👉 संयुक्त राष्ट्रसंघाची न्यायिक संस्था
👉स्थापना :- 1945
👉मुख्यालय-शांती महल- द हेग (नेदरलॅंड)
👉 सदस्य देश -193
👉 अध्यक्ष :-अब्दुलक्वी अहमद युसुफ
👉 भाषा ::-इंग्रजी आणि फ्रान्सिस
👉एकूण न्यायाधीश 15 प्रत्येक
👉न्यायाधीशांची नियुक्ती ही संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद व आमसभा यांच्यामार्फत केले जाते
👉 प्रत्येक न्यायाधीशाचा कालावधी ९ वर्षाचा असतो
👉न्यायाधीश पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात किंवा न्यायाधीशांची पुनर्नियुक्ती होऊ शकते
👉 दर ३ वर्षांनी १/३ सदस्य निवृत्त होतात व तेवढेच नव्याने भरले जातात
👉अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कालावधी तीन वर्षाचा असतो
👉अध्यक्ष उपाध्यक्ष यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय न्यायालयामार्फत केले जाते 👉आंतरराष्ट्रीय न्यायालय ही सल्लागार संस्था आहे.
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
15 August 2019
🎄आंतरराष्ट्रीय न्यायालय (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस)🎄
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
प्रथम गोलमेज परिषद – विश्लेषण
1.📍 काँग्रेसचा बहिष्कार – निर्णायक मर्यादा ✅️ ➤ परिषदेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा अनुपस्थित राहणं ही सर्वात मोठी मर्यादा ठरली. ✅️ ➤ क...
-
🔶महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी. 🔶महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा. 🔶कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या...
-
1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात. 1. डोंगरी वारे 2. दारिय वारे ✅ 3. स्थानिक वारे 4. या पैकी नाही 2⃣ पथ्वीवर चंद्राचे...
-
🔶 मानवी डोक्याचे वजन ? → १४०० ग्रॅम. 🔶 सामान्य रक्तदाब ? → १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ? → न्यूरॉन...
No comments:
Post a Comment