Wednesday 10 June 2020

राज्यसेवा प्रश्नसंच

● नुकत्याच झालेल्या जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना (2020) काय होती?
: बी एंगेज्ड

● ‘चॅलेंज कोविड-19 कॉम्पटिशन (C3)’ची घोषणा कोणत्या संस्थेनी केली?
: नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन

● गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कचरा मुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहराला 5 स्टार रेटिंग प्राप्त झाले नाही?
: बंगळुरू

● यंदा (2020) ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन’ची संकल्पना काय?
: म्यूजियम्स फॉर इक्वलिटी: डायव्हरसिटी अ‍ॅण्ड इनक्लूजन

● ‘H.A.C.K.’ या नावाने सायबर सुरक्षा-विशिष्ट अ‍ॅस्सेलिरेटर केंद्र कोणत्या राज्याने उघडले?
: कर्नाटक

● सामाजिक अंतर राखण्यात मदत होण्यासाठी ‘आयफिल-यू’ ब्रेसलेट कोणत्या देशाच्या संशोधकांनी विकसित केले?
: इटली

● इस्राईल देशाचे पंतप्रधान म्हणून कोणाला निवडण्यात आले आहे?
: बेंजामिन नेतन्याहू

● प्रथम आभासी जागतिक आरोग्य परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?
:डॉ. हर्ष वर्धन

● ट्विटर कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
: पॅट्रिक पिचेट

● वंदे भारत मिशन अंतर्गत परत आलेल्या नागरिकांच्या कौशल्य मापनाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने चालविलेल्या उपक्रमाचे नाव काय?
: स्वदेस

● ‘राष्ट्रीय खते मर्यादित’ याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नेमणूक झाली?
: व्ही. एन. दत्त

● 2020-21 या आर्थिक वर्षासाठी भारतीय उद्योग संघाच्या (CII) अध्यक्ष पदावर उदय कोटक कोणाची निवड झाली?
: उदय कोटक

● पूर्ण देशी बनावटीचा यांत्रिक व्हेंटिलेटर कोणत्या संस्थेतल्या संशोधकांनी विकसित केला आहे?
: केंद्रीय यांत्रिकी अभियांत्रिकी संशोधन संस्था (CSIR-CMERI)

● ‘अमेरी आईस शेल्फ’ हे ठिकाण कुठे आहे?
: अंटार्क्टिका

● पर्यावरण क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत कोणत्या देशासोबत सामंजस्य करार करणार आहे?
: भुटान

● ‘भारतीय औषधपद्धती आणि होमिओपॅथी औषधसूची आयोग’ची कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत पुनःस्थापना केली जाणार आहे?
: आयुष मंत्रालय

● राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)च्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?
: गोविंदा राजुलू चिंतला

● दरवर्षी राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन कधी साजरा केला जातो?
: 21 मे

● शेतकऱ्यांसाठी ‘मी अन्नपूर्णा’ नावाने एक उपक्रम कोणते राज्य सरकार राबवत आहे?
: महाराष्ट्र

● स्थलांतरितांच्या मदतीसाठी ‘तत्पर’ योजना कोणत्या राज्यातल्या जिल्हा प्रशासनाने लागू केली आहे?
: हरियाणा

● राष्ट्रीय स्थावर मालमत्ता विकास परिषदेचे (NAREDCO) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली?
: राजेश गोयल

● नव्या ‘स्टार्ट अप निधी’ची घोषणा कोणत्या राज्याने केली?
: उत्तरप्रदेश

● आंतरराष्ट्रीय चहा दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
: 21 मे

● ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पोर्ट्स सायन्स’ याची स्थापना करण्यासाठी कोणत्या विद्यापीठाची निवड झाली?
:राजीव गांधी विद्यापीठ

महत्त्वाचे प्रश्नसंच

🟣 खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?
1. ब्रिटन
2. रशिया
3. भारत
4. दक्षिण आफ्रिका

🔵 मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.
1. हल्दिया
2. न्हावा-शेवा
3. कांडला
4. मार्मागोवा

🟡. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.
1. जिनिव्हा
2. पॅरिस
3. न्यूयॉर्क
4. रोम

🟠. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.
1. महाड
2. औरंगाबाद
3. नाशिक
4. मुंबई

🔴 भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.
1. अडीच
2. तीन
3. साडे चार
4. साडे पाच

🟣 ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.
1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
2. लोकहितवादी
3. महात्मा फुले
4. न्या. महादेव गोविंद रानडे

🟤. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?
1. द्राक्ष
2. मका
3. उस ✔️✔️
4. डिझेल

🟣. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
1. नीळ
2. भात फक्त
3. गहू फक्त
4. भात व गहू

🟡. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?
1. अमेरिका आणि मेक्सिको
2. अमेरिका आणि कॅनडा ✔️✔️
3. ब्राझिल आणि अर्जेटीना
4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

🟠. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?
1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे
2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात
3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.
4. वरील कोणतीही नाही ✔️✔️

🔴 20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
1. 79
2. 59
3. 49 ✔️✔️
4. 39

चालू घडामोडी प्रश्नसंच


_____________________________________
🔴 फ्रान्स देशातील भारतीय राजदूतपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

अ) भूषण धर्माधिकारी
ब) अनंत देशपांडे
क) जावेद अशरफ✔️✔️
ड) यापैकी नाही
_____________________________________
🟠 आदित्य भारताची पहिली सौर ऊर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरू केली ?
अ) महाराष्ट्र
ब) केरळ  ✔️✔️
क) मध्यप्रदेश
ड) गुजरात
_____________________________________
🟡अभिजित बॅनर्जी यांना २०१९ मध्ये कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळाला ?

अ) साहित्य
ब) शांतता
क) अर्थशास्त्र ✔️✔️
ड) भौतिकशास्त्र
_____________________________________
🟢 पोलादी स्त्री म्हणून ओळखली जाणारी जलतरणपटू कोण आहे ?

अ) काॅटिका होसझू ( हंगेरी ) ✔️✔️
ब) चित्रेन नेटसन ( भारत )
क) वर्तिका सिंह ( भारत )
ड) यापैकी नाही
_____________________________________
🔵 लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव काय आहे ?
अ) तारु
ब) फेटा
क) लेह ✔️✔️
ड) यापैकी नाही
_____________________________________

भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे

💥 अन्नागुडई - 2695 - केरळ 

💥 दोडाबेट्टा - 2637 - तामीळनाडू 

💥 गुरुशिखर - 1722 - राजस्थान 

💥 कळसूबाई - 1646 - महाराष्ट्र 

💥 महेंद्रगिरी - 1501 - ओडिसा 

💥 मलयगिरी - 1187 - ओडिसा 

💥 पूर्वघाट लांबी - 1,097 कि.मी. 

💥 पश्चिम घाट लांबी - 1,700 कि.मी.

 

समानार्थी शब्द

एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ

ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 

ओज - तेज, पाणी, बळ 

ओढ - कल, ताण, आकर्षण 

ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध 

ओळख - माहिती, जामीन, परिचय 

कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप 

कळकळ - चिंता, काळजी, फिकीर,
आस्था
श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव,
माधव 

कपाळ - ललाट, भाल, निढळ 

कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 

कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 

काक - कावळा, वायस, एकाक्ष 

किरण - रश्मी, कर, अंशू 

काळोख - तिमिर, अंधार, तम 

कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 

करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य, प्राविण्य, नैपुण्य, खुबी

कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 

कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 

कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 

खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज,
पाखरू 

खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 

खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड,

विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान.


🅾मुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई

🅾पुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे

🅾राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर विद्यापीठ (१९२५)

🅾कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती विद्यापीठ (१९८३)

🅾भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ (१९५८)

🅾शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर

🅾यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक

🅾महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक

🅾डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड) विद्यापीठ (१९८९)

🅾उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव

🅾कविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर) विद्यापीठ (१९९८)

🅾स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड

🅾महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय.

🅾अलाहाबाद बैंक - कोलकाता

🅾 बैंक ऑफ इंडिया - मुंबई

🅾 बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे

🅾 केनरा बैंक - बैंगलोर

🅾 सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई

🅾 कॉरपोरेशन बैंक - मंगलौर

🅾 देना बैंक - मुंबई

🅾 इंडियन बैंक - चेन्नई

🅾 इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई

🅾 ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली

🅾 पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली

🅾 पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली

🅾 सिंडिकेट बैंक - मणिपाल

🅾 यूको बैंक - कोलकाता

🅾 यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई

🅾 यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता

🅾 विजया बैंक - बैंगलोर

🅾 आंध्रा बैंक - हैदराबाद

🅾 बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

सराव प्रश्न


1. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ?

A. सन 1801
B. सन 1802 🅾
C. सन 1803
D. सन 1818

2. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ?

A. अकबर
B. औरंगजेब
C. लॉर्ड वेलस्ली 🅾
D. लॉर्ड कॉर्नवालीस

3. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ?

A. सन 1829 🅾
B. सन 1859
C. सन 1929
D. सन 1959

4. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ?

A. सन 1926
B. सन 1936
C. सन 1946
D. सन 1956 🅾

5. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ?

A. चंद्रनगर
B. सुरत 🅾
C. कराची
D. मुंबई

6. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ?

A. सन 1834
B. सन 1864
C. सन 1894
D. सन 1904 🅾

7. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ?

A. इंग्रज
B. फ्रेंच
C. डच
D. पोर्तुगीज 🅾

8. नेफा हे __________ चे जुने नाव आहे.

A. मणिपूर
B. मेघालय
C. अरुणाचल प्रदेश 🅾
D. त्रिपुरा

9. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश 🅾
C. गुजरात
D. आसाम

10. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ?

A. NET
B. JEE
C. GATE
D. CAT 🅾

11. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ?

A. 12 जानेवारी
B. 15 जानेवारी
C. 25 जानेवारी 🅾
D. 26 जानेवारी

12. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ?

A. भाषिक महत्त्वाकांक्षा
B. प्रादेशिक असंतुलन 🅾
C. फुटीरतावादी राजकारण
D. राज्याच्या स्वायत्ततेशी

13. मोटार वाहनांमुळे _________________ प्रकारचे प्रदूषण होते .

A. हवेमधील
B. प्राथमिक
C. दुय्यम
D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 🅾

14. ई-मेलचा अर्थ ____________________ असा आहे.

A. इलेक्ट्रॉनिक मेल 🅾
B. इलेक्ट्रिकल मेल
C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल
D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल

15. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ?

A. मुंबई-पुणे
B. मुंबई-गोवा
C. मुंबई-आग्रा
D. पुणे-बेंगळूरु 🅾

16. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ?

A. व्यवसाय कर 🅾
B. मूल्यवर्धित कर
C. सेवा कर
D. विक्री कर

17. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ?

अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे

A. ब, ड
B. अ, क
C. अ, ड 🅾
D. ब, क

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠विज्ञान 💠💠
       

१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते 🅾
३) कमी होते
४) समान राहते

२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर🅾
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी

४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी🅾
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन

५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती🅾
४) मानवी प्राणी

६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी🅾
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे

७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण 🅾
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा

८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त🅾
३) वलयांकित
४) वरील सर्व

९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव 🅾
२) किटक
३) विषाणू
४) कृमी

१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा🅾
४) नाक

११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती🅾
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार

१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव🅾
३) साथीचे रोगविषयक
४)  यापैकी नाही

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक.

🅾  नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ( नाबार्ड ) ही भारतातील अपेक्स डेव्हलपमेंट फायनान्शियल संस्था आहे. 

🅾बँकेला " ग्रामीण भागातील कृषी आणि इतर आर्थिक उपक्रमांच्या पतपुरवठा क्षेत्रात धोरण नियोजन आणि कार्यवाही संबंधी बाबी " देण्यात आल्या आहेत. नाबार्ड आर्थिक समावेशन धोरण विकसित करण्यास सक्रिय आहे .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠भूमिका.💠💠

🅾 नाबार्ड ही देशातील सर्वात महत्वाची संस्था आहे जी कॉटेज उद्योग, लघु उद्योग आणि ग्रामीण उद्योग आणि इतर ग्रामीण उद्योगांच्या विकासाकडे लक्ष देते.

🅾२.नाबार्ड संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थांपर्यंत पोहोचतो आणि एकात्मिक विकासास समर्थन व प्रोत्साहन देतो.

🅾N.नबार्ड खालील भूमिका पार पाडून आपले कर्तव्य बजावते:

🅾ग्रामीण भागातील विविध विकासात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक आणि उत्पादन पत पुरवठा करणा institutions्या संस्थांसाठी एक उत्कृष्ट वित्तसंस्था म्हणून काम करते.

🅾पतपुरवठा यंत्रणेची शोषक क्षमता सुधारण्यासाठी संस्था इमारतीच्या दिशेने उपाययोजना करणे, देखरेख करणे, पुनर्वसन योजना तयार करणे, पत संस्थांचे पुनर्गठन, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण इ.

🅾को-ordinates सर्व संस्था ग्रामीण आर्थिक उपक्रम क्षेत्रीय स्तरावर विकास कामात आणि संबंध कायम राखते भारत सरकार , राज्य सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील संस्था धोरण स्पष्ट व स्वच्छ मांडणी संबंधित

🅾सुरु देखरेख आणि मूल्यांकन करून कर्जाची परतफेड प्रकल्प.

🅾ग्रामीण क्षेत्राला वित्तपुरवठा करणार्‍या वित्तीय संस्थांची नाबार्ड पुनर्वित्त करते.

🅾ग्रामीण अर्थव्यवस्थेस मदत करणार्‍या संस्थांच्या विकासात नाबार्डचा सहभाग आहे.

🅾नाबार्ड आपल्या ग्राहक संस्थांची तपासणी देखील करते.

🅾हे ग्रामीण अर्थव्यवस्थेस आर्थिक मदत देणार्‍या संस्थांचे नियमन करते.

🅾हे ग्रामीण उत्थान क्षेत्रात काम करणा the्या संस्थांना प्रशिक्षण सुविधा पुरविते.

🅾हे संपूर्ण भारतभर सहकारी बँका आणि आरआरबीचे नियमन व देखरेख ठेवते.

🅾नाबार्डचे मुख्य कार्यालय मुंबई, भारत येथे आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠भूमिका.💠💠

🅾 नाबार्ड आपल्या 'एसएचजी बँक लिंकेज प्रोग्राम' साठी देखील ओळखला जातो जो भारताच्याबँकांना बचत गटांना (एसएचजी) कर्ज देण्यासाठी प्रोत्साहित करतो . 

🅾मुख्यत्वे बचत गट ही मुख्यत: गरीब महिलांची रचनाअसल्यामुळेहे मायक्रोफाइनेन्सच्या महत्त्वपूर्ण साधन म्हणून विकसित झाले आहे . 

🅾मार्च २०० By पर्यंत, lakh.3 कोटी सभासदांचे प्रतिनिधित्व करणारे २२ लाख बचत गटांना या कार्यक्रमाद्वारे पतपुरवठा करावा लागला. 

🅾नाबार्डकडे पाण्याचे शेड विकास, आदिवासी विकास आणि शेती इनोव्हेशन सारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠नियमन.💠💠

🅾नाबार्ड राज्य सहकारी बँका (एसटीबी), जिल्हा सहकारी केंद्रीय बँका (डीसीसीबी) आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी) देखरेखीखाली ठेवतो आणि या बँकांची वैधानिक तपासणी करतो. 

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया' रघुनंदन कामथ यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन ◾️नॅचरल्स आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे ...