राज्यसेवा पूर्व परीक्षा-2020 हॉल तिकिट

Link:14 मार्च 2021 रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी exam हॉलमध्ये खालील गोष्टी सोबत घेऊन जाव्यात.


(1) आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन प्रिंट केलेले सुस्पष्ट स्वरुपातील प्रवेश प्रमाणपत्र 

(2) काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन

(3) मूळ वैध ओळखपत्र (Original Identity card)

(4) मूळ वैध ओळखपत्राची सुस्पष्ट छायांकित प्रत (छायांकित प्रत म्हणजेच Xerox copy)

(5) मुखपट व हातमोजे (Mask & Hand gloves)

(6) फेस शिल्ड (Compulsory नाही, परंतु तुम्हांला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता)

(7) हँड सॅनिटायझरची पिशवी/बॉटल (पारदर्शक) 

⭕️ Mask, Hand gloves, Sanitizer असे एकत्रित किट विद्यार्थ्यांना आयोगाकडून दिले जाणार आहे


🔸राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल तिकीट काढताना स्पर्धात्मक परीक्षा >year 2019 असे करून.. त्यातून राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 असे निवडा...

राज्य ➖ नत्यप्रकार


1)    अरुणाचल प्रदेश - बार्दो छम

2)    आंध्र प्रदेश - कुचीपुडी, कोल्लतम

3)    आसाम - बिहू, जुमर नाच

4)    उत्तर प्रदेश - कथक, चरकुला

5)    उत्तराखंड - गढवाली

6)    उत्तरांचल - पांडव नृत्य

7)    ओरिसा - ओडिसी, छाऊ

8)    कर्नाटक - यक्षगान, हत्तारी

9)    केरळ - कथकली

10)    गुजरात - गरबा, रास

11)    गोवा - मंडो

12)    छत्तीसगढ - पंथी

13)    जम्मू आणि काश्मीर - रौफ

14)    झारखंड - कर्मा, छाऊ

15)    मणिपूर - मणिपुरी

16)    मध्य प्रदेश - कर्मा, चरकुला

17)    महाराष्ट्र - लावणी

18)    मिझोरम - खान्तुम

19)    मेघालय - लाहो

20)    तामिळनाडू - भरतनाट्यम

21)    पंजाब - भांगडा, गिद्धा(गिद्दा)

22)    पश्चिम बंगाल - गंभीरा, छाऊ

23)    बिहार – छाऊ

24)    राजस्थान – घूमर

तुम्हाला माहीत आहेत का :- महाराष्ट्र मधील आमदार नसतानाही मुख्यमंत्री पदावर बसणाऱ्या व्यक्ती●(१) बॅ.ए. आर. अंतुले (१९८०)

●(२) वसंतदादा पाटील (१९८३)

●(३) शिवाजीराव पाटील निलंगेकर(१९८५)

●(४) शंकरराव चव्हाण(१९८६)

●(५) शरद पवार (१९९३)

● (६) सुशीलकुमार शिंदे(२००३)

● (७) पृथ्वीराज चव्हाण (२०१०)

●(८)उद्धवराव ठाकरे (२०१९)

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...