नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
अलीकडे अनेक विद्यार्थ्यांकडून संदेश येत आहेत की “सर, आता यशाचा राजमार्गकडून मेसेज का येत नाहीत?” किंवा “स्टेटस का दिसत नाही?”
तर यामागचं मुख्य कारण WhatsApp च्या नवीन पॉलिसीमध्ये झालेला मोठा बदल आहे.
---
📌 WhatsApp ची नवी पॉलिसी — काय बदललं आहे?
🔹 WhatsApp Business Account वरून प्रत्येक मेसेज पाठवण्यासाठी आता ₹0.78 प्रति मेसेज शुल्क आकारले जाते.
🔹 स्टेटस अपलोडसाठीही शुल्क लागू केले आहे.
🔹 त्यातही, स्टेटस कधी कधी 7–8 तास उशिरा अपडेट होतात, त्यामुळे नवीन माहिती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचत नाही.
म्हणून तुम्हाला अनेकदा स्टेटस लेट दिसतं किंवा मेसेज मिळायला वेळ लागतो — हे आमच्याकडून नाही, तर WhatsApp च्या सिस्टममुळे होत आहे.
---
📢 आता पुढे काय? — आमची नवीन पद्धत
✔️ पुढील काळात सर्व महत्त्वाची माहिती, नोटिफिकेशन, PDF लिंक, अभ्यास साहित्य स्टेटसद्वारे दिलं जाईल.
✔️ म्हणून दररोज स्टेटस अवश्य तपासा — तिथेच सर्व अपडेट्स मिळतील.
---
☎️ मदतीसाठी आपण नेहमी उपलब्ध आहोत
तुम्हाला जर:
काही तातडीची शंका असेल,
मार्गदर्शन हवं असेल,
अभ्यासासंबंधी मदत पाहिजे असेल,
तर तुम्ही Direct Message किंवा Call करू शकता.
यशाचा राजमार्ग नेहमी तुमच्या सोबत आहे. ❤️
---
🙏 तुमचे सहकार्य व समजूतदारपणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
तुमचे यशच आमचं ध्येय!