Tuesday 23 February 2021

कप्यूटर : सामान्य ज्ञान




🔷 कम्प्यूटर एक इलेक्ट्रानिक मशीन है । इसका हिंदी नाम संगणक है ।


🔷आधुनिक कम्प्यूटर का पिता चार्ल्स बैवेज को कहते हैं ।


🔷कलक्यूलेटर का आविष्कार पास्कल ने किया था ।


🔷भारत मे निर्मित पहला कम्प्यूटर सिद्धार्थ था ।


🔷सबसे बडा कम्प्यूटर नेटवर्क इंटरनेट है ।


🔷भारत का प्रथम कम्प्यूटर बैंगलूर के प्रधान डाक घर मे लगाया गया ।


🔷इटरनेट का प्रथम प्रयोग अमेरिका के रक्षा अनुसंधान मे हुआ ।


🔷कम्प्यूटर मे प्रयुक्त होने वाला IC चिप्स सिलिकान का बना होता है ।


🔷भारत का सिलिकान वैली बैंगलोर को कहते हैं ।


कम्प्यूटर का मस्तिष्क सी.पी.यू. को कहते हैं ।


🔷कम्प्यूटर अपने परिणाम को भविष्य हेतु मैमोरी मे सुरक्षित रखता है ।


🔷IC का पूर्ण रूप इंटरग्रेटेड सर्किट होता है ।


🔷IBM का पूर्ण रूप इंटरनेशनल बिजनेस मशीन है ।


🔷WWW का पूर्ण रूप वर्ल्ड वाईड वेव है ।


🔷LAN का पूर्ण रूप लोकल एरिया नेटवर्क है ।


🔷WAN का पूर्ण रूप वाइड एरिया नेटवर्क है ।


🔷RAM का पूर्ण रूप रैंडम एक्सिस मेमोरी है ।


🔷ROM का पूर्ण रूप रिड ओनली मेमोरी है ।


🔷CD का पूर्ण रूप काम्पैक्ट डिस्क होता है ।


🔷VDU का पूर्ण रूप विजुअल डिस्प्ले यूनिट है ।


🔷HTML का पूर्ण रूप हायपर टेक्ट मार्कप लांग्वेज है ।


🔷HTTP का पूर्ण रूप हायपर टेक्ट ट्रांसफर प्रोटोकाल है ।


🔷ALU का पूर्ण रूप अर्थमेटिक लाजिकल यूनिट है ।


🔷CPU का पूर्ण रूप सेंट्रल प्रोसेसिंग यूनिट है ।


🔷CU का पूर्ण रूप कंट्रोल यूनिट होता है ।


🔷COBOL का पूर्ण रूप कामन बिजनेस ओरिएंटेड लांग्वेज है ।


🔷DOS का पूर्ण रूप डिस्क आपरेटिंग सिस्टम है ।


🔷E MAIL का पूर्ण रूप इलेक्ट्रानिक मेल होता है ।


🔷FAX का पूर्ण रूप फार अवे झेरोक्स होता है ।


🔷कम्प्यूटर को बंद करने की प्रक्रिया को शट डाउन तथा चालू करने की प्रक्रिया को बुट अप कहते है ।


🔷मॉनिटर का अन्य नाम VDU है ।


🔷सटैंडर्ड की बोर्ड मे 101 बटन तथा 12 फंक्शन कीज होती हैं ।


🔷चम्बकीय डिस्क पर आयरन आक्साइड की परत होती है ।


🔷बाइनरी नम्बर प्रणाली मे 0 तथा 1 का प्रयोग होता है ।


🔷फलापी डिस्क की साइज 3.25” तथा 5.25” होती है ।


🔷कम्प्यूटर नेटवर्क से सम्पर्क जोडने की प्रक्रिया को ‘लाग इन’ तथा सम्पर्क तोडने को ‘लाग आउट’ कहते हैं ।


🔷आपरेटिंग सिस्टम मे RAM का प्रयोग किया जाता है ।


🔷कम्प्यूटर मे प्रोग्राम की सूची को मेंयू कहते हैं ।


🔷मोडेम टेलीफोन लाइन पर काम करता है ।


🔷कम्प्यूटर के डम्प होने का कारण वाइरस होता है ।


🔷कम्प्यूटर वाइरस एक डिस्ट्रकटिव प्रोग्राम होता है ।


🔷कम्प्यूटर का भौतिक बनावट हार्डवेयर कहलाता है ।


🔷हार्ड डिस्क की गति RPM. मे मापी जाती है ।


🔺 8 बिट = 1 बाइट

🔺 1024 बाइट = 1 किलो बाइट

🔺 1024 किलो बाइट = 1 MB

🔺 1024 MB = 1 GB


🔷 IBM (इंटर नेशनल बिजनेस मशीन) एक कम्प्यूटर कम्पनी है ।


🔷कम्प्यूटर का मुख्य पृष्ट डेस्क टाप कहलाता है ।


🔷कम्प्यूटर के क्षेत्र मे महान क्रांति 1960 ई. मे आयी ।


🔷DOS और WINDOWS एक प्रकार के आपरेटिंग सिस्टम हैं ।


🔷माउस,की बोर्ड, जायस्टिक, स्कैनर, तथा लाइट पेन इनपुट डिवाइस के उदाहरण हैं ।


🔷परिंटर, स्पीकर, तथा मानिटर आउटपुट डिवाइस हैं ।


🔷इटरनेट पर भेजा जाने वाला संदेश ई मेल कहलाता है ।


🔷उच्चस्तरीय भाषा से मशीनी भाषा मे रूपांतरण सोर्स प्रोग्राम द्वारा होता है ।


🔷अग्रेजी के समान उच्चस्तरीय भाषा कोबोल है ।


🔷परोग्राम हेतु विकसित प्रथम भाषा फोरट्रान है ।


🔷उच्चस्तरीय भाषा का अनुवाद निम्न स्तरीय भाषा मे कम्पाइलर करता है ।


🔷उच्चस्तरीय भाषा का विकास IBM ने किया ।


🔷फोरट्रान,कोबोल, बेसिक, अल्गोल, पास्कल आदि उच्चस्तरीय भाषाएं हैं ।


🔷मदर बोर्ड एक सर्किट बोर्ड है, इसमे सी.पी.यू. जोडे जाते हैं ।


🔷हार्ड डिस्क मे कम्प्यूटर प्रोग्रामों को स्टोर किया जाता है ।


🔷कम्प्यूटर तीन प्रकार के होते हैं- डिजिटल, एनालाँग, एवं हाइब्रिड


🔷असेम्बलर ,असेम्बली भाषा को यंत्र भाषा मे बदलता है


भारताची राज्यघटना – भारतीय संविधान



भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.


भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे.


नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून राज्यघटना अंमलात आली.


1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.


ऑगस्ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.


अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी स्वीकारला गेला.


यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.


नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.


संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.


त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.


भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.


मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.


सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.


सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.


भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.


मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.


राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.

General Knowledge and Current Affairs 2020



#1608 :अलीकडे भाज्यांचे किमान आधारभूत किंमत ठरविणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे?

(अ) पंजाब

(ब) कर्नाटक

(क) केरळ✔️✔️

(ड) उत्तर प्रदेश


#1609  : अलीकडे कोणत्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता नरेश कनोडिया यांचे निधन झाले?

(अ) गुजराती✔️✔️

(ब) भोजपुरी

(क) पंजाबी

(ड) कन्नड


#1610  : महिलांच्या सुरक्षेसाठी कोणत्या सार्वजनिक परिवहन सेवेने 'मेरी सहेली' हा उपक्रम सुरू केला आहे?

(अ) Indian Railways✔️✔️

(ब) DMRC

(क) DTC

(ड) वरीलपैकी नाही 


#1611  :  कोणत्या देशाने ब्रह्मोस क्षेपणास्त्र सुखोई 30 MKI ची यशस्वीरीत्या चाचणी केली?

(अ) चीन

(ब) भारत✔️✔️

(क) नेपाळ

(ड) बांगलादेश 


#1615  :  खालीलपैकी भौगोलिकदृष्ट्या, भारतातील सर्वात जुनी पर्वत रांग कोणती?

(अ) हिमालय

(ब) विंध्याचल

(क) अरावली✔️✔️

(ड) सतपुरा


#1616 : "दलाल स्ट्रीट" कोठे आहे?

(अ) मुंबई✔️✔️

(ब) दिल्ली

(क) लंडन

(ड) न्यूयॉर्क


#1617  : छत्तीसगड राज्याची राजधानी कोणती आहे?

(अ) रांची

(ब) भोपाळ

(क) रायपूर✔️✔️

(ड) देहरादून


#1618  :नाशिक मधील कोणत्या नदीच्या काठावर कुंभमेळा भरतो?

(अ) गंगा

(ब) सतलज

(क) महानदी  

(ड) गोदावरी✔️✔️


१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?

 A) किर्गिजस्तान 

 B) रशिया 

 C) चीन 

 D) भारत

Correct Answer D 

भारत 


२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ? 

  A) ९ जून २०१६ 

 B) ९ जून २०१९ 

 C) ९ जून २०१७ 

 D) ९ जून २०१८

Correct Answer C

९ जून २०१७ 


३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून __साजरा केला जातो?

  A) भारतीय प्रवासी दिन 

 B) राष्ट्रीय एकता दिन 

 C) राष्ट्रीय युवा दिन 

 D) राष्ट्रीय शांतता दिन

Correct Answer B 

राष्ट्रीय एकता दिन


४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?

  A) डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 

 B) डूअर पोर्ट डिलीव्हरी 

 C) डायरेक्ट पार्सल डिलीव्हरी 

 D) डायरेक्ट पार्टी डिलीव्हरी

Correct Answer A 

डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 


५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ? 

  A) १७२ 

 B) १९८ 

 C) १९० 

 D) १८२

Correct Answer D 

१८२ 


६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले? 

  A) चुनी गोस्वामी 

 B) गोशतो पॉल 

 C) तालिमेरेन आओ 

 D) वरीलपैकी सर्व

Correct Answer A 

चुनी गोस्वामी 


७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?

  A) इंग्लंड 

 B) द. आफ्रिका 

 C) ऑस्ट्रेलिया 

 D) वेस्ट इंडिज

Correct Answer B 

द. आफ्रिका 


८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?

  A) मध्य प्रदेश 

 B) दिल्ली 

 C) हरियाणा 

 D) मुंबई

Correct Answer B 

दिल्ली 


९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?

  A) सुवर्ण मंदिर 

 B) नालंदा विद्यापीठ 

 C) ताज महाल 

 D) स्टैच्यू ऑफ़ यूनिटी

Correct Answer D 

स्टैच्यू ऑफ़ यूनिटी 


१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?

  A) इस्लामाबाद (पाकिस्तान) 

 B) मास्कोव (रशिया) 

 C) बीजिंग (चीन) 

 D) दिल्ली (भारत) 

Correct Answer C 

बीजिंग (चीन)


#1601  : भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नेणमुक केली आहे?

(अ) राजपाल सिंग

(ब) मिहिर शर्मा

(क) देवांश खंडेलवाल

(ड) यशवर्धन कुमार सिन्हा✔️✔️



#1595  :इंडिया एनर्जी फोरमच्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले?

(अ) नरेंद्र मोदी✔️✔️

(ब) नितीन गडकरी

(क) अमित शहा

(ड) राजनाथ सिंह



#1596  : T -20 क्रिकेटमध्ये 1000 षटकार ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनला ठरला आहे?

(अ) जोनाथि रुडस

(ब) विराट कोहली 

(क) रोहीत शर्मा 

(ड) ख्रिस गेल✔️✔️


#1597  : केंद्र सरकारने सैनिक शाळांमधील ओबीसींसाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले आहे?

(अ) 37 टक्के

(ब) 27 टक्के✔️✔️

(क) 57 टक्के

(ड) 28 टक्के


#1598  : जगातील जास्तीत जास्त प्लास्टिक कचर्‍याच्या निर्मितीमध्ये कोणता देश प्रथम स्थानावर पोहोचला आहे?

(अ) जपान

(ब) अमेरिका✔️✔️

(क) इंग्लंड

(ड) रशिया


#1599  : भारतीय सैन्याचे अध्यक्ष जनरल मुकुंद नरवणे यांना नेपाळ सैन्य कोणत्या सन्मानाने सन्मानित करेल?

(अ) शौर्य सन्मान

(ब) ब्रेव्हरी सन्मान

(क) सेवा सन्मान

(ड) महारथी सन्मान✔️✔️


#1600 : Bharat Pay ने आपल्या व्यासपीठावर कशाची घोषणा केली?

(अ) Silver gold

(ब) Digital Gold✔️✔️

(क) Diamond gold

(ड) Copper gold


#1490  : 22 ऑक्टोबर 2020 रोजी वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने कोणती चॅम्पियनशिप जाहीर केली होती?

(अ) बॅडमिंटन एशिया टीम स्पर्धा

(ब) BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप

(क) जागतिक जुनिअर आईस हॉकी स्पर्धा

(ड) जागतिक जुनिअर बॅडमिंटन स्पर्धा✔️✔️


#1491 : "लाइफ इन मिनीचर" (Life in Miniature) प्रकल्प कोणी सुरू केला?

(अ) प्रल्हादसिंग पटेल✔️✔️

(ब) नरेंद्र सिंह तोमर

(क) पीयूष गोयल

(ड) रमेश पोखरियाल



#१४९२ :प्रधानमंत्री कृषी सिंचय योजनेंतर्गत भौगोलिक टॅगिंगसाठी मोबाइल अँपचे कोणाच्या हस्ते उदघाट्न केले?

(अ) मनोहर लाल खट्टर

(ब) रतनलाल कटारिया✔️✔️

(क) नरेंद्रसिंग तोमर

(ड) यापैकी काहीही नाही



#1492 : कोणत्या संस्थेने गोव्यातील सँड ड्यूने (Sand Dune Park) पार्कसाठी 3 कोटी रुपये मंजूर केले आहेत?

(अ) एडीबी

(ब) आयएमएफ

(क) जागतिक बँक✔️✔️

(ड) युनेस्को


#1494:  World's Best Employer 2020 मध्ये भारतीय PSUs एनटीपीसीचा क्रमांक किती आहे?

(अ) 1 ला✔️✔️

(बी) 2 रा

(सी) 3 रा

(ड) 7th वा


#1495  :नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली गेली?

(अ) नेपाळ

(ब) भारत

(क) बांगलादेश✔️✔️

(ड) पाकिस्तान


#1495  : पोर्तुगीज ग्रँड प्रिक्स 2020 कोणी जिंकला?

(अ) वाल्टरी बोटास

(ब) लुईस हॅमिल्टन✔️✔️

(क) मॅक्स व्हर्स्टेपेन

(ड) यापैकी काहीही नाही


#1496 : International Stuttering Awareness Day कधी साजरा केला जातो?

(अ) 22 ऑक्टोबर✔️✔️

(ब) 20 ऑक्टोबर

(क) 21 ऑक्टोबर

(ड) 22 ऑक्टोबर


#1497  :औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कोठे आहे?

(अ) देहरादून (उत्तराखंड)

(ब) लखनऊ (उत्तर प्रदेश) ✔️✔️

(क) नागपूर (महाराष्ट्र) 

(ड) म्हैसूर (कर्नाटक)


#1499  :राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था (National Environmental Research Institute) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

(अ) देहरादून

(ब) नवी दिल्ली 

(क) नागपूर ✔️✔️

(ड) जयपूर



#1499 : भारतीय संविधानातील कोणत्या कलमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  "भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा" असे म्हटले आहे?

(अ) अनुच्छेद 14

(ब) कलम 19

(क) कलम 356

(ड) कलम 32 ✔️✔️


#1713  : दिल्ली कॅपिटलसचा पराभव करून कोणता संघ IPL 2020 च्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ बनला आहे?

(अ) कलकत्ता नाईट्स 

(ब) राजस्थान रॉयल्स

(क) बंगळुरू

(ड) मुंबई इंडियन्स ✔️✔️



#1714  : देशात तिसर्‍या वेळी आयव्हरी कोस्टचे अध्यक्ष कोण बनले आहे?

(अ) शशी खन्ना

(ब) अल्सेन ओतारा ✔️✔️

(क) राहुल शर्मा

(ड) मोहित धीर



#1715  : नुकताच फ्रान्समध्ये पार पडलेल्या अलेक्सिस वेस्टिन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सर अमित पंघाल व संजीत यांनी खालीलपैकी कोणते पदक जिंकले?

(अ) रौप्य पदक

(ब) कांस्यपदक

(क) सुवर्णपदक✔️✔️

(ड) यापैकी काहीही नाही



#1716  :The Poet Laureate of Mumbai LitFest 2020 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(अ) जावेद अख्तर✔️✔️

(ब) शशी खन्ना

(क) राहुल शर्मा

(ड) मोहित धीर


#1717 : भारत आणि इटली दरम्यानच्या आभासी द्विपक्षीय शिखर परिषदेत 2020 ते 2025 या कालावधीत दोन्ही देशांनी कृती योजनेसाठी किती करार केले आहेत?

(अ) 45 करार

(ब) 15 करार✔️✔️

(क) 25 करार

(ड) 55 करार



#1803: 27 ऑक्टोबर रोजी जगभर कोणता दिवस साजरा केला जातो?

(अ) जागतिक ऑडिओ व्हिज्युअल हेरिटेज दिन

(ब) जागतिक वारसा दिन

(क) जागतिक ऑडिओ व्हिज्युअल दिन

(ड) जागतिक रोजगार दिन


#1804 : भारतीय क्रिकेट संघाचा नवीन पोशाख प्रायोजक (costume sponsor ) कोण बनला आहे?

(अ) Reliance

(ब) Unacademy

(क) Jio

(ड) MPL 


#1805: कोणत्या नेत्याच्या जयंतीनिमित्त झारखंड आपला स्थापना दिवस साजरा करतो?

(अ) जागरनाथ महतो

(ब) बन्ना गुप्ता

(क) बिरसा मुंडा

(ड) बादल पत्रलेख


#1806  : आर्यना सबलेन्काने कोणत्या खेळाडूला मागे टाकत डब्ल्यूटीए रँकिंगच्या पहिल्या 10 मध्ये प्रवेश केला आहे?

(अ) व्हिक्टोरिया अझरेन्का

(ब) सिमोना हलेप

(क) सेरेना विल्यम्स

(ड) पेट्रा क्विटोवा


#1807  : 15 व्या पूर्व आशिया समिटमध्ये(the 15th East Asia Summit) भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?

(अ) अमित अनिलचंद्र शाह

(ब) डॉ.एस. जयशंकर✔️✔️

(क) राजनाथ सिंह

(ड) नरेंद्र दामोदरदास मोदी


#1808 : कोणत्या एजन्सीने क्विक रिएक्शन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली?

(अ ) जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी

(ब) राष्ट्रीय वैमानिकी आणि अवकाश प्रशासन

(क) भारतीय अंतराळ संशोधन संस्था  

(ड) संरक्षण संशोधन आणि विकास संस्था✔️✔️


#1809 :  world Kindness day दिवसाची थीम काय आहे?

(अ) The Pains of Others

(ब) Kindness for Happiness

(क) Shear Happiness with Kindness

(ड) World We Make - Inspire Kindness.✔️✔️

वित्त आयोग व अध्यक्ष



🔰 पहिला वित्त आयोग

👤 अध्यक्ष : के. सी. नियोगी

⌛️ शिफारस कालावधी : १९५२-१९५७


🔰 दसरा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : के. सन्थानम् 

⌛️ शिफारस कालावधी : १९५७-१९६२


🔰 तिसरा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : ए. के. चन्दा

⌛️ शिफारस कालावधी : १९६०-१९६६


🔰 चौथा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : डॉ. पी. व्ही. राजमन्नार

⌛️ शिफारस कालावधी : १९६६-१९६९


🔰 पाचवा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : महावीर त्यागी

⌛️ शिफारस कालावधी : १९६९-१९७४


🔰 सहावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : के. ब्रह्मानंद रेड्डी

⌛️ शिफारस कालावधी : १९७४-१९७९


🔰 सातवा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : जे. एम. शेलात 

⌛️ शिफारस कालावधी : १९७९-१९८४


🔰 आठवा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : यशवंतराव चव्हाण

⌛️ शिफारस कालावधी : १९८४-१९८९


🔰 नववा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : एन. के. पी. साळवे

⌛️ शिफारस कालावधी : १९८९-१९९४


🔰 दहावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : के. सी. पंत

⌛️ शिफारस कालावधी : १९९५-२०००


🔰 अकरावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : ए. एम. खुस्रो

⌛️ शिफारस कालावधी : २०००-२००५


🔰 बारावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : डॉ. सी. रंगराजन 

⌛️ शिफारस कालावधी : २००५-२०१०


🔰 तरावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : डॉ. विजय केळकर

⌛️ शिफारस कालावधी : २०१०-२०१५ 


🔰 चौदावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : डॉ. वाय. व्ही. रेड्डी 

⌛️ शिफारस कालावधी : २०१५-२०२०


🔰 पधरावा वित्त आयोग 

👤 अध्यक्ष : एन. के. सिंह 

⌛️ शिफारस कालावधी : २०२०-२०२५ .


महाराष्ट्र राज्य विशेष



◾️कषेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो


◾️ लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य


◾️ सथापना - 1 मे 1960


◾️ राजधानी - मुंबई


◾️ उपराजधानी - नागपूर


◾️ भाषा - मराठी


◾️ सर्वोच्च बिंदू - कळसूबाई शिखर


◾️ किनारपट्टी - 720 किमी अरबी समुद्राची


◾️जिल्हे -३६


◾️ लोकसभा सदस्य - 48


◾️ राज्यसभा सदस्य - 19


◾️ विधानसभा सदस्य - 288


◾️राज्य सीमा - गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा (केंद्रशासित प्रदेश), नगर- हवेली (केंद्रशासित प्रदेश)

राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा; केंद्र सरकारची सूचना



🔰महाराष्ट्रासह काही राज्यांत करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्या असून अद्याप अनेक आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली नसल्याचे म्हटले आहे.


🔰राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटले आहे की, आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवले पाहिजेत, किमान चार दिवस तरी लसीकरणाचे काम झाले पाहिजे तसेच त्यापुढील टप्प्यात पन्नाशीपुढील व्यक्तींचे लसीकरणही हाती घेण्याची गरज आहे. काही राज्यांनी आठवड्यातून दोन दिवस  लसीकरण सुरू ठेवले असून काही राज्यांत चार दिवस लसीकरणाचे काम केले जात आहे. कोविन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे पत्रात म्हटले आहे.


🔰१९  फेब्रुवारीच्या पत्रात म्हटले आहे की, आरोग्य व आघाडीच्या कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना अजून लस मिळालेली नाही. त्यामुळे यात आठवड्यातील लसीकरणाचे दिवस वाढवण्याची गरज आहे. आतापर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या अनेक आढावा बैठका घेण्यात आल्या असून लसीकरण वाढवण्याची गरज त्यातून दिसून आली आहे. वयस्कर लोकांनाही तातडीने लस देणे सुरू करावे लागणार आहे.  मार्च २०२१ पासून सहआजार असलेल्या पन्नाशीवरील लोकांना लस देण्याचे काम सुरू करावे लागेल.


 🔰२१ फेब्रुवारीअखेर ११०८५१७३ लस मात्रा २३०८८८ सत्रात देण्यात आल्या असून त्यात ६३९१५४४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा दिली आहे तर ९६०६४२ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. आघाडीच्या कर्मचाऱ्यांत ३७३२९८७ जणांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

नोव्हाक जोकोव्हिचनं ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरलं.



🔰नोव्हाक जोकोव्हिच हा ‘मेलबर्न पार्कचा राजा’ म्हणून ओळखला जातो. नऊ वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जोकोव्हिचने एकदाही हार पत्करली नाही. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिचनं डॅनिल मेदवेदेवचा पराभव करत जतेपदावर नाव कोरलं आहे. जोकोव्हिच यानं मेदवेदेवचा 7-5 6-2 6-2 अशा फरकानं पराभव केला.


🔰चौथ्या मानांकित मेदवेदेवने अलीकडे पॅरिस मास्टर्स, एटीपी फायनल्स आणि एटीपी चषक जिंकले आहेत. मेदवेदेवला अमेरिकन खुल्या जेतेपदाने हुलकावणी दिली होती पुन्हा एकदा हुलकावणी दिली. तर जोकोव्हिचनं नवव्या ऑस्ट्रेलियन जेतेपद पटाकवलं आहे. मेदवेदेव हा मरात सॅफिननंतर (२००५) ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रशियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.


🔰अव्वल खेळाडूंविरुद्ध सहज विजय मिळवणाऱ्या मेदवेदेवने विजयाची मालिका अखंड राखली आहे. लंडनमध्ये मलाही त्याने सरळ सेटमध्ये पराभूत केले आहे. दमदार सव्‍‌र्हिस तसेच ताकदवान फोरहँड व बॅकहँड असलेल्या मेदवेदेने कामगिरीत प्रचंड सुधारणा केली आहे.

मंगळावर पाय ठेवण्याआधी.



🔰मगळ ग्रह हा पृथ्वीचा सहोदर मानला जातो, म्हणजे जेव्हा सौरमालेची निर्मिती झाली तेव्हापासून या ग्रहाशी पृथ्वीचे जवळचे नाते आहे. पत्रिकेत जरी मंगळ त्रासदायक वाटत असला तरी तो लोभसवाणा आहे. या ग्रहावर पूर्वी सूक्ष्म जीव असावेत या शक्यतेतून तेथे सातत्याने शोध घेतला जात आहे.


🔰सभाव्य अवकाश थांब्यावर पहिला सेल्फी - सध्या संयुक्त अरब अमिरात (होप), चीन (तियानवेन १) यांची मंगळयाने मंगळाच्या कक्षेत आहेत, तर अमेरिकेच्या नासा व युरोपीय अवकाश संस्थेची परसिव्हिरन्स ही बग्गीसारखी गाडी तेथे उतरण्यात यशस्वी झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी गाडी आहे. मंगळ हा इतर ग्रहांवरील मोहिमांसाठी थांबा (स्टॉप) ठरू शकतो अशीही एक कल्पना आहे. मंगळावर मानवी वसाहतींची कल्पनाचित्रेही तयार आहेत.


🔰अमेरिकेसाठी रोव्हर गाडी मंगळावर उतरवणे हे फार अवघड काम नाही हे खरे असले तरी, ही सर्वात मोठी गाडी असून तिच्या मदतीने तेथील विवरातील खडक गोळा करून ते पृथ्वीवर आणले जाणार आहेत, हे या मोहिमेचे वैशिष्ट्य आहे. शिवाय त्यावरील कॅमेरे प्रथमच रंगीत छायाचित्रे घेत असून रोव्हर गाडीने मंगळावरचा सेल्फीही काढून पाठवला आहे.

इंडिया टॉय फेयर 2021’: भारतातला पहिला राष्ट्रीय खेळणी मेळावा.



🔰भारतात प्रथमच, ‘इंडिया टॉय फेयर’ नामक पहिला राष्ट्रीय खेळणी मेळावा दि. 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.


🔰राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी यांच्या स्वनिर्मित खेळणीना राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. तसेच राज्यस्तरीय खेळणी निर्मिती स्पर्धा यामध्ये ही सहभागी होता येणार आहे.


🔰कार्यक्रमात विविध विषयांवर आधारित 1000 पेक्षा जास्त स्टॉल पाहायला मिळणार. तसेच ज्ञानवर्धक चर्चासत्रे आणि वेबिनार देखील आयोजित केले जातील.


🔰कार्यक्रमात NCERT, SCERT, CBSE यासारख्या शैक्षणिक संस्था, IIT गांधीनगर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन आणि अहमदाबाद येथील चिल्ड्रेन युनिव्हर्सिटी यांच्या मदतीने मुलांना कल्पक खेळणे तयार करण्याविषयीचे प्रशिक्षण दिले जाणार.


🔴पार्श्वभूमी....


🔰भारतातले खेळण्यांच्या बाजारपेठेचे मूल्य सुमारे एक अब्ज अमेरिकी डॉलर आहे, परंतु 80 टक्के खेळणी आयात केली जातात. भारताला जागतिक खेळण्यांचे उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. देशांतर्गत खेळण्यांचे उद्योग आणि स्थानिक उत्पादकांनी न वापरलेल्या संसाधनांचा वापर करण्यासाठी एक परिसंस्था तयार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

कर्नाटकमध्ये द्वितीय ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ खेळवले जातील.



🔰कर्नाटक राज्याच्या बेंगळुरु शहरात द्वितीय ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’ खेळवले जाण्याची घोषणा क्रिडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे.


🔴ठळक बाबी....


🔰कार्यक्रमाचे आयोजन ‘भारतीय विद्यापीठ संघ; यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहेत.


🔰25 वर्ष वयोगटाखालील 4,000 हून अधिक क्रिडापटू स्पर्धेत भाग घेणार आहेत, ज्यांची निवड राष्ट्रीय संघासाठी केली जाणार.खेळांच्या द्वितीय आवृत्तीत मल्लखांब आणि योगासन हे दोन नवीन क्रिडाप्रकार समाविष्ट करण्यात आले आहेत.


🔴‘खेलो इंडिया’ विषयी....


🔰एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘खेलो इंडिया’ या नवीन योजनेचा प्रारंभ केला. सुरुवातीच्या काळात या योजनेत मैदानी खेळ, वॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, जूडो, हॉकी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, बास्केट बॉल आणि कुस्ती या खेळांचा समावेश करण्यात आला होता आणि पुढे त्याची व्याप्ती इतर खेळांसाठी वाढविण्यात आली आहे.


🔰भारतीय क्रिडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत गुणवंत तरुण खेळाडूंची निवड करून त्यांना सलग 8 वर्षांसाठी प्रत्येकी 5 लक्ष रूपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते.


🔰ही स्पर्धा अगदी तळागळातील उत्कृष्ट खेळाडूंना समोर आणण्याच्या उद्देशाने आहे. यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्टता साध्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

जागतिक खवल्या मांजर दिन: 20 फेब्रुवारी 2021



🎗दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसरा शनिवार जगभरात “जागतिक खवल्या मांजर दिन” म्हणून साजरा करतात. यंदा, 20 फेब्रुवारी 2021 रोजी 10 वा जागतिक खवल्यामांजर दिन साजरा केला गेला.


🎗खवल्या मांजर या दुर्मिळ प्राण्याविषयी जागृती वाढविणे आणि संवर्धनाच्या प्रयत्नांना गती देणे हे या दिवसाचे उद्दीष्ट आहे.


🌺खवल्या मांजर विषयी....


🎗खवल्या मांजर (Pangolin) हा फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे.


🎗हा आफ्रिका व आशिया इथल्या उष्ण कटिबंधीय भागांमध्ये आढळतो.


🎗जयाची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते असा हा एकमेव सस्तन प्राणी आहे.

खवल्या मांजर निशाचर आहेत आणि त्यांच्या आहारात प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी असतात.


🎗खवल्या मांजर हा जगातील सर्वात जास्त अवैधरीत्या तस्करी होणारा सस्तन प्राणी आहे.खवल्या मांजराच्या आठ प्रजातींपैकी दोन (मनीस क्रॅसिकाडाटा आणि मनीस पेंटाटाक्टिला) भारतात आढळतात.

भारत-ऑस्ट्रेलिया चक्रीय अर्थव्यवस्था (I-ACE) हॅकाथॉन, 2021



🔰ऑस्ट्रेलिया आणि भारतातील प्रतिभावान विद्यार्थी आणि स्टार्टअप उद्योगांना अभिनव तंत्रज्ञानाच्या मदतीने सामायिक समस्या सोडवण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने “भारत-ऑस्ट्रेलिया चक्रीय अर्थव्यवस्था (I-ACE) हॅकाथॉन, 2021” आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन 18 फेब्रुवारी 2021 रोजी झाले. 


🔰‘चक्रीय अर्थव्यवस्था' मॉडेल, जे केवळ कचरा व्यवस्थापन करत नाही तर पुनर्वापर, पुनर्प्रक्रिया आणि जबाबदार उत्पादन जे नवीन उद्योग आणि रोजगारांच्या विकासात सहाय्य करू शकते, उत्सर्जन कमी करते आणि नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर वाढवते.


🅾️ठळक बाबी


🔰भारताच्या नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) आणि ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन (CSIRO) या संस्थांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.


🔰पकेजिंग कचरा कमी करणारे पॅकेजिंगमधील नावीन्यपूर्ण संशोधन, नासाडी टाळणारे अन्नपुरवठा साखळीतील नवसंशोधन, प्लास्टिक कचरा कमी करण्याच्या संधी निर्माण करणे आणि महत्वपूर्ण ऊर्जा धातू आणि ई-कचरा यांचा पुनर्वापर करणे, अश्या विविध विषयांवर हा कार्यक्रम केंद्रित केला गेला आहे.


🔰दोन्ही देशांकडून प्राप्त झालेल्या 1000 हून अधिक अर्जाची कठोर तपासणी प्रक्रिया झाली, त्यानंतर अव्वल 80 अर्जांची निवड द्विपक्षीय हॅकेथॉनसाठी केली गेली, ज्यामध्ये दोन्ही राष्ट्रांचे विद्यार्थी आणि स्टार्टअप उद्योगांना प्राधान्याने चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या अभिनव पद्धतींवर एकत्र काम करतील. निवड झालेल्या संघानी प्रासंगिक, नाविन्यपूर्ण, अंमलबजावणी योग्य, प्रभावी आणि जागतिक बाजारपेठेत व्यावसायीकरण करता येतील अशा कल्पक उपाययोजनांवर काम करणार आहे.

पद्मपुरस्कार २०२१ : एकुण २९ महिलांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले



✅ पद्मभूषण

👩‍🦰 समित्रा महाजन : सार्वजनिक व्यवहार

👩‍🦰 क एस चित्रा : कला 


✅ पद्मश्री पुरस्कार 

👩‍🦰 पी अनिथा : खेळ

👩‍🦰 सधा सिंह : खेळ

👩‍🦰 मौमा दास : खेळ

👩‍🦰 अशू जमसेन्पा : खेळ

👩‍🦰 भरी बाई : कला

👩‍🦰 दलारी देवी : कला

👩‍🦰 राधे देवी : कला

👩‍🦰 पी जनी : कला

👩‍🦰 सजिदा खातून : कला

👩‍🦰 लाजवंती : कला

👩‍🦰 बॉम्बे जयश्री : कला

👩‍🦰 एन सुमथी : कला

👩‍🦰 एम जोगती : कला 

👩‍🦰 लाखिमी बरुआ : सामाजिक कार्य

👩‍🦰 बी सांगखूमी : सामाजिक कार्य

👩‍🦰 चट्नी देवी : सामाजिक कार्य

👩‍🦰 शांती देवी : सामाजिक कार्य

👩‍🦰 परकाश कौर : सामाजिक कार्य

👩‍🦰 नीरु कुमार : सामाजिक कार्य

👩‍🦰 आर बिरुबाला : सामाजिक कार्य

👩‍🦰 सिंधुताई सपकाळ : सामाजिक कार्य

👩‍🦰 रजनी बेक्टर : उद्योग

👩‍🦰 जसवंतीबेन पोपट : उद्योग

👩‍🦰 मदुला सिन्हा : साहित्य

👩‍🦰 उषा यादव : साहित्य

👩‍🦰 बिजया चक्रवर्ती : सार्वजनिक व्यवहार

👩

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विषयी काही महत्त्वाची माहिती



( अध्यक्ष विशेष )


1) काँग्रेस चे पहिले अध्यक्ष 

    - व्योमेश चंद्र बॅनर्जी ( 1985 )


2) काँग्रेस च्या पहिल्या महिला अध्यक्षा 

    - अॅनी बेझंट ( 1917 )


3) काँगेस चे पहिले मुस्लिम अध्यक्ष

    - बद्रुद्दिन तैयबजी( 1887 )


4) काँग्रेस चे पहिले पारशी अध्यक्ष

    - दादाभाई नौरोजी ( 1886)


5) काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष

    - पी. आनंद चार्लू ( 1891 )


6) काँगेस च्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा- सरोजिनी नायडू ( 1925 )


7) काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष

    - सर नारायण गणेश चंदावरकर ( 1900)


8) काँग्रसचे सर्वात जास्त काळ राहिलेले अध्यक्ष - मौलाना आझाद ( 1940 - 1946)


9) ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन

    - फैजपूर ( 1936 )


10) काँग्रेसचे एकदाही अध्यक्षपद न मिळालेली महत्त्वाची व्यक्ती

    - बाल गंगाधर टिळक

चालू घडामोडी प्रश्न सराव



 ● ‘राष्ट्रीय फलोत्पादन मेळावा-2021’ या कार्यक्रमाचा विषय काय आहे?

*उत्तर* : स्टार्ट-अप आणि स्टँड-अप इंडियासाठी फलोत्पादन


● ‘चहा बागिचा धन पुरस्कार’ मेळावा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला?

*उत्तर* : गुवाहाटी (आसाम)


● ‘CoBRA’ या संज्ञेचे पूर्ण नाव काय आहे?

*उत्तर* : कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अ‍ॅक्शन


● लहान मुलांसाठी ‘फेडफर्स्ट’ बचत खाता योजना कोणत्या बँकेने सादर केली?

*उत्तर* : फेडरल बँक


● जगातल्या सर्वात शक्तिशाली रेडिओ दूर्बिणीची स्थापना कोणती संस्था करणार आहे?

*उत्तर* : स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे वेधशाळा (SKAO) परिषद


● जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) नेतृत्व करणाऱ्या कोणती व्यक्ती प्रथम महिला ठरणार?

*उत्तर* : नगोजी ओकोंजो-इव्हिला


● गूगल क्लाऊड कंपनीने भारतातल्या व्यवसायासाठी नवीन व्यवस्थापन संचालक म्हणून कोणाची नेमणूक केली?

*उत्तर* : बिक्रम सिंग बेदी


● प्रधानमंत्री मातृ वंदना योजने (PMMVY) ची अंमलबजावणी कोणते मंत्रालय करीत आहे?

*उत्तर* : महिला व बाल विकास मंत्रालय

विविध राज्यांचे नवीन नियुक्त झालेले मुख्य न्यायाधीश....





👤 ज के माहेश्वरी : सिक्कीम उच्च न्यायालय


👤 ए के गोस्वामी : आंध्रप्रदेश उच्च न्यायालय


👤 पकज मित्तल : जम्मू व कश्मीर आणि लदाख उच्च न्यायालय


🙎‍♀ हिमा कोहली : तेलंगणा उच्च न्यायालय


👤 मोहम्मद रफिक : मध्यप्रदेश उच्च न्यायालय


👤 आर एस चौहान : उत्तराखंड उच्च न्यायालय


👤 एस मुरलीधर : ओडिशा उच्च न्यायालय


👤 सजीब बँनर्जी : मद्रास उच्च न्यायालय 


👤 सधांशू धुलिया : गुवाहाटी उच्च न्यायालय .

लोकसभा निवडणूका : निवडून आलेल्या महिलांची संख्या (१९५१ ते २०१९)


👩 ०१ली : १९५१ : २२ महिला

👩 ०२री  : १९५७ : २२ महिला

👩 ०३री  : १९६२ : ३१ महिला

👩 ०४थी : १९६७ : २९ महिला

👩 ०५वी : १९७१ : २८ महिला

👩 ०६वी : १९७७ : १९ महिला

👩 ०७वी : १९८० : २८ महिला

👩 ०८वी : १९८४ : ४३ महिला

👩 ०९वी : १९८९ : २९ महिला

👩 १०वी : १९९१ : ३९ महिला

👩 ११वी : १९९६ : ४० महिला

👩 १२वी : १९९८ : ४३ महिला

👩 १३वी : १९९९ : ४९ महिला

👩 १४वी : २००४ : ४५ महिला

👩 १५वी : २००९ : ५९ महिला

👩 १६वी : २०१४ : ६६ महिला

👩 १७वी : २००९ : ७८ महिला .

घटनेतील महत्वाची कलमे


● घटना कलम क्रमांक 14 : कायद्यापुढे समानता


● घटना कलम क्रमांक 15 : भेदभाव नसावा


● घटना कलम क्रमांक 16 : समान संधी


● घटना कलम क्रमांक 17 : अस्पृश्यता निर्मूलन


● घटना कलम क्रमांक 18 : पदव्यांची समाप्ती


● घटना कलम क्रमांक 19 ते 22 : मूलभूत हक्क


● घटना कलम क्रमांक 21अ : प्राथमिक शिक्षण


● घटना कलम क्रमांक 24 : बालकामगार निर्मूलन


● घटना कलम क्रमांक 25 : धर्म स्वातंत्र्याचा अधिकार


● घटना कलम क्रमांक 26 : धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे


● घटना कलम क्रमांक 28 : धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी


● घटना कलम क्रमांक 29 : स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे


● घटना कलम क्रमांक 30 : अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार


● घटना कलम क्रमांक 40 : ग्राम पंचायतीची स्थापना


● घटना कलम क्रमांक 44 : समान नागरिक कायदा


● घटना कलम क्रमांक 45 : 6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण


● घटना कलम क्रमांक 46 : शैक्षणिक सवलत


● घटना कलम क्रमांक 352 : राष्ट्रीय आणीबाणी


● घटना कलम क्रमांक 356 : राज्य आणीबाणी


● घटना कलम क्रमांक 360 : आर्थिक आणीबाणी


● घटना कलम क्रमांक 368 : घटना दुरूस्ती


● घटना कलम क्रमांक 280 : वित्त आयोग


● घटना कलम क्रमांक 79 : भारतीय संसद


● घटना कलम क्रमांक 80 : राज्यसभा


● घटना कलम क्रमांक 81 : लोकसभा


● घटना कलम क्रमांक 110 : धनविधेयक


● घटना कलम क्रमांक 315 : लोकसेवा आयोग


● घटना कलम क्रमांक 324 : निर्वाचन आयोग


● घटना कलम क्रमांक 124 : सर्वोच्च न्यायालय


● घटना कलम क्रमांक 214 : उच्च न्यायालय .

Online Test Series

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...