Tuesday 20 December 2022

घटनेतील मूलभूत कर्तव्ये



*1.* घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे. 

*2.* ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने.

*3.* भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे.

*4.* देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.

*5.* धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे.

*6.* आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे.

*7.* वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे.

*8.* विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे.

*9.* सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.

*10.* राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे.

*11.* जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास  अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

सामान्य विज्ञान (इयत्ता 6 वी) :


अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते.

 चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात.

प्राणी : जीवनकाळ

घरमाशी - 1 ते 4 महिने
कुत्रा - 16 ते 18 वर्ष
शहामृग - 50 वर्ष
हत्ती - 70 ते 90 वर्ष

वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते.

 बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.

 वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.

 व्दिवार्षिक वनस्पती - मुळा, गाजर, बीट.
 वार्षिक वनस्पती - सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका.

 जलचर प्राणी - मासा, जेलीफिश, ऑक्टोपस

 उभयचर प्राणी - बेडूक, कासव, सुसर

 वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.

 पेर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो त्याला मुकूल म्हणतात. मूळाच्या टोकाशी मूलटोपी असते.

 जायांग स्त्रीकेशराचा बनलेला असतो.

 वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते, त्यांना राशी असे म्हणतात.

 MKS आणि CGS या प्रचलित मापन पद्धती आहेत.

 गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार प्रणालीव्दारे केले जाते.

 स्थिर वस्तूला हलविण्यासाठी बलाची आवश्यकता असते.

 मॅगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.

 घर्षणबल गतीच्या विरोधात कार्य करते.
 घर्षनामुळे वीज निर्माण होणार्‍या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात.

 एका दिशेने जाणार्‍या गतीला रेषीय गती असे म्हणतात.

 ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.

 आधाराभोवती हालणार्‍या आणि न वाकणार्‍या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.

 कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.

 पदार्थाच्या ताणामुळे / स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.

 गतीज ऊर्जेचा वापर करून डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.

 पारंपारिक ऊर्जा स्त्रोत - कोळसा, डिझेल, पेट्रोल

सर्वात महत्वाचे वन लाइनर

 प्र.१.  जगातील सर्वात कोरडे /शुष्क ठिकाण

 उत्तर: अटाकामा वाळवंट चिली


 प्रश्न २.  जगातील सर्वात उंच धबधबा

 उत्तर: एंजल फॉल्स


 Q.३.  जगातील सर्वात मोठा धबधबा

 उत्तर: ग्वायरा फॉल्स


 Q.४.  जगातील सर्वात रुंद धबधबा

 उत्तर: खोन फॉल्स


 Q.५.  जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे तलाव

 उत्तर: कॅस्पियन समुद्र


 प्र.६.  जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे खाडी

 उत्तर:  सुपीरियर झील


 प्र.७.  जगातील सर्वात खोल झील

 उत्तर: बैकल सरोवर


 प्र.८.  जगातील सर्वात उंच झील

 उत्तर: टिटिकाका


 प्र.९.  जगातील सर्वात मोठे कृत्रिम झील

 उत्तर: व्होल्गा 


 प्र.१०.  जगातील सर्वात मोठा डेल्टा

 उत्तर: सुंदरबन डेल्टा


 प्र.११.  जगातील महान महाकाव्य

 उत्तर: महाभारत


 प्र.१२.  जगातील सर्वात मोठे संग्रहालय

 उत्तर: अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री


 प्र.१३.  जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय

 उत्तर: क्रुगर राष्ट्रीय उद्यान (डी. आफ्रिका)


 प्र.१४.  जगातील सर्वात मोठा पक्षी

 उत्तर: शहामृग (शुतुरमुर्ग)


 प्र.१५.  जगातील सर्वात लहान पक्षी

 उत्तर: हमिंगबर्ड 


 प्र.१६.  जगातील सर्वात मोठा सस्तन प्राणी

 उत्तर: ब्लू व्हेल


 प्र.१७.  जगातील सर्वात मोठे मंदिर

 उत्तर: अंगकोर वाटचे मंदिर


 प्र.१८.  महात्मा बुद्धांचा जगातील सर्वात उंच पुतळा

 उत्तर: उलानबटोर (मंगोलिया)


 प्र.२०.  जगातील सर्वात मोठा बेल टॉवर

 उत्तर: मॉस्कोची ग्रेट बेल


 प्र.२१.  जगातील सर्वात मोठा पुतळा

 उत्तर: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी


 प्र.२२.  जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर संकुल

 उत्तर: अक्षरधाम मंदिर दिल्ली


 प्र.२३.  जगातील सर्वात मोठी मशीद

 उत्तर: जामा मशीद - दिल्ली


 प्र.२४.  जगातील सर्वात उंच मशीद

 उत्तर: सुलतान हसन मशीद, कैरो


 प्र.२५.  जगातील सर्वात मोठे चर्च

 उत्तर: सेंट पीटरची व्हॅसिलिका (व्हॅटिकन सिटी)


 प्र.२६.  जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग

 उत्तर: ट्रान्स - सायबेरियन लाइन


 प्र.२७.  जगातील सर्वात लांब रेल्वे बोगदा

 उत्तर: सीकान रेल्वे बोगदा जपान


 प्र.२८.  जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म

 उत्तर: खरगपूर पी.  बंगाल 833


 प्र.29.  जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन

 उत्तर: ग्रँड सेंट्रल टर्मिनल न्यूयॉर्क


 प्र.३०.  जगातील सर्वात व्यस्त विमानतळ

 उत्तर: शिकागो - आंतरराष्ट्रीय विमानतळ

प्रश्न व उत्तरे


(1) कान्हा पार्क कोणत्या राज्यात आहे? 

👉मध्यप्रदेश. 


(2)गुलाबी क्रांती चा  संबंध कशाशी आहे 

👉झिंगा उत्पादन 


(3) दूध उत्पादन मध्ये कोणता देश अग्रेसर आहे 

👉भारत 


(4)दिल्ली हे पुस्तक कोणी लिहले 

👉खशवंत सिंह


(5)श्रीनगर ची स्थापना कोणी केली 

👉अशोक


(6)भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना फाशी कधी देण्यात आली 👉23 मार्च 1931


(7) भारताचे प्रथम रक्षा मंत्री कोण होते 👉बलदेव सिंह


(8)वायू सेना अकॅडेमी 

👉हद्राबाद


(9)थल सेना अकॅडेमी 

👉दहरादून


(10)इंडियन नेव्हल अकॅडेमी 

👉कोचीन


(11)सापांचा देश 

👉बराझील


(12)हिरे आणि सोन्या चा देश 

👉दक्षिण आफ्रिका


(13)हुसैन सागर सरोवर कोठे आहे 

👉आध्रप्रदेश


(14)शिवपुरी नॅशनल पार्क 

👉मध्यप्रदेश


(15) फॅशन कि नगरी 

👉परिस


(16) भारताची पहिली अनुभटी अप्सरा केंव्हा सुरु करण्यात आली

👉1956


(17)सत्यार्थ प्रकाश चे लेखक 

👉सवामी दयानंद


(18)केवलादेव नॅशनल पार्क 

👉भरतपूर राजस्थान


(19)दुधवा नॅशनल पार्क   

👉उत्तरप्रदेश


(20)राजाजी नॅशनल पार्क 

👉उत्तराखंड


(21) महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना 

👉शिरपूर


(22)सर्वाधिक शहरी लोकसंख्या 

👉महाराष्ट्र


(23)जयपूर फूट चे जनक 

👉डॉ प्रमोद सेठीं


(24)एन्डोसल्फान हे काय आहे 

👉किडनाशक


(25)पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची 

👉मा. गांधी


(26)जैतापुर अणुविदुत प्रकल्प प्रस्तावित 

👉रत्नागिरी


(27)संत जनाबाई  समाधी 

👉गगाखेड


(28)  पुरंदर चा किल्ला कोणी लढवला 

👉मरारजी देशपांडे


(29) हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो 

👉76


(30) अर्नाळा किल्ला 

👉रायगड


(31) उठी उठी गोपाळा गीताचे लेखक 

👉होनाजी बाळा


(32)शांतता कोर्ट चालू आहे. हे नाटक कोणी लिहिले 

👉विजय तेंडुलकर


(33) उस्मानाबाद जिल्हाचे क्षेत्रफळ 

7569 चौ. किमी


(34) उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ 

👉4


(35) उस्मानाबाद जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 

👉 NH 9

      NH 204

      NH  211


(36) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर 

👉 गरुशिखर


(37) सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे  नाव 

👉जानकीनाथ बोस


(38) सोयाबीन उत्पादन मध्ये अग्रेसर राज्य 

👉 मध्यप्रदेश


(40))नालंदा विश्वविद्यालय ची स्थापना 

👉 कमारगुप्त


(41)  CRPF ची स्थापना 

       👉1939 नवी दिल्ली


(42)  NCC ची स्थापना 

👉   1948  नवी दिल्ली


(43) NSG  ची स्थापना 

👉  1984  नवी दिल्ली


(44)  BSF ची स्थापना 

👉  1965 नवी दिल्ली


(45)  ITBP ची स्थापना 

👉    1962  नवी दिल्ली


प्रमुख देश व गुप्तहेर संघटना


(46) इंडीया 👉RAW

Research and analysis wing


(47) पाकिस्तान 👉 ISI

Inter service intelligence


(48) बांग्लादेश 👉NSI 

National security intelligence


(49) अमेरिका 👉CIA

Central intelligence agency


(50) इराण 👉 साबाक 

भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे


   बंदरे - राज्य

   कांडला : गुजरात

    मुंबई : महाराष्ट्र

   न्हाव्हाशेवा : महाराष्ट्र

    मार्मागोवा : गोवा

    कोचीन : केरळ

    तुतीकोरीन : तमिळनाडू

   चेन्नई : तामीळनाडू

    विशाखापट्टणम : आंध्रप्रदेश

    पॅरादीप : ओडिसा

    न्यू मंगलोर : कर्नाटक

     एन्नोर : आंध्रप्रदेश

   कोलकत्ता : पश्चिम बंगाल

     हल्दिया : पश्चिम बंगाल

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...