Wednesday 14 August 2019

यशाचा राजमार्ग ला उस्फुर्त प्रतिसाद

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उत्साहास तोड नाही,गरज आहे ती दर्जेदार मार्गदर्शनासह दर्जेदार शैक्षणिक साहित्याची.

वेगवेगळ्या पदांसाठी घेण्यात येणार्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताना लक्षात घ्यावयाच्या काही गोष्टी:

💎अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न चे सखोल विश्लेषण,
💎पायाभूत संकल्पना समज़ुन घेणे अत्यावश्यक बाब,
💎पायाभूत पुस्तकांसह दर्जेदार संदर्भ पुस्तकांचे तौलनिक व विश्लेषणात्मक वाचन व ते उदाहरणासह समज़ुन घेण्यासाठी त्याला चालु घडामोडींची जोड देणे आवश्यक
💎हया गोष्टी करत असताना समोर येणार्या शंकांची नोंदणी करणे आणि शंकांचं निरसन तज्ञ मार्गदर्शकाकरवी करुन घेणे म्हणजे खर्या अर्थाने अभ्यास करणे होय.
💎संवांदासाठी भाषाज्ञान ही आयोगाची उमेदवाराकडुन अपेक्षा आहे त्यासाठी दैनंदिन जीवनात तरतुद करणे योग्य
💎निर्णयक्षमता विकसित होण्यासाठी बुद्धीमत्ता चाचणी व गणित या घटकांचा नियमित सराव अनिवार्य
💎परीक्षेत यश मिळवण्यासाठी प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव हा अनिवार्य आहे.
💎शारिरिक मानसिक बौद्धिक व आत्मिक स्थैर्यासाठी व्यायाम,ध्यान,वाचन,चिंतन व क्रिडा या घटकांना दिनचर्येत जाणीवपूर्वक स्थान देणे अगत्याचे हे यशस्वी अधिकारी आणि विद्यार्थी यांच्या प्रवासाचा धांडोळा घेतल्यानंतर समोर आलेल्या बाबी आहेत.या सह स्वसंवाद,कुटुंबाशी सुसंवाद,सौह्रार्दपुर्ण वातावरणात राहणे आवश्यक आहे.
💎तज्ञांचं मार्गदर्शन आणि दर्जेदार शैक्षणिक साहित्य हे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचं गमक आहे.
💎परिस्थिती आणि संकंटांचं बाऊ करु नका,
💎मिळालेल्या संधीचं सोनं करा,
💎सर्व विषयांच्या संकल्पना स्पष्ट करुन घ्या,त्यांचा दैनंदिन जीवनात असलेला अर्थ पहा,
💎अवघड तेवढ्याच घटकाच्या स्वत:च्या नोट्स डेव्हलप कराव्यात तेही अनेकवेळा  वाचन झाल्यावरच.
💎नियोजनाशिवाय अभ्यास ध्येयपुर्ती मधील सर्वात मोठा अडसर आहे.
💎रिव्हिजन(उजळणी) हा महत्वाचा भाग आहे या परीक्षांमध्ये
💎सि सॅट मध्ये चांगला स्कोअर हवा असेल तर सरावाशिवाय पर्याय नाही
💎परीक्षा पास होण्यासाठी पेपर सोडवण्याचा सराव महत्वाचा,
💎आपली दिनचर्याच आपल्याला आपल्या ध्येय्यापर्यंत घेवुन जाते,
💎कुटुंबाशी असलेलं पारदर्शक नातं मनोबल अबाधित ठेवणारं असतं,दिर्घकालीन सातत्य राखुन,स्वत:शी प्रामाणिक राहुन आणि संयमाने करावयाच्या अभ्यासाला मनोबलाची आवश्यकता आहे.
💎समाज माध्यमं वाईट नाहीत परंतु अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणारा दिर्घकालीन एकाग्र चित्ताने करावयाचा अभ्यासातला अडसर मात्र आहे म्हणुन शक्यतो अंतर राखलेलं बरं.
💎भाषांवर प्रभुत्व असेल तर मुख्य आणि मुलाखत या परीक्षेच्या टप्प्यात जमेची बाजु ठरु शकणारा भाग असेल.

🌸💕राज्य म्हणजे काय?💕🌸

👇👇👇👇👇👇👇👇👇

✍हे भारतीय राज्यघटनेअंतर्गत येणारा एक घटक असून ज्याचे स्वतंत्र असे सरकार आहे.

✍हे सरकार 'राज्य सरकार' म्हणून ओळखले जाते. या सरकारची निवड जनता मतांद्वारे करते.

✍राज्यांना आपले कायदे तयार करण्याचे व त्यात दुरूस्ती करण्याचे अधिकार असतात.

✍प्रत्येक राज्याला स्वतंत्र विधानसभा आणि मुख्यमंत्री असतो. या ठिकाणी राज्यपाल हे राष्ट्रपतींच्या प्रतिनिधींच्या स्वरूपात असतात.

🎄आंतरराष्ट्रीय न्यायालय (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस)🎄


👉  संयुक्त राष्ट्रसंघाची न्यायिक संस्था
👉स्थापना :- 1945
👉मुख्यालय-शांती महल- द हेग (नेदरलॅंड)
👉 सदस्य देश -193
👉 अध्यक्ष :-अब्दुलक्वी अहमद युसुफ
👉 भाषा ::-इंग्रजी आणि फ्रान्सिस
👉एकूण न्यायाधीश 15 प्रत्येक
👉न्यायाधीशांची नियुक्ती ही संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद व आमसभा यांच्यामार्फत केले जाते
👉 प्रत्येक न्यायाधीशाचा कालावधी ९ वर्षाचा असतो
👉न्यायाधीश पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात किंवा न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती होऊ शकते
👉 दर ३ वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात व तेवढेच नव्याने भरले जातात
👉अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी तीन वर्षाचा असतो
👉अध्यक्ष उपाध्यक्ष यांची नियुक्ती  आंतरराष्ट्रीय न्यायालयामार्फत केले जाते 👉आंतरराष्ट्रीय न्यायालय ही सल्लागार  संस्था आहे.

अतिशय महत्त्वाचे प्रश्न

*1)  डाळींमध्ये  ........ चे प्रमाण जास्त असते ?*

:- नायसिन

*2)  हरभरा या डाळीत ......% प्रथिने व ......% पिष्टमय पदार्थ असतात ?*

:-  17% प्रथिने
    61% पिष्टमय पदार्थ

*3)  भुईमुगा मध्ये ......% तेल व .......% प्रथिने असतात ?*

:- 45% तेल
   26% प्रथिने

*4)   फुलामधील वाढ होण्यासाठी आवश्यक संप्रेरके कोणते ?*

:- फ्लोरिजेन

*5) सेल्युलोज हे सामान्यतः काय आहे ?*

:- एक तंतुमय कर्बोदकाचा प्रकार

*6) वनस्पतीमध्ये आढळणारे  ......... हे ' अ ' जीवनसत्वाचा पूर्वघटक आहे ?*

:- बीटा कॅरोटीन

*7) कांद्यामधील पातळ कवचात कश्याचे स्फटिक असतात ?*

:- ऑक्झालेट

*8)  शरीराने निर्माण केलेला सर्वात शक्तिमान पदार्थ कोणता  ?*

:- संप्रेरके

*9) मानवी शरीरात एकूण किती स्नायू असतात ?*

:- 639  स्नायू

*10)  मानवी शरीरात एकूण किती प्रकारची हाडे असतात ?*

:- 20 प्रकारची हाडे

*11) कोण जगातली सर्वाधिक मानधन मिळविणारी महिला खेळाडू आहे?*

(A) अँजेलिक कर्बर
(B) सिमोना हलेप
(C) *सेरेना विल्यम्स ☑*
(D) नाओमी ओसाका

*12) कोण फोर्ब्सच्या ‘द हायस्ट-पेड फीमेल अ‍ॅथलीट्स 2019’ या यादीत समाविष्ट होणारी एकमेव भारतीय आहे?*

(A) मिताली राज
(B) सानिया मिर्झा
(C) जसप्रीत कौर
(D) *पी. व्ही. सिंधू ☑*

*13) बोलल्या जाणार्‍या आदिवासी भाषांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगातला कितव्या क्रमांकाचा देश आहे?*

(A) प्रथम
(B) द्वितीय
(C) तृतीय
(D) *चतुर्थ ☑*

*14)कोणत्या देशात जगातल्या 840 एवढ्या सर्वाधिक आदिवासी भाषा बोलल्या जातात?*

(A) संयुक्त राज्ये अमेरीका
(B) *पापुआ न्यू गिनी ☑*
(C) ऑस्ट्रेलिया
(D) चीन

*15) कोणती भारतीय संस्था चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) या संस्थेमधील संशोधकांसोबत संयुक्तपणे महासागरांच्या लाटांपासून वीजनिर्मिती करण्यासाठी योग्य टर्बाइन विकसित करीत आहे?*

(A) *भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास ☑*
(B) भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई
(C) भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबाद
(D) भारतीय तंत्रज्ञान संस्था कोटा

*16)कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी भारतात कौशल्य विकास कार्यक्रम चालविण्यासाठी राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE) बरोबर करार केला?*

(A) आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA)
(B) संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP)
(C) संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP)
(D) *संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संघटना (UNIDO) ☑*

*17)ऑगस्ट 2019 रोजी वर्ल्ड आर्चरी महासंघाने दोन समांतर मंडळ निवडून दिल्याने झालेल्या नियमांच्या उल्लंघन प्रकरणी _ याची सदस्यता निलंबित केली.?*

(A) *भारतीय तिरंदाजी संघ ☑*
(B) पोलिश आर्चरी फेडरेशन
(C) फ्रेंच आर्चरी फेडरेशन
(D) यूएस आर्चरी फेडरेशन

*18) कोणता भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे?*

(A) परमवीर चक्र
(B) *भारतरत्न ☑*
(C) पद्म विभूषण
(D) पद्मश्री

*19). जून 2019 में 'गिरीश कर्नाड' का निधन हो गया वह किस क्षेत्र से संबंधित थे?*

A. राजनेता           
B. *अभिनेता ☑*
C. लेखक              
D. संगीतकार
    

*20) . जून 2019 में किस देश के पूर्व राष्ट्रपति 'मोहम्मद मुर्सी' का निधन हो गया-?*

A. सूडान            
B. ताइवान
C. इथोपिया         
D. *मिश्र ☑*
        

*21). हाल ही में 'विजया निर्मला' का निधन हो गया वह किस क्षेत्र से संबंधित थी?*

A. *फिल्म जगत  ☑*
B. साहित्यकार
C. संगीतकार              
D. पत्रकार
    

*22)  मार्च 2019 में 'मनोहर पारिकर' का निधन हुआ वह किस राज्य के मुख्यमंत्री थे?*

A. कर्नाटक           
B. केरल
C. पांडिचेरी          
D. *गोवा ☑*
      

*23). हाल ही में 'सिमथ ब्रेएकर' का निधन हुआ वह किस क्षेत्र से संबंधित थे?*

A. *वैज्ञानिक ☑* 
B. संगीतकार
C. उद्योगपति       
D. अभिनेता
      

*24) . फरवरी 2019 में 'नामवर सिंह' का निधन हो गया वह किस क्षेत्र से संबंधित थे ?*

A. पत्रकार           
B. संगीतकार 
C. *लेखक  ☑*
D. अभिनेता
     

*25). 'रमाकांत आचरेकर' का निधन हो गया वह किस क्षेत्र से संबंधित थे?*

A. अभिनेता        
B. *क्रिकेट कोच ☑*
C. इतिहासकार    
D. वैज्ञानिक
       

*26). 'जॉर्ज फर्नांडिस' का निधन हो गया वह किस क्षेत्र से संबंधित थे?*

A. अभिनेता          
B. पत्रकार
C. *राजनेता ☑*
D. संगीतकार
      

*27) . हाल ही में 'वीरू देवगन' का निधन हो गया वही किस क्षेत्र से संबंधित थे?*

A. इतिहासकार          
B. संगीतकार
C. लेखक                  
D. *कोरियोग्राफर ☑*
      

*28)  जनवरी 2019 में 'कृष्णा सोबती' का निधन हो गया वह किस क्षेत्र से संबंधित थी?*

A. *लेखक ☑* 
B. पत्रकार
C. इतिहासकार      
D. वैज्ञानिक
      

*29). हाल ही में 'स्टैनली' का निधन हो वह किस क्षेत्र से संबंधित थे?*

A. न्यूज एंकर           
B. कॉमिक लेखक ☑*
C. फिल्म निर्देशक     
D. उद्योगपति
    

*30). 'जॉर्ज एचडब्ल्यू बुश' का निधन हो गया वह किस देश के पूर्व राष्ट्रपति थे?*

A. ब्रिटेन            
B. आस्ट्रेलिया
C. कनाडा          
D. *अमेरिका ☑*
        

*31) . 'उस्ताद इमरत खान' का निधन हो गया उन्हें किस क्षेत्र में महारत हासिल थी?*

A. शहनाई वादक         
B. बांसुरी वादक
C. *सितार वादक  ☑*
D. तबला वादक
     
*32)  केंद्रीय मंत्री 'अनंत कुमार' का निधन हो गया उनके पास कौन सा मंत्रालय था?*

A. *रसायन एवं उर्वरक मंत्रालय ☑*
B. खेल मंत्रालय
C. वन मंत्रालय
D. कोयला मंत्रालय
      

*33) . 'एलिक पदमसी' का निधन हो गया वह किस क्षेत्र से संबंधित थे?*

A. इतिहासकार         
B. साहित्यकार
C. *विज्ञापन उद्योग ☑*
D. शिल्पकार
     

*34). 'पंडित अरूण भादुरी' का निधन हो गया वह किस क्षेत्र से संबंधित थे?*

A. *संगीत ☑*
B. फिल्म जगत
C. लेखक          
D. पत्रकारिता
      
*35) . 'तुलसी गिरी' का हाल ही में निधन हो गया वह किस देश के प्रथम प्रधानमंत्री थे?*

A. श्रीलंका           
B. *नेपाल ☑*
C. भूटान              
D बांग्लादेश
       

*36). वरिष्ठ नेता 'निरूपम सेन' का निधन हो गया वह किस राजनीतिक पार्टी से संबंधित थे?*

A. कांग्रेस              
B. बीजेपी
C. *मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ☑*
D. आम आदमी पार्टी
        

*37) . 'इरावथम महादेवन' का निधन हो गया वह किस क्षेत्र से संबंधित थे?*

A. *पूरालेखवेता ☑*
B. शिल्पकार
C. साहित्यकार        
D. संगीतकार
       

*38) . 'दीपाली बोर्थाकूर' का निधन हो गया उनका संबंध किस क्षेत्र से था?*

A. अभिनेता           
B. *संगीतकार ☑*
C. पत्रकार              
D. वैज्ञानिक

*39) कोणत्या आशियाई शहराने ‘डेल वुमन अँत्रेप्रेन्योर सिटीज इंडेक्स 2019’ यामध्ये प्रथम स्थान मिळविले आहे?*

(A) चीन
(B) इंडोनेशिया
(C) *सिंगापूर ☑*
(D) मंगोलिया

*40) ‘डेल वुमन अँत्रेप्रेन्योर सिटीज इंडेक्स 2019’ यामध्ये आशिया गटात बेंगळुरु शहराचा कोणता क्रमांक आहे?*

(A) 9 वा
(B) *7 वा ☑*
(C) 10 वा
(D) 12 वा

*41) माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कोणत्या भारतीय कंपनीने अमेरिकेच्या Mad*Pow या धोरणात्मक सल्लागार संस्थेला खरेदी केले?*

(A) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
(B) *टेक महिंद्रा ☑*
(C) इन्फोसिस
(D) विप्रो

*42) कोणत्या व्यक्तीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमणूक करण्यात आली?*

(A) एस. सी. गर्ग
(B) देवेंद्र पाठक
(C) जी. बी. सक्सेना
(D) *अतनू चक्रवर्ती ☑*

*43) कुठे 22 वी ‘राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2019’ आयोजित करण्यात येणार?*

(A) *शिलाँग, मेघालय ☑*
(B) बेंगळुरू, कर्नाटक
(C) इंफाळ, मणीपूर
(D) चेन्नई, तामिळनाडू

*44) कोणत्या व्यक्तीला ब्रिटनच्या 'इंडियन वुमन ऑफ इंफ्लुएन्स अवॉर्ड' या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?*

(A) चंदा कोचर
(B) *प्रिया प्रियदर्शिनी जैन ☑*
(C) विनिता बाली
(D) निता अंबानी

♻️ महत्त्वाची माहिती नक्की वाचा

👇

कोयना धरण (महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण)

*कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण आहे.*

🔹 *धरणाची माहिती*
▪बांधण्याचा प्रकार : रबल काँक्रीट
▪उंची : १०३.०२ मी (महाराष्ट्रात सर्वात जास्त)
▪लांबी : ८०७.७२ मी
▪धरणाचा उद्देश------सिंचन, जलविद्युत*
▪अडवलेल्या नद्या/प्रवाह------कोयना नदी
▪स्थान------कोयनानगर, पाटण तालुका, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
▪सरासरी वार्षिक पाऊस------५००० मि.मी.

🔹 *दरवाजे*
▪प्रकार: S - आकार
▪लांबी: ८८.७१ मी.
▪सर्वोच्च विसर्ग: ५४६५ घनमीटर / सेकंद
▪संख्या व आकार: ६, (१२.५० X ७.६२ मी)

🔹 *शिवसागर जलाशय*
*कोयना धरणाचा जलाशय (पाणी साठा) हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. हा जलाशय त्याच्या निसर्गसंपन्न परिसराकरिता परिचित आहे. जलाशयाच्या दुसऱ्या टोकाला तापोळा नावाचे गाव आहे. तिथे कोयना, सोळशी आणि कांदोटा या नद्यांचा संगम आहे. त्या परिसरात बोटिंग व इतर पर्यटन सुविधा उपलब्ध आहेत. जलाशयाच्या काठाने कोयना अभयारण्य आहे.*

🔹 *पाणीसाठा*
▪क्षमता : २७९७.४ दशलक्ष घनमीटर
▪वापरण्यायोग्य क्षमता : २६७७.६ दशलक्ष घनमीटर
▪ओलिताखालील क्षेत्र : १२१०० हेक्टर
▪ओलिताखालील गावे : ९८

🔹 *जलाशयाची माहिती*
▪निर्मित जलाशय------शिवसागर जलाशय
▪क्षमता------२७९७.४ दशलक्ष घनमीटर

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...