली आहे. कोविशिल्ड लसीला आपात्कालीन वापरासाठी मान्यता देण्याबाबत समितीच्या याआधीही दोन बैठका झाल्या आहेत. त्या बैठकांमध्ये लस उत्पादक कंपन्यांकडून काही माहिती मागवण्यात आली होती.

कच्च्या शेतमालापासून 1G श्रेणीचे इथेनॉल निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी सुधारित योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


🔰30 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळ समितीने पुढील गोष्टींना मान्यता दिली आहेः


🔰1. खालील वर्गवारीसाठी इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी व्याज सवलत देण्यासाठी सुधारित योजना आणणे


🔰डराय मिलिंग प्रक्रिया वापरत असलेल्या डिस्टिलरीजसाठीच व्याज सवलत योजनेचा लाभ दिला जाणार.


🔰इथेनॉल तयार करण्यासाठी नवीन मळीवर आधारित डिस्टिलरी स्थापित करणे / विद्यमान डिस्टिलरीचा विस्तार करणे आणि झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) साध्य करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंजूर केलेली कोणतीही पद्धत स्थापित करणे.

नवीन ड्युअल फीड डिस्टिलरीज स्थापन करणे किंवा ड्युअल फीड डिस्टिलरीजची विद्यमान क्षमता वाढवणे.


🔰विद्यमान मळीवर आधारित डिस्टिलरीजना (साखर कारखान्यांशी संलग्न असलेल्या किंवा नसलेल्या) ड्युअल फीडमध्ये (मळी आणि धान्य / किंवा 1G इथेनॉल उत्पादन करणारा कोणत्याही कच्चा माल) रुपांतरित करणे; तसेच धान्य आधारित डिस्टिलरीज ड्युअल फीडमध्ये रूपांतरित करणे.

साखर बीट, गोड ज्वारी, तृणधान्ये इ.कच्च्या मालापासून 1G इथेनॉल तयार करण्यासाठी नवीन डिस्टिलरी स्थापित करणे. विद्यमान डिस्टिलरीचा विस्तार करणे


🔰2. बँकांकडून प्रकल्पांनी वार्षिक 6 टक्के किंवा व्याज दराच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल त्या दराने बँकांकडून घेतलेल्या कर्जासाठी एक वर्षाच्या मुदतीसह पाच वर्षांसाठी सरकार व्याज सवलत देणार.


🔰3. व्याज सवलत केवळ त्या डिस्टिलरीजसाठी उपलब्ध असेल जे ओएमसींना पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वाढीव क्षमतेपासून किमान 75 टक्के इथेनॉल पुरवणार.


🅾️पार्श्वभूमी


🔰साखर हंगाम 2010-11 पासून साखरेचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे. सर्वसाधारण साखरेच्या हंगामात (ऑक्टोबर ते सप्टेंबर) सुमारे 320 लक्ष मेट्रिक टन (LMT) साखरेचे उत्पादन होते, तर सध्या देशांतर्गत खप सुमारे 260 LMT आहे. सर्वसाधारण साखरेच्या हंगामात ही 60 LMT अतिरिक्त साखर देशांतर्गत साखरेच्या विक्रीच्या दरावर दबाव निर्माण करते. विक्री न झालेल्या 60 LMT साखरेचा साठा साखर कारखानदारांचा सुमारे 19,000 कोटींचा निधीही रोखतो आणि परिणामी शेतकऱ्यांच्या ऊस दराची थकबाकी  वाढत जाते. साखरेचा अतिरिक्त साठा हाताळण्यासाठी साखर कारखाने निर्यात करीत आहेत, ज्यासाठी सरकार अर्थसहाय्य पुरवत आहे.


🔰महणूनच अतिरिक्त ऊस आणि साखर यांपासून इथेनॉल निर्मिती हा अतिरिक्त साठ्याला सामोरे जाण्यासाठी एक योग्य मार्ग आहे. त्यामुळे साखरेची देशांतर्गत किंमत स्थिर राहण्यात मदत होणार तसेच साखर कारखान्यांना साठवणुकीच्या समस्येतून दिलासा मिळण्यास मदत होणार.

भारत: 1 जानेवारी 2021 पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी UNSCचा एक अस्थायी सदस्य


🔰1 जानेवारी 2021 पासून भारत संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या (UNSC) अस्थायी सदस्याच्या रुपात सहभागी होणार आहे. आठव्यांदा भारताची अस्थायी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.


🅾️ठळक बाबी


🔰सयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत भारत, नॉर्वे, केनया, आयर्लंड आणि मॅक्सिको हे 2021 या वर्षात अस्थायी सदस्याच्या रूपात सहभागी होणार आहेत. त्याव्यतिरिक्त एस्टोनिया, नायझर, सेंट विन्सेंट, ट्युनिशिया आणि व्हिएतनाम हेदेखील अस्थायी सदस्य आहेत.


🔰सदस्याच्या रूपात भारताच्या कार्यकाळात दशतवादाला विरोध, शांततेचं संरक्षण, समुद्री सुरक्षा, तंत्रज्ञान, महिला आणि तरुणांचा विकास यांसारख्या विषयांना भारत प्राधान्य देणार आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये भारत UNSC अध्यक्ष असणार आणि 2022 मध्ये देखील पुन्हा एका महिन्यासाठी परिषदेचा अध्यक्ष असणार. इंग्रजी वर्णमालानुसार सदस्यांच्या नावाने UNSCचे अध्यक्षपद प्रत्येक सदस्याला  एका महिन्यासाठी दिले जाते.


🅾️सयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) 


🔰ह संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा प्रमुख अंगापैकी एक आहे. ही परिषद आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षा राखण्यास जबाबदार आहे. 1945 साली स्थापना झालेल्या या संघटनेचे आज 15 सदस्य आहेत, ज्यात अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स हे कायमस्वरूपी (स्थायी) सदस्य आहेत. या कायमस्वरूपी सदस्यांकडे ‘व्हीटो’ (नकाराचा) अधिकार आहे. उर्वरित 10 तात्पुरता (अस्थायी) सदस्यांची निवड दोन वर्षांसाठी केली जाते. परिषदेच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ एक महिन्याचा असतो.

'फिक्की' अध्यक्षपदी उदय शंकर यांची निवड


• माध्यम क्षेत्रातील उद्योजक उदय शंकर यांची  २०२० - २१ सालासाठी 'फिक्की' चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.


• वॉल्ट डिस्ने कंपनीचे आशिया पॅसिफिक विभागाचे अध्यक्ष, स्टार आणि डिस्ने इंडिया या वाहिन्यांचे प्रमुख असलेले उदय शंकर यांनी अपोलो हॉस्पिटल्स समूहाच्या संगीता रेड्डी यांच्याकडून या अध्यक्षपदाची सूत्रे घेतली.


• त्यांच्यासह हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता हे 'फिक्की' चे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील.


• इंडियन मेटल्स अँड फेरो अलॉयज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शुभ्रकांत पांडा हे चेंबरचे उपाध्यक्ष असतील.


■ काय आहे फिक्की ■


• फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲंड इंडस्ट्रीज (फिक्की) ( Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI)) ही भारतातील विविध उद्योगांचे, त्यांच्या हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध संघटनांची शिखर संस्था आहे. 


• ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी व्यापार उदीम संघटना आहे. 


• घनश्याम दास बिर्ला आणि पुरुषोत्तम ठक्कर यांनी महात्मा गांधी यांच्या सल्ल्यावर 1927 मध्ये याची स्थापना केली होती. 

 

• या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

दिल्‍ली मेट्रोच्‍या मॅजेंटा मार्गावर पहिल्‍या चालकविरहित रेलगाडीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन.....



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 डिसेंबर 2020 रोजी दिल्‍ली मेट्रोच्‍या मॅजेंटा मार्गावर (जनकपुरी वेस्ट ते बोटॅनिकल गार्डन पर्यंत) भारताच्‍या पहिल्‍या चालकविरहित रेलगाडीचे उद्घाटन झाले.


मॅजेंटा मार्गावर चालकविरहित सेवा सुरू झाल्यानंतर 2021च्या मध्यापर्यंत दिल्ली मेट्रोच्या पिंक मार्गामध्ये चालकविरहित मेट्रो गाड्या चालवल्या जाणार आहेत.


ठळक बाबी....


‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ सेवेचा दिल्ली मेट्रोच्या एअरपोर्ट एक्सप्रेस मार्गापर्यंत विस्तार करण्यात आला. गेल्या वर्षी अहमदाबाद शहरात या सेवेची सुरवात करण्यात आली होती.

‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रवाश्यांना देशात कुठेही आणि कोणत्याही सार्वजनिक वाहनातून प्रवास करताना एकीकृत संधी प्रदान करते.


देशातल्या कोणत्याही भागातून प्राप्त झालेले रुपे-डेबिट कार्ड असलेल्या व्‍यक्तिला ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ वापरुन विमानतळ एक्सप्रेस मार्गावर प्रवास करता येणार अआहे. ही सुविधा 2022 सालापर्यंत संपूर्ण दिल्ली मेट्रो जाळ्यासाठी उपलब्ध होणार आहे.


वर्तमानात भारताच्या 18 शहरात मेट्रो उपलब्ध आहे. 2025 सालापर्यंत 25 पेक्षा जास्त शहरांमध्ये याचा विस्तार करण्यात येणार आहे. देशात सुमारे 700 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित आहेत.

अमेरिका चंद्रावर अणुभट्टी उभारणार



अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) संस्थेनी 2026 सालाच्या अखेरपर्यंत चंद्रावर पहिली-वहिली अणुभट्टी उभारण्याची योजना आखली आहे.


ठळक बाबी


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'अवकाश अणुऊर्जा व प्रक्षेपणासाठी राष्ट्रीय धोरण (National Strategy for Space Nuclear Power and Propulsion)' जाहीर केले. हा प्रकल्प त्याचा एक भाग आहे.


चंद्रावरील अणुभट्टी हा एक प्रयोग असून त्यामुळे भविष्यात चंद्र तसेच मंगळावर चालविल्या जाणाऱ्या मानवी अन्वेषण मोहिमा आणि यंत्रमानव मोहिमांसाठी मार्गदर्शन मिळणार.


अणुभट्टी पृथ्वीवर तयार केली जाणार आणि उपग्रहांच्या माध्यमाने चंद्रावरपाठवून तिथे लँडरच्या मदतीने प्रस्थापित केली जाणार.

अणुभट्टी चालविण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे. 10 वर्षांच्या कार्य-कालावधीसाठी संरचना विकसित केली जाणार आहे.

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे ▪️दिनांक :- ०२/०१/२०२१


प्रश्न१) ‘आशा-भारत’ योजनेचे पूर्ण नाव काय आहे?

(A) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट

(B) अॅम्प्लिफाइड सस्टेनेबल हाऊसिंग अरेंजमेंट

(C) अफोर्डेबल सस्टेनेबल हाऊसिंग अॅक्सेलेरेटर√√

(D) यापैकी नाही


प्रश्न२) कोणत्या राज्यात ‘दिब्रू-सैखोवा राष्ट्रीय उद्यान’ आहे?

(A) मणीपूर

(B) मिझोरम

(C) आसाम√√

(D) त्रिपुरा


प्रश्न३) कोणत्या राज्यात पारादीप बंदर आहे?

(A) पश्चिम बंगाल

(B) अंदमान

(C) ओडिशा√√

(D) तामिळनाडू


प्रश्न४) कोणत्या राज्यात ‘शूल्पनेश्वर वन्यजीवन अभयारण्य’ आहे?

(A) राजस्थान

(B) कर्नाटक

(C) गुजरात√√

(D) आंध्रप्रदेश


प्रश्न५) कोणत्या ठिकाणी भारतातले सर्वोच्च उंचीवर हवामानशास्त्र केंद्र आहे?

(A) इटानगर

(B) लेह√√

(C) नवी दिल्ली

(D) कोलकाता


प्रश्न६) ‘इन पर्स्यूट ऑफ जस्टीस: अॅन ऑटोबायोग्राफी’ हे पुस्तक कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे?

(A) न्यायमूर्ती राजिंदर सचार√√

(B) न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे

(C) न्यायमूर्ती उदय यू. ललित

(D) न्यायमूर्ती अशोक भूषण


प्रश्न७) विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीचे नाव काय आहे?

(A) आकाश-एनजी

(B) करंज-जी

(C) कलवरी-जी

(D) सहायक-एनजी√√


प्रश्न८) कोणती व्यक्ती येस बँकेचे नवे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) आहे?

(A) महेश कृष्णमूर्ती

(B) निरंजन बनोडकर√√

(C) अतुल भेडा

(D) सुनील मेहता


प्रश्न९) कोणत्या व्यक्तीची "ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन्स अँड इम्युनायझेशन" या संस्थेच्या GAVI मंडळामध्ये एक सदस्य निवड झाली?

(A) अमित शाह

(B) राजनाथ सिंग

(C) डॉ. हर्ष वर्धन√√

(D) यापैकी नाही


प्रश्न१०) कोणत्या मंत्रालयाने “डिजिटल ओशन” अॅप तयार केले?

(A) पृथ्वी विज्ञान मंत्रालय√√

(B) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय

(C) रसायन व खते मंत्रालय

(D) यापैकी नाही

Online Test Series

कायदा आणि वर्ष


🔹 भारतीय दंड संहिता IPC-1860

🔹 भारतीय साक्षी पुरावा अधिनियम - 1872

🔹 लोकप्रतिनिधीत्व कायदा - 1951

🔹 मबई पोलीस अधिनियम - 1951

🔹 महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल अधिनियम - 1951

🔹 नागरी हक्क संरक्षण अधिनियम - 1955

🔹 दि कॉपीराईट अ‍ॅक्ट - 1957

🔹 महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम - 1959

🔹 हडा प्रतिबंध कायदा - 1961

🔹 महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम - 1967

🔹 गराहक संरक्षण कायदा - 1986

🔹 पर्यावरण संरक्षण अधिनियम - 1986

🔹 मबई जुगार प्रतिबंधक कायदा - 1987

🔹 भरष्टाचार प्रतिबंध कायदा - 1988

🔹 भारताचा मोटार वाहन अधिनियम - 1988

🔹 अनु. जाती - जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम ( अ‍ॅट्रासिटी) - 1989

🔹 गर्भलिंग विरोधी चाचणी कायदा - 1994

🔹 महिलांचा कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा - 2005

🔹 माहिती अधिकार कायदा - 2005.

अनी बेझंट यांची होमरुल लीग


 (स्थापना सप्टेंबर १९१६)


> कार्यक्षेत्र - मुंबईसहित मद्रास व उर्वरीत महाराष्ट्र,

उत्तर व दक्षिण भारत.


> ही संघटना टिळकांच्या संघटनेपेक्षा ढीली होती.


कोणतेही तीन सभासद लीगची शाखा सुरू करू शकत.


> सदस्यांना व्यक्तिगत सूचना दिल्या जायच्या किवा न्यू इंडियातील 'अरुंडेल' यांच्या होमरुल सदरातून

द्यायचे.

> मार्च १९१७ मध्ये या लीगचे ७००० सभासद होते.

> होमरुल लीगमध्ये प्रवेश केलेले नेते -


 मोतीलाल नेहरु, जवाहरलाल नेहरु, भुलाभाई देसाई, चित्तरंजन दास, मदनमोहन मालवीय, महंमद अली जीना, तेजबहादूर सप्रू आणि लाला लजपतराय.


> सरकारने चळवळ दडपून टाकण्यासाठी एका

भाषणाबद्दल टिळकांवर खटला भरला. तेव्हा उच्च न्यायालयातील अपिलवर टिळक निर्दोष सुटले.


बेझंटबाईवर ऑगस्ट १९१७ ला खटला भरला.

> १९१५ ला मुंबईत होमरुल लीगची स्थापना झाली.

Latest post

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती

०१) महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ? - पुणे. ०२) अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ? - बाॅक्साईट. ०३) डाॅ.पंजाब...